Pankaja Munde Supporters LIVE | पंकजा मुंडे मुख्यमंत्री होणार? भाजपमध्ये काय हालचाली? CM Candidate
HTML-код
- Опубликовано: 4 июл 2024
- While rehabilitating BJP leader Pankaja Munde, BJP workers in Beed have demanded that not only MLA post, but cabinet minister post and deputy chief minister post, and the party should give Pankajatai a chance as the first woman chief minister in the upcoming assembly elections. Supporters of Pankaja Munde expressed the feeling that political experience will be of great benefit in the development of the state.
भाजपनेत्या पंकजा मुंडे यांचे पुनर्वसन करताना भाजपने फक्त आमदारकीच नाही तर कॅबिनेट मंत्रीपद आणि उपमुख्यमंत्री पद द्याव अशी मागणी बीड मधील भाजप कार्यकर्त्यांनी केले आहे तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत पहिली महिला मुख्यमंत्री म्हणून पंकजाताई यांना पक्षाने संधी द्यावी.. त्याचा फायदा संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला होईल व पंकजाताई मुंडे यांच्या राजकीय अनुभवाचा खूप मोठा फायदा राज्याच्या विकासात होईल अशा भावना पंकजा मुंडे समर्थकांनी व्यक्त केला.. बीड मधील भाजप कार्यकर्ते व पंकजा मुंडे समर्थक यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी..
#pankjamunde #cm #cmseat #marathinews #news18lokmat #bjp #mahayuti
SIKA
News18 Lokmat is one of the leading RUclips News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube
भाजपला सत्ता पाहिजे असेल तर, पंकजाताई यांना मुख्यमंत्री पद जाहीर करावे,
भाजपला सत्ता आणायची असेल तर पंकजाताई ला मुख्यमंत्री घोषित करा
पंकजाताई गोपीनाथ मुंडे लोकनेताओबिसी महिला मुख्यमंत्री ओबीसी समाज एकजुट
होय, बाईंना मुख्यमंत्री करा, मग सर्व सूत्रे बदलतील.
पंकजाताई मुख्यमंत्री झाल्याच पाहिजे तरच भाजपची सत्ता
पंकजाताई मुख्यमंत्री झाल्याच पाहिजे
ताईंना मुख्यमंत्री करा.. भुजबळ साहेबांना उपमुख्यमंत्री.. शेंडगे साहेबांना गॄहमंत्री ...हाके साहेबांना कायदामंत्री
Big joke jyla जनतेतून आमदार खासदार होता येत नाही ते मुख्यमंत्री पदाची मागणी करतात.. आमदार झाल्या खूप मोठी गोष्ट आहे..
बीडमध्ये त्याच्यामुळेच मतदान कमी पडलं पाहिजे मस्के साहेब
BJP नी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचा विचार करून लोकसभे सारख विधानसभा सारख निकाल लागणार
Taisaheb cm mhanje sarw shetkari samadhani hotil sarw mahilancha sanman sarw mahila taichya patimage sarw matdar samadhani hotil sanjivani mantra mhanjech pankjatai aamrutacha vijayache kalas tyanchech hatat dya
पंकजाला मुख्य मंत्री कराव असं जे मराठा बावळटच करु शकतात.पंकजा एवढी जाती वादी दुसरी कोणतीच महिला नाही
Tai nivadun yanchya mule Alya 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
49.
पराभव झालेल्या साऊथ आफ्रिका संघाचे पण राजकीय पुनर्वसन व्हावे
only maratha
मुख्यमंत्री कोणाही व्हावे पण जातीवाद करू नये
Shenga zhodat Basu naka 😂😂
भाजपाची महाराष्ट्रात कोणत्याही परिस्थितीत निवडून येत नाहीत मागच दारातून घेऊन मुख्यमंत्री पदाचा उमेदवार पंकजाला घोषित करा पहा भाजपचे आमदार किती निवडून येतात दोन अंकी पण गाठण अवघड होणार
आता कायम विधानपरिषदेवर जा आणि थोडी जरी नैतिकता असेल तर लोकनेता बिरुदावली काढून टाका
Yanchya gavache matdan paha .🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
बीजेपी हटव महाराष्ट्र बचाव
घंटा होत नाही
Are Bjp ne Maharashtra chi wat lavali tari Bjp satet yenyachi swapna pahata ahat !karkhanyachi wat lavali shetkaryachi paise budavile tari vikas kela ase watat asel tar navacha watate.maske tar tatakhalache manjarach ahe milel te chatayachi sawayach ahe to asech bolatat rahanar
ताई मुख्यमंत्री करा मग बघा भाजपची आमदार कीर्ती यतायत बघा
Aata cm. Soda .kahich honar nahi
भाजप हटाव महाराष्ट्र बचाव.
बीड मधुन मुंडे नाव विसरा
तुम्ही दुसरं काय करू शकता जातीवादी साले
बीजेपी ची सत्ता आली तरच होतील ना
पंकजा मुंडे हटाव महाराष्ट्र राज्य बचाव
काय झालं बेकुप.झाल.का.भाजप..आरे.कुठे.ते.मुंडे.साहेब.तुझय.पंकजा.ताई.बिड.मधये.जिते.वंजारी.समाज.शंभर.टके.आहे.तिथ.दोननदा.हरली.आण.निघाला.मुखयमंत्री.कराय.भाजप.युती.शंभरी.तरी.गाठील.का.बिड.जिलहयात.सहा.पैकी.पाच.आमदार.हेमराठेचे.हहोतात.ते.बिशरद.घवारचे.तुम्ही.आंधळे.झाले.विधान.परीषद.मोदी.नै.देली.ऊपकार.माना
घंटा होत नाही