खरं तर तुम्ही खूपच मेहनती कष्टाळू आहात खूपच छान भाजी पाला लावला आहे 👍👌👌👌 आणि माहिती पण खूपच छान सागता तुमचा आवाजही खूप गोड आहे आणि तुम्ही सुगरण आहात 👍👌👌👌👌
Very informative video.. really liked it.. please make a separate video on how do you save your plants from pests, fungus etc and which fertilizers you use for such healthy and nicely growing plants.
Amazing. Mi देखील असेच झाड लावते. पण मेथी, कोथिंबीर, हिरवी मिरची, वालाच्या शेंगा, गीलके, दोडके लावते. जे मला इथे austria ला नाही मिळत. फार छान वाटते जेव्हा आपल्या गार्डन मधल्या भाज्या खातो तेव्हा.
You did a great job!! I have some questions 1. What kind of soil and fertilizers did you use? 2. I would like to know the procedure of planting. 3. How to keep them alive in dry and hot weather? 3. What to do when plant get matured or what do you do with that plants after you pluck grownup vegetables?
Hi Harshada thank you. Soil - well draining potting soil. Weather, in winter my veggie plants don't last due to snow. I start over in the spring. I will try to make more videos on veggie gardening and tips.
@@IndiaAndMe can you please share the brand & the store where you got it from ? I think that's what everyone wants to know as a new gardener it helps us a lot! Thanks again for a great video!! :)
खूपच छान ! अप्रतिम विडिओ, मी नॉर्थ कॅरोलिना मध्ये राहतो, तुम्ही माती बिया कुंड्या आणि स्टार्टर किट्स वगैरे सगळ्या वस्तू कुठल्या स्टोर मधून आणता याचा पण एक विडिओ बनवलात तर खूप मदत होईल.
खूप छान माहिती दिलीत झाडे कशी लावायची त्याबद्दल.पण मला हे जाणून घ्यायचंय कि तुम्ही खते कोणती व किती प्रमाणांमधून वापरली ते समजले नाही .प्लीज तेवढ कळू शकेल का?धन्यवाद
खूपच सुंदर विडिओ आहे. आज बाजारात मिळणाऱ्या फळांवर आणि भाज्यांवर ज्या प्रकारे कीटकनाशकांचा अतिरेकी वर्षाव होतो आहे आणि त्याचे आपल्या शरीरावर जे भयानक परिणाम होत आहेत ते खरंच काळजीत टाकणारे आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त भाज्या आपल्या घरीच पिकवणे हा त्यावर एक उत्तम पर्याय होऊ शकतो. आम्ही स्वतः घरात लागणाऱ्या २०% भाज्या घरीच पिकवतो. भले २०% हा आकडा जास्त वाटत नसेल पण ती एक सकारात्मक सुरुवात नक्कीच आहे. किचन गारडेनिंग साठी पुन्हा प्लास्टिकच्या कुंड्या वापरून प्रदूषण करण्यापेक्षा आपण पर्यावरण पूरक ग्रो बॅग्स वापरून भाज्या पिकवू शकतो. ज्यामध्ये सिमेंट किंवा प्लास्टिकच्या कुंड्यांपेक्षा चांगल्या भाज्या येतात तसेच पर्यावरणालाही हातभार लागतो. या विषयावर सविस्तर माहिती देणारा एक सुंदर विडिओ आम्ही बनविला आहे. तो आपल्याला नक्कीच आवडेल. ही त्याची लिंक- ruclips.net/video/4g1NXbmEXDA/видео.html धन्यवाद. Happy Gardening...
Chaan mahiti savistar pane sangitali,tyamule samajali..phar Sunder keli aahe baag.Mehenat pan tevhadhich aahe...Tai tuza phar kautuk Vatata.Kasa manage karte saara? Hats off to you.👌👌🙏🙏😊😊
Thank you so much Leena 😊
खूप छान
फारच छान निट नेटकी स्वच्छ बाग व निरनिराळ्या तऱ्हेतऱ्हेच्या भाज्यांची लागवड पाहून समाधान वाटले.त्याबद्दलच्या उपयुक्त माहितीसाठी धन्यवाद.
अत्यंत सुंदर असे भाजीपाल्याचे बागकाम आपण केलेत व त्यासंबंधित योग्य मार्गदर्शनही केले असेच मार्गदर्शनपर विडिओ आपण तयार करून सामायिक करावे , धन्यवाद.
Thank you
खुप छान माहिती,Gardan सुंदर आहे...stay connected👍👍
अतिशय अभ्यासपूर्वक पद्धतीने केली आहे घरगुती शेती...खुप सुंदर....असेच आणखी videos बनव....
Thank you
खूप छान भाजीपाला लागवड केली आपन कमीत कमी जागेत सर्व भाजीपाला लागवड खूप छान कल्पना..
It is really amazing tht how you manage your home, your hobbies, studies of your children! Great!
ताई, आपली भाजीपाला लावण्याची पद्धत आणि आवड खूपच छान आहे, असेच व्हिडिओ बनवत रहा ,धन्यवाद.
Thank you
Kiti chan mahiti ane variety of veges lavlyat. Khup mast.
खुपच छान
Khup important information dilya baddal thank you...tumhi explain Chan karta...👌👌🙏
Thanks
खूप छान माहिती 👌👌
पुनमताई खुप मेहनत घेतात आपली आवड व जिद्दी बघून ऐक भारतीय महिला मला अभिमान वाटतो आपल्या बद्दल खुप छान
Thank you
खूपच सुंदर.बघत रहावी अशी आहे.तुमची गार्डन.तिथल्या वातावरणाचाही चांगला परिणाम असेल ना!
तुमचं गार्डन खुपचं छान आहे खूप आवडलं अतिशय सुंदर
Thanks
छान भाज्या आहेत. मना पासून लावल्या आहेत. टेस्ट पण खूप छान असेल. शुभेच्छ
Thank you
Khupach upyukta ahe mahiti
खरं तर तुम्ही खूपच मेहनती कष्टाळू आहात खूपच छान भाजी पाला लावला आहे 👍👌👌👌 आणि माहिती पण खूपच छान सागता तुमचा आवाजही खूप गोड आहे आणि तुम्ही सुगरण आहात 👍👌👌👌👌
खूप सुंदर गार्डन आहे
Khup masta.....tnx dear 😍
फारच सुंदर
छान माहिती दिली आहे तुम्ही
Thank you mam
छान ताई . मला तुमचं गार्डन खूप आवडलं . तुम्ही आसेचं व्हिडिओ टाकत जा . STAY HOME , STAY SAFE . Take Care . By
Sure, thanks
Tx Mam, khup chan mahiti milali.👍👌
Very interesting....
Very nice and very good tricks
खुप छान ,माहिती सांगितल्याबद्दल आभार🙏🙏
अप्रतिम!!!!👌👌👌👍👍🙏🌷🙏🙂❤️❤️❤️
Wow...thank you so much for giving all information.
सुंदर अति सुंदर 👌👌👌👌👌
खूप छान
Khup chhan information
नमस्कार मैडम, खुपचं छान मला खुप आवडलं,
स्टार्टर किट कुठे मिळेल मी मराठवाड्यातील आहे त्याची लिंक पाठवा.
खूपच मेहनतीने आणि पेशन्स ने तुम्ही तुमचं गार्डन फुलवलय 👌👌तुमच कौतुक वाटतय असेच छान छान व्हिडीओ बनवा,तुम्हांला खूप शुभेच्या💐💐
Thank you 😊
Khoop chhan
Thank you
खुप छान आहे
Thanks.. finally video aala..khup chan
Thanks
Very informative video
Chan mahiti
Mumbai la he apan kuthchya month madhe lau shakto pl sanga
Khupach chhan ani informative video
Efforts 👌👍
Chan bhajipala lavla ahe mast
खूपच सुंदर...
खूप छान व्हिडिओ
मस्तच
Very informative video.. really liked it.. please make a separate video on how do you save your plants from pests, fungus etc and which fertilizers you use for such healthy and nicely growing plants.
Thanks Shraddha, sure 😊
Hi
Mast video, chan mahiti sangitali kitchen gardening vishayi ,Ropate lavnyachi padhat chan.
Thank you
Khupach chhan garden ani mahiti sudhha tai
Chanch घरी लावली भाजी खुप छान च प्रेझेन्टेशन पण मस्त
Thanks
Khupch Chan
vegetable gardening super sis
Thanks
Thank you so much!! Great insights to start a veggie patch!!
Thank you Anagha
खरच खूप छान video share करता तुम्ही..!!👌👌
आम्हाला ते खूपच आवडले आहेत..👍
Thank you
Very nice &super Gardening.
Khup chan tae
You are good gardener, you have grown good crop I am really impressed.
Kup mast mahiti dili
Ho khup avadala chan ahe
👌👌 mast
Very nice i like the way u gave us full information I am inspired I will also do my patio garden on my terrace
Thank you Padmini
खुप छान माहिती दिली पुनम
Chan garden बनवली आहे
Wow khup chan garden
छान
Khup chhan mahiti dili
Thanks
Khup chan video...
Gardening starter kit chi prize kiti aahe?
Your video is very nice and informative 👍👍what is the size of the bucket you used? 12inch or 14inch?
Best video
Thanks
Khupch chaan
Nice video, your tips are useful.. thanks and stay connected.
Khupach excellent explain kele ahe. Fertilizers chi garaj aste ka? Aslyas plant growth chya kontya stage la ti vapravi?
Amazing. Mi देखील असेच झाड लावते. पण मेथी, कोथिंबीर, हिरवी मिरची, वालाच्या शेंगा, गीलके, दोडके लावते. जे मला इथे austria ला नाही मिळत.
फार छान वाटते जेव्हा आपल्या गार्डन मधल्या भाज्या खातो तेव्हा.
Thank you Nikita
Hello, lavngi lal aani हिरव्या रंगाच्या मिरचीचा बियांचा brand konta vaprtes tu? अमेरीकेत तो brand kontya store ( name) madhe milto?
Tasech kahi indian भाज्या try kelya ka?
मराठी भाषा वापरली खूप छान वाटले भाजी छान लावली आहे
khup chhan
Chaan kela ahes video tu ani chaan mahiti diliyes..
Thanks Gauri
All rounder aahat mam
Thanks
Sundar
You did a great job!! I have some questions 1. What kind of soil and fertilizers did you use? 2. I would like to know the procedure of planting. 3. How to keep them alive in dry and hot weather? 3. What to do when plant get matured or what do you do with that plants after you pluck grownup vegetables?
Hi Harshada thank you.
Soil - well draining potting soil.
Weather, in winter my veggie plants don't last due to snow. I start over in the spring.
I will try to make more videos on veggie gardening and tips.
@@IndiaAndMe can you please share the brand & the store where you got it from ? I think that's what everyone wants to know as a new gardener it helps us a lot! Thanks again for a great video!! :)
Kupch chan
Thanks
Very good🙏
Thank you for the instructions🙏 your veggie garden is excellent 🤙 What fresh and plenty produce 😀
Very nice video madam useful information
Thanks
Very nice information. How do you take care in case of bad weather like heavy rain or wind?
Thanks, रोप थोडी मोठी झाल्यावर त्याना आधार देते.
Which soil do you use to fill up the raised bed or container? Do you add any fertilizer?
Hi, Hya bhajichi lagvan cha kalantaran kaay asto aani lalsar mati pan ok aahe ka?
खूपच छान ! अप्रतिम विडिओ, मी नॉर्थ कॅरोलिना मध्ये राहतो, तुम्ही माती बिया कुंड्या आणि स्टार्टर किट्स वगैरे सगळ्या वस्तू कुठल्या स्टोर मधून आणता याचा पण एक विडिओ बनवलात तर खूप मदत होईल.
Hi Rahul, thanks, sure mi aajun video banave nakki
Khup Chan!
खूप छान माहिती दिलीत झाडे कशी लावायची त्याबद्दल.पण मला हे जाणून घ्यायचंय कि तुम्ही खते कोणती व किती प्रमाणांमधून वापरली ते समजले नाही .प्लीज तेवढ कळू शकेल का?धन्यवाद
ho mi aajun video banaven.
Khup mast ahe tai garden tujhe
खूपच सुंदर विडिओ आहे.
आज बाजारात मिळणाऱ्या फळांवर आणि भाज्यांवर ज्या प्रकारे कीटकनाशकांचा अतिरेकी वर्षाव होतो आहे आणि त्याचे आपल्या शरीरावर जे भयानक परिणाम होत आहेत ते खरंच काळजीत टाकणारे आहेत.
त्यामुळे जास्तीत जास्त भाज्या आपल्या घरीच पिकवणे हा त्यावर एक उत्तम पर्याय होऊ शकतो. आम्ही स्वतः घरात लागणाऱ्या २०% भाज्या घरीच पिकवतो. भले २०% हा आकडा जास्त वाटत नसेल पण ती एक सकारात्मक सुरुवात नक्कीच आहे.
किचन गारडेनिंग साठी पुन्हा प्लास्टिकच्या कुंड्या वापरून प्रदूषण करण्यापेक्षा आपण पर्यावरण पूरक ग्रो बॅग्स वापरून भाज्या पिकवू शकतो. ज्यामध्ये सिमेंट किंवा प्लास्टिकच्या कुंड्यांपेक्षा चांगल्या भाज्या येतात तसेच पर्यावरणालाही हातभार लागतो.
या विषयावर सविस्तर माहिती देणारा एक सुंदर विडिओ आम्ही बनविला आहे. तो आपल्याला नक्कीच आवडेल. ही त्याची लिंक-
ruclips.net/video/4g1NXbmEXDA/видео.html
धन्यवाद. Happy Gardening...
Very informative video 👌👌👌
Very nice gardening👍
I dont have enough space,could u please suggest how to grow plants in small area?
I love gardening
Thank you, sure
छान आहे गार्डन👌👌👌आणि माहिती पण व्ययस्थित सांगितली उपयोग होईल.वांगी किती छान दिसताय. 👍👍
Thank you
Khupach chhan garden ahe tumch
Wow...u r so lucky to grow veggies in your patio...really good to watch
Thanks
Khup khup sunder..ameriket rahun evde sunder garden manje really appreciable
Thanks
Mam tumcha Ha vedio mala khoop chan vatla, mi pn ghari chotasa vegetable gardening karnyacha praytna karnar ahe.
sure
Khup sundar
Mast hai