Experience a heartwarming journey of love and emotions with #Saanjha #zarahatkezarabachke #vickykaushal #saraalikhan ruclips.net/video/IXnXfR47F0c/видео.html
किती सुंदर आणि शुद्ध मराठी ऊच्चार आहेत.पंजाबी मातृभाषा असलेले महेन्द्र कपूर चे गीत आजच्या मराठी मातृभाषा असलेल्या इंग्लिश मिडीयम मधल्या मुलांना ऐकवले पाहिजे. ९५%मुलांची मराठी मातृभाषा अशुद्ध झाली आहे.
*2,486,31 views आणि ते देखिल फक्त 3 वर्षाच्या काळात यावरून हे दिसून येते की केवळ मराठी भाषीकच नाही तर इतर भाषिक सुद्धा या अप्रतिम गीताचे श्रोते आहेत जसे या गीताचे गायक श्री महेंद्र कपूर मी खूप लहानपणी हे गीत रेडिओ वर ऐकत होतो थोडे कळायला लागल्यावर टुरिंग टॉकीज मध्ये हा चित्रपट वडिलांचे मांडीवर बसून पाहिला तेव्हा या गीताचा अर्थ पण कळत नव्हता आज एवढ्या वर्षा नंतर देखील या गीताची ओढ व आठवण कायम आहे व या गीताची अवीट गोडी देखील धन्यवाद युट्यूब आपल्या कृपेने आजही आम्ही जुन्या आठवणी पुन्हा प्रत्यक्षात पाहू शकतो*
I have heard this song innumerable times because of its classic tune and romantic voice of Mahendra Kapoor. Hridaynath Mangeshkar's composing is superb!!
अप्रतिम गाणे.जुना काळ डोळ्यासमोर उभा राहिला. फक्त गाण्याच्या बरोबरीने जी चित्रे दाखवली जातात ती गाण्याच्या अनुरूप नाहीत. त्या ऐवजी मूळ गाण्यातील चित्रे दाखवली तर बरे होईल 🙏🙏🙏
गीतकाराचे ही कौतुक आहे. खुप छान गाणे लिहिले आहे. महेंद्र कपूर हयांनी खुप छान गायलंय. हृदयनाथ मंगेशकरांनी खुप चांगले संगीत दिले आहे. गाणे ऐकत रहावे असेच वाटते. ह्या गाण्यात आशा काळेंचा अभिनय ही खुप छान आहे. इथे फक्त गाणे ऐकु आले आणी लिहून येत होते.
For a true singer.... Music encompasses boundaries of languages.... Lata Tai has sung in various south Indian languages... Rafi Saab has song memorable songs in Marathi. A true singer is not bound by restrictions of language.... They have the gift of the gods
हे थीम साँग गाण्यासाठी हृदयनाथ जीनी महेंद्रकपुर यांची केलेली निवड काही खास कारणासाठी होती. ते कारण म्हणजे हे गीत चित्रपटात येते तेव्हा चांदण्या रात्री गूढ रहस्यमय वातावरण असते.अशा वेळीच चित्रपटाचा नायक प्रेयसीला भेटायला निघतो. या वेळी नायकाच्या मनातली ओढ व्यक्त करण्यासाठी गायकाच्या आवाजात गूढता येणे आवश्यक आहे, असे दिग्द. वसंत जोगळेकर व पट कथा लेखक मधुसूदन जी कालेल कर यांचे मत पडले. हृदयनाथ मंगेशकर यांनामहेंद्र कपूर यांच्या आवाजात ती गूढ रहस्यमय छटा दिसली....महेंद्र कपूर यांनी हृदयनाथ यांच्याकडे. पूर्वीही अनेक गाणी गायली होती. या गीताला महेंद्र कपूर यांचाच आवाज योग्य आहे. 😂 हा हृदयनाथ मंगेशकर यांचा कयास खरा ठरला.हृदयनाथ यांच्याकडे गायलेले haunting shades असलेले हे पहिलेच गीत होते. सुधीर मोघे यांचे शब्द खूपच योग्य आहेत.त्या अनुषंगाने दिलेली चाल ही सुयोग्य आहे. आणि वाद्यवृंद संयोजन अर्थातच अनिल मोहिले यांचे..😅 म्हंजे प्रश्नच नाही.
जुनी गीते किती अर्थपूर्ण होती याचे मूर्तिमंत उदाहरण! त्याचबरोबर 1967 ते 1987च्या काळातील मराठी सिनेमे हे अर्थपूर्ण कथानके, चांगला अभिनय, कर्णमधुर गीते अशा स्वरूपाची होती. 1.हा खेळ सावल्यांचा 2.सर्वसाक्षी 3.मुपो. ढेबेवाडी 4.पिंजरा 5.अशीच एक रात्र होती 6.तोतया आमदार 7.सिंहासन 8.उंबराठा 9.बन्या बापू 10.शापित 11.खरा वारसदार 12.जोतिबाचा नवस 13.अरे संसार रे संसार 14.साधी माणसं अशा स्वरूपाच्या कलाकृती परत पहायला मिळणार नाहीत.
एक अनोखा संगम १} डाॅ • काशिनाथ घाणेकर २} संगीत = हदयनाथ मंगेशकर ३} गायक = महेन्द्र कपुर खरोखरच ही ञिमुर्ती दैवी होती • सुंदर चिञपट , सुंदर अप्रतिम संगीत पुन्हा पुन्हा पहावे , ऐकावे असे • ही गाणी ऐकताना तो जुना जमाना आमचे बालपण लालबाग परळ , संपुर्ण गिरणगाव आठवतो •••••• •••••
गाणी ऐकल्याशिवाय झोपच येत नाही... इतकी सुंदर गाणी आहेत....♥️आणि अश्या गाण्यांना जुनी म्हणणे म्हणजे शुद्ध गाढव पण आहे... कारण ही गाणी जुनी होऊ शकत नाहीत...
या साजिऱ्या क्षणाला का आसवे दिठीत, मिटतील सर्व शंका उबदार या मिठीत, गवसेल सुर आपल्या या धुंद जीवनाचा हा खेळ सावल्यांचा ... शब्द ...काय सुंदर लिहिले आहेत ❤
A great salute to late Shri Mahendra Kapoor ji for this very beautiful and unforgettable song from the one of the milestone marathi film " Ha Khel Savlyancha ".
महेंद्र कपूर हे पंजाबी भाषिक असताना देखील मराठी भाषेतील शब्दांवरील उच्चारण पहा किती स्पष्ट आणि शुद्ध आहेत पण त्यांनी दादा कोंडके यांची गायलेली गाणी पहा अस्सल गावरान मराठी उच्चारा बद्दल देखील त्यांना knowladge आहे, खरोखर महेंद्र कपूर हे ग्रेट आहेत असा गायक मिळणे या पुढे कधीच श्यक्य नाही.
2022 :- My friend suggested this song and see I am here even with subtitles it's just amazing.... Meaningful lyrics and both singers are just commendable
Mi marathi gane aiknyasathi khannabal madhun shrinagarla jaycha.50km dur.tenva mala ghari aslyasarha wataych.94 te 97 la.aaj mi kewal marathi gane aikto.khuppach chan.
Experience a heartwarming journey of love and emotions with #Saanjha #zarahatkezarabachke #vickykaushal #saraalikhan
ruclips.net/video/IXnXfR47F0c/видео.html
rewfwriry😮fsrwrre❤fiewfetwtfwwfwwseerefftfrowtreeewtwfrfiwfewrwsrfe❤eiwyeewwwewf😮eeftwwefwgrgrtrweyf❤qgwyeeegeettef❤ts❤r❤twre❤fgwwef❤ef❤erewrewgwfsweerstfigwwfwwetr😮ewegrwgwige❤trwurf❤ewegerwtefeee❤eestfrwrfrtrwegwy❤rfwwfwgewewgw😮reewerfwwfsfireqrfeeritqeefrwgefwerfwwsqqyf❤e😮dfwe😮ee😮r😮wterwwfefeewwertseeweyewfr❤rwwir❤wesgerwreerere😅reqrwwufertewfeteetwftterwye😮teeegfe😅wfwterr❤wwr😮wederwerew❤eyeyewwwrgwthrfewdw😮ftrewefeeefeefwsw😮sy😅fewrrrwweyfwfefehforeeieretfeewyreffwe😮fwfwretegewte❤fet❤feiewrwwyweereefwyw😮fweeefw❤rfwrfwefrteyyfrgwfeqeqtrrtwfserwfierrrwlrwf😮wewwyrtgewerw😮twewwewfwwftrf😮rsffwerwfwwff❤swetrwgwgt❤weeefweefrqtr❤qteteteetrtwewwfwrrefrfr❤😮😮frwfrefgwfew😮efre😮wweyfwew❤efwefrrrrrtrwfrdewrwewfwtrrwye😮wefewfwefwwwto😮eweepwfwrg❤weerewrweyeeweey❤eree😮swewifegtrqeresrrgewf😮eteff😮etrwfwef❤ffwrwfwef😮gwer😅wterreewwgwfrwttrwewwfertffwrfewewetfwfrwfe😮steettewf😮wrwwrrwwwwwfr❤wtwewwrqweyrwwee😮ertrwwfrwr😮t❤wtgrettywef😮rtreeegr
et😊eferwfrr❤twrwwtt😂y😅wwefrerwfweewwtswee😅wwwewwergw😅erw😮uwtwyewt
rwtfttsweeewwwehwgwrwffwwwefertqrtwrewewrg❤ettretteegewrerwruwyrfier😅reeegewgeefrwfeft😮reqywefteywregtrwwgt😂eretrefwreqeefewrwrerr😮eerfetewwfrroreiwttr❤❤fg❤efeff❤fwwr😅wtewferw😮ft😮ttwereetwwfetegrrewifr😮reeeeuwtefwwwgwwttry❤eterrfeteesewwerettqtteewwtwfwfsereref😮rtesefrffwtrewgwwtgefwrefyf❤rqrrerrwteqrpweeqttwwywefwfewetfrgww😅wfef😊twwe❤wgfee❤wgrefwg😮wrrftwwyt❤ewfr😮rr❤eefedeeeeweetwrwwrwt😅rwyergeertwy😮rwyrfwrwerrewtefwyeqwweferreweeefwqg😮egwfeteeefefre😅fetetwrweeewe😮wfww❤rrrthreree😮wgrwfrseweeereteqttwtet😮rr😮trwt.fqeefiewfrfeewfegr❤eweqetefrqdfwweewtrfwr❤wtwtt😅wrwtewgwwteefeter😮wettyreeft❤deeertefretgwwrwef😮wteegeyrwytef❤rewgeewgewrwgfwtierrf❤wqttwetrrtefere😮feeefwtewgewgetgrrwfeeer😮eteewfre😮rwft❤rretef😮t❤wtretwf❤❤etreeeye❤ttw❤fer❤❤wfwwwfrrtweerurwrwerrieewr😮egrtqerrwewwgqfwrtfetueewwfeewrqwtwyrywrr😅wrwwywegrer😮efwrttefer😅wwefwwefewwe😮r😮qfeewwtftttetgwfeeefwee❤😮qwererefwfeifwtu😅r😮ertewfrqe😮tyt❤fetwftefwwrf😮ttrtwerfeyfwwtftweterqffetwtf😮wswtteetewfe❤rfwfeerrtr😮ewrwr😮weuew😮twirwwwwgweqreweift😅e😮ete😅rtreewwtwettefweeyreetf😮r
rwtfttsweeewwwehwgwrwffwwwefertqrtwrewewrg❤ettretteegewrerwruwyrfier😅reeegewgeefrwfeft😮reqywefteywregtrwwgt😂eretrefwreqeefewrwrerr😮eerfetewwfrroreiwttr❤❤fg❤efeff❤fwwr😅wtewferw😮ft😮ttwereetwwfetegrrewifr😮reeeeuwtefwwwgwwttry❤eterrfeteesewwerettqtteewwtwfwfsereref😮rtesefrffwtrewgwwtgefwrefyf❤rqrrerrwteqrpweeqttwwywefwfewetfrgww😅wfef😊twwe❤wgfee❤wgrefwg😮wrrftwwyt❤ewfr😮rr❤eefedeeeeweetwrwwrwt😅rwyergeertwy😮rwyrfwrwerrewtefwyeqwweferreweeefwqg😮egwfeteeefefre😅fetetwrweeewe😮wfww❤rrrthreree😮wgrwfrseweeereteqttwtet😮rr😮trwt.fqeefiewfrfeewfegr❤eweqetefrqdfwweewtrfwr❤wtwtt😅wrwtewgwwteefeter😮wettyreeft❤deeertefretgwwrwef😮wteegeyrwytef❤rewgeewgewrwgfwtierrf❤wqttwetrrtefere😮feeefwtewgewgetgrrwfeeer😮eteewfre😮rwft❤rretef😮t❤wtretwf❤❤etreeeye❤ttw❤fer❤❤wfwwwfrrtweerurwrwerrieewr😮egrtqerrwewwgqfwrtfetueewwfeewrqwtwyrywrr😅wrwwywegrer😮efwrttefer😅wwefwwefewwe😮r😮qfeewwtftttetgwfeeefwee❤😮qwererefwfeifwtu😅r😮ertewfrqe😮tyt❤fetwftefwwrf😮ttrtwerfeyfwwtftweterqffetwtf😮wswtteetewfe❤rfwfeerrtr😮ewrwr😮weuew😮twirwwwwgweqreweift😅e😮ete😅rtreewwtwettefweeyreetf😮rteeyw😮qwfefeewe😮efterrtrwffeeefewsefrrteresewfttfwee😮wfeteyewtreeewwrr😮fueeyy❤❤srtrtreqwtrtf😮erwwwtwetewrw 4:35 e😮rw😅erqeftwr😮r❤etwtrqswrfweyrfwfwwffeeeye😮wewgrtrtrrrwfeeretwff😮wwqyytwewwewweefwrf❤frowrf😮fwtfreefyr 4:35 eerrefrefwereewf❤fqe❤tewfwr😮efrrrewe😮eerre😮wrretfw😮😮egeeerwe😅wpttwrrwfrefetyowftwwfetrwwttry❤etwrfewrwuwewewiefwteeterdt😅werferrfeterewteregewtetwietwyrretfewf❤twgefwwueeffertdeterrwrwyfwtpwrtetyfrr😮retfw❤ru❤wiwtwfwee😮wuefwyefreetwgeregrewgreeyfwywfetwwwqrr😮egwregeterweeewgr😮eettwyr😮wefeewfwqgfetrotw❤ewftetwtwweewewytwyeeewgrf😮eieewrefteeewrtwgwttrfteeewtttrewfrqfryeefwewr😮twwfweteiegrrt❤ewre😊tegeeweweeeffeswwfwfrrwtrrrwr😮dfwweewefrewfrttesweyef❤r😮etrerw😮wrfrwgrewrregqe😮retwf❤efe😮eefwrweeeewedreef😅ef😮we😮teewywwf😅wfwryeegwgwwq😅fwfw😮rqrwwyrrrweurwuefewe,wrtwrwrrfrwr😅eeefwrwrweefteereewewtqeewrfrq😊g❤ttyetfweetwfwg😮eegewfw😅efeergwefrwetetee😮qwwrrwd😮tyerwgwrrteft😮wwfewtefe😮rtfyrwweifwetegrfewf😮ttw😊wrf❤fe😮trewtwwryewefrre😮rreeet😅etwtqrwgee❤❤rwghfeerweww😮err❤w❤twtwffeteerwrwwftrwwe 4:35 erfwfreg❤f❤eerrfreeewwffeer😅wwerrtrree❤wteweritfwr❤😅twetrefywfgtsf😮reeee❤wdrwyrttr😅r😮ffewyersfwrwffwqwer😮eerswewrwetwyt😅erqtwr❤😮wetrww😮gsqwrttwffewwrerifeeyrreeweerwfqeyerwerwrerewwerrwrrwwwwtr❤rvter❤ewetetereftew😮wetrweettrytferwwtwrreefe,ewfeewrteeerrteqfr❤pwwfreewf😮trwfrwrwe❤ttfwwtytyreftwewr😮wreerwtwqwe❤ewwgrrrrfegweetterteweewfe❤gweew 4:35 wrf😮reef😅❤wrwww❤r❤eew❤eeteefegrr❤rrrr😮wtfretetegwgrerwwewgwriwrqrwreewererewgrwge❤rfeererwwwtwterewfwfe❤😮fwwfersgrwrert❤teftwfe😮errettqweereftegrr❤erwgefefqe😮ewfereterteew❤wfwtwwwwteeetwwtwet❤rwtrerrrwrtfwrwsrrr😮fwewterewfeewtefuetrw eftreefefefrwtewetweferw😊rtrf❤wfgerr😊wywfrretfwf❤qrqf
wtrwqe😮
wrtr😮❤efrwewerwyw😮ee😮twrewfefetrfvtte😮f😮retwtwrrewwfww❤eerwtfewefewteeyteftwwfetewetweetwtqteeewwewereeeree😮t😮rwfreteywrrefet❤eefwetefwrwrrwteet😊wreetwtwept❤rwgqfwtr❤eewe😅rg😅erwgefrwrer 4:35 fwewwfwrrwrqwwfefwtf😮etre😮r😮eerfeewree😮ereetfewwygewewwrqrwwgw😮ffwrtf❤ewfwtrfefwgwftwerwe😮wrtwwqdr❤twwrt😊tefwwt❤eteqwe😮rwfwegreutegrurtgwwteteefweeefrerreertget❤etrwwrrwewgetwttr😮eefeerf❤e😮gfrfefewwqerewwrhwtw😮y❤efrtdfeteegerrrttwewtwtwgttewerwegfrfewrwet❤wreeterfw😮wgwfwrrerewrwwtwfe❤efeewr😅rr❤ryqreewwfeeerfwewffetetret 4:35 e❤yertwryitwf❤errrwwywwfe❤ewr😮eteertttrerrwt❤wferftrwwfe❤eeetreerwerrgw❤g😅❤wgefwted❤wrreewreerdttefwegeyewfwefefrw❤re😮te😅wtyetyerrrtwrier❤rtqegwetewferfy❤rwfwwfweitetweretww😮eeeer❤wtrweewfeyftwwf❤ere❤drr❤twegewwffrwtetwrwwwfgers❤sferteerweerwfwfereyfew😅etrrrewfsfeffeeetwrwewr😮ttefref😂w😮ereteeterretwf😮qwe😮wefwet❤twt❤wfwrtrfwwftwefe😅wtefrwyw❤yewfwtwrreref😮rwwwgef😮t❤yesfqewrewfe❤❤egwrefeetrter❤rwedrwweetqfr❤wwterwerrfwgefwwewf
@@satishsurwase9410 q
किती सुंदर आणि शुद्ध मराठी ऊच्चार आहेत.पंजाबी मातृभाषा असलेले महेन्द्र कपूर चे गीत आजच्या मराठी मातृभाषा असलेल्या इंग्लिश मिडीयम मधल्या मुलांना ऐकवले पाहिजे. ९५%मुलांची मराठी मातृभाषा अशुद्ध झाली आहे.
अगदी बरोबर..👍
8
Exactly
अगदी बरोबर आहे सर
अगदी बरोबर
जो व्यक्ती इतर भाषेवर एवढा प्रेम करत असेल तो
स्वतःच्या भाषेवर किती प्रेम करत the great
महेन्द्र कपुर सर 🙏🙏
व्यक्ती हा शब्द स्त्रीलिंगी आहे. पुरुषास ऊद्देशुन असला तरी ती व्यक्ती.
@@Amboli_Natural_Farming बरोबर. मी हेच सांगण्यास आलो होतो.
स्व. महेंद्र कपूर साहेबांचे उच्चार अतिशय सुस्पष्ट असतात. त्यांचे जुन्या 'हमराज' मधील 'ए नीले गगन के तले' हे सुमधुर गीत ऐका.
Salute !
Yes very true
Yes
त्यांच्या आवाजाने अंगात शहारे उद्भवतात
Old Mahabharat song also
फारच अप्रतिम आहे
महेंद्रकपूर यांनी बरीच मराठी गाणी गायिली आहेत आणि प्रत्येक गाणे अप्रतिम आहे.
काय जादुई आवाज आहे महेंद्र कपूर साहेबांचा, गीतकार आणि संगीतकार यांची तर बातच और.... व्वा व्वा व्वा ग्रेट
धन्यवाद 👍🏿
गिरीश घाणेकर व आशा काळे यांच्या प्रमुख भूमिका असलेला चित्रपट - हा खेळ सावल्यांचा!
धन्यवाद 👍🏿
माझा आवडता नायकsuper star Dr काशिनाथ घाणेकर सर ,माझा आवडता संगीतकार पं.हृदयनाथ मंगेशकर, आणि माझा आवडता गायक महेंद्र कपूर साहेब 🚩
majhya vadilanche aavadte nat hote Dr , kashinath ghanekar
जुनी मराठी गाणी म्हणजे रसिकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव 🚩🚩...
१ मे २०२१ महाराष्ट्र आणि कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा 🚩 जय महाराष्ट्र 🙏
“आकाशवाणीचे पुणे केंद्र” 😍😍😍
#nostalgia
खरंच... सोनेरी दिवस❤️❤️❤️😊
Yes mahit ahe
विविधभारती चं हे मुंबई केंद्र आहे🎼📻🎶🎙️
@@kokanblogger3067 abhinandan 💐
@@nilstoned7593 thnku
*2,486,31 views आणि ते देखिल फक्त 3 वर्षाच्या काळात यावरून हे दिसून येते की केवळ मराठी भाषीकच नाही तर इतर भाषिक सुद्धा या अप्रतिम गीताचे श्रोते आहेत जसे या गीताचे गायक श्री महेंद्र कपूर मी खूप लहानपणी हे गीत रेडिओ वर ऐकत होतो थोडे कळायला लागल्यावर टुरिंग टॉकीज मध्ये हा चित्रपट वडिलांचे मांडीवर बसून पाहिला तेव्हा या गीताचा अर्थ पण कळत नव्हता आज एवढ्या वर्षा नंतर देखील या गीताची ओढ व आठवण कायम आहे व या गीताची अवीट गोडी देखील धन्यवाद युट्यूब आपल्या कृपेने आजही आम्ही जुन्या आठवणी पुन्हा प्रत्यक्षात पाहू शकतो*
30लाख झालेत आता
@@bhaskarkhot93 🙏🌹 *कोटी कोटी अभिनंदन*
महेंद्र कपूर यांच्या आवाजात जादू आहे, काय गाणं आहे, अंगावर शहारे येतात ❤
अप्रतिम
प्रत्येक शब्दामध्ये खुप गुढ
लपलेले आहे
Hats off to Hridaynath Mangeshkar & Mahinder Kapoor ji
Paji Aap Sardar ho? Aap Marathi gaane sunane ho.
I see your comments everywhere, you sir have great taste in music.
Sir I have seen your comments on many Hindi classics.....glad to see that you like Marathi songs too....😊
@@hihello7042 Music has no religious territorial cultural linguistic & geographical boundaries. I like all type of music in any language.
@@ronitdhanphole yes music is in my veins & blood.
Beautiful song......Hats off to Dr. Kashinath Ghanekar, Pandit Hridaynath Mangeshkar and Mahendra Kapoor
संपेल ना कधी ही जुनी💕 गाणी ऐकण्याचा वेड .खुपच छान❤
Mardani aavaj
The pronunciation is so spot on. A Punjabi from Amritsar is able to say these words with such ease. Amazing!
It's 99% accurate....no North Indian can pronounce the letter - ळ 🙏
@@MistahP07 I heard it again few times..he does say खेळ instead of खेल। Pretty good job must say
❤️🎉 in in in interesting
Very true!
Bull's eye sir
Dr. Kashinath Ghanekar. A Great Marathi ACTOR.
जेवढा हा चित्रपट उत्कृष्ट आहे तेवढेच गाणी सुद्धा 😍😍👌
खरंय....👍👍
Yes beautiful movie
हे गाणे मी एकदा एका tv कार्यक्रमात एका वेगळ्या गायकाकडून एकलो होतो, त्या नन्तर हे गाणं अस्सल आवाजात ऐकलो आणि fan झालो....
I have heard this song innumerable times because of its classic tune and romantic voice of Mahendra Kapoor. Hridaynath Mangeshkar's composing is superb!!
Its difficult even to think that this song was sung by a Punjabi person. Hats off to you Sir . You are a true legend
Punjabi has always been good singers or rapers🔥
अप्रतिम गाणे.जुना काळ डोळ्यासमोर उभा राहिला. फक्त गाण्याच्या बरोबरीने जी चित्रे दाखवली जातात ती गाण्याच्या अनुरूप नाहीत. त्या ऐवजी मूळ गाण्यातील चित्रे दाखवली तर बरे होईल 🙏🙏🙏
Nothing relaxing then marathi old songs....I love these songs
Echo that!
q
@@santoshmore6601 10¹¹
@@santoshmore6601 pppppppppppppppppppppppppppppppppppppp00
गीतकाराचे ही कौतुक आहे. खुप छान गाणे लिहिले आहे. महेंद्र कपूर हयांनी खुप छान गायलंय. हृदयनाथ मंगेशकरांनी खुप चांगले संगीत दिले आहे. गाणे ऐकत रहावे असेच वाटते. ह्या गाण्यात आशा काळेंचा अभिनय ही खुप छान आहे. इथे फक्त गाणे ऐकु आले आणी लिहून येत होते.
मराठीतील अनेक सर्वोत्तम गाण्यांपैकी एक! परंतु विस्मृतीत गेलेले!
महेंद्र कपूर... देवदत्त आवाज... हळूवार गोड ते पहाडी बुलंद स्वर! नमन
Mahendra kapoor sahab voice in marathi is better than hindi, very mellifluous, legendary voice, respect and salute to the departed soul.
Yes right!
Beautiful heart touching song.
Very nice song, & heard touching
For a true singer.... Music encompasses boundaries of languages.... Lata Tai has sung in various south Indian languages... Rafi Saab has song memorable songs in Marathi. A true singer is not bound by restrictions of language.... They have the gift of the gods
हे गाणं किती वेळ पण ऐका खरोखर जुन्या आठवणी
wow Mahendra Kapoor sung this like a native Marathi singer with all complex pronauntations etc.
कधी पण स्वतला एकटे समजत असाल तर हे गाणे आवर्जून एकावे ❤️❤️❤️❤️
हे थीम साँग गाण्यासाठी हृदयनाथ जीनी महेंद्रकपुर यांची केलेली निवड काही खास कारणासाठी होती. ते कारण म्हणजे हे गीत चित्रपटात येते तेव्हा चांदण्या रात्री गूढ रहस्यमय वातावरण असते.अशा वेळीच चित्रपटाचा नायक प्रेयसीला भेटायला निघतो. या वेळी नायकाच्या मनातली ओढ व्यक्त करण्यासाठी गायकाच्या आवाजात गूढता येणे आवश्यक आहे, असे दिग्द. वसंत जोगळेकर व पट कथा लेखक मधुसूदन जी कालेल कर यांचे मत पडले. हृदयनाथ मंगेशकर यांनामहेंद्र कपूर यांच्या आवाजात ती गूढ रहस्यमय छटा दिसली....महेंद्र कपूर यांनी हृदयनाथ यांच्याकडे. पूर्वीही अनेक गाणी गायली होती. या गीताला महेंद्र कपूर यांचाच आवाज योग्य आहे. 😂 हा हृदयनाथ मंगेशकर यांचा कयास खरा ठरला.हृदयनाथ यांच्याकडे गायलेले haunting shades असलेले हे पहिलेच गीत होते. सुधीर मोघे यांचे शब्द खूपच योग्य आहेत.त्या अनुषंगाने दिलेली चाल ही सुयोग्य आहे. आणि वाद्यवृंद संयोजन अर्थातच अनिल मोहिले यांचे..😅 म्हंजे प्रश्नच नाही.
काही ठिकाणी न चे जागी ण चु कुन म्हटला गेला आहे.पण महेंद्र कपूर यांचे मराठीतील अनेक वर्षांचे योगदान लक्षात घेता, ही चूक त्यांना निश्चितच क्षम्य आहे 😊
खूप सुंदर गीत रचना. तितकेच सुंदर संगीत . आणि त्या वर सुंदर असे आवाजात सादरीकरण.
माय मराठी....किती अप्रतिम शब्द आहेत हे...❤❤
खूप च छान आणि महाराष्ट्र ची मराठी गाणेमनातील जाण व्हेरी व्हेरी nice या गाण्यावरून दादा कोडके याची आठवणं येते
दादा कोंडके . . . ?????
One of the trippiest songs I've ever heard. How did he even compose these progressions? Like some intense Jazz.
संपूर्ण चित्रपट अप्रतिम आहे.विशेतः शेवट खुप सुंदर आहे
जुनी गीते किती अर्थपूर्ण होती याचे मूर्तिमंत उदाहरण! त्याचबरोबर 1967 ते 1987च्या काळातील मराठी सिनेमे हे अर्थपूर्ण कथानके, चांगला अभिनय, कर्णमधुर गीते अशा स्वरूपाची होती.
1.हा खेळ सावल्यांचा
2.सर्वसाक्षी
3.मुपो. ढेबेवाडी
4.पिंजरा
5.अशीच एक रात्र होती
6.तोतया आमदार
7.सिंहासन
8.उंबराठा
9.बन्या बापू
10.शापित
11.खरा वारसदार
12.जोतिबाचा नवस
13.अरे संसार रे संसार
14.साधी माणसं
अशा स्वरूपाच्या कलाकृती परत पहायला मिळणार नाहीत.
Khup sundar !! Dr . Kashinath Ghanekar yanchya abhinayala jod aadarniya Mahendra Kapoor Siranchya swaranchi !! 👌👌
खूप सुंदर गाण आहे .किती छान प्रकारे प्रेम व्यक्त केले आहे.
अत्यंत सुंदर असं गाणं आहे जेव्हा पण ऐकतो एक वेगळा अनुभव घेतला आहे ❤ किती समृद्ध होतं मराठी चित्रपट मंडळ आणि आज काय झालं
एक अनोखा संगम
१} डाॅ • काशिनाथ घाणेकर
२} संगीत = हदयनाथ मंगेशकर ३} गायक = महेन्द्र कपुर
खरोखरच ही ञिमुर्ती दैवी होती •
सुंदर चिञपट , सुंदर अप्रतिम संगीत पुन्हा पुन्हा पहावे , ऐकावे असे • ही गाणी ऐकताना तो जुना जमाना आमचे बालपण लालबाग परळ , संपुर्ण गिरणगाव आठवतो •••••• •••••
शब्द स्वर्गवासी श्री सुधीर मोघे ह्यांचे आहेत
ञ चा उच्चार न सारखा असतो .. त् + र = त्र. 🙏🏽
गाणी ऐकल्याशिवाय झोपच येत नाही... इतकी सुंदर गाणी आहेत....♥️आणि अश्या गाण्यांना जुनी म्हणणे म्हणजे शुद्ध गाढव पण आहे... कारण ही गाणी जुनी होऊ शकत नाहीत...
अगदी माझ्या मनातले बोललात साहेब तुम्ही
खरेच अप्रतिम गाणे ..महेंद्र कपूर यांनी किती छान म्हटले आहे .. लहानपणापासून ऐकते ..❤🎉🎉🎉🎉😊
किती सुंदर आहे हे गीत आणि संगीत व आवाज अप्रतिम!!!!
Naahitar aatachya gaani mhanje Dokyala taap !!!
ya eka 2:28 line varun song अर्थ kiti deep ani spritual ahe 😮😮 je geeta upnishad mdhe ahe te eka शब्दांत आहे ❤❤
हृदयनाथ मंगेशकर यांनी या गाण्याला महेंद्र कपूर यांच्या आवाजात गाऊन घेतले आणि एक अजरामर गाणे निर्माण झाले ..
किती परफेक्ट चॉईस होता हे आज कळून येते ...
महेंद्र कपूर खूप मोठा गायक. मातृभाषा पंजाबी असून सुद्धा, प्रत्येक मराठी शब्द उच्चारातून अपेक्षित भाव आणि परिणाम साधला आहे. - रवींद्र मिराशी
वाह क्या बात है मस्त छान छान..आवडीचं गीत
या साजिऱ्या क्षणाला का आसवे दिठीत, मिटतील सर्व शंका उबदार या मिठीत,
गवसेल सुर आपल्या या धुंद जीवनाचा
हा खेळ सावल्यांचा ...
शब्द ...काय सुंदर लिहिले आहेत ❤
गीतकार सुधीर मोघे ....!!,
Such a beautiful song it is. Marathi language have its amazing sweetness...
hi ashi gaani eknyat kadhich bor hot nahi !!!
A great salute to late Shri Mahendra Kapoor ji for this very beautiful and unforgettable song from the one of the milestone marathi film " Ha Khel Savlyancha ".
Mast marathi gane ani mast videshi models. Bharatiya lokanchi laaz wattay Saregama Marathi channel la.
शतशः नमन कवी सुधीर मोघे ह्यांना
Aaj (date ) kon kon aaikat aahet ?
नेहमी जुन्या आठवणी मनाला हव्या हव्या शा वाटतात ...कदाचित पुन्हा त्या आठवणी जगणं शक्य नाही म्हणून ...
The whole song was giving me goosebumps 😭
फारच सुमधूर गीत. धन्यवाद.
महेंद्र कपूर हे पंजाबी भाषिक असताना देखील मराठी भाषेतील शब्दांवरील उच्चारण पहा किती स्पष्ट आणि शुद्ध आहेत पण त्यांनी दादा कोंडके यांची गायलेली गाणी पहा अस्सल गावरान मराठी उच्चारा बद्दल देखील त्यांना knowladge आहे, खरोखर महेंद्र कपूर हे ग्रेट आहेत असा गायक मिळणे या पुढे कधीच श्यक्य नाही.
Best voice of Mahendra Kapoor Golden voice
Mahendra sir great voice ❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
What A Song ! Beautifully sung by Mahendra Kapoor and music by Hridraynath Mangeshkar.Best word frequently listening it
भर वसंताताच देशाची, संगीतविश्वची, रसिकांच्या हृदयावर अधिराज्य करणारी 'गानकोकिळा' गेली. लतादीदी आपणास भावपुर्ण श्रद्धांजली ❤️❤️❤️😢🎶🎵
2022 :-
My friend suggested this song and see I am here even with subtitles it's just amazing.... Meaningful lyrics and both singers are just commendable
महेंद्र कपूर यांनी मराठी गीतांना समृद्ध केले....
खरं च खूप छान गायले आहे महेंद्र कपूर ने ❤❤🎉🎉
Dr..Kashinath Ghanekar Handsome Hero ,n one of my favourites.
नादच करायचा नाय वा १ नंबर
Beautiful sung By Mahendra Kapoor,hats off ,may his soul rest in peace
Atishay Sundar gaana..m 80s born, this song was probably heard and liked by my parents, I wish the next generation also listens to these songs
This is one of Hridaynath's fabulous compositions and Mahendra Kapoor's voice has made the song evergreen.
Beautiful music arrangement.. instrumentation is just wow..
खूप सुंदर आवाज आहे आणि संगीत खूप भरी वाटतंय हे गाणं ऐकताना.....❤️❤️😊😊🤩🤩
Very sweet voice of the great singer Mahendra Kapoor
खूप सुंदर आवाज आहे..
महेंद्र कपूर यांच्या आवाजातील गाणे मस्त वाटतात..
ऐकताना
Wowwww जुन ते सोनं❣️😘😘😘
Such a beautiful composition...everytime gives a new feeling
The ग्रेट महेंद्र कपूर साहेब ❤
Golden era of music
खूप छानच गाणं. श्रीराम जयराम जय जय राम खूपच. धन्यवाद.
अप्रतिम शब्द आणि गायन ❤️❤️
सुरेख भावनांचा साजशृगांर!
bohot khub......so amazing...
Please remember Mahendra ji was voice for 100 marathi top hots.. background voice for Ramesh Deo to Dada Kondke❤️👍🙏🙏🙏
❤
Mi marathi gane aiknyasathi khannabal madhun shrinagarla jaycha.50km dur.tenva mala ghari aslyasarha wataych.94 te 97 la.aaj mi kewal marathi gane aikto.khuppach chan.
खुप सुंदर गाण आणि आवाज खुप गोड वाटतो .नेहमी हे गाणे ऐकावेसे वाटते.
अप्रतिम संगीत 👍
ज्या कवीने ह्या गीताची रचना केली आहे ती रचना अप्रतिम आहे याला माझा लाख लाख सलाम
काशीनाथ घाणेकर एक चांगले अभिनेते आहेत
नादच करायचा नाय व्वा.
वा जबरदस्त
One of the best song in my life...... This song is memorable forever........
Great singer Mahendra Kapoor ji❤🙏🙏
।।खूप सुंदर व छान असे गाणे आहे।। 🙏🙏🙏🙏
खूपच छान आणी सुंदर गित आहे ,
Mehendra kapoor so imensly sang Marathi song, superb.
महेंद्र कपूर साहेबांनीच दादांची गाणी अजरामर केली आहेत.
I'm in love with this song
Adbhut Abute !!
My Favorite song.. Hats off to Mahendra Kapoorji❤❤
Very good Marathi lyrics and singer known as sing this voice Marathi word pleasurely made this Golden croma
सु-प्रभात,ओम जय श्री ओम ❤ओम.
Old is gold.....great.....
Apritam Picture.......👌👌👌
Still remember......my childhood day's........🙏🙏🙏
Apratim picture.i was not sleep for few days. Simply terrible picture.mast chan