तुम्ही बरोबर बोलत आहात. फक्त तपासाचा फार्स करणे योग्य नाही. महाराष्ट्र हा जनकल्याण, न्यायनिष्ठुर छत्रपती शिवरायांचा आहे हे राज्यकर्त्यांनी सत्तेवर असताना विसरता कामा नये हीच राज्यकर्त्यांकडून जनतेची माफक अपेक्षा आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हस्ते प्रकरणी बीड जिल्ह्यातील काही लोक एकत्र येऊन त्याने बारामती मध्ये जावे व अजितदादा च्या घरा समोर हजारोच्या संख्येने किया आंदोलन करावे व धनंजय मुंडे चा राजीनामा व वाल्मिकी कराडला 302 खाली अटक केल्याशिवाय किया आंदोलन संपू नये त्या ठिकाणी आंदोलनाचे नेतृत्व धनंजय याने करावे पहा चुटकी सरशी निर्णय होईल
संपूर्ण आरोपी मोका आणि त्यातून फासावर जात नाही तोपर्यत कोणीच माघार घेतली जाऊ नये त्याशिवाय खरा संतोष देशमुख यांना न्याय मिळणार नाही
एक गोष्ट 100% खरी आहे की मुख्यमंत्री हे मुंडे आणी कराड ला वाचवण्यासाठी नक्की प्रयत्न करत आहेत सगळ्या गावाला आणी महाराष्ट्रला कळलं आहे
गावकरी घाबरु नका महाराष्ट्र मराठा समाज तुमच्या पाठीशी आहे
हे प्रकरण योग्य रीतीने मार्गी लागले नाही तर परिस्थिती आणखी बिघडू शकते, हे प्रशासनाने आणि सरकारने समजून घ्यावे
माझा दादा ❤❤
सगळ्या आरोपींना शिक्षा व्हावी असे मुख्यमंत्र्यांना वाटतं नाही. ते कराड आणि मुंडेला नक्की वाचवणार.
हे लोकं नीच आहेत हे राजीनामा देणार नाहीत कारण ते सत्तेत पैसे कमवायला गेलेत
Right ✅️
पेटतं ठेवा आंदोलन👍👍
आज्या जाऊन झोपला रूपाली जवळ आणि धन्या जाऊन झोपला माळी बाईजवळ साल्यांना सोडू नका
तुम्ही बरोबर बोलत आहात. फक्त तपासाचा फार्स करणे योग्य नाही. महाराष्ट्र हा जनकल्याण, न्यायनिष्ठुर छत्रपती शिवरायांचा आहे हे राज्यकर्त्यांनी सत्तेवर असताना विसरता कामा नये हीच राज्यकर्त्यांकडून जनतेची माफक अपेक्षा आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हस्ते प्रकरणी बीड जिल्ह्यातील काही लोक एकत्र येऊन त्याने बारामती मध्ये जावे व अजितदादा च्या घरा समोर हजारोच्या संख्येने किया आंदोलन करावे व धनंजय मुंडे चा राजीनामा व वाल्मिकी कराडला 302 खाली अटक केल्याशिवाय किया आंदोलन संपू नये
त्या ठिकाणी आंदोलनाचे नेतृत्व धनंजय याने करावे
पहा चुटकी सरशी निर्णय होईल
गव्हाणे संक्रांती करू नये.. हीच श्रद्धांजली अर्पण करा भवनो
Enquiry त्या सगळ्या पोलिसाची लावा जे आधी तिथे होते
"ते" म्हटल्या प्रमाणे परत आलेत -
आणि नेहेमी प्रमाणे लबाडांना पाठीशी घालत आहेत- -
Fadanvis पोपट आहेत गोड गोड बाता करतात
सरकारला वाल्मिक कराडला वाचवयचा आहे अस दिसत
सगळं कायद्याप्रमाणेच होणार
Khare aahe sampurn maharastrat akrosh chalu aahe
Tumhi lada bhawano mi manapasun tumchy barobar ahe
😢
काशीद सांभाळुन रहा.
Jashyas tasech vaga...Gaonwalo
सध्या सर्व प्रकरण manage करून चालले आहे असे दिसते आहे
prime minister modi na विनंती kara tech fakt nyay karu shaktil,, beed the mumbai mantealay paryant morchya kada, santosh deshmukh ha bjp cha hota