Это видео недоступно.
Сожалеем об этом.

Itkech Mla Jatana Saranawar Kalale Hote-Suresh Bhat

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 сен 2016
  • Album- Zanzawat Marathi Gazal

Комментарии • 27

  • @vinodpatil7045
    @vinodpatil7045 10 месяцев назад +1

    आकाश उजळले होते
    इतकेच मला जातांना सरणावर कळले होते
    मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते
    ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही
    मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते
    गेलेल्या आयुष्याचा मधुमास गडे विसरू या
    (पाऊल कधी वाऱ्याने माघारी वळले होते?)
    मी ऐकवली तेव्हाही तुज माझी हीच कहाणी
    मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते
    याचेच रडू आले की जमले न मला रडणेही
    मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रूंत मिसळले होते
    नुसतीच तुझ्या स्मरणांची एकांती रिमझिम झाली
    नुसतेच तुझे हृदयाशी मी भास कवळले होते
    घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वणवण केली
    जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते
    मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो
    मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते
    (एल्गार)
    सुरेश भटांची मला आवडलेली रचना:

  • @nielsontakke7211
    @nielsontakke7211 3 года назад +3

    मला गजलेच्या प्रेमात पाडणारा कवितेत जगणे शिकवणारे नाव म्हणजे सुरेश भट🙏🏼
    झंझावात👍

  • @g.bmendhe4997
    @g.bmendhe4997 4 года назад +3

    काही क्षण का होईना मी सुरेश भट यांच्याबरोबर मंचावर येण्याचा योगायोग आला होता त्याची 'केव्हा तरी पहाटे ' भिमराया घे तुझ्या लेकरांची वंदना या सारखे अनेक सुंदर सुंदर गीते मनाला मोहून टाकतात

  • @somnathsalunke7391
    @somnathsalunke7391 4 года назад +1

    🙏अतंर्मुख करणारे बोल ! अप्रतिम !

  • @amodbasole2726
    @amodbasole2726 4 года назад

    अजूनही २०२० मध्ये ही कविता डोळ्यात पाणी आणते .

  • @kavitanavande
    @kavitanavande 5 лет назад +2

    Kavita Navande
    1 second ago
    अप्रतिम! ह्रदयातुन निघालेला स्वर ह्र्दयाला भिडल्यावर अश्रु ही पोहोंच पावती म्हणजे ही गझल , !अप्रतिम काव्य, जीवन जगतांना होणाऱ्या यातांनाचा अंत तरी गोड असतो

  • @g.bmendhe4997
    @g.bmendhe4997 4 года назад +2

    सुरेश भट्ट यांनी एका कार्यक्रमात असे म्हटले होते (जिवनाच्या ऊत्तरारधात ) की जो बौध्द नाही त्यांना बुध्द कळू शकत नाही

  • @jeetudonde9470
    @jeetudonde9470 6 лет назад +1

    thanks a lot ! for uploading great ghazalkar suresh ji poems , i love him & his poetic fealings .

  • @mayursk1
    @mayursk1 8 лет назад +5

    Thanks for uploading..Suresh Bhat.one of exceptionally genius Gazal singer we had...

  • @dnyanobasatpute5148
    @dnyanobasatpute5148 3 года назад

    Great great & great

  • @Proud.indian.124
    @Proud.indian.124 5 лет назад

    अप्रतिम👏👏👏👏👏👍🙏

  • @shivajighadage7449
    @shivajighadage7449 4 года назад

    Excellent speech

  • @chaitnyakhalde6664
    @chaitnyakhalde6664 5 лет назад +1

    Apratim,

  • @rajdipmaske7080
    @rajdipmaske7080 3 года назад

    Apnas lakh lakh dhanyvad ankhi kavita ghajal taka plis

  • @milind4426
    @milind4426 5 лет назад

    Aabhari aahe.

  • @VMU007
    @VMU007 4 года назад

    🙏🙏🙏 great

  • @SayHitgujAathvaninche
    @SayHitgujAathvaninche 3 года назад

    खूप खूप धन्यवाद

  • @chaitnyakhalde6664
    @chaitnyakhalde6664 5 лет назад

    Khup Chan🌹🌹

  • @maheshkale7403
    @maheshkale7403 5 лет назад +1

    Who is here after sindutai (mai) speech?

  • @khansir-generalstudies5976
    @khansir-generalstudies5976 3 года назад

    Male Version इतकेचं मला जाताना I Itkech Mala Jatana I S. Gurudass Version ruclips.net/video/Jz--9ri7tyc/видео.html

  • @sigmaengineers414
    @sigmaengineers414 6 лет назад

    shabd nahit tulna krnya sathi

  • @goluashu944
    @goluashu944 6 лет назад +1

    surresh bhat hone nahi