Thanks भावा हे गाणं खूप वर्ष हुडकत होतो मी कसे आभार मानू tuzhe कळेना अजून एक गाणं आहे ते मला दे की याच अल्बम मधलं आहे "नमन तुला गणपती आणि चला हात जोडुया गणेशाला pujuya
Thanks a lot! I've been searching this song from 5 years. I once heard it on radio and recorded a small portion of it. Still I could not search it anywhere. Thank you very much. 👍
खरच धन्यवाद मित्रा भाईंच आणखी एक सुंदर गीत शेयर करण्यासाठी😊,मित्रा याचा जर अल्बम शेयर करता आला तर pls कर🙂 कारण हा अल्बम नाही आहे कुठेच😐नमन तुला गणपति हे गाण पण मिळाला तर नक्की शेयर कर.🙏
ruclips.net/video/WKZACvwfb4U/видео.html Naman tula Ganpati he gan mala milal aahe barich shodha shodh केल्यावर त्याची लिंक देत आहे like kara avadl tar. comments pan dya.abhari aahe
@@paragvaishampayan9852 नमन तुला गणपती नावाची कॅसेट होती. बिंदा टोन नावाच्या कंपनीने निर्मिती केलेली, ती कंपनी बिंदुमाधव ठाकरे ह्यांची होती त्यांच्या निधनानंतर ती कंपनीही बंद झाली.
खूप अप्रतिम गणपतीची भक्तीगीत.कडकडे सरांचा
आवाज खूपच भावतो।
मनाला शांती मिळते,अजित कडकडे सरांची भक्ती गीते ऐकून🙏🏻🙏🏻 प्रणाम तुमाला 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😔
माझे आवडते गायक अजित कडकडे नाचे गणेशु सगळी गाणी
खूपच सुंदर, माझे आवडते गायक, गाणं अप्रतिम, खूप खूप दिवसांनी ऐकलं, धन्यवाद.👌👌🤚🤚
Brilliant song for Ajit kadkade
मी हे गाणे भजनात म्हणणार आहे.
पं . अजितजी कडकडे . अप्रतिम गायन .👏👏👍👍
मंत्रमुग्ध ,मनाला मोहून टाकणारे भक्तिगीते 💝💝💝👏👏👏👏👏👏
Thanks भावा हे गाणं खूप वर्ष हुडकत होतो मी कसे आभार मानू tuzhe कळेना अजून एक गाणं आहे ते मला दे की याच अल्बम मधलं आहे "नमन तुला गणपती आणि चला हात जोडुया गणेशाला pujuya
Thanks a lot! I've been searching this song from 5 years. I once heard it on radio and recorded a small portion of it. Still I could not search it anywhere. Thank you very much. 👍
मस्त आहे गाणं
खुप सुंदर सर ❤🙏🙏
Ganpatiche bhajan Kadkadebuva yanche khup sunder ahe thanks
आनंद मज झाला
Sunder
Thanks Ganesh... Please album upload kara... without animation
Hare krishna 🙏🙏👍👍👌👌🌹🌹🌺🌺
Please मला मदत कर हा पूर्ण अल्बम मिळवून देण्यासाठी please please please
Ganapati Bappa Morya
माझे आवडते गायक
Yachi shabd rachana milel ka?
खरच धन्यवाद मित्रा भाईंच आणखी एक सुंदर गीत शेयर करण्यासाठी😊,मित्रा याचा जर अल्बम शेयर करता आला तर pls कर🙂 कारण हा अल्बम नाही आहे कुठेच😐नमन तुला गणपति हे गाण पण मिळाला तर नक्की शेयर कर.🙏
मीही ते शोधतोय. बघुया मिळालं तर नक्कीच टाकेन.
@@GaneshSawant007 तुला यश येवो कारण खूप चांगली गाणी आहेत त्यात
मी पण खूप शोधला अल्बम even कडकडे सरांना कॉन्टॅक्ट केला पण त्यांच्या कडे ही नाही आहे हा अल्बम
@@prashantdeshpande थैंक्स मित्रा,rply साठी,
Contact Kasa Kela no ahe ka
Yache lyrics milel kay kunakade...
Lay bhari
🙏🙏🌹🌹🙏🙏
सुंदर
Lyrics pathva
ruclips.net/video/WKZACvwfb4U/видео.html Naman tula Ganpati he gan mala milal aahe barich shodha shodh केल्यावर त्याची लिंक देत आहे like kara avadl tar. comments pan dya.abhari aahe
त्या अल्बममधील इतर गाणी आहेत का?
@@GaneshSawant007 मग कशाला !! नाही तेवढं 1 च मिळालं ! कसंबसं
@@GaneshSawant007 "गौरी गणपती ला pujuya सुखी ठेव आम्हा सांगूंया " हे एक गाणं आठवतं मला त्याच अल्बम मधलं पण उपलब्ध नाही ते!!
या कॅसेट चे नाव काय होते? Tips कंपनीची कॅसेट होती का?
@@paragvaishampayan9852 नमन तुला गणपती नावाची कॅसेट होती. बिंदा टोन नावाच्या कंपनीने निर्मिती केलेली, ती कंपनी बिंदुमाधव ठाकरे ह्यांची होती त्यांच्या निधनानंतर ती कंपनीही बंद झाली.
अल्बम च नाव काय
नमन तुजला गणपती.
@@GaneshSawant007 ruclips.net/video/WKZACvwfb4U/видео.html Naman tula ganpati
❤️😀
👍👌👌
Farch God trupjhale