छान केली आहे भाजी पाव रेसिपी. तुम्ही आईकडून बरेच पदार्थ शिकून वारसा चालवत आहात त्याबद्दल तुमचे कौतुक. असाच पारंपारिक पदार्थांचा आस्वाद पुढील पिढ्यांना घेता येईल. रेसिपी बद्दल धन्यवाद.👍🙏😋😋
खूप खूप खूपच मस्त झालेली आहे आरती पावभाजी पाहूनच खावीशी वाटते रंग काय सुरेख आलाय बर्याच जणांची मी रेसिपी पाहिलेली आहे पावभाजीची पण इतकी परफेक्ट कुणाचीच दिसलेली नाही कन्सिस्टन्सी ही मस्त आहे मी आज संध्याकाळीच पावभाजीचा बेत करते
लगेच खायचे असल्यास यापेक्षा थोडी घट्ट करू शकतात पण गार झाल्यानंतर ही थोडी घट्ट होते आणि आमच्याकडे ना पावला व्यवस्थित भाजी अशी कोट झाली पाहिजे किंवा पावच्या आत मध्ये भाजीचे फ्लेवर गेले पाहिजे अशी आवडते ना म्हणून मी सैलसर ठेवली आहे बाकी मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की हवी तशी कन्सिस्टन्सी तुम्ही ठेवा
तू माझ्या पेक्षा लहान आहेस , म्हणून मी तू म्हणत आहे. मी तुझे सुरवाती पासून चे व्हिडिओ पहात आहे. आता तू दिल्लीला आली आहेस. आता तू खूप खूष वाटतेस. अशीच खूष रहा. आम्हाला छान छान रेसिपी दाखवत जा. तुला खूप खूप आशीर्वाद आणि शुभेच्छा.
हो पेपरला कालपासून बातम्यांमध्ये दिल्लीच्या वातावरणाच आहे, सुंदर किती कौतुक करावं असं तुझं ,कोणत्या वेळेला कोणता स्वयंपाक हेही फार छान, डिंक लाडू तर आजीबाई सारखे 🎊👍 छान सुंदर पाव भाजी, थंडीत हवीच 👌👌💐💐🌹🎊👍
तुझ्या सगळ्या रेसिपी परफेक्ट असतातच यात काही वादच नाही पण आजची पावभाजी स्वतःहून सांगते की मी अगदी स्ट्रेट सारखी झाली आहे😂 पण चवीला मात्र स्ट्रीट पेक्षा भारी असणार कारण आरतीने जी केली आहे
खूपच छान ❤❤
छान केली आहे भाजी पाव रेसिपी. तुम्ही आईकडून बरेच पदार्थ शिकून वारसा चालवत आहात त्याबद्दल तुमचे कौतुक. असाच पारंपारिक पदार्थांचा आस्वाद पुढील पिढ्यांना घेता येईल. रेसिपी बद्दल धन्यवाद.👍🙏😋😋
Thankyou ☺️
Khupach chan
खुपच छान,!
Apritim recipe ❤
खूप छान 👌🏼👌🏼😋
Thankyou ☺️
खूप टेस्टी झालीय पावभाजी.रंगावरून दिसून आली. आरती तुला धन्यवाद आहेच पण अनेक शुभाशीर्वाद.
Khup chan zhali ahe pav bhaji
Thankyou
👌🏻wa mast diastey pavbhaji ❤️
Thankyou
मस्त, खुप छान
Thankyou
खूप खूप खूपच मस्त झालेली आहे आरती पावभाजी पाहूनच खावीशी वाटते रंग काय सुरेख आलाय बर्याच जणांची मी रेसिपी पाहिलेली आहे पावभाजीची पण इतकी परफेक्ट कुणाचीच दिसलेली नाही कन्सिस्टन्सी ही मस्त आहे मी आज संध्याकाळीच पावभाजीचा बेत करते
Thankyou ☺️
खुप छान ताई
Me pan army wife ahe.. secunderabad Varun tumhla roj follow karte..khup hard work karty tumhi ... channel khup grow hou de.. श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ खूप खूप धन्यवाद
👌
खुप छान पावभाजी, नक्की करून बघेन
Thankyou
खूपच छान 👌👌
Thankyou
श्री स्वामी समर्थ आरती खूप छान पावभाजी झाली आहे ❤❤
Khupch chhan sopi rit aahe .mi nkki krin❤❤❤❤thnks Tai
your welcome ☺️
मस्तच
Thankyou
आरती तुझ्या रेसिपीज मी नेहमीच बघते.आवडतात मला.आज पहिल्यांदाच कमेंट करतेय. एकदम इझी असतात.
Thankyou so much ☺️
थोडी अजुन घट्ट पाहिजे होती.. .असं वाटलं.. पण खुप छान समजावुन सांगतात.. तुझ्या सगळयांच रेसीपी भन्नाट असतात. खुप छान.. 👌👌👌👍😋😋
लगेच खायचे असल्यास यापेक्षा थोडी घट्ट करू शकतात पण गार झाल्यानंतर ही थोडी घट्ट होते आणि आमच्याकडे ना पावला व्यवस्थित भाजी अशी कोट झाली पाहिजे किंवा पावच्या आत मध्ये भाजीचे फ्लेवर गेले पाहिजे अशी आवडते ना म्हणून मी सैलसर ठेवली आहे बाकी मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की हवी तशी कन्सिस्टन्सी तुम्ही ठेवा
भांडी सुंदर छान जमा झाली आता स्टीलची मग फार कंटाळवान होत नाही, साफ......
👌👌👍
भन्नाट 👌👌👌👌👌
Thankyou ☺️
Mast ❤🎉
Thank you ☺️
खूपच छान बनवली
Thankyou
Khup chan
Thankyou
Good tai
तू माझ्या पेक्षा लहान आहेस , म्हणून मी तू म्हणत आहे. मी तुझे सुरवाती पासून चे व्हिडिओ पहात आहे. आता तू दिल्लीला आली आहेस. आता तू खूप खूष वाटतेस. अशीच खूष रहा. आम्हाला छान छान रेसिपी दाखवत जा. तुला खूप खूप आशीर्वाद आणि शुभेच्छा.
तू म्हटल तरीही चालेल ☺️
तुम्ही व्हिडिओ पाहतात आणि आशीर्वाद दिले त्यासाठी खूप खूप धन्यवाद तुमची साथ आणि प्रेम सोबत असंच असू द्या
आरती, पाव भाजी खूपच छान. मी करणारच आहे. तुझे फारच कौतुक वाटते. तू छान छान रेसिपी दाखवत असतेस.
खुप खुप धन्यवाद
मस्त रेसिपी❤
Thankyou
खुप छान टेस्टी मस्तच सोप्पी रेसिपी पावभाजी.
Thankyou
Khup Chan 👌👍
Thankyou
All time my favirat mast. Pav bhjji 😊
Thankyou ☺️
आरती , पावभाजी छानच झाली . बघुनच खाविशी वाटते.मस्त 👌👌👍
Thankyou
छानच. पावभाजि. दाखवली
Thankyou
पाव भाजी रेसिपी खूप छान 👌♥️🌹
Thankyou
Apratim
thankyou
हो पेपरला कालपासून बातम्यांमध्ये दिल्लीच्या वातावरणाच आहे, सुंदर किती कौतुक करावं असं तुझं ,कोणत्या वेळेला कोणता स्वयंपाक हेही फार छान, डिंक लाडू तर आजीबाई सारखे 🎊👍
छान सुंदर पाव भाजी, थंडीत हवीच
👌👌💐💐🌹🎊👍
खुप खुप धन्यवाद आजी
Khup chan👌 🙂
Thankyou
खूप छान...
Thankyou ☺️
आईच्या रेसिपी खूप छान आहे. आता दिल्लीच्या नवीन स्टाईल पण दाखवत जा. खवय्येवालोंके मजे है.
हो नक्की Thankyou ☺️
Thank u for recepi🎉 Keep it Up
your welcome ☺️
Khup chan aartitai
Thankyou ☺️
Tasty vlog thanks
Thankyou
मस्त मी गाजर व बीट टाकते थोडे
Very nice recipe🎉❤🎉
Thankyou ☺️
👌🏻👌🏻👌🏻😋
Yummy yummy pav bhaji
Thankyou ☺️
Kadhitari नक्की भेटू..या कोकणात sawantwadila
हो नक्की
Tondala pani sutla 😋😋
😋😂
Chann 👌🌱 fresh matar nasel available tar frozen matar ani ajun kay option? sangshil? matar sathi?
फ्रेश मटार नसेल तर फ्रोजन मटार घालू शकतात किंवा मग सुका वाटाणा भिजवून वापरला तरीही चालेल
सुका वाटाणा भिजवून वापरणार असाल तर प्रमाण थोडं कमी ठेवायच
@@aartisrecipemarathi okay👍 delhi winter season ani pollution mule kalaji ghya tumchi n all family chi.👍 Safe raha.
मस्त
Thankyou
Khup chan Pav bhaji.. Tuhmi aata sadhya kiluthe gela aahet rahayla?
Thankyou
Delhi
Mast
Thankyou
Tumche gav konte ahe
वरवंटा clean kel tya video chi link share kra tai plzzz....
पिठलं भाकरी चे व्हिडिओ मध्ये आहे
I want cooker link
The Indus valley चा आहे"AARTI24"कुपन कोड वापरला तर बारा टक्के डिस्काउंट मिळेल
Voice over n karta video kara ekala chhan vattal
मी नक्की बदल करण्याचा प्रयत्न करेन
तुझ्या सगळ्या रेसिपी परफेक्ट असतातच यात काही वादच नाही
पण आजची पावभाजी स्वतःहून सांगते की मी अगदी स्ट्रेट सारखी झाली आहे😂
पण चवीला मात्र स्ट्रीट पेक्षा भारी असणार कारण आरतीने जी केली आहे
Thankyou
श्री स्वामी समर्थ आरती खूप छान पावभाजी झाली आहे ❤❤
Thankyou ☺️