हया गाण्यातील प्रत्येक कडव्यात मी अजित सराना शोधतो. आता नयने तुझी सुरेख अजित सरांचे डोळे पहा. सहवास सोख्यादायी आता त्यांना एकदा भेटले की वाटते की परत केव्हा भेटतो.
अजित कडकडे बुवांचा ....हा अल्बम मी cd पूर्ण ऐकली आहे...ह्या अल्बम चे नव आभांगाचा राजा असे आहे ह्यातील सर्वच गाणी अप्रतिम आहेत....खास करून तबला वादक जे कोण असतील त्यांचे मी अभिनंदन करतो..काय वादन केले आहे वा...खूप छान... आणी ही cd माझ्याकडून हरवली आहे...हा अल्बम कोणाकडे असेल तर you tube वर टाका please.... सूर.ताल. लय. हरकती... यांचा मिलाप म्हणजे अजित कडकडे बुवा आहेत....वा खूप छान.... अप्रतिम....तबला वादन अफलातून.........
Super song from the album " Sursangam". Song written by Sow. Smita Mhatre....Music composer and singer:- Ajit kadkade.....Seraching for this song for long....Thanks for uploading....
अजितजींचा आवाज काय लागलाय.
माझं अत्यंत आवडतं गाणं...
अप्रतिम शब्द आणि स्वर !
Atishay Sunder,,,. Apratim,,,. Tyachpramane Surel,,,. SuMadhur Aawaj,,, Kharokhar Manala Bhawle, DHANYAWAD,, God Bless you,
अप्रतिम व्हिडीओ, आणि उत्कृष्ट गाणं, मस्तच very nice.👌👌💐💐
हया गाण्यातील प्रत्येक कडव्यात मी अजित सराना शोधतो. आता नयने तुझी सुरेख अजित सरांचे डोळे पहा. सहवास सोख्यादायी आता त्यांना एकदा भेटले की वाटते की परत केव्हा भेटतो.
अप्रतिम ,शब्द ,भाव आणि मनाला प्रसन्नता देणारे गायन
खूप सुंदर शब्द आणि खूप सुंदर चाल व गायन.
श्रवणीय
अजित कडकडे जी अप्रतिम
वा जबरदस्त 👌
Ajit kadkade kalale tyalach Sangeet kalale one of my favourate song .......
अजित कडकडे बुवांचा ....हा अल्बम मी cd पूर्ण ऐकली आहे...ह्या अल्बम चे नव आभांगाचा राजा असे आहे ह्यातील सर्वच गाणी अप्रतिम आहेत....खास करून तबला वादक जे कोण असतील त्यांचे मी अभिनंदन करतो..काय वादन केले आहे वा...खूप छान... आणी ही cd माझ्याकडून हरवली आहे...हा अल्बम कोणाकडे असेल तर you tube वर टाका please.... सूर.ताल. लय. हरकती... यांचा मिलाप म्हणजे अजित कडकडे बुवा आहेत....वा खूप छान.... अप्रतिम....तबला वादन अफलातून.........
तबला वादन श्री.साई बँकर..
खूप सुंदर अलौकिक स्वर
Dil khush zala Bhawa
ya aibum madhle baki gane pn upload karna plz
Thanks
One of the my favourite album
Gandharva cha dila gala tu and other also
अलौकिक स्वर
Kya bat hai Ajit jee
Apratim Ajit ji
अप्रतिम संगीत
Rahul donandkar Sir ajun ajit kadkade Sir yanchi ajun gani upload kara.
Super song from the album " Sursangam". Song written by Sow. Smita Mhatre....Music composer and singer:- Ajit kadkade.....Seraching for this song for long....Thanks for uploading....
Hemantha Kumar Kamath 🎼🎻♩👍
Sorry, a correction, the name of the album is "Bhakti Sursangam"....
🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹
👌👌🙏🙏
Thank you for posting this. One of my favorite songs of Ajit Ji. Thank you again!
I love you ajit sir @rahulji
Super
Very nice 👌 👍
Thanks a lot
AJitgi i listen your bhajan abhang from 25 year you are my favarate singer can you please call me
mastch
Vidhi Singh 👍🙏🎼🎼♩
आप्रितीम आनंद