दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. उंबऱ्यावर चांदीची पावले ठेवायची चांगली प्रथा आहे. पूर्वी पुष्कळ घरांच्या मुख्य दरवाजा ओलांडताना अशी धातूची नाणी उंबऱ्यावर दिसायची हे खरे
can you share the lipstick shade which you are wearing in todays video? also can you do a video on the kitchen cabinets as I am also building the house so wanted to get some idea about the kitchen cabinets . Lipstick looks good on you
पूनम दिवाळीच्या तुला व तुझ्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा साडी खूप छान आहे सासूला घेतलेली मला खूप कलर आवडल्यास डिझाईन पण खूप सुंदर आहे उंबरठा ला पूर्वी असे शिक्के लावायचे आणि आता लक्ष्मीची पावलं लावतात तो आणल्यास खूप छान झालं आणि छान वाटते
Happy Diwali 🎉 😊
शुभ दिपावली !
दीपावली शुभेच्छा
hardik subhechha diwalichya. i like your video very much
Happy Diwali 🪔 Poonam ani tujya family la
Happy diwali
पुनम तुझे व्हिडिओ खुप खुप छान असतात ग❤️
Thank you so much 🙏
Happy Diwali ❤❤❤
Shubha Deepawali to you and your family ❤
❤❤❤
Nice video 😂😂
Nice💞volg💞Happy💞Diwali 💞Dear💞🎁🎁💞💞🌹🌹❤️❤️😊
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. उंबऱ्यावर चांदीची पावले ठेवायची चांगली प्रथा आहे. पूर्वी पुष्कळ घरांच्या मुख्य दरवाजा ओलांडताना अशी धातूची नाणी उंबऱ्यावर दिसायची हे खरे
🙏
can you share the lipstick shade which you are wearing in todays video? also can you do a video on the kitchen cabinets as I am also building the house so wanted to get some idea about the kitchen cabinets . Lipstick looks good on you
Sure 😊
Punam tuza freeze kontya kampanicha aahe
Samsung
❤🎉
also can you do detailed video on laddu recipe pls i lkie marathi food.
पूनम दिवाळीच्या तुला व तुझ्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा साडी खूप छान आहे सासूला घेतलेली मला खूप कलर आवडल्यास डिझाईन पण खूप सुंदर आहे उंबरठा ला पूर्वी असे शिक्के लावायचे आणि आता लक्ष्मीची पावलं लावतात तो आणल्यास खूप छान झालं आणि छान वाटते
Besan laddu recipe dakv na tai
उंबरठ्या वर हळदीचे लेपण करत जा पूनम
🙏
ताई पावले किती रुपये ला घेतली
Aata mala atavat nahi 2/3 goshati ghetale hotya mi nanatar ekhadhya video madhy sagen 🙏
Happy diwali 🎇🪔
Happy Diwali 🪔🪔🪔
खूप छान.....vasubaraschi मूर्ती कुठून घेतली आहे...माझ्या बायकोने विचारले आहे
Kontyahi bhandyachya shop madhy milun jail 🙏
Happy Deepawali to all of you❤❤❤❤❤
Happy Diwali 🎇🪔 dear friend ❤️❤️ jordar please send old USA your full video
एवढे मोठे घर आहे तु एकटीच साफसफाई करते का ग😮
Maid pan Aahe 😊
धन तेरस नको म्हणूस " धनत्रयोदशी " 😀
आपला मराठी शब्द 😃
🙏
❤
Happy diwali 🎇🪔
Happy Diwali 🪔🎇