तुमच्या आई la वडील च्या आठवणी ने भरून आले असेल कधी तर एकटेपण खायला उठते मुली नी मया केली पोराने आधार दिला तरी वय होईल तसे जास्त आठवणी धूसर होतात काळजी ने विचाराने माणूस खचते माणसात रहा चार दिवस पूनम ताई कडे जा मनाला विसर हवापालट म्हणून
अगं योगिता तुला दाखवते तुझ्या सासूला पण दाखव की मी सासू तुझी बघितली नाही दाखव बरं तुझ्या नवऱ्याची आई कशी दिसते आणि ती आई रडायला लागली तुझी तिकडं जरा तिला आदर्श चार दिवस माहेरा मध्ये आणि तिला सांग रडू नको मला अविनाश सांभाळतोय की तिला दवाखान्यात नेतो गोळ्या औषध करतोय तरी रडते साड्या नाही मी मेल्यावर कोण घालायचा त्या साड्या मनाशी रडती जरा आईला समजावून योगिता
काय विडीओ टाकायचा हे पन कळत नाही आता याचं संभाषण ऐकत बसायचं हेच काम राहिले भावा बहिणींना या विडीओ मधून काय घेण्यासारखे आहे म्हणून हिने विडीओ बनवला
हातवारे करून बोलत जाऊ नको
Sotachi aai la sodun sasu chi padle. Hila...
अग योगीता साखर असेल तर पायाची आग होते😊
Yogita tuzi sasu dakhv na
तुमच्या आई la वडील च्या आठवणी ने भरून आले असेल कधी तर एकटेपण खायला उठते मुली नी मया केली पोराने आधार दिला तरी वय होईल तसे जास्त आठवणी धूसर होतात काळजी ने विचाराने माणूस खचते माणसात रहा चार दिवस पूनम ताई कडे जा मनाला विसर हवापालट म्हणून
Ho aalet
Ho g Tai sasubai sangtat kheti kar amavsya la bag FARAK padel Tula mala pan FARAK padla baal hoil bag tula pan