पावसाळ्यात झाडांना पाणी केव्हा व कसे द्यावे | How To Protect Your Plants In Rainy Season

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2024
  • पावसाळ्यात झाडांना पाणी केव्हा व कसे द्यावे | How To Protect Your Plants In Rainy Season
    how to give special care to your plans during rainy season watering plant in rainy season
    how to protect your plans during rainy season
    how do you take care of plans in the rain
    पावसाळ्यात झाडांची काळजी कशी घ्यावी पावसाळा झाडांना किती आणि कसे पाणी द्यावे
    पावसाळ्यात झाडांवर पडणाऱ्या रोगांवरची कारणे#plants #indoorplants #gardening #balconygarden #moneyplantcare #plantscare #rain #rainyseason #plantscareinrain
    #homegardeningtips #tipsandtrick #caretips

Комментарии • 6

  • @samruddhideshmukh2045
    @samruddhideshmukh2045 Месяц назад +1

    Mast

  • @ujjwalananaware9610
    @ujjwalananaware9610 Месяц назад

    खूप छान

    • @VidyaKorade-j2g
      @VidyaKorade-j2g Месяц назад

      झाडाची निगा कशी राखायची झाडांना पाऊस केवढा पाहिजे याची कळली

  • @onkarkadale1248
    @onkarkadale1248 Месяц назад

    जुई आणि सायली या फुलांमधील नेमका फरक कसा ओळखावा? व त्यांच्या वेली कशा ओळखाव्यात?

    • @Pradnya201
      @Pradnya201  Месяц назад

      फुलांमधला फरक म्हणजे जुईच्या फुलांना खूपच सुंदर सुवास असतो सायलीला तेवढा वास नसतो जुईची फुलं खूप नाजूक असतात त्या मनानं सायलीची फुलं टपोरी असतात आणि वेल ओळखायचा असेल तर पानापानांमध्ये फरक असतो ते तुम्ही रोप घ्यायला नर्सरीत गेला तर तुम्हाला कळून जाईल

    • @onkarkadale1248
      @onkarkadale1248 Месяц назад

      @@Pradnya201 thank you madam!
      मला जुईचं वेल लावायचं आहे. मी एक cutting लावलंय सुद्धा पण ते जुईचं आहे की सायलीच मला खात्री नाही.