सर फक्त एका प्रश्नाच उत्तर दया... आपण शेळी बोकड लहानच मोठं करतो लहान मुलासारखी त्यांची काळजी घेतो त्यात एक जिव्हाळा निर्माण झालेला असतो आणि त्यांना आपण कसाई कडे कापन्यासाठी देतो म्हणजे मुक्या प्राण्याचा जीव घेतो तर हा व्यवसाय पाप आहे की पुण्य....?? कृपया कळवा ...🙏
सर खूप महत्त्वाची माहीती देण्यासाठी धन्यवाद👍👍👍
Good information sir
Nice
Khup chhan hai karyakram
नमस्कार, आज नवीन मेल पाठविला आहे. कृपया बघून कळवावे.
सर फक्त एका प्रश्नाच उत्तर दया... आपण शेळी बोकड लहानच मोठं करतो लहान मुलासारखी त्यांची काळजी घेतो त्यात एक जिव्हाळा निर्माण झालेला असतो आणि त्यांना आपण कसाई कडे कापन्यासाठी देतो म्हणजे मुक्या प्राण्याचा जीव घेतो तर हा व्यवसाय पाप आहे की पुण्य....?? कृपया कळवा ...🙏
पाप
सर हिरवा चारा देन गरजेच आहे का वाळला चारा नाही देऊ शकत हिरवा चारा नाही आहे तर। , plz रिप्लाय मी
खूप छान माहिती सर
बोकड अर्ध बंदिस्त केले तर चालेल का
तुमचा नंबर द्या
सर तुमच्या गाव व तालुका कोणता
सर तुम्ही सर्व व्हिडिओवर नंबर तुमचा देत जावा
तुमचा तालुका व जिल्हा हे द्या
जत्रा सिजन म्हणजे काय?
शेळीला खुराक सकाळी द्यावा की संध्याकाळी
Usmanbadila bital bokad cros kela tar chalel ka
Tmache kadhil usmanabadi badist aahe ka ardh bandist aahe
DVD chi price kiti ahe
Nice sir pan 2000 rupay la 3 mahinyache bokad milat nahi
kurbani chya bokadan badal video banava.
Sir jar bokud local market Mada nai international market karaycha Aasal tur kahe information plz...
Thk...
&
Good information sir...
बोकडाचो वजन कशे वाढवायचे
DVD chi price kay aahe?
1nambr tymchy kade usmanabadi bakrya vikrila ahet ka mala pahije pls riply
👌👌👌👌👌🤝🤝🤝👍👍👍
kimat kite ahe dvd ci
दोन हजारांची बोकड मिळत नाही हो सर
3 hajar paryant miltil, ata kimmat wadhali ahe 🙏
आपला मोबाईल नंबर पाहिजे सर
बोकड पालन
Bhaw hindi me bolo