Bajrang Sonawane Exclusive: 'वकील गैरहजर, केस मॅनेज, उज्ज्वल निकम किंवा मानेशिंदे...',सोनावणे रोखठोक

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 янв 2025

Комментарии • 186

  • @Ppatil_96
    @Ppatil_96 14 дней назад +195

    प्रकरण असचं लावुन धरलं तरचं न्याय मिळेल,अन्यथा आरोपी असे गुन्हा करायला घाबरणार नाहीत.😢

  • @Pravinnnn
    @Pravinnnn 14 дней назад +156

    एवढी गंभीर केस आणि वकील गैरहजर …२०२५ चालू आहे, स्वातंत्र्य भेटून ७८ वर्ष झाली….हेच ऐकायचं राहील होत ….खरच जय महाराष्ट्र 🙏🏼…अरे काय न्यायव्यस्था ..आणि काय पोलिस यंत्रणा

    • @digvijay...patil-
      @digvijay...patil- 14 дней назад +6

      वाकीला ल धमकी दिली असेल बाहू

    • @Pravinnnn
      @Pravinnnn 14 дней назад +10

      @@digvijay...patil-म्हणजे एवढी हलकी आहे आपली न्यायालयीन यंत्रणा ..आरोपींना वाचवण्यासाठी

    • @RealtouchDJsid2.0
      @RealtouchDJsid2.0 14 дней назад +2

      Varun pressure asel tr kon ky karnar 😂 judge pasun sagale manage ahet saheb 😂

  • @pawar8683
    @pawar8683 14 дней назад +123

    एक नंबर बजरंग सोनवणे साहेब

  • @DhananjaySutar1983
    @DhananjaySutar1983 14 дней назад +94

    उज्वल निकम यांना वकील म्हणून घेऊ नका, तर सतीश मानशिंदे यांनाच घ्या.

    • @Gane122
      @Gane122 14 дней назад +4

      Bappa ❤

    • @sangeetawadwalkar2013
      @sangeetawadwalkar2013 14 дней назад +1

      Ssr case saarkhe honaar.

    • @TrueHuman-i3f
      @TrueHuman-i3f 14 дней назад +2

      Adv Nikam BJP chya mananusar case chalawtat. Ajibat vishwas they nayw

  • @dilipkarale120
    @dilipkarale120 14 дней назад +142

    काही बेशरम आरोपींचे समर्थन करत आहेत निर्लज्ज पानाचा कळस

    • @sharadd3663
      @sharadd3663 14 дней назад +6

      एका विशिष्ट जातीचे च आहेत. 😢

    • @अनिलkale
      @अनिलkale 14 дней назад +5

      काही नाही ते 1च जातीचे आहेत... दालिंद्री...

    • @For_the_people_vanjari
      @For_the_people_vanjari 13 дней назад

      एकच व्यक्ती च किती द्वेष फक्त वंजारी म्हणून बाप आहे तुमचे

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 13 дней назад

      @@dilipkarale120 पूजा खेडकर ची आई पुण्यात येऊन हवेत गोळीबार करते हीच ओळख या जातीची.......

  • @pramodautade5284
    @pramodautade5284 14 дней назад +46

    बजरंग बप्पा चांगलं काम करत आहेत.

  • @Shrinidhishorts
    @Shrinidhishorts 14 дней назад +46

    गृहमंत्री मुख्यमंत्र्यावर विश्वास ठेवू नका,, तुमचा अधिकार आहे,, म्हणजे फिर्यादीचा,, वकील कुठला लावायचा ते,, गृहमंत्री मुख्यमंत्री यांनी,, स्वतःच्या इच्छेचा वकील देऊ नये,, फिर्यादीची भावना लक्षात घ्यावी,, सोनवणे भैया,, लेखी पत्र द्या,

  • @Traveller_Sharad_Marathi
    @Traveller_Sharad_Marathi 14 дней назад +29

    ओमकार कुठे गेलाय राव.... ओमकार ला लवकर बोलवा मुंबई तक वाले.... ओमकार सारखा पत्रकार कुठे होणे नाही.... प्लीज बोलवा

  • @Shrinidhishorts
    @Shrinidhishorts 14 дней назад +88

    धनंजय देशमुख भाऊच्या,, नावाने मुख्यमंत्र्याला पत्र द्या, सरकारी वकील म्हणून, उज्वल निकम सर द्या , मागणी करा,, लेखी द्या,,

    • @Pavangitte443
      @Pavangitte443 14 дней назад +3

      Yedpt aahe he😂

    • @jayhind1280
      @jayhind1280 14 дней назад

      ​@@Pavangitte443kon tuza bap ka 😂

    • @ravindradhamdhere7193
      @ravindradhamdhere7193 14 дней назад +10

      ​@@Pavangitte443ho ka tujhya adnavavarunch kalatatay tu kiti motha sanskari vidvan ahe

    • @pundlikgawas7131
      @pundlikgawas7131 14 дней назад +8

      उज्वल निकम ऐवजी सतीश माने शिंदे ला द्यावी

    • @Human12358
      @Human12358 14 дней назад

      ​@@Pavangitte443 मग जातीवादी काय चालु आहे

  • @ashoknikam1394
    @ashoknikam1394 14 дней назад +37

    एक मराठा लाख मराठा🚩🚩

  • @kalidaspatil2102
    @kalidaspatil2102 14 дней назад +48

    राज्यातील वारकरी सांप्रदाय, ग्रामपंचायती पाच दिवस बंद ठेऊन सरकारचा निषेध करावा.

    • @Pavangitte443
      @Pavangitte443 14 дней назад +1

      Kra ke band
      Mg sadavarte tumcha mage lagtai bagha😂😂

    • @maharudrabhosale4333
      @maharudrabhosale4333 14 дней назад

      ​@@Pavangitte443गित्ते😂 अयलं हे वंजारी काय गप रहिनात बाबा...वाल्या धण्या ची चाटायला

    • @ravindradhamdhere7193
      @ravindradhamdhere7193 14 дней назад

      ​@@Pavangitte443aala ka जातीसाठी माती खायला

    • @RoyalShetkari1214
      @RoyalShetkari1214 14 дней назад

      ​@@Pavangitte443धन्या मुंडे चा एवढा आवडतं असेल तर चोकत बस...नायतर घालून घे मागून शेमण्या 🤣

    • @RoyalShetkari1214
      @RoyalShetkari1214 14 дней назад

      ​@@Pavangitte443वाल्मीक अण्णा नी पैदा केलंय तुला 😜🤣👌

  • @user-fqie4jn9
    @user-fqie4jn9 14 дней назад +16

    सोनवणे यांच्या बाजूला जरांगे पाटलांचा लुक केलेले व्यक्ती खरच जरांगे पाटलांचे फॅन आहेत ❤

  • @pandujadhav8888
    @pandujadhav8888 13 дней назад +2

    खरच mumbai tak चे आभार मानले पाहिजेत पहिल्या दिवसापासून प्रत्येक गोष्ट त्यांनी मांडली आणि यापुढेही अशीच मांडावी एवढीच अपेक्षा
    धन्यवाद 🙏🙏

  • @yogeshkhade8049
    @yogeshkhade8049 14 дней назад +27

    आमदार खासदार सामाजिक कार्यकर्ते एवढी ताकद लावून पण हे सरकार नमत नाही किती सतेची मस्ती आहे

  • @jaresharad4937
    @jaresharad4937 14 дней назад +11

    ओमकार डेशिग पत्रकार आहे त्यालाच बोलवा ❤

  • @narayansultane7636
    @narayansultane7636 14 дней назад +9

    एक नंबर खासदार साहेब 🙏

  • @balasahebmote2987
    @balasahebmote2987 14 дней назад +12

    ही केस बिड पासून दूर बाहेरच्या जिल्हयात चालवा.बिडमध्ये सरकारी वकिलाला धमक्या मिळत असाव्यात.

  • @a1vallinonevideos
    @a1vallinonevideos 14 дней назад +19

    वकील गैरहजर .... त्याच्यावर दबाव तर नाही ना ..?

  • @ravis6534
    @ravis6534 14 дней назад +19

    हरिष साळवे यांना द्या 🙏

  • @mahadevshabaji7334
    @mahadevshabaji7334 14 дней назад +6

    बापा ❤️

  • @shriniwasmulick3876
    @shriniwasmulick3876 14 дней назад +8

    नीकम बीजेपी चा लोकसभेच उमेदवार होते कोणत्याच पक्षाच्या माणसाला वकीलपत्र देऊ नये.

  • @ravis6534
    @ravis6534 14 дней назад +13

    सरकार न्यायप्रती जेवढे असमर्थ आहे तेवढेच उदासीन सुद्धा आहे. जनतेला गृहीत धरलं जातंय.. आता निवडून आलो पाच वर्षे कोणी काही उपटू शकत नाही ही मानसिकता आहे सरकारची..
    १५०० रुपयाच्या प्रलोभनाला बळी पडलेल्यांना श्रद्धांजली.🙏

  • @mahadevavhad8580
    @mahadevavhad8580 14 дней назад +9

    फडणवीस यांचा राजीनामा घ्या..

  • @Puneritadkaaa
    @Puneritadkaaa 14 дней назад +2

    अगदी बरोबर ❤

  • @AayushGaikwad4976
    @AayushGaikwad4976 14 дней назад +8

    उज्वल निकम यांना लांब ठेवले पाहिजे.

  • @shrikrishnarsul6917
    @shrikrishnarsul6917 14 дней назад +6

    Bajarang bappa great work

  • @RamlingBorate
    @RamlingBorate 14 дней назад +2

    ह्याला जबाबदार धन्या अजित फडणवीस आहेत

  • @Ishwardhage-tq9sg
    @Ishwardhage-tq9sg 14 дней назад +7

    प्रकरण उचलुन धरले तर च संतोष आण्णा देशमुख यांना न्याय मिळेल

  • @arunapatil1546
    @arunapatil1546 14 дней назад +9

    ब्रिटीश राज्याची आठवण येते गांधीजी हेच करायला स्वातंत्र्य घेतल का

  • @nitindhanwate9302
    @nitindhanwate9302 14 дней назад +6

    मंत्रालयावर मोर्चा काढल्याशिवाय हे सरकार वाटणीवर येणार नाही

  • @baliramshelke9441
    @baliramshelke9441 14 дней назад +1

    याचे धागेदोरे पक्ष श्रेष्ठी पर्यंत जातात असं वाटतंय म्हणून वाचवायचा प्रयत्न आहे

  • @vikaskurkute7255
    @vikaskurkute7255 14 дней назад +6

    धरपकड़ व कोठडीत थर्ड डिग्री चा वापर का केला नाही ? मुख्य आरोपी संबदित मंत्री याना बाहेर ठेवुन् सरकारी सुरक्षा दिली जातेय व् सर्व पुरावे डिस्ट्रोय करण्यास व जातियता पसरवण्यास वेळ दिला जातोय

  • @devidasbahir6638
    @devidasbahir6638 14 дней назад +2

    कायदा सुव्यवस्था सरकारने जनतेला हातात घेऊन बळजबरी करू नये ते खासदार बहुजन समाज बोलते ते व्हायलाच पाहिजे

  • @shreepadkadam922
    @shreepadkadam922 14 дней назад +6

    सरकारी यंत्रणा पूर्ण पणें सडली आहे यावरून स्पष्ट होते...

  • @dasharathlloveyoujadhav351
    @dasharathlloveyoujadhav351 14 дней назад +2

    बीड जिल्हा केंद्रशासित करा एवढी गुन्हेगारी बीड जिल्ह्यामध्ये असेल. केंद्र सरकारने विचार केला पाहिजे. असे महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्हे अनेक तालुके आहेत. पंतप्रधान मोदी साहेबांनी अमित शहा साहेबांनी या जिल्ह्याकडे तालुके यांच्याकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे

  • @इंडिया-घ9ष
    @इंडिया-घ9ष 14 дней назад +9

    मुख्यमंत्री बोलतात सोडणार नाही भरोसा येत नाही यांचा, शिंदे साहेबांचा भरोसा येतो, ग्रह खात त्यांना द्या, फेसला होईल

  • @sindhukhule6845
    @sindhukhule6845 14 дней назад +3

    एक मराठा लाख मराठा

  • @ajinathgite232
    @ajinathgite232 13 дней назад +1

    तुमच्यावर लक्ष ठेवायला आहेत का पोलिस फक्तं

  • @murlibudhner
    @murlibudhner 13 дней назад +1

    अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांचा ही राजीनामा मागा तरच कारवाही होईल

  • @niceworld6305
    @niceworld6305 14 дней назад +1

    जनतेला कळल आता मजबूत विरोधी पक्ष कशाला पाहीजे .सरकार तर आपल कोणीच वाकड करू शकत नाही अस वागतय निगरगट्ट झालय

  • @BalasahebJadhav-e3w
    @BalasahebJadhav-e3w 14 дней назад +9

    पाठ पुरावा करा बप्पा

  • @anuradhabhosale2703
    @anuradhabhosale2703 14 дней назад +5

    मुख्यमंत्री ,गृहमंत्री कुठे आहेत .

  • @Shrinidhishorts
    @Shrinidhishorts 14 дней назад +12

    सरकारी वकील विकाऊ असतात, काही काही,, तत्त्वाचा वकील,,, एडवोकेट उज्वल निकम

  • @shamraodeshmukh4464
    @shamraodeshmukh4464 14 дней назад +7

    एस. पी. नवनीत कॉंवत काही कामाचे नाहीत. त्यांनाही हाकला.

  • @-shabdankur92
    @-shabdankur92 8 дней назад

    यांना देशमुख गेल्याचे दुःख नाही याला फक्त विरोध करायचा आहे

  • @dhanajiraopatil74
    @dhanajiraopatil74 14 дней назад +2

    अहो सगळे अगोदरच मॅनेज केले आहे. रामराज्यात असेच होणार.

  • @Ekadhav
    @Ekadhav 13 дней назад +2

    एक मराठा लाख मराठा....

  • @HaushiramTengale
    @HaushiramTengale 13 дней назад +1

    आंदोलन करतील तर काय करतील हे कुटंब

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 14 дней назад +4

    आता पासून च manage चालू झाले त्या मुळे
    आता न्याया ची अपेक्षा करू नका

  • @Succes-t3
    @Succes-t3 14 дней назад +6

    Beed che SP kumavat sir kahich action ghet nahit ,,same result as like previous SP..they r securing there job ..😢😢

  • @balajishinde8638
    @balajishinde8638 14 дней назад +1

    हेंचे दोन मंत्री असल्यामुळे न्याय मिळणार नाही

  • @gautamdangade6109
    @gautamdangade6109 14 дней назад +1

    बाप्पा तुमची पुर्ण ताकत, अधिकार वापरा आता, केन्द्राची ताकद लावा

  • @vijaykadam4654
    @vijaykadam4654 14 дней назад +5

    मुख्यमंत्री साहेब पृथ्वी गोल आहे जनता काय करते आपण काय करतो बघा

  • @anandacharekar3394
    @anandacharekar3394 14 дней назад +2

    👍🙏

  • @Mahi-c1g
    @Mahi-c1g 14 дней назад +7

    माधव जाधव यांनी केस लडावी

    • @MahadevJadhav-e4e
      @MahadevJadhav-e4e 14 дней назад +3

      माधव जाधव कोण आहे

  • @shravaniHange
    @shravaniHange 13 дней назад +1

    चांगलं राजकारण चाललंय तुम्हीच त्यांना न्याय देऊन देत नाहीत कारण तुम्हीच अडथळे आणताय सगळी जे खरं आहे त्याच्यावर विश्वास बसत नाही

  • @HaushiramTengale
    @HaushiramTengale 13 дней назад +1

    मान शिंदे द्या

  • @namdevpisal9124
    @namdevpisal9124 14 дней назад +1

    सोनवणे साहेब तुम्ही सीबीआय चौकशी मागणी करुन ती लावयास भाग पाडा

  • @yogeshpangarkar2463
    @yogeshpangarkar2463 14 дней назад +1

    पैसा पुढे सगळे मॅनेज.

  • @KamalakerSangle
    @KamalakerSangle 14 дней назад +6

    कायदा आहे, संविधान आहे, कोणी काही ओरडले तरी सगळे कायदेशीर कारवाई चालते

    • @ShubhamMali-c1h
      @ShubhamMali-c1h 14 дней назад +4

      बीड मधील कायदा व सुव्यवस्था महाराष्ट्र गेले एक महिन्यापासून पाहत आहे.

    • @thezzzaaafff
      @thezzzaaafff 14 дней назад

      Ek divas hach kayda Walyachi marel tevha radu nako. Aandhale, Dikle ase barech marle gelet aani nyay nahi zala yachi tari laaj thev sadvya.

  • @MrChandrakant26
    @MrChandrakant26 14 дней назад +1

    निकम नको सतीश ला सरकारी वकील करा.

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 14 дней назад +3

    आता खाजगी कायदा तयार करून वाट लाऊ एवढाच पर्याय आहे

  • @AR-co4sq
    @AR-co4sq 14 дней назад +3

    राम जेठमलानी साहेब अण्णाचे वकील आहेत.
    काळजी करू नका

  • @ChandrakantPawar-s2e
    @ChandrakantPawar-s2e 14 дней назад +1

    सतिश माने शिंदे ना घेण्यात यावे

  • @pravinghatul7736
    @pravinghatul7736 14 дней назад +1

    Manage ahe he Sagale saheb kahi honar nahi, Garib Marnar Shrimant jinknar.😢

  • @JAYMAHARASHTRANEWS24
    @JAYMAHARASHTRANEWS24 14 дней назад +1

    खासदार बजरंग बप्पा सोनवणे सरकारी वकील कोल्हे हे ७३ वय आहे ते सीनियर आहेत त्यामुळे आले नाहीत उगाच हरेका गोष्टी मधे राजकारण विष्णु चाटे हा तुमचाच कार्यकार्य होता त्याबद्दल तुमच काय मत आहे बप्पा विष्णु चाटे च्या बॅनर वर तुमचे फोटो असाईचे? कसकाय

  • @anjanadhumal43
    @anjanadhumal43 14 дней назад +1

    उज्वल निकम नको

  • @avhadadinath1989
    @avhadadinath1989 14 дней назад +1

    फक्त राजकारण केले जात आहे

  • @SureshPhatangre
    @SureshPhatangre 14 дней назад +1

    निकमला नेमू नये

  • @Sachn._1200
    @Sachn._1200 14 дней назад +2

    काही न्यूज वगेरे करू नका सगळ प्रकरण ग्रह खात्याने मनेज केलं आहे कही होणार नाही दुसऱ्या बातमी लावा

  • @devramkokate7628
    @devramkokate7628 14 дней назад +1

    न्याय व्यवस्था पुर्ण भ्रष्ट झाली आहे

  • @SwatiBahikar
    @SwatiBahikar 14 дней назад +3

    बजरंग तुमचे कोणी ऐकत नाही

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 14 дней назад +5

    Sarkar Adv khole ???

  • @vijaykasar5760
    @vijaykasar5760 14 дней назад +1

    कुठ नेऊन ठेवलाय महाराष्ट्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे

  • @avhadadinath1989
    @avhadadinath1989 14 дней назад +4

    जराग्या चे शब्द झेपणार नाही जड जाईल पेलणार नाही 😂😂😂😂😂

  • @shrikant6842
    @shrikant6842 13 дней назад +1

    Beed जिल्ह्यातले पोलिस नेभळट आहे , kai kam kartat kalat nahi

  • @akash3616mi
    @akash3616mi 14 дней назад +1

    भाजपा ला मतदान करून पश्चाताप होत आहे

  • @Amolpwr12por
    @Amolpwr12por 14 дней назад +2

    लाज वाटली पाहिजे या चॅनल ला, खर ते खर च बोललं पाहिजे,, पण खोटं आहे ते लपवलं नाही पाहिजे

  • @HinduismBeliefs
    @HinduismBeliefs 14 дней назад +5

    खासदार duplicate जरांगे सोबत घेऊन का फिरत आहात

  • @balujadhav4300
    @balujadhav4300 14 дней назад +1

    उज्वला विकाऊ आहे

  • @HaushiramTengale
    @HaushiramTengale 13 дней назад

    वकील सोडून गेले नक्की काळा बाजार

    • @HaushiramTengale
      @HaushiramTengale 13 дней назад

      पुरावे नष्ट करण्यासाठी प्रयत्नशील चालू आहे काय वकील दिलाय सरकारनी याच्यात कळतय पारदर्शक तपास सलाम जय . महाराष्ट्र

  • @santoshpawar9616
    @santoshpawar9616 14 дней назад +2

    Satish maneshinde

  • @rajaramjagtap6069
    @rajaramjagtap6069 14 дней назад +1

    Satish man Shinde advocate dya

  • @VijayBhagat-no5bh
    @VijayBhagat-no5bh 14 дней назад +2

    Satish shinde yanach bolva

  • @Pramod-g9v
    @Pramod-g9v 14 дней назад +1

    Dhas kay zoplay kay

  • @amolmate1102
    @amolmate1102 14 дней назад +1

    Mla watat massajog che lok swataha aaropinna fashi detil🎉

  • @sanjaybade4783
    @sanjaybade4783 14 дней назад +4

    ते माहित आहे आमहाला विकासावर भरदिला तर बर रोज तेच

    • @amargarad5189
      @amargarad5189 14 дней назад

      शेमन्या तुझ्या बायलीचा केला काय विकास वाल्याने

  • @bobby1522
    @bobby1522 14 дней назад +1

    Ujwal Nikam la pan BJP ni Already buy kelel ahe so he is not capable for this Case

  • @bobby1522
    @bobby1522 14 дней назад +1

    Boycott Devendra Government#shame on Dhanajay Munde as well as Ajit Pawar

  • @JayShreeRam-u
    @JayShreeRam-u 13 дней назад

    SARKARCHA DHISAL KARBHAR =DHAKWAYCHE DAT WEGLE, ALL MANAGE AAHE MUNDHE N KARAD SATHI 💰 💸

  • @Gkkkkkk2828
    @Gkkkkkk2828 14 дней назад +2

    Tyanchya javalcha manus Manoj jarange vanich distoy

  • @bajirao534
    @bajirao534 14 дней назад

    Bajya 😂😂😂😂😂😂😂

  • @keshavvhadage2749
    @keshavvhadage2749 14 дней назад +4

    Sarakari vakil absent, fadatus GAUDBANGAL.

  • @nileshrajepawarpatil4699
    @nileshrajepawarpatil4699 14 дней назад

    खासदार साहेब ग्रेट

  • @vaibhavpatil1983
    @vaibhavpatil1983 13 дней назад

    Maneshinde nako re baba .... To vakiltar tya Riya cha vakil hota Disha Salian case madhla ..... Bilkul karun naka tyala vakil.

  • @shubhgkdar3003
    @shubhgkdar3003 13 дней назад

    Are deva neet tayari krun yet ja baba bolayla

  • @jayhind1280
    @jayhind1280 14 дней назад +1

    Ya rajyala Grihmantri nahi aahe Ghu khanara mantri bhetla aahe

  • @VaibhavPhad-o5j
    @VaibhavPhad-o5j 14 дней назад +1

    Sadavarte la dya Sadavarte la dya Sadavarte la dya Sadavarte la dya

  • @sanjaybade4783
    @sanjaybade4783 14 дней назад +3

    खासदार हेत का झेडपी मेंबर विकासावर नविन बोला बपा

    • @ravis6534
      @ravis6534 14 дней назад +4

      हीच का विकासाची फळे..खून खराबा..गुन्हेगारी.

    • @amargarad5189
      @amargarad5189 14 дней назад

      शेमन्या तुझ्या बायलीचा विकास केला काय वाल्यान

    • @maharudrabhosale4333
      @maharudrabhosale4333 14 дней назад

      सगळे वंजारी धन्या आणि वाल्या चे चाटे साले...अरे लाजा रे जरा तरी कधी सुधारणार काय माहिती हे चुत्ये

    • @mayurgarje2752
      @mayurgarje2752 14 дней назад +1

      ​@@ravis6534vanjari distoy to 😂

  • @arunandhale4342
    @arunandhale4342 14 дней назад +2

    बाप्पा बीडच्या विकासाबद्दल कधी पुढच्या पंचवार्षिक ला बोलणार का कर काहीतरी बीड साठी का बास जरांगे संग राहून तुला पण जातिवादच करत राहायचे का

    • @maharudrabhosale4333
      @maharudrabhosale4333 14 дней назад

      दहा वर्ष प्रीतम ताई होत्या तुला तवा नाही विकास आठवला रे आंधळे बाप्पा ल एक वर्ष झाल नाही आणखी तर तुम्ही विकासच बोलायला लाजा ते सुधरा रे तुम्ही सगळे जातीवादी तुम्हीच आहात..नाव मराठा समजावर घालता