पलसाचा पान . Palsaca Paan . HEMANT MADHA . SANJANA RAVTE .KIRAN VARTHA | DARSHANA JHIRVA.
HTML-код
- Опубликовано: 1 апр 2022
- पलसाचा पान |Palsaca Paan | FULL VIDIO SONG |HEMANT MADHA- SANJANA RAVTE | |KIRAN VARTHA | DARSHANA JHIRVA| SANJANA RAVTE
Singer - |HEMANT MADHA SANJANA RAVTE
Lyrics- |HEMANT MADHA
Music - BABALU PATIL | D J AKSHAY
LEBAL - MADHA BAND MUSIC
|KIRAN VARTHA |DARSHANA JHIRVA|
ती - पलसाचे पान नांगया बेस नां
तारप्याचे म्युजीक व नाचया ठेस
🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼
तो -पोरी तारप्याची म्युजिक वाजून दे
नां पोरां पोरींला नाचुदे.....
पलसाचे पान नांगया बेस नां
तारप्याचे म्युजीक व नाचया ठेस🎹🎹🎹🎹🎹🎹🎹🎹🎹
मुखडा 1
तिनी रंगाची तीन सुडकी आणली तुह्या बाजारशी
आहेस तु माझी लाडकी.. तुला तारपा नाचाया हऊस कॅची....
-नां यो तारप करी वाजवी बेस नां
तारप्याचे म्युजिक वर नाचाया ठेस
पलसाचे पान नांगया बेस नां
तारप्याचे म्युजीक व नाचया ठेस
🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼
रंगाने गोरी तु रूप वान
लिटाट्या माळेल तुह्या केसांना
नाहीं बारीक मी झालू मोठी
पोस्या रं मी झालू लोठी
नां नाचुन पोरी आली रंगान नां
तारप्याचे म्युजिक वर नाचाया ठेस
पलसाचे पान नांगया बेस नां
तारप्याचे म्युजीक व नाचया ठेस🎹🎹…
संजना ...खुप अॅक्टींग छान..चेहर्यावर छान भाव❤
हरवलेली आदिवासी संस्कृती आणि कला
जोपासताय .🙏❤
खुप मजा आली ❤
फारच बेस बायु आणि दादा गाण
आदिवासींवर आधारित तुमची खुप गाणी आहेत
अशीच गाणी माल आवडतात. ❤
Two year pasun to be continue kele aahe but ajun song nahi kadhale
अशी गाणी एकुण गर्व होतो मी आदिवासी असल्याचा
गाण्याची एकदम सुरेख वाक्य रचना केली आहे आणि संजना ताई चा गोड असा आवाज
जय आदिवासी जय जोहार जय बिरसा
शानदार,गाणे,
P
Must Song Ahe Dada
Johar ..
Khup chan nice Song
आमची आदिवासी गाणे आणी अभिमनास्पद्.....जय आदिवासी जय जोहार🙏
हा गाण्याचा मला to be continue पहा यच आहे मला खरच हा गाण कोणाशी तरी जीवनात घडलेली असेल अस माझ्याशी झालाय मस्त खरच मस्त सॉंग बनवले आहे
Kadak bhai
मला फारशी भाषा समजत नाय, पण तुमची प्रगती बघून मला आनंद होतो,
खूप चांगला गीत,
खूप चांगले कलाकार,
मला रोज एकोशी वाटतो,
मस्त,
Ya bhashela aplya maticha sugandh aahe. Me Palgharkar ahe
❤
Far bess... Sa nach👌👌👌👌👌
क
ड
क
.... खुपचं सुंदर पारंपरिक गीत...
मन भरून आलं..
गायन खुपचं सुंदर...
सलाम आहे... सर्वांना...
पुढिल वाटचालीस शुभेच्छा....
खरच कडक
ruclips.net/video/4P-NT5xVjQ4/видео.html आवडलं तर शेर करा...
Palsacha pan disaya bes aani tarpyvr nachaya tes khup chan song hemant dada
Mst .....gaan.....✌😇
खूप खूप छान, पुढच्या गाण्यासाठी all the best
किरण भाई झक्कास एकदम झक्कास अभिनंदन पुर्ण टीमचे
O
@@tulshiramdongarkar8865 7
@@tulshiramdongarkar8865 Yl6l
मस्त गाण झाले आहे हेमंत दादा असेच पुढे चागलं चागलं गाणे काढत रहा
लास्ट सीन मस्त आहे मनाला लागून जातो
अ प्रतिम गाणं हेमंत भाऊ तारपा डान्स सुध्दा खूप सुन्दर असच आपल्या आदीवासी समाजाचं नावं पुढे घेऊन चला ।। जय आदीवासी ।।
जबरदस्त
पलसाचा पान (द-र्श -ना) नक्कीच फारूच
बेस नाच,,,, super choreography,,,
नाईस वा ❤
madhe dada mast song. aadhivasi sunskruti.gana bagun far maja aaliiii..
Very nice kiran vartha hemant madha dada😘😎
😋😍😍😍🥰 super ...na far bes aayky ho
Supar hit
Farach chyan song 🌺🌺🌺🌺🌴🌴🌴 मस्त तारपा नृत्य I like hemant n Sanjana cha आवाज छान आहे
खुप छान आहे गाणं आवाज खूप छान आहे ऐकदम कडक कला खूप छान आहे
सर्व कलाकाराचं अमोल फिल्मस् पुणे तर्फे खुप खुप शुभेच्छा.अभिनंदन .
कोकिळा सारखा आवाज आहे संजना रावते चा💐👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
Super heman Dada...,
जय महर्षी वाल्मिकी जय आदिवासी
तारप्याची मुझिक ह्या पेक्षा तरप्याच्या तालावर नाचाया बेस हा शब्द वापरला असता तर अजून चांगलं झालं असतं .✊👍
Hemant ❤️ लय भारी लय चालेल पळसाच पान (कुणाल खिसमत्राव)
Kddddk bhai 1 नंबर 💖✨️🥳🥳
फारूच बेस गाना......👌👌👍👍🎉🎉🎉
फारुच बेस बेस बेस🥳🎉🎉🎉🎉
Kup sundar 👌
खूप छान आहे
👍👌
Nice song जय आदिवसी
Jabardast 👍👍
Palsacha पान मस्त 👌👌🌹🌹👍👍
Supar.ak.nambar👌👌👌👍
Kiran dada tujh songs mala far aavadte 1number
ह्या लूक मध्ये दर्शनाला पाहून मराठी हीरोइन सुनिता पाटील ची आठवण होते 🤗👌👌
मस्त👌☺️
कडक भावा 👍👍
Kay gani aahe ekdam ok madhi aahe 👍🏻👍🏻🌺🌺🌺💝💝
खूप छान जय आदिवासी
Nice song bhai
लय भारी
खुप छान गाणं दादा तुमचं आहे
जुनी परणपराजपली आहे. हया गण्या मध्ये.
एक नंबर साँग 🎉🎉🎉
मला हे गाणं खुपचं खुप मना पासून आवडले आहे
MLA pan 😍khup Chan gani aahe
Must khupach chan gani aahe .MLA khup aavdte ha gani 😍😍😍😍
👌👌👌
एकच नंबर सोंगं आहे ऐकायला पण छान वाटत
Supar 👌
वाव! खूपच सुंदर साँग आहे verry nice
Nice song
Kadak song ahet...
suberb song dada 👌👌👌👌👌
फारूच बेस वा वा भावा,
👍👍
Mast heman Dada Kiran Dada 👌👌👌👌👌
फार बेस गाना दादा
भावा दुसरा पार्ट पण लवकर येउदे..🙏🏻👍🏻👍🏻खुप छान गाणं आहे ✨️❣️फुल्ल सपोर्ट 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻ekdam kdkkkkkk naaaa
👌👌👌👌
❤❤ अप्रतिम वेशभूषा पण छान आहे
मस्त गाना हाय
1 नंबर
1 number song Hemant Bhai
Naice song
माझं आवडतं गाणं आहे
अस्सल गावरान ठसका गाण्यात दिसून आला.
1 no song हेमंत दादा
Nice songs boss मस्त आहे keep it up
Mast gan bhau....mast
छान गाण आहे.
1 नंबर आहे गाणे
👌👌मस्त, सहजता👌👌
एकदम मस्त
सुंदर गाणी ❤️❤️👍🏼👍🏼🙏🏻
Ekch nomber gan❤
फारुच बेस वेल डन
खरंच खूप छान गाणा आहे या सॉंग वर एक नंबर आला डान्स मध्ये
Khup chan song ani dance 🕺💃
खुप छान सोंग खुप आवडल 👍👌👌👌
Super song
फार बेस गाणं आहे
ऐक नंबर गाणी आणि सर्व ठीम खूप छान नाचत होतो
Very nice songs 🎵 👌
Nice bhava
Super ______🥰
Khup chhan vatl❤
खुप छान गाणं आहे हेमंत दादा Superb
खुप छान गाणं
सुपरहिट👍👍👍👌👌👌👌💐💐💐💐
Nice song 👌👌
Nice song👌🏻👌🏻👍🌹
दर्शना ताई( पळसाचे पान ) हे गाण्याचा विडिओ बघून मनाला खूप बर वाटत आहे असेच विडिओ तयार करा आणि पुढे जा आमची साथ आहे ( जय आदिवासी )
Khup chan song 👌👌