हे गाणे खूप वर्षांनी एकयला मिळालं..... मला vcd सीडी ही मिळाली होती शॉप मधून अभंगाचा राजा असं त्या सीडी चं नाव होत...पण माझ्याकडून हरवली.....या अल्बम मधील अजित बुवा यांची गाणी ऐकताना माणूस मंत्रमुग्ध झाल्याशिवाय राहत नाही....तबला ज्यांनी वाजवाला आहे त्यांना सुद्धा माझा सलाम आहे....आणी please या अल्बम मधील सर्व गाणी you ट्यूब ला टाकावीत....तुमचे देखील मनापासून आभार दादा ज्यांनी ही गाणी you ट्यूब ला टाकले आहे......🙏🙏🙏🙏🙏
अगदी योग्य असे शब्द सौ स्मिता जी यांचे , खरोखर गंधर्वाचा गळा लाभलेले अजित कुमार जी यांच्या आवाजात आम्हा रसिकांना मंत्रमुग्ध करणारी स्वररचना ✨🙏🙏 प्रणाम 🎶
राहुलजी धन्यवाद आधी तुमचे ....कारण तुमच्यामुळे हा गंधर्वाचा गळा मला वेगवेगळ्या गाण्यातुन ऐकायला मिळतो ....श्री मंगेश महारुद्र तुम्हाला नेहमी अशीच सद्बुद्धी देवो....रसिकांच्या शुभेच्छा आणि शुभाशिर्वाद सदैव तुमच्यासोबत आहेतच
अतिशय अप्रतिम अजित बुवा कडकडे महान गायक

खरच संराचा गंधर्वाचा गळा आम्हाला श्रवणास मिळतो
अगदी योग्य असे शब्द सौ स्मिता जी यांचे , खरोखर गंधर्वाचा गळा लाभलेले अजित कुमार जी यांच्या आवाजात आम्हा रसिकांना मंत्रमुग्ध करणारी स्वररचना ✨🙏🙏 प्रणाम 🎶
राहुलजी धन्यवाद आधी तुमचे ....कारण तुमच्यामुळे हा गंधर्वाचा गळा मला वेगवेगळ्या गाण्यातुन ऐकायला मिळतो ....श्री मंगेश महारुद्र तुम्हाला नेहमी अशीच सद्बुद्धी देवो....रसिकांच्या शुभेच्छा आणि शुभाशिर्वाद सदैव तुमच्यासोबत आहेतच
खरच कंठ दाटुन येतो शब्द रचना.एकदम.चांगली. आ हे. गयाना.विषेई.काही.बोलता.येत.नाही
Mast Ajit siransarakhe gayak hone nahi
स्वर्गीय आवाजाचा गळा.
अभंगाचा राजा अर्थात अजित बुवा कडकडे जी.......
अतिशय सुंदर, अप्रतिम👌👌👌👌👌thanku admin फॉर aploading this nice song. खूप वर्षांनीं ऐकलं हे गाणं, फारचं छान.,🤚🤚
Beautiful poetry by Smt Smita Mhatre🎉
Thank you very much.ati sundar
Khup chan
फार छान सर
काय मागू मी काही न उरले खरेच त्या देवाने इतके दिले आहे काही मागुच नये
Thank you for uploading bhau I was waiting for this song
Atishay sundar apratim 👌👌👌💐
Khup ch chan
ajit कडकडे यांचे जास्तीत जास्त collection takawe....
जरूर 👍👍🙏
Apratim khup khup dhanyawad rahulji .. tabla tr Kay wajvlay🙏
🥰❤️
Thanks for uploading
My pleasure🙏
Thank you admin for uploading this masterpiece ❤
❤
Thank you so much for uploading this! Can you upload Tu Maze Man He Gajanan from the same album?
राग कोणता आहे माउली
Thanks rahul.
कुठल्या अल्बम मधले आहे नाव सांगा