मि बनवली ek no. झाली. तुमच्या सगळ्या टिप्स follow केल्या.. आणि माझ्या मुलीच्या बोरन्हान आणि हळदी कुंकू होत. त्याच्यासाठी बनवली होती. सगळ्यांना खूप आवडली.
तुझ्या रेसिपी शिवाय कोणताही पदार्थ अपूर्ण आहे आजची पावभाजी तर खूपच छान झाली आणि तुझ्या टिप्स मुळे आमची रेसिपी देखील छानच होणार एवढा विश्वास स्वतः वर असतो थँक्स सरिता 😊
तुमची पद्धत आणि तुमचे टिप्स खूपच छान सांगितले मला ऐकून आणि बघू खूप बरं वाटलं माझ्या मुलीला ट्युशन मध्ये पावभाजी बनवायची होती ती पण घरात बनवून तुमचे चैनल सर्च केलं कारण तुमची पद्धत आणि माझी पद्धत सेम आहे त्यामुळे माझ्या मुलीला सहज तुमची रेसिपी लगेच करायला आली तुमच्या पद्धतीची केली पण आणि त्याच्यात हिरवे मटार नाही टाकले कारण ते अर्जंट करायचे होते म्हणून आम्ही ओले मटार अर्धा किलो घेतले सोलुन पाव किलो झाले असतील बटाटा पाहुणा किलो घेतली कांदे टमाटर सिमला मिरची आणि फरसबी फुलावर गाजर अंदाजे घेतले कारण मला फरसबी आणि गाजर टाकल्याशिवाय पावभाजी पूर्ण झाल्यासारखी वाटत नाही असं वाटतं काहीतरी चुकल्यासारखं वाटतं पण माझ्या मुलीने सेम तुमच्या पद्धतीने त्याने फक्त आम्ही त्याच्यात थोडं चेंज केलं त्याच्यात आम्ही गाजर आणि फरसबी टाकले.मला जवळजवळ दीड तास लागला भाज्या साफ करायला कारण माझी मुलगी ट्युशनला गेली होती ते 4:30 वाजता आली वाजता आली अडीच किलो पावभाजी बनवली आणि त्यात आमची एक गंमत झाली सरिता ताई आमचा अचानक सिलेंडर गेला आणि लेटर पण कोणाची लागत नव्हता सिलेंडर वाला मस्का लावून सिलेंडर लावून घेतला आणि अर्ध्या तासामध्ये तिच्याकडून हे पावभाजी बनवून घेतली तिला सहा वाजता संध्याकाळी पोहोचायचं होतं आणि त्यात बाहेरची माणसं आली होती पावभाजी टेस्ट करायला तिची पावभाजी सगळ्यांना आवडली मी फक्त तिला सांगितलं असं टाक तसं टाकून ती आता 15 वर्षाची आहे आणि तिने पहिल्यांदा 2.5 किलोची पावभाजी तिने केली ते पण तुमची आणि माझी पद्धत सेम असल्यामुळे तिने लगेच कव्हर केला तिने ट्युशन मध्ये एक किलो ची तरी पावभाजी घेऊन गेले असेल सगळ्यांना आवडली आणि बाहेरून तीन लेडीज पण आलेले टेस्ट करायला त्यांना सुद्धा आवडली तिचे मित्र-मैत्रिणी सर मॅडम सर्वांना आवडली थँक्यू सरिता ताई शुभ सकाळ आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तसच काहीतरी नवीन नवीन आम्हाला दाखवत जावा माझ्याबद्दल मी काही सांगितलं खूप काही सांगितलं त्याबद्दल सॉरी पण माझ्या मुलीचा चेहरा खूप खुश होता जेव्हा ट्युशन मधून आली तेव्हा माझ्या मुलीला घरात रेसिपी करायला खूप आवडतं तिने ट्युशन मध्ये पहिल्यांदा भाग घेतला ❤❤🥰🥰😋😋
काल पहिल्यांदा चॅनेल ला भेट दिली. सबस्क्राईब केले. आणि १ दिवसात च खूप रेसिपी शिकून झाल्या. इतर टिप्स ही मिळाल्या. आपला अनुभव व कला कौशल्य खूपच कौतुकास्पद आहे. आनंद वाटला.
आम्ही हे प्रमाण वापरून गणपती मध्ये स्टॉल लावले होते ... सगळ्यांना पाव भाजी खूप आवडली. सगळे विचारत होते हॉटेल मधून मागवली आहे का ... आम्ही डब्बल प्रमाण घेतलं होतं.. around ६० plate पावभाजी झाली... १ तासांमध्ये पाव भाजी संपली.. स्टॉल सुरू केल्यापासून पाव भाजी संपे पर्यंत continue customers होते.. आम्हाला घरी खाण्यासाठी सुद्धा उरली नव्हती. Thank you so much...😊❤
Hello तायडे......11 Nov लहान मुलीचा वाढदिवस होता. तुझी ही रेसिपी पाहून पावभाजी बनवली होती...1 नंबर झालती. मुलीच्या मैत्रिणीनी खूप आवडीने खाल्ली. एकदम परफेक्ट प्रमाण सांगितला आहेस... छान झाली होती. तुझे भरपूर धन्यवाद... आणि तुझ्या पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.... अशाच नवनवीन रेसिपी घेऊन ये.
Thank you so much Sarita mam. Love your videos. The way you explain. It feels doable. I have made pav bhaji by watching many RUclips food channel of famous people. But the way you made pav bhaji is the best yummy pavbhaji. I tried it. I feel very satisfied after making your recipe and it tasted like i have tasted my soul food and that I can start selling my own pav bhaji 😅. That means your pav bhaji recipe is perfect. I was waiting for years to be my pav bhaji perfect. But today is the day after seeing your recipe it turned out heaven. Hats off to your hard work. Fan from 🇺🇸 .
Ekch number pavbhaji Keli tu Sarita Agdi saglya sahityach paraman achuk sangital. Navshike pan aramat kartil he recipe baghun Mi pan ashich try Karel Thank you so much Sarita ❤ All the best dear
आज माझ्या दोन्ही मुलांचा वाढदिवस होता मी अगदी तुमच्या ह्या पद्धतीने पावभाजी केली अगदी परफेक्ट प्रमाण झाली होती आणि खुपच छान झाली सगळ्यांनी खुप आवडीने खाल्ली खुप खुप धन्यवाद ताई😊
Pav bhaji ❤chhan zali aahe... bhajya cooker madhe shijavtana tyat thoda bitroot takle aste na tar bhaji la rang ajun surekh aala asta.... Mi pavbhaji banvtana bitroot thoda takte.
Sarita perfect timing la tuza Pav bhaji cha vdo aala.me pn aata guest sathi pav bhaji karnare tuza ha vdo pahun.Thank you for sharing this recipe.😋😋👌👍🤗
मला या रेसिपी ची खूप गरज होती....खूप खूप आभार taee... birthday party sathi màla hi receipe पाहिजेच होती...,.तुमच्या सर्व receipe खूप छान आसतात....तुमच्यामुळे मला उत्त्त्म स्वयंपाक जमतो...तुमच्या receipe पाहून मी confidently स्वयंपाक करते.,.खरच तुमचे मनापासून आभार
मि बनवली ek no. झाली.
तुमच्या सगळ्या टिप्स follow केल्या..
आणि माझ्या मुलीच्या बोरन्हान आणि हळदी कुंकू होत. त्याच्यासाठी बनवली होती. सगळ्यांना खूप आवडली.
तुझ्या रेसिपी शिवाय कोणताही पदार्थ अपूर्ण आहे आजची पावभाजी तर खूपच छान झाली आणि तुझ्या टिप्स मुळे आमची रेसिपी देखील छानच होणार एवढा विश्वास स्वतः वर असतो थँक्स सरिता 😊
खूप खूप धन्यवाद आणि आभार. तुमचे हेच support मळा नेहमी मिळत रहावा.🙏🙏🙏
तुमची पद्धत आणि तुमचे टिप्स खूपच छान सांगितले मला ऐकून आणि बघू खूप बरं वाटलं माझ्या मुलीला ट्युशन मध्ये पावभाजी बनवायची होती ती पण घरात बनवून तुमचे चैनल सर्च केलं कारण तुमची पद्धत आणि माझी पद्धत सेम आहे त्यामुळे माझ्या मुलीला सहज तुमची रेसिपी लगेच करायला आली तुमच्या पद्धतीची केली पण आणि त्याच्यात हिरवे मटार नाही टाकले कारण ते अर्जंट करायचे होते म्हणून आम्ही ओले मटार अर्धा किलो घेतले सोलुन पाव किलो झाले असतील बटाटा पाहुणा किलो घेतली कांदे टमाटर सिमला मिरची आणि फरसबी फुलावर गाजर अंदाजे घेतले कारण मला फरसबी आणि गाजर टाकल्याशिवाय पावभाजी पूर्ण झाल्यासारखी वाटत नाही असं वाटतं काहीतरी चुकल्यासारखं वाटतं पण माझ्या मुलीने सेम तुमच्या पद्धतीने त्याने फक्त आम्ही त्याच्यात थोडं चेंज केलं त्याच्यात आम्ही गाजर आणि फरसबी टाकले.मला जवळजवळ दीड तास लागला भाज्या साफ करायला कारण माझी मुलगी ट्युशनला गेली होती ते 4:30 वाजता आली वाजता आली अडीच किलो पावभाजी बनवली आणि त्यात आमची एक गंमत झाली सरिता ताई आमचा अचानक सिलेंडर गेला आणि लेटर पण कोणाची लागत नव्हता सिलेंडर वाला मस्का लावून सिलेंडर लावून घेतला आणि अर्ध्या तासामध्ये तिच्याकडून हे पावभाजी बनवून घेतली तिला सहा वाजता संध्याकाळी पोहोचायचं होतं आणि त्यात बाहेरची माणसं आली होती पावभाजी टेस्ट करायला तिची पावभाजी सगळ्यांना आवडली मी फक्त तिला सांगितलं असं टाक तसं टाकून ती आता 15 वर्षाची आहे आणि तिने पहिल्यांदा 2.5 किलोची पावभाजी तिने केली ते पण तुमची आणि माझी पद्धत सेम असल्यामुळे तिने लगेच कव्हर केला तिने ट्युशन मध्ये एक किलो ची तरी पावभाजी घेऊन गेले असेल सगळ्यांना आवडली आणि बाहेरून तीन लेडीज पण आलेले टेस्ट करायला त्यांना सुद्धा आवडली तिचे मित्र-मैत्रिणी सर मॅडम सर्वांना आवडली थँक्यू सरिता ताई शुभ सकाळ आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तसच काहीतरी नवीन नवीन आम्हाला दाखवत जावा माझ्याबद्दल मी काही सांगितलं खूप काही सांगितलं त्याबद्दल सॉरी पण माझ्या मुलीचा चेहरा खूप खुश होता जेव्हा ट्युशन मधून आली तेव्हा माझ्या मुलीला घरात रेसिपी करायला खूप आवडतं तिने ट्युशन मध्ये पहिल्यांदा भाग घेतला ❤❤🥰🥰😋😋
🙏 पावभाजी रेसिपी छान.. दाखवलात सगळ्या रेसिपी छान दाखवता. मी रोज आठवणीन रेसिपी बघते. खूप खूप.... आभारी आहे. ताई
काल पहिल्यांदा चॅनेल ला भेट दिली. सबस्क्राईब केले.
आणि १ दिवसात च खूप रेसिपी शिकून झाल्या. इतर टिप्स ही मिळाल्या. आपला अनुभव व कला कौशल्य खूपच कौतुकास्पद आहे. आनंद वाटला.
मनापासुन धन्यवाद !! 😊
आम्ही हे प्रमाण वापरून गणपती मध्ये स्टॉल लावले होते ... सगळ्यांना पाव भाजी खूप आवडली. सगळे विचारत होते हॉटेल मधून मागवली आहे का ... आम्ही डब्बल प्रमाण घेतलं होतं.. around ६० plate पावभाजी झाली... १ तासांमध्ये पाव भाजी संपली.. स्टॉल सुरू केल्यापासून पाव भाजी संपे पर्यंत continue customers होते.. आम्हाला घरी खाण्यासाठी सुद्धा उरली नव्हती. Thank you so much...😊❤
Ho ka mast ho
25/30 पावभाजी sathi kiti रुपये घ्यावयाचे
Hello तायडे......11 Nov लहान मुलीचा वाढदिवस होता. तुझी ही रेसिपी पाहून पावभाजी बनवली होती...1 नंबर झालती. मुलीच्या मैत्रिणीनी खूप आवडीने खाल्ली. एकदम परफेक्ट प्रमाण सांगितला आहेस... छान झाली होती. तुझे भरपूर धन्यवाद... आणि तुझ्या पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.... अशाच नवनवीन रेसिपी घेऊन ये.
Mi aaj 20 lokanchi pavbhaji banwali guest nna khup avdali.....tumchi recipe bghitli hoti mi ...... thank you ❤
मी try केली recipe...एकदम restaurant style झाली...👌👌
Thank sarita .khupvchan रेसिपी . boltesतर खूपच छान .malatar aykatach rahave vatatey .
मी आज तू सांगितल्याप्रमाणे पावभाजी केली. अगदी अप्रतिम झाली. सर्वांना खूपचं आवडली.
रंग छान आला आहे.... सांगण्याची पद्धत खूपच सुंदर... अगदी सहज कळते
मनापासून धन्यवाद
खूपच छान सांगितली रेसिपी.धन्यवाद सरिता.
Aajch tuzi 20 lokhasathi pavbhaji recipe baghun Pavbhaji keli ekdum mast zali hoti 😊
धन्यवाद
एकदम सही रेसिपी दाखवलीस धन्यवाद सरीता
सरीता ताई तुझ्या सगळ्याच रेसीपी 1नंबर असतात मी food order घेते तुझ्या मुळे माझ्या खुप order वाढल्या खुप खुप धन्यवाद ताई
Me he pramane pav bhaji banvli khup chan zali❤ sarvana khup aavdli😊❤
ताई तुमची सांगण्याची पद्धत😊 आणि तुमचा आवाज खूप सुरेख आहे❤
Maza bhawacha bday hota,Aaj me tumcha paddhtine paav bhaji keli.tumhi sangitalelya same pramanat 25 lokansathi.pav bhaji saglyana khup aavdali.thanks😊
Khup chan jhali hoti pav bhaji. Mitach Sudha maaf barobar mast jhali
Thank you so much Sarita mam. Love your videos. The way you explain. It feels doable. I have made pav bhaji by watching many RUclips food channel of famous people. But the way you made pav bhaji is the best yummy pavbhaji. I tried it. I feel very satisfied after making your recipe and it tasted like i have tasted my soul food and that I can start selling my own pav bhaji 😅. That means your pav bhaji recipe is perfect. I was waiting for years to be my pav bhaji perfect. But today is the day after seeing your recipe it turned out heaven. Hats off to your hard work.
Fan from 🇺🇸 .
Many many thanks for your lovely wishes and blessings. It means a lot and made my day. Keep watching and stay connected ☺️ Thank You once again ❤️
Ekch number pavbhaji Keli tu Sarita
Agdi saglya sahityach paraman achuk sangital.
Navshike pan aramat kartil he recipe baghun
Mi pan ashich try Karel
Thank you so much Sarita ❤
All the best dear
Khup chhan Sarita tuzi praman sangnyachi padhhat mala far aavadte tyacha khup fayda hoto pavbhaji apratim aahe pun 1 sangu ka flower pavbhajit ghaltana vegla shijaun gyaycha tyacha ugrapana dusrya bajyanmadhe utrat nahi bhajichi taste ajun chhan lagte ❤❤❤
Brobar
Hushar aahes masterchef madhura tainna chan takkar dili aahes my favourite youtuber
Tai last time tumhi dakhvlyapramane mutton banvla ani aaj paav bhaji Keli
Jas mutton saglyana awdla tashich pavbhaji pan khup awdli.
Thank you😊😊
Wow..amazing..khup Chan
आज मी 4 जणांसाठी ह्या पद्धतीने केली भाजी
1no झाली...typical केटरर्स ची एक चव असते तशी झाली होती..मी खूप दिवस ह्या receipe च्या शोधात होते
Thanks a lot
Manapasun abhar 🙏
khup chan...recipes saglech share kartat pn bulk madhe kas karave he tu chan explain kelas...
Thanks Sarita 🙏🙏❤ receipe share kalysathi. Khupch Chan zali aahe pav- bhaji 👌👌😋😋
Thank u so much
ताई तुमच्या टिप्सचा छान उपयोग होतो,कारण त्यामुळे कोणतीही रेसेपी परफेक्ट बनते.
Tai me kal tumchi pav bhaji recipe try Keli and it turn out to be so tasty. Mazhya Mr la khup avadli . Tysm
Wow..nice to hear that 😊
सरिता ताई तुम्ही खूप छान रेसिपीज सांगता आणि खूप डिटेलींग पण असत खूप छान धन्यवाद
धन्यवाद !! मनापासून आभार
आज माझ्या दोन्ही मुलांचा वाढदिवस होता मी अगदी तुमच्या ह्या पद्धतीने पावभाजी केली अगदी परफेक्ट प्रमाण झाली होती आणि खुपच छान झाली सगळ्यांनी खुप आवडीने खाल्ली खुप खुप धन्यवाद ताई😊
खूपच छान ma'am tuchi रेसिपी 👌👌and तुम्ही मस्त समजाऊन सांगतात🙏🙏
Mast asanar pav bhaji , n baghatach sangte confidently first comment
thanks nakki karun paha
खुपच छान ताई 👌🏻👌🏻👌🏻
Pav bhaji ❤chhan zali aahe... bhajya cooker madhe shijavtana tyat thoda bitroot takle aste na tar bhaji la rang ajun surekh aala asta.... Mi pavbhaji banvtana bitroot thoda takte.
Khup chan zale pavbhagi
Khup chan pav bhaji my fevourate👌👌👍😋😋💖
Thanks
Thank you 🙏
Ek 1. Jhali ahe ...😍♥️🙏👍👑
Ani ha maz nav pan Sarita ahe .....mala vatal sarita navache lok kamich astat.....chan vatal sarita's kitchen 😊😊
Sarita perfect timing la tuza Pav bhaji cha vdo aala.me pn aata guest sathi pav bhaji karnare tuza ha vdo pahun.Thank you for sharing this recipe.😋😋👌👍🤗
Yes, surely do it...thank u so much for watching🙏👍
❤
रंग खूपच छान आला आहे
धन्यवाद सुगरण सरीता❤
Waaaaaw mastach 👌👌👌
Nakki chanch asnar pavbhaji
yes!! thanks
Khup khup sundar ashi recipe vatli😊
Hello.. Mazya mulachya birthday la 30 lokan sathi ya pramanane Ani same procedure ne pavbhaji banavali hoti. Perfect zaleli. Thank You ❤
खूप छान मस्त लय भारी ❤❤❤❤❤
पावभाजी बनविली खूपच सुंदर लागली 👌👌👌👌
Khup chan zali ahe pavbhaji😊
Thank u
I tried this method
Very useful
खूप छान सरीता. आणि तुझ बोलण पण छान आहे. आपलस वाटते. 😊
धन्यवाद
Mast Sarita pav bhaji this is ny second number from i sub you all repeat receipe Mrs Dikshit
Khup chan
Me pavanhjila chan color yentasathi beetroot ghalte... Khup chan disate😊....
Ho.. घालू शकता...nice..
खूप छान रेसिपी आहे
Thank u
Nice video abhinandan ❤🎉
Always chhan..!!! Sarita..❤
Thank u very much
पाव भाजी एकच नंबर 31 डिसेंबरला नक्कीच करणार
Mi he recipe banvli khup chhan banli pavbhaji
Your previous pavbhaji recipe is also perfect
Yes, you are right
Nice recipe i will definitely try sarita man❤
Yes thanks
वा फारच स्वादिष्ट.
Thanks
बरेच दिवस वाट पाहत होतो या रेसिपी ची धन्यवाद
Nakki karun paha
खूप छान भन्नाट पावभाजी 👌👌👍❤️❤️
Thanks
ताई तुम्ही छान समजवून सांगतात लवकर लक्षात येते आणि किचन पण खूप छान आहे 🥰☺️☺️thank you so mach
मनापासून आभार आणि धन्यवाद
Kuap chan zali pav bahji thanks tai ❤
Mi try keli
Sarita's kitchen is the best recipe show
Thank You 💕❤️😊
Thanx tai... 🙏❤️ Friends na party dyaychi hoti , vichar karat hote ky karu menu... Once again thnx dear❤
Yes..this is very nice menu...do try..thanks
Khup chan Pavbhaj sarita
Thank u
Mouthwatering recipe 😋😋😋
Thank you
खुप छान विडिओ आहे मस्त ताई 👌👌👌👍👍👍
Mastch 😊
1 no receipe
Everyone liked at home😊
Wow..really nice. Thanks for trying
पावभाजी अप्रतिम
Thank u so much
Thanks tai yummy tasty tasty THANKS very nice 😋😋😋🙏👌♥️
Thank u very much
❤❤ खूप छान झाली पावभाजी ताई.खूप खूप आभार आणि धन्यवाद ❤❤
thanks a lot,..nice
Very nice pav bhaji👌👌👌
Thank u
Looking So yummy pav bhaji nice recipe perfect timing 😋 👌😋😋
छान खूपच छान.
ताई अतिशय सुरेख मस्त vedio
धन्यवाद
खुप छान झाली पावभाजी......नक्की करून बघुया.... कृपया तुम्ही जी stainless steel ची भांडी वापरता त्यावर एक व्हिडिओ बनवा plz🙏
Nakki :)
खूप छान भन्नाट पावभाजी नमस्कार सरिता ❤❤
नमस्कार.. आभार,🙏
खूप छान सरिता ताई
Me tumchya pramane adhichya video pramane pavbhaji bnvte nehmi khup chan hote thnx❤
खूप छान धन्यवाद
Khup chan 👌👌😋😋
खूप छान ताई मस्त झाली पावभाजी 👌👌
Thank u so much 🙏
छान ताई❤❤😋😋
नेहमी प्रमाणे 👌👌👍😊
धन्यवाद,,🙏
Mazya gharchyana mi keleli pav bhaji khup aavdte aani mla hi khup aavdte khayla pn krayla pn tumchi hi khup chan zali pav bhaji
Thank u so much
छान रेसिपी 👌👌😅 अप्रतिम 😅
Tai mla tuze video khup aavdtat love u taaiii
Thank u so much
मला या रेसिपी ची खूप गरज होती....खूप खूप आभार taee... birthday party sathi màla hi receipe पाहिजेच होती...,.तुमच्या सर्व receipe खूप छान आसतात....तुमच्यामुळे मला उत्त्त्म स्वयंपाक जमतो...तुमच्या receipe पाहून मी confidently स्वयंपाक करते.,.खरच तुमचे मनापासून आभार
Are.. खरी मेहनत तुमची!!
अभिप्राय दिला त्यासाठी मनपासून आभार
Thank u sarita tai 🙏🙏me hi receipe sathi tumhala comment kel hote🙏🙏
My please. Most welcome
छान ताई
Khup. Chan
Mazya food business madhe tuzya ashya recipes cha khup upyog hoto, thank you so much tai.
Most welcome..all the best...keep watching.,,🙏👍
@@saritaskitchen thank you so much 😊
खूप छान
Nice 👌
Me majya mulichya birthday la tumhi last recipe dakhvli hoti 10 te 12 lokansathi ti recipe bghun 30 lokansathi pavbhaji banvli hoti khup apratim jhali hoti
😋 खूप छान पाव भाजी
Thank u