Narendra Modi Nashik Rally : Onion Farmers ना लाडकी बहीणचे हप्ते हवे की हमीभाव? | BBC News Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 ноя 2024

Комментарии • 57

  • @sandeepshindepatil1180
    @sandeepshindepatil1180 7 часов назад +24

    सोयाबीन आणि दुध सुद्धा मातीमोल भावात विकलं जात आहे.

    • @Akshaypatil.23
      @Akshaypatil.23 5 часов назад

      @@sandeepshindepatil1180 जवळच्या शहरात घरोघरी जाऊन विका म्हणजे दुप्पट पैसे मिळतील. ते करायला नको

    • @truth-8-k7k
      @truth-8-k7k Час назад

      दुध महाग झालंय , स्वस्त करायलाच हवं

  • @अवधूत-स9घ
    @अवधूत-स9घ 7 часов назад +19

    मराठवाड्यासाठी थोडे जास्त व्हिडिओ बनवा. औरंगाबाद बीड नांदेड लातूर परभणी अशा वेगवेगळ्या भागात व्हिडिओ बनवा. मराठवाड्यामध्ये खूप राग आहे त्यावर बोलण्याची गरज आहे.

  • @classicloverspointstudio9859
    @classicloverspointstudio9859 2 часа назад +3

    शेतकऱ्यावर तर सगळेच बोलतात पण शेतमजूरच काय 💯💯💯

    • @PatilB12
      @PatilB12 2 часа назад

      Correct 👍

    • @Dd_12348
      @Dd_12348 45 минут назад

      Shetkari varti nusta boltat kon Kay kart nahi

  • @perseverance794
    @perseverance794 6 часов назад +9

    कापसाला अजुनही पाहिजे तसा दर नाही

  • @THERANJANLEADER.
    @THERANJANLEADER. 5 часов назад +6

    परभणी जास्तच व्हिडिओ बनवा.. खूप हाल आहेत तिकडे.. प्यायला पाणी नाही...

  • @manojkelhe3112
    @manojkelhe3112 Час назад

    मी कोरोणा पासून आपले 3 गोष्टी या broadcast फॉलो करतो

  • @manojkelhe3112
    @manojkelhe3112 Час назад

    नाशिक शहरात आपले स्वागत आहे 🎉

  • @subhashdudhawade1991
    @subhashdudhawade1991 Час назад

    व्हिडिओत सत्य परस्थिती दाखवता खुप छान व्हिडियो बनवता reporting छान करता पण याचा राजकरणी लोकांवर थोडाही फरक पडत नाही 😢😢😢

  • @SatishMore-t3m
    @SatishMore-t3m Час назад

    BBC News मराठी
    ❤❤❤🎉🎉🎉

  • @civilpractical8845
    @civilpractical8845 6 часов назад +4

    सेंद्रिय शेती हाच शस्वात शेतीचा मार्ग आहे . रासायनिक खते दर वाढतच राहणार .

    • @spg7743
      @spg7743 6 часов назад +2

      पण उत्पादन जास्त होत नाही ना

    • @pratishjadhav
      @pratishjadhav 2 часа назад

      Gairsamaj aahe tumcha​@@spg7743

    • @nageshpawar8719
      @nageshpawar8719 Час назад

      अरे बाळा आत्ताच्या बियाणांचा विचार करता सेंद्रिय शेती करून दीडशे कोटी जनतेची पोटं भरू शकतील हा खरा प्रश्न आहे

    • @Dd_12348
      @Dd_12348 43 минуты назад

      Gaap bass nusta pustaki Gyan kon khanar tuzi organic farming aahe ka capable tevdhi ti sheti sheti manje bhikar dhanda

  • @truth-8-k7k
    @truth-8-k7k Час назад

    मोलभाव नाही मिळालं तरी चालेल पण 1500 हवेतच🎉🎉

  • @PatilB12
    @PatilB12 2 часа назад +1

    Bbc news वाल्यानो जरा शेतकरी सोडा आणि जे शेत मजूर आहेत त्यांच्या पण समस्या जाणून घ्या... हे बारा महिने चोवीस तास रडतच असतात... यांच्या कडे शेतात बंगले बांधायला आणि जोरात लग्न करायला पैसे आहेत...

  • @RameshPatil-qd6bi
    @RameshPatil-qd6bi 5 часов назад +2

    बीबीसी मराठी मध्ये मराठा, दलित व इतर बहुजन समाजाची किती मुले मुली नोकरीला आहेत , ते एकदा सांगा. ह्या मेडीया मध्ये फक्त ब्राम्हण लोकांच्या मुला मुलींनाच नोकर्या कशा मिळतात?

  • @rutujakhandejod5844
    @rutujakhandejod5844 Час назад

    भाव वाढले की आयात के करणं थांबवलं की आपोआप शेतकरी सुखी होईल काहीच द्यायची गरज नाही

  • @amoldawkar12
    @amoldawkar12 2 часа назад

    फुकटचे वाटून वाटोळं करणे चालू आहे देशाचे

  • @बाबासाहेबखैरनार

    सरकार जे योजनेचे पैसे देत आहे पणलोकदारूपितातआणिलोकअळशीकरायचेआहेयांनाफुकटखायचीसवयलावतआहेत

  • @Hatnur88
    @Hatnur88 7 часов назад

    BBC BHARATACHE SAGDYAT JASTI NUSKAN KAREL EK DIVAS

  • @physicsfarm
    @physicsfarm 2 часа назад

    कमी खर्च करून शेती करावी जास्त खर्च करून ही भाव मिळत नाही, जोड धंदा असावा नाहीतर खर नाही एकच प्रकारचे पीक घेतल्याने बाजारात आवक वाढली की भाव पडतात, भारत कृषी प्रधान देश असल्याने भाव मिळणे फार क्वचित , शेती करून पाहिली काही जास्त नफा नाही

  • @बाबासाहेबखैरनार

    लोकांना फसवत आहैत शेतकरी आणि शेतीमाल चांगले बाजार भाव दिला तर योजना लोकांना काहीगरजनाहीमतदानसाठीऐडयातकाढतआहेत

  • @harshalbhadange3733
    @harshalbhadange3733 2 часа назад

    Soyabin ४० rupye kg, ani gahu biz ७५ rupye kilo, vikayla gelyawar gahu २२ rupye

  • @ArohiFatale
    @ArohiFatale 5 часов назад

  • @rameshdakhore2562
    @rameshdakhore2562 5 часов назад +4

    कोणत्याही शेतीमालाला भाव मिळत नाही. मोदी सरकारने शेतीची वाट लावली.

    • @horizontraders-r1z
      @horizontraders-r1z 5 часов назад

      Congress n ky kel

    • @Akshaypatil.23
      @Akshaypatil.23 5 часов назад

      @@rameshdakhore2562 तुम्ही स्वतः आळशी होऊन वाट लावली

    • @ravindrajawekar3766
      @ravindrajawekar3766 4 часа назад

      ​@@horizontraders-r1zबापाने नाव नाही ठेवले कारे भक्ता.. की बापचं नाही

    • @pratishjadhav
      @pratishjadhav 2 часа назад

      शेतमालाचा योग्य भाव कोणतेही सरकार आले तरी देऊ शकत नाही कारण बाजार त्यांच्या हातात नाहीये

  • @SantoshJadhav-dk4my
    @SantoshJadhav-dk4my 3 часа назад

    Yojanech piece miltat tar gaya bajar bav ani yojana mix karu naka

  • @surajchechare641
    @surajchechare641 Час назад

    Kolhapur madhe bhaji la changla bhav aahe 25 rs 250 gm.khali kahi yet nahi. Tyamule shetimalala changla bhav aahe

  • @domeshwarbhoyar8893
    @domeshwarbhoyar8893 5 часов назад

    Sir Gondiya laa pan ya ki

  • @akshaygopale9378
    @akshaygopale9378 3 часа назад

    शेतकऱ्यांनी स्वतः पिकवलेला भाजीपाला स्वतः विकला पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांना double फायदा होईल

  • @PatilB12
    @PatilB12 2 часа назад

    सगळे तुम्हीच खा... वीज बिल माफी, कर्ज माफी, अनुदाणे... अजून किती फुकट खाणार.... जे शेतकरी नाही गरीब आहेत त्यांच्या साठी 1500 rs खूप आहेत...

    • @QuickFlick0
      @QuickFlick0 2 часа назад

      तुम्हाला पण फुकटच खायला लागतंय थोडा भाजीपाला महाग झाला तर बोंबलनारे तुम्ही तुम्हाला काय कळणार शेतकर्याच दुःख

  • @spg7743
    @spg7743 6 часов назад

    मनसेला साथ दिली पाहिजे

  • @लालाअमरनाथ-व8ध

    कष्टकर रो शेत मालामाल भाव तभी मिलेगा जब अपने आप ne के लिए खेती करो तभी आपकी कदर होगी नहीं तो आप समुद्र के लहरों में अटक के रहो गे जो समज दार लोग कभी नहीं कहेंगे कि महंगाई हुए हें सरकार की लड़की बहिन योजना बहोत अच्छी-खासी हें जरा सोचो 1 साल के 1500 से साल के 18000 हजार होगे आप के खाते में उतने भी नहीं रहते

  • @sanb2023
    @sanb2023 5 часов назад

    बरं नका घेऊ पैसे मग डबल ढोलकी

  • @जयमहाकाल-ङ5म
    @जयमहाकाल-ङ5म 6 часов назад

    सर्वांकडे शेतमाल पिकवायला शेती नाही..

  • @akshay4629
    @akshay4629 Час назад

    Haa taai tula garaj nhi 1500 che jynna sheti nahi je hamal ahe ,tynna jaun vichr
    Tu bas congress chya bhroshvr😢

  • @jaykumar-mx6tw
    @jaykumar-mx6tw 3 часа назад

    BJP ko bahar karo

  • @rosyjohn7019
    @rosyjohn7019 6 часов назад

    Shetkari bandhu jage vaha ek jut hovun aaple hakka maga.Hami bhava sarhi radat basu naka Jevha tumher deshacha pratya ek mansachi bhuk bhagavata. Aapla kashtane ugavalela maal rastya ver feku naka.Bhav nahi milala tar rastia vat ubha rahun duppat kimtit vika.Hich shavetchi marg aata tumcha kade rahile aahe.Tumche kashta vaya javu davu naka.Mary John

  • @Akshaypatil.23
    @Akshaypatil.23 6 часов назад +2

    कोणतीच सरकार तुमच्या शेतमालाला भाव देऊ शकत नाही. तुम्ही स्वतः नवीन मार्ग काढले पाहिजेत.

    • @jaykumar-mx6tw
      @jaykumar-mx6tw 3 часа назад

      Faltu Mansa

    • @Akshaypatil.23
      @Akshaypatil.23 2 часа назад

      @jaykumar-mx6tw same to you 😄

    • @pratishjadhav
      @pratishjadhav 2 часа назад

      पिकते काय त्यापेक्षा विकतय काय हे पहावे

  • @Akshaypatil.23
    @Akshaypatil.23 6 часов назад +3

    तुम्ही शेतमाल ला भाव पाहिजे म्हणताय इथे पुण्यात या कोणतीच भाजीपाला ८० रुपये किलो च्या खाली नसतो.
    शेतकरी चुकतोय ते मार्केटिंग करायला बाकी काही नाही.
    फक्त शेतमालाला भाव नाही म्हणून रडत बसायचं हीच अवस्था झालीय या शेतकऱ्यांची.

  • @discuswell6238
    @discuswell6238 7 часов назад

    शेती मालाला योग्य भाव मिळाला तर थेट उत्पन्नावर कर लावावा.
    कारण आमच्यासारखे सामान्य लोक नुसता कर भरतो. त्याचा काही उपभोग मिळत नाही.

    • @Akshaypatil.23
      @Akshaypatil.23 5 часов назад

      @@discuswell6238 तुला काय माहिती शेतमाल कसा पिकवतात. म्हणे कर लावा

  • @BeTheBull12x7
    @BeTheBull12x7 28 минут назад

    ईकडे 1500 महीना द्यायचे आणि मागून 50000 लुटायचे. अश सरकरी सकीमांना फक्त चूतियेच भूलू शकतात😂😂😂