गाव सोडायची वेळ आली, आता आम्हाला काही दिवस फिरावे लागणार | अर्चनाची पाहुण्यासाठी श्रीखंड पुरी
HTML-код
- Опубликовано: 25 дек 2024
- गाव सोडायची वेळ आली, आता आम्हाला काही दिवस फिरावे लागणार | अर्चनाची पाहुण्यासाठी श्रीखंड पुरी
| dhangari jivan | sidu hake | banai hake | banai
#siduhake #dhangarijivan #banaihake #banaihake #shrikhandpuri
अर्चना बाणाई च्या हाताखाली छानच तयार झाली आहे हळूहळू बोलते पण छान व्हिडिओ खुप प्रेरणादायी आहे ❤
कष्टमय जीवन जगून दुसरयालाही प्रेरणा आहे कठिन प्रंसग आला तरी ही नघाबरता पुढे जायचेच संस्कृति जपणारे नाते वाईक जोडून ठेवणारे सर्व चजण एकदम सुंदर आहेत म्हणून जय मल्हार 🙏 आपला विडियो तून एक एक जीवन चे धडे आहेत 🎉
तुमच्या विचार, कष्टाळू वृत्ती आहे, सलाम सगळ्या नां, ज्योती पाटील नागपूर ❤❤❤❤❤
बानू वहिनी माझा आज गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्यातला मी पण रानातून आले गहू टोकून तरी पण तुमचा व्हिडिओ बघून मला प्रेरणा मिळाली सगळ्या कंटाळा गेला❤❤❤❤
बाणाई तुमचे गाणे ऐकायला खुप गोड वाटले ❤अर्चना माई चुलीवर भाकरी खमंग भाजल्या 👌👌
खरच कष्टाळू, आनंदी, समाधानी कुटुंब....खूप सुंदर video 👌👌
व्हिडिओ बघायच्या आधीच लाईक करते खूप छान व्हिडिओ सागर ❤
तुमच्या कष्टमय प्रवासाला सलाम 💪🙏 बाळू मामा तुमच्या पाठीशी आहे 🙏🌹🙏👍
🙏❤ तुमचा प्रवास सुखाचा होवो दादा🙏❤
वांगे बटाट्याची भाजी मस्त. बानाई चे गाणे खूप छान .सलाम तुमच्या कष्टानं.पण खूप आनंदी आहेत .खंडेराव महाराजांचे आशीर्वाद
मुक्या प्राण्यांबद्दल चे विचार ऐकून बाणाईचे खूप कौतुक वाटले. इतके कष्टाचे जीवन असून खूप हसतमुख आहे बाणांई. बाणाई सर्व गुण संपन्न आहे गाणे पण छान आहे आजच्या काळात संस्कृती पण जपली जाती आहे. आम्हाला ही माहिती मिळते.
किसन दादा खूपखूप कष्टमय जीवन आहे सर्वांचे त्यातून सुख सोयीशिवाय रानात आहे त्या परिस्थितीत आनंदाने राहणे हे खरे महत्वाच आहे आणि म्हणतातना कष्टातच देव असतो त्या कष्टांना परमेश्वराचा आधार असतो. अर्चनाने आज मस्त जेवण बनवले. कधीकधी आचाऱ्याला पण सुट्टी लागते. होना बाणाई🥰🥰 अग आज कमाल गाणं झाले मेंढरामागे. मस्त👍 👍 मी मागच्या व्हिडिओत लिहिलं आहे सिद्धूदादा कि तुमची परपंरा, गाणी, ओव्या, हे सर्व व्हिडिओ मधून दाखवत जा. सर्वांना आवडते. देश विदेशात हे सर्व बघतात काळजी घ्या
खुप छान व्हिडीवो .एवढ कष्टमय जिवन जगताना चेहर्यावरचा आनंद खुप काही सांगुन जातो .अर्चना पण छान जेवण बनवते .बाणाईच गाण एकच नंबर .असेच सगळे आनंदी रहा .
मस्त व्हिडिओ.....👌💐🎉
आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याची तयारी असते त्यामूळे कणखर मानसिकता तयार झाली आहे ..
मन कणखर असते तेव्हा भल्या भल्या मोठ्या गोष्टी सहज होतात
❤❤❤.......जय हरी....❤❤.....❤......छान .......मस्तच.....
श्री स्वामी समर्थ
विडीओ खूप छान असतात दादा व वहिनी ❤😊
Khoob Sundar video👌👌
Khup khup sunder ❤🎉🎉
जय मल्हार भाऊ आणि तुमची पुर्ण परिवार
तुमचे video बघून मला जगण्याची ताकद मिळते
कष्टातही आनंद मानणारे कुटुंब. सुखी रहा.
सदानंदाचा येळकोट चांगभलं
खरंच दादा खूप संघरश मय जीवन आहे आपले.कधी भेटण्याचा योग येतो देव जाणे .पुढील प्रवासाला शुभेच्छा
❤❤❤❤❤
खुप कष्टमय जीवन आहे तुमच्या सर्व चे दादा
तात्या ची कपडे एक नंबर आहेत
Kup sunder
छान ❤
छान व्हिडिओ आहे दादा ❤
Chan ahe
🎉🎉🎉👌👌👌✨
🙏👍👌
माझे आवडते चॅनेल....माझे
आवडते कुटूंब....❤❤❤❤❤
👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Mastch 💐
❤
येळकोट येळकोट जय मल्हार
Khup chan video
मस्त ओवी बोलते बनाई 👌
Mala pn khup aavdte banai tai jay malhardada
Shri swami samarth.
Mast puribhaji😋😋
सर्व मस्त रहा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Nice👌👌👌
छान आहे व्हिडिओ ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
Banai is a very awesome 👌 and excellent woman .
Khup chan vlog dada
Chan video🥰
छान व्हिडिओ 😊❤
कालवन कसं रटरट शिजलंय, आणि पुरया पण भारी 1नबर आहे.
Kup chan video
मी तुमचा रोज व्हिडिओ बघते बाणाई वहिनी सुगरण आहे स्वयंपाक छान बनवतात
खुप छान स्वयंपाक🎉❤
छान आहे विडिओ🎉
नमस्कार शिद्दु भाऊ
छान माहिती आहे
छान बेत ❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप छान बानू ताई अर्चनाताई❤❤
Nice video
❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
जय मल्हार
सागर खुप छान आहे
राम कृष्ण हरी
छान
Nice ❤
👍
🙏🏼🙏🏼🙏🏼
👌👌
💛💛
राम कृष्ण हरी बानाई सागरची लूडबूड खुप छान आहे प्रवास करताना काळजी घ्या 🙏🙏
😊😊😊😊😊🎉🎉🎉❤❤❤❤
आपण सर्व एवढी ताकद कुठून आणता?
हाके पाऊन राम राम
1st comment 😊
नमस्कार... 🙏🙏🙏👌👌
काळजी घ्या... 🌹
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏☕☕☕☕☕☕☕☕
सागर चे डोळे बघून हसायला आलं
Archana pan mast Jevan banvate .tighihi suna sugaran aahet .👌👌🎉💐🌹
पहिली कॉमेंट 😊
अर्चना खूप छान झाली पुरी भाजी
Kase aahet tumhi❤
Nani cha shet sodla ka dada😢
❤❤❤
Dadavahini
सागर भीती दाखवतोय
व्हिडिओ सुरू होताच पहिला आधी लाईक❤❤😊😊🎉🎉
अहिल्यानगर निमगाव वाघा अनिता शिंदे
❤
❤❤
❤❤
❤❤❤