जाणता राजा EP-01 | मुख्याध्यापकांच्या नजरेतून | २५०० मुलांनी साकारलेलं स्वप्न | भालचंद्र पुरंदरे |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 дек 2024

Комментарии • 6

  • @dipteedole403
    @dipteedole403 12 часов назад +1

    नमस्कार पुरंदरे सर आपल्या या ओघवत्या कथनातून जाणता राजाचे ते सुवर्ण क्षण पुन्हा एकदा जगता आले. हे शिव संस्कार आजही विद्यार्थ्यांवर करण्याचा आम्ही शिक्षक कसोशीने प्रयत्न करत आहोत.
    हे आपलेच आम्हा वरील संस्कार आहेत. वेदांत तसेच वैभव यांचे खूप खूप आभार आणि कौतुक

  • @AtharvaRaje-dw2oe
    @AtharvaRaje-dw2oe 20 часов назад +1

    जगदंब जगदंब.... धन्य ती मायमाऊली शाळा, धन्य ते शिक्षक धन्य ते आम्ही सर्व विद्यार्थी मित्र.... ह्या 'जाणता राजा'ने आम्हा एक एका विद्यार्थ्याच्या आयुष्याचं सोन केलं... आणि आमच नाव limca records च्या सोनेरी पानावर लिहून ठेवलं

  • @sunitakharat8759
    @sunitakharat8759 День назад +4

    सगळं पुन्हा जगल्यासारखं वाटतंय सर!🙏

  • @jayashreerankhambe3644
    @jayashreerankhambe3644 День назад +4

    Sir 🙏🏽Aatach vdo aikala khup chan vatal ...kiti sundar mandalat tumhi? To 2017 che practice che sagale prasang dolyasamorun taralale... 2500/- lokana gheun akhad kary karan kharach khup avaghd aahe ho? Pan tumhich to karun dakhvalat 👍🏼te mhanje tumachya uttam niyojanamulech ..🙏🏽🙏🏽💐💐🙏🏽👍🏽

  • @wanheda1828
    @wanheda1828 2 дня назад +2

    Amhi kharach bhagyvan hoto ya maha natyat kam karaychi sandhi milali sir aplyamule. Aple shatashaha abhari ahot. Ajuanhi shaletle te divas athvtat rehearsal che. Babasaheb baghayla ale hote tayari baghayla te pan athvta

  • @shridhardhekne8837
    @shridhardhekne8837 День назад +2

    सर, प्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर असे म्हणतात पण येथे जो सांघिक प्रयोग केला गेला तो तर अविस्मरणीय अनुभव आहेच पण त्याच्या निर्मितीच्या मागचा इतिहास तितकाच रोमांचक आहे.