मोठा म्हणजे,,, त्याला कोणी सागितले होते का त्या 2 चिमुकल्यान वर अत्याचार करायला ? एका 4 वर्षाच्या मुलीचा बाप म्हणुन विचार करा काय वाट्ते तुमच्या मानाला ?
@@nlmsa5867अगोदरच लैंगिक अत्याचार गुन्हे होते तरी पण कामाला संस्थेने का घेतले...ते पण लहान मुली ना बाथरूम लां सोडायला. हा माणूस.कामावर घेतला तेव्हा चौकशी का नाही केली..आणि टीला होता डोक्यावर हिंदू धर्म विरोधात का नाही मोर्चा निघाला.,4 जन पुजारी बलातकार.महिलेवर...आपला गुन्हेगार तो गुन्हेगार..आणि दुसरा तो मुसलमन गुन्हेगार जे. सर्वजण तसेच असतात असं म्हणून मोकळा
चार सहआरोपी वाचतात फरार होतात आणि एक उडवला जातो ? कारण स्पष्ट आहे घटना एकमेव नसेल, आणि यात रॅकेट उघडं पडण्याची दाट शक्यता असती, या सगळ्यांना वाचवणारे हलकट नेतेही तेवढेच दोषी आहेत.
@@virendrapatil8518आली का जितूची नाजायज औलाद 😂.. गुन्हेगाराला शिक्षा झाली हे का तुला आणि तुझ्या आघाडीच्या बापाना पचत नाहीये का .. साफ दिसतंय Fake कॉल रेकॉर्डिंग केलंय त्या जितूने ... तुझ्या आई बहिणी वर अशीवेळ येईल तेव्हा समजेल तुला ...
@@virendrapatil8518 आली जितूची नाजायज औलाद 😂 गुन्हेगाराला शिक्षा झाली मग तुझ्या आणि तुझ्या आघाडीच्या बापा च्या पोटात का दुखतंय .. ती fake कॉल रेकॉर्डिंग केलीय जितू ने .. त्याच्या कडे video रेकॉर्डिंग असते तर लगेच viral केले असते .. तुझ्या आई , बहीण किंवा मुली वर अशी वेळ येईल तेव्हा जा जितू कडे ..
@@virendrapatil8518 आल रे जितूच अनौतिक पोरग आलं ... ती call rec fake आहे हे clear दिसतंय जितू राजकीय पोळी भाजतोय .. गुन्हेगाराला शिक्षा झाली मग तुझ्या आणि तुजा बाप जितूच्या का पोटात दुखतंय
@@virendrapatil8518 जितूच पोरग आलं 😂... ती call rec fake आहे हे clear दिसतंय जितू राजकीय पोळी भाजतोय .. गुन्हेगाराला शिक्षा झाली मग तुझ्या आणि तुजा बाप जितूच्या का पोटात दुखतंय
शाळे चे अधिकारी आणि इतर लोकं लांब रहावीत म्हणून हा एन्काऊंटर झालेला आहे कारण ते खरचं मोठे लोक असतील आणि ह्या सरकार ला त्यांना वाचवायचा आहे हे ह्यातून सिद्ध होतं
@@arundudvadkar7425 तुमच्या सारखी लोकंच खर म्हणजे गुन्हेगारी वृत्तीची आहेत ,.... त्या नारधमा ला किंवा कुणालाही शिक्षा देण्याचा अधिकार न्यायालयाला आहे ... न्यायालयात नेण्या आधीच इन्काऊटर करणे हा सुद्धा गुन्हाच आहे ...!
jya mulivar annay zala tithe bajula ek mitra rahato tyakadun samajleli hi mahiti khara ki khota maahit nahi....atyachar don veles vegveglya jannani kele mulicha mrutyu zalyane dusrya vyaktichi olakh patli nahi pan akshay shinde ekda police n samor mazyasobat mothe saheb pan hote,,asa bolalela tya veli tyala police yanni dam deun sangitla ki 'khota bolu nako tu ektach hotas dusra kunacha nav ghetlas tar yad rakh'..... एखाद्या आरोपीचा "एन्काऊंटर" फक्त न्याय करत नाही तर त्या आरोपी कडून मिळणारे पुरावे सुद्धा संपवतो 😌
Bhai kayda barobarch ahe Ani mla tr vishwas ahe kaydyavr. Pn ks ahe na jya lokkanna vishwas nhi na te tr desh bhakt pn nhit re .. tu tharav tu kashat ahes.... Kaydyala nav thevnyacha adhikar nhi tula, kaydyacha vapar karnare. Mantri, police Ani apn lok. Ya mde 99% lok he kaydyacha virodhatch chaltat. Ani itihas sakshi ahe jya deshat bhrashtachar asel tithe kayda kahi karu shakt nhi. Karan te chalavnare bhadve ahet... Ani tu je prakaran boltos na tya mde pn kayda chalavnarech ahet. M kayda chukicha tharat nahi.
Statement/description given by police does not match this audio description. People think they are killing a monster by supporting police but in fact they are feeding one.
Hi... Me practicing lawyer ahe mhanun hya encounter che samarthan karnaar nahi. Pan ek fact ase ahe ki, as good as mala roads chi mahiti ahe tyavarun ase kalte ki taloja jail te badlapur pravas kartana mumbra bypass la janyachi garaj bhasat nahi. Taloja midc madhun khoni gaav marge khup saral ani sopa rasta aahe, mag mumbra bypass ka?
Tu mulgi mhanun vichar karna swabhavik aahe.... Pan jar siddha honya adhich jyacha aaropi mhanun gajavaja kela to tayar hota shikshela tar mag asa ka???? Trustee kuthe aahe????
स्वतःच्या असंवैधानिक विचारात महाराष्ट्राला गृहीत धरू नकोस ..... न्याय होण्या आधीच आरोपीला मारणे याचं समर्थन .... माणुसकी जिवंत असलेला , कायदा मानणारा महाराष्ट्रीयन कधीच करणार नाही
आरे पण बाकीचे का सोडले.....सगळ्याला घाला ना गोळ्या..... मुलीनला बाथरूम ला नेण्याची जबाबदारी कुणा पुरुषाची आस्ती का.....काय काय अजून त्या शाळेत चालु आहे तुला आहे का माहित........एकाच्या नाही सगळ्याच्या gd मधी गोळ्या घाला....काही फरक नाही पडणार पण ज्याच्याकडे पैसे तो फिरतो मस्त....
18 वर्षे पेक्षा कमी वयाचा मुलाने अपघात करून कोणाला मारले तर कडक कारवाई साठी काही प्रावधान आहे का? 60 वर्षे कॉंग्रेस पार्टी झोपली होती काय, कायदे न करायला
.jya mulivar annay zala tithe bajula ek mitra rahato tyakadun samajleli hi mahiti khara ki khota maahit nahi....atyachar don veles vegveglya jannani kele mulicha mrutyu zalyane dusrya vyaktichi olakh patli nahi pan akshay shinde ekda police n samor mazyasobat mothe saheb pan hote,,asa bolalela tya veli tyala police yanni dam deun sangitla ki 'khota bolu nako tu ektach hotas dusra kunacha nav ghetlas tar yad rakh'..... एखाद्या आरोपीचा "एन्काऊंटर" फक्त न्याय करत नाही तर त्या आरोपी कडून मिळणारे पुरावे सुद्धा संपवतो 😌
18 वर्षे पेक्षा कमी वयाचा मुलाने अपघात करून कोणाला मारले तर कडक कारवाई साठी काही प्रावधान आहे का? 60 वर्षे कॉंग्रेस पार्टी झोपली होती काय, कायदे न करायला
Tya shinde ne mulivar atyachar kele mhanun police ni tyala marle nahi tar baki je aaropi ahet tyanchi naave samor yeu nayet mhanun marla ahe, ani he sagla sarkar cha sangnyavarun kela ahe. ata tumhich sanga police ani sarkar ni kay kela changla ki vait?
@@yogeshverna4706😂 अरे बाकीचे कोण, अक्ष्यानें अत्याचार केला होता त्या मुलीने त्याचे नाव घेतले आहे, जसा तु आज अक्ष्या ला सपोर्ट करोय तासच बाकीच्यांनी अक्ष्याला सपोर्ट केला होता म्हणून त्यांना पळून जावे लागले.
@@technoideain8786 me nahi support karat akshya la, mala evdhach mhanaych ahe ki baki 4 lok ka farar ahet ajun? Police ni manavar ghetla tar te kuthunhi mansala shodhun kadhtat.
जे झाल ते चांगले झाले ज्या मुलाला लहान पणा पासून मोठे केले त्याला निर्दोष दाखवण्याचा प्रयत्न करणार पोलिसांनी हे केले ते योग्य झाल पोलीसांनी चौकशी नंतर च हे केले आहे -भावपूर्ण श्रध्दांजली💐
आपल्या कडे कायद्याचं राज्य आहे, अक्षय शिंदे जे केलं ते कृत्य अमानवी आहेच त्यात तीळ मात्र शंका नाही. पण आपण त्याला कायद्याच्या आधारेच शिक्षा द्यायला हवी. किती तरी Politician आहेत ज्यांच्यावर Rape च्या केसेस आहेत मग त्यांना पण असाच न्याय मिळायला नको का? शाळेच्या व्यवस्थानावर आणि Principal वर काय कारवाई केली. हे दोघेही फरार आहेत.त्या बद्दल कोणीच काही बोलत नाही??
@@virendrapatil8518 तुमच्या सारख्या नालायक लोकांना मूळ त्या जितेंद्र सारखे हिंदू विरोधी नेते माजले आहे आणी एवढा असत तर त्या कलकत्ता मध्ये जे घडलं त्यावेळी तो शरद पवार अन तो जित्या अन ती सुळे कोणच तोंडात्ता घेऊन बसले होते
Tyacha encounter zala pn kharach to dhoshi hota ka aani asel tri he chukich aahe karan yachya thikani ekhada nispap vykti pn asu shkto aani ya gosti cha fayda ghet police ASE khup encounter krtil te pn tyanchya fayda sathi
Dirty politicans va political families etc va Kahi corrupt government employees chya bodies la janta va political parties va political families etc va janta virodh karnar ky?
एन्काऊंटरला विरोध नाहीये, पण शाळेच्या संस्था चालक याचे वर पण थोडे कारवाई झाली तर बाकी स्कूल वाले सतर्क होतील असे घटना होणार नाही काळजी घेतील जेव्हा झाले तेव्हा कंप्लेंट घेतली नव्हती लवकर आणि शाळेने पण लवकर ॲक्शन घेतली नाही तर शाळा पण जबाबदार झाली ना
Kiti khalchya patalila janar hey politicians ithe don lahan muli ani tyanchya gharhcyan na justice milala te important nahi vatat tyanaz tya don mulinchya jagi hyanchya muli pahije hotya mhanje itke bolle naste
तो encounter च्याच लायकीचा होता, पण सगळे आरोपी पकडले जावे, हे खूप मोठं षडयंत्र आहे..
Nahi bhetnar
Manunach hyala udavla
@@Watcher.3456 To gunhegaar.. To vishipt pravrutticha.. tyala eetr kuthe pan job dila asta..
Shalet job denara kuthe gela?
Yala posnaare konte lok hote?
Tyaanchi zavabdaari kaay nahi ka?
Dusra koni involve kashala asel. Kon yala label ki ja Ani asa asa kar
@@ashwinkale6561 Barobar.. Sakhol investigation whayla pahije.. Tarach Shala College mdhye aaplya mulinwr atyachar nahi honar..
@@pradeepkarkera8848 Exact bolle tumhi..
पोर्शे कार चालकाचा एन्काउंटर करायची हिंमत आहे का ❓
Tyavar Awhad kaahi mhanale nastilch😂😂....jagala mahit aahe
महाराष्ट्र पोलीसांचे इन्कौन्टर साठी अभिनंदन 💐
आणि जर हे ठरवून केलं असेल तर हार्दिक अभिनंदन 💐💐💐
हा कमेंट करणारा ...
माणूस म्हणून निर्लज्ज तर आहेच अन् वर क्रूर सुद्धा ....
❤❤nakkich
असंवैधानिक काम करणाऱ्या पोलिसांवर ... थू ...!
शाळेतील संस्था चालक वर कारवाई करतील का...??
या प्रकरणात मोठ्या आरोपीला वाचवण्यात आले आहे 101%....
Kon motha aaropi nav sanga
मोठा म्हणजे,,,
त्याला कोणी सागितले होते का त्या 2 चिमुकल्यान वर अत्याचार करायला ?
एका 4 वर्षाच्या मुलीचा बाप म्हणुन विचार करा काय वाट्ते तुमच्या मानाला ?
Karch khup motha neta atknar hota yaaat
@@nlmsa5867अगोदरच लैंगिक अत्याचार गुन्हे होते तरी पण कामाला संस्थेने का घेतले...ते पण लहान मुली ना बाथरूम लां सोडायला. हा माणूस.कामावर घेतला तेव्हा चौकशी का नाही केली..आणि टीला होता डोक्यावर हिंदू धर्म विरोधात का नाही मोर्चा निघाला.,4 जन पुजारी बलातकार.महिलेवर...आपला गुन्हेगार तो गुन्हेगार..आणि दुसरा तो मुसलमन गुन्हेगार जे. सर्वजण तसेच असतात असं म्हणून मोकळा
Toh gatimand hota tyani 3 lagna kele aani ek pan tikala nahi tyani asa kaam kela tari tumhala tyacha baddal kharab watat tar kharch tumhi mahan aahat
देशाचा कायदा कमकुवत आहे त्या मुळेच माणसाचा जीव स्वस्त झाला आहे आणि न्याय मिळणं अशक्य. 😔🙏
पार्थ रथ वापस मोड,मी अर्जुन नाही,मी दुर्योधन आहे 😂.
He khar ahe aani agdi yogya
येड्या कायदा कडक चालवणारे बायले आहेत
चार सहआरोपी वाचतात फरार होतात आणि एक उडवला जातो ?
कारण स्पष्ट आहे घटना एकमेव नसेल, आणि यात रॅकेट उघडं पडण्याची दाट शक्यता असती, या सगळ्यांना वाचवणारे हलकट नेतेही तेवढेच दोषी आहेत.
त्यांनीही rape केला होता का?
😂 आता हे चार कुठून आणले नवीन?
कॉमेंट लाईक करणारे सुद्धा
भारीच बिनडोक आहेत!
@@swagatsawant तुझ्यासारख्या गाढवांना चार्जशीट नावाचा प्रकार कळत असेल तर जरा बघ किती आरोपींची नावं आहेत.
एकूण पाच आरोपी आहेत व्हाट्सअप मित्रा.
@@swagatsawantपोलीसांनी दाखल केलेली चार्जशीट प्रकार कळत असेल तर बघ, एकूण पाच आरोपी आहेत.
@@swagatsawant तु गाढव आहेस माहिती नं घेता बोंबा ठोकणारा म्हणजे जग नाही, वाचत जा माहिती घेत जा मग नागडं नाचायचं.
भारतात पोलिसांना body camera लावणे गरजेचे आहे
Perfect.... & Camera Chalu Nasen Tar Police n var karvai
सगळच गोलमाल आहे कायदे करनाप-यांच कायद्यावर विश्वास नाही आणि फरार आरोपी ही सापडत नाही
POOJA. CHAVan . VAR BALATKAR. AANI TICHA
KHOON KARNARA. SANJAY. RATHOD. CABINET
MINISTER. HOTO.
पार्थ मी अर्जुन नाही ,दुर्योधन आहे......
हे चुकीचेच आहे पण त्या प्रकरणात तिच्या मर्जीने सगळे चालू होते .
@@Swapnil-i2p
म्हणजे तिचा खून सुद्धा तिच्या मर्जिनेच झालाय का ..?
@@virendrapatil8518 dada mi khun zalele nahi bolat pn tiche relationship baddal bolat ahe.
He khrech unfortunate ahe tase vhyayla nko hote pn Akshay shinde ne lahan mulivar attyachar kela ahe.
Tyachya mage kon asu shakto?
प्रतेक्षदर्शी याने पुढे यावे व आपला मागीलदर्शी भाग सुजवून घ्यावा 😂😂
सुजवून घ्यायचा तुम्हाला चांगला अनुभव दिसतो .. 😂
@@virendrapatil8518आली का जितूची नाजायज औलाद 😂.. गुन्हेगाराला शिक्षा झाली हे का तुला आणि तुझ्या आघाडीच्या बापाना पचत नाहीये का .. साफ दिसतंय Fake कॉल रेकॉर्डिंग केलंय त्या जितूने ... तुझ्या आई बहिणी वर अशीवेळ येईल तेव्हा समजेल तुला ...
@@virendrapatil8518 आली जितूची नाजायज औलाद 😂 गुन्हेगाराला शिक्षा झाली मग तुझ्या आणि तुझ्या आघाडीच्या बापा च्या पोटात का दुखतंय .. ती fake कॉल रेकॉर्डिंग केलीय जितू ने .. त्याच्या कडे video रेकॉर्डिंग असते तर लगेच viral केले असते .. तुझ्या आई , बहीण किंवा मुली वर अशी वेळ येईल तेव्हा जा जितू कडे ..
@@virendrapatil8518 आल रे जितूच अनौतिक पोरग आलं ... ती call rec fake आहे हे clear दिसतंय जितू राजकीय पोळी भाजतोय .. गुन्हेगाराला शिक्षा झाली मग तुझ्या आणि तुजा बाप जितूच्या का पोटात दुखतंय
@@virendrapatil8518 जितूच पोरग आलं 😂... ती call rec fake आहे हे clear दिसतंय जितू राजकीय पोळी भाजतोय .. गुन्हेगाराला शिक्षा झाली मग तुझ्या आणि तुजा बाप जितूच्या का पोटात दुखतंय
शाळे चे अधिकारी आणि इतर लोकं लांब रहावीत म्हणून हा एन्काऊंटर झालेला आहे कारण ते खरचं मोठे लोक असतील आणि ह्या सरकार ला त्यांना वाचवायचा आहे हे ह्यातून सिद्ध होतं
मला असे वाटते की पुन्हा दोनशे वर्ष मागे जावे ज्या काळात श्रीमंत लोक अब्रुला तरी घाबरत होते आणि सगळे जातीचे एक होवून इंग्रज लोकां सोबत एकत्र लढत होते👍👍
यहीं तो विधी का विधान है पार्थ... 🔥♥️
जे झालं ते योग्य झालं
एन्काऊंटर त्या प्रत्येक गुन्हेगाराचा करा जे गाड्यांखाली लोकांना चिरडतात तिथे मात्र केस कोर्टात चालवली जाते...का?
कौतुकास्पद कारवाई केल्याबद्दल पोलिसांचे अभिनंदन 👌🙏👍
अभिनंदन काय करतोस ...
कायदा तोडलाय त्यांनी ...!
खोटी कहाणी रचून उर्वरित आरोपींना वाचवलय त्यांनी ...
@@virendrapatil8518 ज्याला मारले त्याने काय पुण्याचे काम केले होते काय?
@@arundudvadkar7425
तुमच्या सारखी लोकंच खर म्हणजे गुन्हेगारी वृत्तीची आहेत ,....
त्या नारधमा ला किंवा कुणालाही शिक्षा देण्याचा अधिकार न्यायालयाला आहे ...
न्यायालयात नेण्या आधीच
इन्काऊटर करणे हा सुद्धा गुन्हाच आहे ...!
आरोपी गतिमंद केला तर 24 व्या वयात 3 लग्न कसे केले
आणि 3 मधून 2 बायका टिकल्या का नाही
भाऊ इथे एकच मिळत नाही आहे 😔
@@Dharmik459😂
२४ व्या वर्षी ३...खरेच आश्चर्य आहे..😂
मुळात तीन बायका भेटलेच कसे ते पण गतिमंद असताना
Kahihi aso pan konala marnyacha adhika prashasanala nahi to gunhegaar asel tar mag kayada ka ahe.
मेला तर मेला तो कुठ देशभक्त होता ज्याला कायद्या वर विश्वास असेल त्याने अगरवाल याला शिक्षा देऊन दाखवावी मग बोलावे 😂😂😂
jya mulivar annay zala tithe bajula ek mitra rahato tyakadun samajleli hi mahiti khara ki khota maahit nahi....atyachar don veles vegveglya jannani kele mulicha mrutyu zalyane dusrya vyaktichi olakh patli nahi pan akshay shinde ekda police n samor mazyasobat mothe saheb pan hote,,asa bolalela tya veli tyala police yanni dam deun sangitla ki 'khota bolu nako tu ektach hotas dusra kunacha nav ghetlas tar yad rakh'..... एखाद्या आरोपीचा "एन्काऊंटर" फक्त न्याय करत नाही तर त्या आरोपी कडून मिळणारे पुरावे सुद्धा संपवतो 😌
Bhai kayda barobarch ahe Ani mla tr vishwas ahe kaydyavr. Pn ks ahe na jya lokkanna vishwas nhi na te tr desh bhakt pn nhit re .. tu tharav tu kashat ahes.... Kaydyala nav thevnyacha adhikar nhi tula, kaydyacha vapar karnare. Mantri, police Ani apn lok. Ya mde 99% lok he kaydyacha virodhatch chaltat. Ani itihas sakshi ahe jya deshat bhrashtachar asel tithe kayda kahi karu shakt nhi. Karan te chalavnare bhadve ahet... Ani tu je prakaran boltos na tya mde pn kayda chalavnarech ahet. M kayda chukicha tharat nahi.
@@ChandrashekharMore-dn7vc
हो आता गुन्हेगार नक्की कोण होता हे कधी समोर येणार नाही
1 number 😂
@@anandjadhav2149 mg Bhai tu Agarwal la shiksha karun dakhav कायद्या द्वारे आणि मग कायद्याचं बोल अगरवाल सुटला पण निबंध लिहून😂😂😂
मुंब्रा बायपास ला एन्काऊंटर झाला आहे आणि तो भाग आव्हाड चा आहे आणि ही ऑडियो पण यानी बनवली असेल
@@sachincb555 अगदी बरोबर आहे.ही खेळी आव्हाडाचीच आहे. मुद्दामहून सरकार ला टार्गेट केले जात आहे.
1:30 jolly LLB baghitla ka policanni...?
School management che lok gayab ahet yatunch clear hota
3 बायका...
2 दा डिव्होर्स...
नंतर रेप...
एवढ्या वरूनच त्याची प्रवृत्ती कळते...
मग एन्काऊंटर जरी केला असला तर काय वाईट आहे त्यात
काही नाही भावा पण बाकीचे त्याचे सहकारी फरार आहे त्यांना वाचवण्यासाठी सगळं झालं आहे त्यात काही राजकीय पक्षाचा नेता पण असेल कुणाला माहीत
बायको सोडून गेली की पुरुषांची चूक असते असे का समजता तुम्ही?
@@suryavanshiabhyuday8584 3 bayka chukicha ani ha satyavan😂
पण यात आणखी काही गुन्हेगार असेल तर .
पुरावा नष्ट नाही झाला का... कारण जे खुलासे व्हायला हवे होते ते होणार नाही आता
@@-User3131 त्याच्या बद्दल नाही बोलत मी
In general
नेहमी पुरुषच चुकीचे का ठरले जातात?
आपण म्हणतो पोलिस काही करत नाही आणि काही केले तर तुम्ही मीडिया लोक त्याची अशी चीर फाड करतात 😢
भावा तुझा विषयच भारी
ज्याला अक्षय शिंदेच वाईट वाटतं त्याने आपल्या घरातील सहा सात वर्षाच्या पोरी त्याचा भाऊ जिवंत आहे त्याच्याजवळ सोडाव्यात... नंतर खुशाल आभाळ हेपला👍👍👍
एक नाथ एक न्याय
🤣🤣🤣🤣🤣🤣
संजय राठोड
एक तुमचा बाप आहे का
पूजा ला न्याय नाही मिळाला
बाकी फरार संस्थाचालक कूठे आहेत? ते तर गायब झाले. ही शंका खरी ठरली. अक्षय शिंदे चा जीव बाकीच्यांना वाचवण्यासाठी घेण्यात आला. आता हे स्पष्ट झालं. 🙏
अश्या तर जितेंद्र avad che भरपूर अडिओ क्लिप आहेत
वकील साहेब 1. नंबर
भावा सगळं व्हिडिओ सोड याचे update देत जा
पिस्तुलाचा गोळी चालल्याचा तीन वेळा झालेल्या आवाजात मध्ये बराच गॅप असल्याचं ऑडियो वाला सांगतोय .... म्हणजेच आत्म् रक्षणासाठी झालेला हा प्रकार नाही ...!
Statement/description given by police does not match this audio description. People think they are killing a monster by supporting police but in fact they are feeding one.
कोर्ट मध्ये ऑडिओ क्लिप proof म्हणून वापरू शकत नाही
please give updates on kaveri nakhava hit and run case
Bol Bhidu tuzhe topics samplet ka ashya lokanvar kiti videos banavnar?
ठ्क ठ्क
आवाज चालु गाडीत येऊ शकतो??😢😢😢😢
gunpoint var shoot kel aahe Bhai bol bhidu
Hi... Me practicing lawyer ahe mhanun hya encounter che samarthan karnaar nahi. Pan ek fact ase ahe ki, as good as mala roads chi mahiti ahe tyavarun ase kalte ki taloja jail te badlapur pravas kartana mumbra bypass la janyachi garaj bhasat nahi. Taloja midc madhun khoni gaav marge khup saral ani sopa rasta aahe, mag mumbra bypass ka?
Chinmay bhau
Akshay shinde sobat barobar zal
Happy aahe all महाराष्ट्र
Tu mulgi mhanun vichar karna swabhavik aahe.... Pan jar siddha honya adhich jyacha aaropi mhanun gajavaja kela to tayar hota shikshela tar mag asa ka???? Trustee kuthe aahe????
स्वतःच्या असंवैधानिक विचारात महाराष्ट्राला गृहीत धरू नकोस .....
न्याय होण्या आधीच आरोपीला मारणे याचं समर्थन ....
माणुसकी जिवंत असलेला , कायदा मानणारा महाराष्ट्रीयन कधीच करणार नाही
कधी विचार केलाय ह्यचे मित्र जे फरार आहे त्यानी आस किती मुलीं बरोबर केल असेल।
शोकांतिका आहे आरोपीची पण बाजू घेऊन राजकीय मतभेद होतात,.... त्याला मरण हाच न्याय आहे
आरे पण बाकीचे का सोडले.....सगळ्याला घाला ना गोळ्या..... मुलीनला बाथरूम ला नेण्याची जबाबदारी कुणा पुरुषाची आस्ती का.....काय काय अजून त्या शाळेत चालु आहे तुला आहे का माहित........एकाच्या नाही सगळ्याच्या gd मधी गोळ्या घाला....काही फरक नाही पडणार पण ज्याच्याकडे पैसे तो फिरतो मस्त....
टक्क असा आवाज नाही फक्क असा आवाज आला असेल 😂😂😂😂
सलाम मुंबई पोलीस
Porsche prakarnach kay zaal tyanchyasathi vegla nyay karan te paisewale ahet
18 वर्षे पेक्षा कमी वयाचा मुलाने अपघात करून कोणाला मारले तर कडक कारवाई साठी काही प्रावधान आहे का?
60 वर्षे कॉंग्रेस पार्टी झोपली होती काय, कायदे न करायला
त्याला आता दोन रशियन ची व्यवस्था केली आहे जेणेकरून गाडी हळू चालवेल
अक्षय शिंदे मारला गेला ते योग्यच पण त्यामागून कोणाला वाचवायचा प्रयत्न होतोय का हे खूप महत्त्वाचे आहे
महा विकास आघाडी च सरकार येऊ नये ही इच्छा ! 🙏
Dev Karo tujhi icchha apurna raho.😂
Mumbai Senate election trailer baghitlas ka😂😂
बरोबर आहे तूझी इच्छा.कारण जर सत्ता आघाडीची आली तर राज्यात लाखो अंधभक्त अनाथ तरी होतील किंवा रोज डबे जेलला पोहोचवतील.
.jya mulivar annay zala tithe bajula ek mitra rahato tyakadun samajleli hi mahiti khara ki khota maahit nahi....atyachar don veles vegveglya jannani kele mulicha mrutyu zalyane dusrya vyaktichi olakh patli nahi pan akshay shinde ekda police n samor mazyasobat mothe saheb pan hote,,asa bolalela tya veli tyala police yanni dam deun sangitla ki 'khota bolu nako tu ektach hotas dusra kunacha nav ghetlas tar yad rakh'..... एखाद्या आरोपीचा "एन्काऊंटर" फक्त न्याय करत नाही तर त्या आरोपी कडून मिळणारे पुरावे सुद्धा संपवतो 😌
Ohh my god....hymadhe khup kuthari Pani murtay..
Pan asa mhntat ki mulicha mrutyu zalela nahiy.....ty saglya afwa hotya.....Pani kuthari murtay
म्हणून संविधान लिहिलं आहे
पण तुम्हाला जंगल राज हवंय
@@shiv5133
Pan mulicha mrutyu zala hi afwa aahe asa mhntat....asa kuthe ch news nahiy
Traffic police na body cameras astat police na nahi ha kuthla government va police department cha rule?
Encounter kela asel tr police sana maza salute 🫡
मी काय म्हणतो तो पोर्षे कार वाला अगरवाल ला सुद्धा आता अस अन्काऊंटर करून टाकणार ka...?
18 वर्षे पेक्षा कमी वयाचा मुलाने अपघात करून कोणाला मारले तर कडक कारवाई साठी काही प्रावधान आहे का?
60 वर्षे कॉंग्रेस पार्टी झोपली होती काय, कायदे न करायला
BMW वाला शाह ला विसरला का
@@suryavanshiabhyuday8584 maximum 2 वर्षे शिक्षा आहे,
75 वर्षे अपघात साठी कडक कायदे करता येत नाहीत कॉंग्रेस पार्टी ला🤣
😂 जितुद्दीन चा का एवढा उदास झालाय?
आरोपीला शिक्षा झाली....विषय संपला🙏 बाकी आरोप लवडा लसूण होत राहतील.. घेणं देणं नाही सर्वसामान्य लोकांमधे समाधान आहे🥹
मोठ्या माश्याला वाचवण्यासाठी छोट्या माशांचा बळी
संस्था चालका सोबतच जे चार आरोपी फरार आहेत त्यांचा पण एन्काउण्टर झाला पाहिजे.
Lokshahi🤗🤗
जितेंद्र आव्हाड.....😂😂😂गेला आता ..... Need to explain everything about everything
Kai kalala nahi police badlapur la challe hote bolat aahet aani bike vale kalwa la mag pathopat kase?
Avad sahebani tya clip valyala sarkari witnesses mhanun ubhe karave
एकाला मारून काय फायदा सारे गुन्हेगार मिले पाहीजे
अश्या नराधमा बद्दल राजकरणापासून ते न्यायाधिश पर्यंत आपूलकी असेल तर महाराष्ट्र सोडा आपला भारत देश मुलींसाठी सुरक्षित नाही...
चांगल काम केल नाही का पोलिसांनी.....
Tya shinde ne mulivar atyachar kele mhanun police ni tyala marle nahi tar baki je aaropi ahet tyanchi naave samor yeu nayet mhanun marla ahe, ani he sagla sarkar cha sangnyavarun kela ahe. ata tumhich sanga police ani sarkar ni kay kela changla ki vait?
@@yogeshverna4706😂 अरे बाकीचे कोण, अक्ष्यानें अत्याचार केला होता त्या मुलीने त्याचे नाव घेतले आहे, जसा तु आज अक्ष्या ला सपोर्ट करोय तासच बाकीच्यांनी अक्ष्याला सपोर्ट केला होता म्हणून त्यांना पळून जावे लागले.
@technoideain8786 तू अजून १२ व्या शतका मध्येच आहेस
@@technoideain8786 me nahi support karat akshya la, mala evdhach mhanaych ahe ki baki 4 lok ka farar ahet ajun? Police ni manavar ghetla tar te kuthunhi mansala shodhun kadhtat.
वळू ची 3 लग्न कशाला केली ते विचार आधी घरच्यांना... घ्या त्यांना ताब्यात
जे झाल ते चांगले झाले
ज्या मुलाला लहान पणा पासून मोठे केले त्याला निर्दोष दाखवण्याचा प्रयत्न करणार पोलिसांनी हे केले ते योग्य झाल पोलीसांनी चौकशी नंतर च हे केले आहे
-भावपूर्ण श्रध्दांजली💐
आपल्या कडे कायद्याचं राज्य आहे, अक्षय शिंदे जे केलं ते कृत्य अमानवी आहेच त्यात तीळ मात्र शंका नाही. पण आपण त्याला कायद्याच्या आधारेच शिक्षा द्यायला हवी. किती तरी Politician आहेत ज्यांच्यावर Rape च्या केसेस आहेत मग त्यांना पण असाच न्याय मिळायला नको का? शाळेच्या व्यवस्थानावर आणि Principal वर काय कारवाई केली. हे दोघेही फरार आहेत.त्या बद्दल कोणीच काही बोलत नाही??
Police fake encounters Karu shaktat future made...Aropi la kaayda ahe shiksha dyaayla ...ase fake encounters khup kele ahet 90's made
पोलिस तपास सुरु होता. त्याच्या मध्येचे त्याचा गेम केला आहे. बाकीच्यांना वाचवायला. याला न्याय नाही म्हणत, याला त्या मुलींच्या जीवाशी खेळ म्हणतात. 🙏
5:14 @@vhraut
पोलिस तपास सुरु होता. त्याच्या मध्येच त्याला संपवलं आहे. बाकीच्यांना वाचवायला. याला न्याय नाही म्हणत, याला त्या मुलींच्या जीवाशी खेळ म्हणतात. 🙏
1:13
Police na kon sanrakshan karnar? Tuzya kade kay utter aahe ?
Akshya shinde sobat je ya prakarnat ahe saglyanachi choukashi vyayala pahije,
Police ani nety kiti khare ahe te sarvanlach mahit ahy... Paise tithe naay firvta yeto..
त्या जितेंद्र आव्हाड च्या मुली किंवा बहीण सोबत असं कृत झालं असत तर तरी पण असंच बोल असता का
तुझ्या बहिणी सोबत असे काही झाले ... चार आरोपी असतील ... तर एकाचं एन्काऊंटर घडवून ( न्यायालयात जाण्यापूर्वीच )
बाकी तिघांना सोडुन देशील का ..?
तुझ्या बहिणी सोबत असं घडलं असतं ....
चार आरोपी असते तर ... न्यायालयात न्याय होण्या पूर्वीच एकाचं एन्काऊंटर घडवून बाकी तिघांना सोडुन दिलं असतं का ...?
@@virendrapatil8518 तुमच्या सारख्या नालायक लोकांना मूळ त्या जितेंद्र सारखे हिंदू विरोधी नेते माजले आहे आणी एवढा असत तर त्या कलकत्ता मध्ये जे घडलं त्यावेळी तो शरद पवार अन तो जित्या अन ती सुळे कोणच तोंडात्ता घेऊन बसले होते
Tyacha encounter zala pn kharach to dhoshi hota ka aani asel tri he chukich aahe karan yachya thikani ekhada nispap vykti pn asu shkto aani ya gosti cha fayda ghet police ASE khup encounter krtil te pn tyanchya fayda sathi
नींदनीय कृत्य करून लोकांची सहानभूती कशाला मिळवून द्यायची या नालायकाला.... मीडिया आणि विरोधी पक्ष फक्त स्वतःचा विचार करत आहेत
Akshay shinde cha image la vachvanarya na pan tya akshay cha bajula dafan kanryat yaave.
Better you join back office
Kasab la kya dya ne vachav la aata vishay soda nahi tar not interested karato
HA KESARKAR MALKACHA KHATO TO ANKHIN KAY STATE MENT DENAR
अशय, शिंदे 😮
Government save some one
मोबाईल आणि अडिओ क्लिप आहे लोक विडिओ काढतात
जर हे आव्हाडांच्या मूली सोबत घडले असते तर असे बोलला असता का 🤬😡
To sanat mansu hota ka evdh bolat ahet direct marala bas zala😊
Ugach nahi home minister thevlay Deva ne aapli zakayla
Dirty politicans va political families etc va Kahi corrupt government employees chya bodies la janta va political parties va political families etc va janta virodh karnar ky?
He incounter barobar asel pn divsat 10 tr nakkich khup bhayanak balatkaar houn khun hotat tyach ky
Ha incounter fake aani political aahe bss
अरे पण एक कळत नाही हे लोक एन्काऊंटर ल विरोध का करताय... यांचा लहान मुली नाती सोबत जर अस झाल असत तर त्यांनी अशीच भूमिका घेतली असती का??
कारण इनकाउंटर करनारा बिजेपी वाला होता 😂
महावाकास आघाडी नव्हती चमचे नाराज झालेत सवय आहे त्यांला सगळ्या गोष्टीत विरोध करायची
एन्काऊंटरला विरोध नाहीये, पण शाळेच्या संस्था चालक याचे वर पण थोडे कारवाई झाली तर बाकी स्कूल वाले सतर्क होतील असे घटना होणार नाही काळजी घेतील
जेव्हा झाले तेव्हा कंप्लेंट घेतली नव्हती लवकर
आणि शाळेने पण लवकर ॲक्शन घेतली नाही
तर शाळा पण जबाबदार झाली ना
Kharya aropina wachavanyacha prayatn hot aahe.
@@SushilGawai77 हो का whatsapp वर आल होत का😂
@@SushilGawai77 tu cid ahe ka
Kiti khalchya patalila janar hey politicians ithe don lahan muli ani tyanchya gharhcyan na justice milala te important nahi vatat tyanaz tya don mulinchya jagi hyanchya muli pahije hotya mhanje itke bolle naste
कर्म
Tyachi aata dafan body pan gayab hoil aani public ne raagane keli asel asa bolun vishay sampvatil!
Akshay Shinde ne 3 lagn keli hoti an jya lahan mulinshi tyane attyachar kela he konihi visaru naye...
हा केशरकर
Dafan karu nka me mutala jaun🙂↔️
Good way of publicity
To Jo matimand hota to teen lagna jhale kaise
Badlapur janate vedali aane punekar
GARIB ANI TYAT SADA AROPI HYA MINDHE NA MILALA AITACH KELA INCONTER
Kay Faltu Pana AAHE..RAKSHAS MELA...barr ZAL
मूर्खा
त्याच्या सोबत ब्रह्मराक्षस पण होता तो वाचला ना
Fake वाटत हे सगळे
गरीब होता म्हणून.........
सरकार च कायतर गौडबंगाल लपवायच चालु आहे
Police station bhandh Kara
सत्तेचा माज आला आहे शिंदे अनी फडण्याला,
स्वतःची मानसे वाचवण्या साथी दुसऱ्या गुन्हेगाराला मारले
RSS Aapte or Kotwal ka encounter kab karengi....?
एका आरोपीला वाचवण्यासाठी कशाला उठाठेव इकडेसुशांत सिंग राजपूत ची हत्या झाली होती त्या केस बद्दल को कोर्ट काय झालं हे उद्धव ठाकरे यांना विचारवं
Cbi वर भरोसा नाही का?
तडीपार कडे अर्ज 😂 तो स्वता एनकोउंटर स्पेशालिस्ट आहे,