भाग- ४ कर्क वृश्चिक आणि मीन तुमची रास आणि पैसा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • भाग १ लिंक मेष सिंह धनू रास आणि पैसा • भाग १ - मेष, सिंह आणि ...
    भाग 2 लिंक वृषभ कन्या मकर रास आणि पैसा
    • भाग 2 वृषभ , कन्या ,मक...
    भाग 3 लिंक मिथुन तूळ कुंभ रास आणि पैसा
    • भाग 3 मिथुन तूळ कुंभ त...
    Connect With us on
    Facebook:- / anandpimpalkarsanandiv...
    Instagram:- ...
    जीवनामध्ये धन्याला अत्यंत महत्त्व असून त्यांना शिवाय जीवनात कोणतीही गोष्ट कशी महत्त्वपूर्ण माणसाला वाटत नाही परंतु प्रत्येकाचा पैसा बाबतीतला विचार हा वेगवेगळा असू शकतो त्याच्या जीवनात आलेल्या स्थिती परिस्थितीनुसार व संस्कार अनुसार ही व्यक्तीच्या जीवनामध्ये पैशाचे महत्त्व ठरत असते भरपूर पैसा असला म्हणजे माणूस सुखी असतो अजिबात नाही आणि पैसा नाही म्हणून तो दुःखी असतो असे अजिबात नाही म्हणून प्रत्येक राशीचा पैशाकडे बघण्याचा दृष्टिकोण तसा वेगवेगळा असतो या भागाच्या निमित्ताने आपण तुमच्या राशीचा आणि पैसे मिळण्याबाबत तुमचा स्वभाव कसा असेल याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करून जे सांगतो ते शंभर टक्के बरोबर आहे असं माझं म्हणणं नाही तुम्हीच ऐका आणि ठरवा की मी जे बोलतो आहे ते योग्य आहे का नाही व अगदी स्पष्टपणे कॉमेंट करा पटलं तर हो म्हणा आणि नाही पटलं तर का नाही पलं हे जरूर कारण द्या
    #Subscribe #AnandPimpalkar

Комментарии • 282