हळद व्यवस्थापनातील महत्त्वाच्या चुका

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 ноя 2024

Комментарии • 83

  • @namodathawale2996
    @namodathawale2996 Месяц назад +1

    एक 1 माहिती देता सर माझं गाव बारड आहे मुदखेड तालुका व्हिडिओ मध्ये थोड आ आ असा आवाज करू नका बाकी मस्त आहे

    • @user-pravinpawar
      @user-pravinpawar  Месяц назад

      @@namodathawale2996 सर खरं सांगू का?
      आमच्या बुद्धीचा विकास कमी झालेला आहे.
      सर्व गोष्टी लवकर आठवत नाहीत

  • @akshaysherkar8057
    @akshaysherkar8057 2 месяца назад +2

    sir खूप छान माहिती सांगितली असच समोर पण सांगत राहा sir आणी शक्य झाल तर कोणता घटक कोणत्या आनंद्रव्या सोबत वापरू नय किंवा वापरावा यावर व्हिडिओ बनवा

  • @someshmalegave5156
    @someshmalegave5156 Месяц назад +1

    120 te 150 divsat kotne wathar sulubal konte vaprave

    • @user-pravinpawar
      @user-pravinpawar  Месяц назад

      @@someshmalegave5156 150 दिवसांनंतर चालू करा

  • @swapnilbhavar9945
    @swapnilbhavar9945 2 месяца назад +8

    सर पहिल्या डोस पासून खत व्यवस्थापन याच्यावर एक व्हिडिओ बनवा ना पहिला डोस दुसरा डोस खताचे व्यवस्थापन हळदीला कसं करायचं एक्स एक्स व्हिडीओ द्या ना म्हणून

    • @user-pravinpawar
      @user-pravinpawar  2 месяца назад +2

      सर परिस्थिती पाहून सर्व व्हिडिओ दिले आहेत

  • @Gangadharpatankar-l8o
    @Gangadharpatankar-l8o Месяц назад +1

    आमची हळद चार जूनची आहे चार सप्टेबरला खताचा डोस टाकून रोटरने भर दिलीआहे आत जवळ जवळ १२५ दिवस हळदीला झाले आहेत आत ठिबकमधून काणते डोस द्यावेत

    • @user-pravinpawar
      @user-pravinpawar  Месяц назад

      @@Gangadharpatankar-l8o सर व्हिडिओ दिला आहे

  • @rajkumarkarhale6750
    @rajkumarkarhale6750 2 месяца назад +1

    खूप चांगली माहिती🙏

  • @dattaavhad6263
    @dattaavhad6263 2 месяца назад +1

    खुप खुप धन्यवाद दादा

  • @vaibhavghote964
    @vaibhavghote964 2 месяца назад +1

    Sir drip irrigation ne khat detani paus aala

  • @mayurkukadepatil8970
    @mayurkukadepatil8970 Месяц назад +1

    भर द्यावीच लागते दादा शेंगा बाहेर निघते

  • @rahulnagare7106
    @rahulnagare7106 2 месяца назад

    Sir ata khup pavus jhala ahe haldi madhe pani sachle hote ata Halad 80 divsachi jhaleli ahe tar kahi halad leaf cha colour change jhala ahe ya var kay upay karava

  • @shardthosere3789
    @shardthosere3789 Месяц назад +1

    सर माझा शेतामध्ये चुनखडी आहे काहि उपाय सांगा

    • @user-pravinpawar
      @user-pravinpawar  Месяц назад

      @@shardthosere3789 मला फोटो टाका

  • @SheshraoWarhad
    @SheshraoWarhad 2 месяца назад +1

    हळदीची वाढ होत नाही आहे सर काय करावे उपाय

  • @akshaysherkar8057
    @akshaysherkar8057 2 месяца назад +1

    खूप पाऊस पडत ahe आत्ता हळदीला बुरशी लागण्याची शकता जास्त असते त्यामुळं कोणति दक्षता घ्यावी

    • @user-pravinpawar
      @user-pravinpawar  2 месяца назад

      @@akshaysherkar8057 ruclips.net/video/TcXztKDDMb4/видео.htmlsi=TddpLqmuhQT3SWzn

  • @PirajiMatre-s4r
    @PirajiMatre-s4r 2 месяца назад +1

    खूप छान माहीत सर

  • @shivajiingole4537
    @shivajiingole4537 2 месяца назад +1

    DAP व Mop सोबत दुय्यम अनघटक व सुक्ष्म अनघटक मिक्स करून पेरता येतील का ? जसे Arich किंवा कालाकिट
    किंवा बोरॅकॉल जिजंर
    मार्गदर्शन करा .

    • @user-pravinpawar
      @user-pravinpawar  2 месяца назад +2

      @@shivajiingole4537 DAP Sobat nahi

    • @shivajiingole4537
      @shivajiingole4537 2 месяца назад +1

      @@user-pravinpawar मग दुय्यम अन्नद्रव्य व्यवस्थापन कोणत्या खतासोबत करावे . मार्गदर्शन करावे . 🙏🏻

    • @user-pravinpawar
      @user-pravinpawar  2 месяца назад +1

      @@shivajiingole4537 फाॅस्फरस सोडून ईतर खतासोबत देता येते

  • @dnyaneshwarpawar7328
    @dnyaneshwarpawar7328 2 месяца назад +1

    माझी हळद 90 दिवसाची आहे कंदमाशी साठी कोणते औषध फवारे

    • @user-pravinpawar
      @user-pravinpawar  2 месяца назад

      @@dnyaneshwarpawar7328 सर चॅनल वर व्हिडिओ दिला आहे

  • @nitinkalyankar2505
    @nitinkalyankar2505 2 месяца назад

    👌👌

  • @shankargade8658
    @shankargade8658 Месяц назад +1

    तुमच्या व्यवस्थापनाद्वारे तुम्हाला एकरी हळद किती होते

    • @user-pravinpawar
      @user-pravinpawar  Месяц назад

      @@shankargade8658 सर शेवटच्या वर्षाला 46 क्विंटल प्रति एकर मिळाले आहे

  • @jaganshinde8772
    @jaganshinde8772 2 месяца назад +2

    meenora कोणत्या कंपनीचे आहे

    • @user-pravinpawar
      @user-pravinpawar  2 месяца назад

      @@jaganshinde8772 अँग्री सर्च

  • @mauligerkar6902
    @mauligerkar6902 2 месяца назад +1

    नंबर एक☝☝

  • @shubhamgovande350
    @shubhamgovande350 2 месяца назад

    Sir ec kitnashk aani wp burshinashk he sobt gheu naye as kahi aahe ka yacha ek video bnva nahi te ya comment cha reply dya sir

  • @rammusale3982
    @rammusale3982 2 месяца назад +1

    हळदी मध्ये खत मग दोन्ही बेड चे मध्ये टाकून त्यावर किती दिवसांनी हलादितील रोटर ने रोटर करावे आमची हळद 85दिवसाची आहे प्रथम खत dose 60दिवसाला दिला होता आता दांड मध्ये कधी खत द्यावे वरोटर द्यावे

  • @shivajikale3514
    @shivajikale3514 2 месяца назад +1

    🙏 संपुर्ण माही देता पाणि व्यवस्थापन सांगा

  • @vaijenathgade4427
    @vaijenathgade4427 2 месяца назад +1

    कोणते खत कधी देणयाचे तो विडीवो बनवा पुण माहीती दयया पवार भाऊ

    • @user-pravinpawar
      @user-pravinpawar  2 месяца назад

      @@vaijenathgade4427 सर दर दहा दिवसांनी व्हिडिओ दिला जातो
      संपूर्ण माहिती दिली आहे
      चॅनेल वर फक्त पहा

  • @bhagwanrokade2582
    @bhagwanrokade2582 2 месяца назад +2

    माती कधी लावावी सर

    • @user-pravinpawar
      @user-pravinpawar  2 месяца назад

      @@bhagwanrokade2582 फुटवे पुर्ण वाढ झाल्यावरच म्हणजे 100ते120 दिवसात

  • @satishchandrashekhar2150
    @satishchandrashekhar2150 2 месяца назад +1

    Good

  • @madan0484
    @madan0484 2 месяца назад +1

    दादा Think

  • @ravijadhav8555
    @ravijadhav8555 2 месяца назад +1

    💯

  • @pratikchougule4780
    @pratikchougule4780 2 месяца назад +1

    तुमचा हल्दी ला फुटवे कमी आहेत ४ ते ५ फ़ुटवे दिसत आहेत, कमित कमी ७ ते १० फ़ुटवे म्हणजे आदर्श पीक मानले जाते.

  • @KailasPawar-e7r
    @KailasPawar-e7r 2 месяца назад +1

    करपासारक दिखते उपाय सागा

  • @am7208
    @am7208 2 месяца назад +1

    नमस्कार सर 🙏
    हळद एक नंबर
    अप्रतिम मार्गदर्शन 🌱🌱🌱

  • @pratikchougule4780
    @pratikchougule4780 2 месяца назад +1

    मराठवाड़ा मूसळधार पाऊस झाल्यावर तुमचा प्लॉट चा वीडियो बनवुन दाखवा ,९०% प्लॉट पाउस पड़ल्यावर ख़राब झाले आहेत.

  • @YuvrajWagh-c3y
    @YuvrajWagh-c3y Месяц назад +1

    Pan phone uchlat nahi tumhi😮

    • @user-pravinpawar
      @user-pravinpawar  Месяц назад

      @@YuvrajWagh-c3y सर दिवसभर दोनशे फोन येतात

  • @PavanPatil-r8v
    @PavanPatil-r8v Месяц назад +1

    सर तुमच्या नंबर द्या

  • @nileshadhe1995
    @nileshadhe1995 2 месяца назад +1

    No ek sir kup chan mahiti dilit dhanyvat ... Haldit kiti divasa natar bhar deu nye te pn next video made sanga...

  • @dnyaneshwarpawale7274
    @dnyaneshwarpawale7274 2 месяца назад +1

    सडी साठी video बनवा

    • @user-pravinpawar
      @user-pravinpawar  2 месяца назад

      @@dnyaneshwarpawale7274 सर व्हिडिओ दिला आहे

  • @AkashPayghan-cl9qw
    @AkashPayghan-cl9qw 2 месяца назад +2

    अर्ध वट माहिती देऊ नका पुर्ण खत व्यवस्थापन सांगा व फुटवे व्यवस्थापन

    • @user-pravinpawar
      @user-pravinpawar  2 месяца назад

      @@AkashPayghan-cl9qw सर दर दहा दिवसांनी व्हिडिओ दिले आहेत
      प्रत्येक व्हिडिओ मध्ये परिपूर्ण दिली आहे

  • @gopalmyakalwad5566
    @gopalmyakalwad5566 2 месяца назад +2

    🙏🙏🙏

  • @ashoktakle2612
    @ashoktakle2612 2 месяца назад +2

    मात्र कंद नाही हो मातृ कंद म्हणा

    • @user-pravinpawar
      @user-pravinpawar  2 месяца назад

      @@ashoktakle2612 माफी असावी सर
      होतं एखाद्या वेळी चुकुन

  • @bhaskarshinde1626
    @bhaskarshinde1626 2 месяца назад +1

    वेळ भेटला तर कमेंटला उत्तर देत जा

  • @ganeshrautpatil1892
    @ganeshrautpatil1892 2 месяца назад +3

    करपा आलाय उपाय सांगा

    • @user-pravinpawar
      @user-pravinpawar  2 месяца назад

      व्हिडिओ दिला आहे

  • @shivajikale3514
    @shivajikale3514 2 месяца назад +1

    साहेब 2023 एकरी हाळदी चे आवरेज

    • @user-pravinpawar
      @user-pravinpawar  2 месяца назад

      @@shivajikale3514 तुमच्या नियोजनाप्रमाणे

    • @dnyaneshwarbhosle8560
      @dnyaneshwarbhosle8560 2 месяца назад +1

      Nutricharger kuthe milel

    • @user-pravinpawar
      @user-pravinpawar  2 месяца назад

      @@dnyaneshwarbhosle8560 8600606355 फोन करून विचारा

  • @YashwantBandale
    @YashwantBandale 2 месяца назад

    Thanks sir

  • @patilpatil1962
    @patilpatil1962 2 месяца назад +1

    महत्त्वाच्या चुका😂

  • @ज्ञानेशवरईसाये-ह4ब

    हळदीला सड आहे औषध सांगा