बन डोसा भारी मी सुद्धा केरळ ला खाल्ला होता परंतु कृती ठाऊक नव्हती आज समजली आता नक्कीच करणार वैशालीताई आप्पम आणि इडिअप्पम ची पण कृती प्लिज दाखवा .यु ट्युब वर आहेत पण मल्याळम मध्ये आहेत आणि तुम्ही इतके व्यवस्थित छान समजावता तुमच्या जितक्या पाककृती मी केल्या त्या कधीच बिघडल्या नाहीत .
खरं सांगायचं तर मी शक्यतो पदार्थ लगेच संपवते. पण पीठ उरले असेल तर फ्रिझर मध्ये ठेवा. कारण खोबरं वापरलं आहे त्यामुळे ते लवकर खराब होते. गरज पडेल तेव्हा काढून वापरा. चटणी मध्ये कैरी आणि साखर मिसळा चव चांगली लागेल.
या व्हिडिओच्या Description मध्ये मी सांगितलं आहे की आपण जे साहित्य घेतले आहे त्यातून छोट्या आकाराचे ८ डोसे होतात. तुम्हाला १६ डोसे करायचे असतील तर साहित्य दुप्पट घ्या. या प्रमाणे तुम्ही हवे त्या प्रमाणात साहित्य घ्या.
हाय ताई खूप छान रेसिपी झाली आहे. मला याच रेसिपीला थोडा पीझाचे फील द्यायचे असेल तर तुम्ही जेव्हां मोहरिची फोडणी दिलीत तेव्हाच त्यामध्ये सीमला मीरचीचे आणि लाल मीरचीचे बारिक काप घातले तर चालतील का..मला तुमचे मत घ्यायला आवडेल..🌹☺️
मनिषा ताई, तुम्ही हे पीठ पिझ्झा बेस म्हणून वापरणार असाल तर पिठात आधी भाज्या घालू नका. व्हिडिओ मध्ये सांगितलं आहे त्याप्रमाणे डोसा घाला. एक बाजू नीट भाजली गेली की दुसरी बाजू तव्यावर घ्या. नंतर भाजलेली बाजू वर आली असेल तिथे सॉस लावून आवडतील त्या भाज्या वापरा. वर चिझ घाला. बाजूने बटर सोडून घ्या. मग झाकण ठेवा. गॅसचा बर्नर छोटा आणि गॅस एकदम मंद आचेवर ठेवा.
मस्त खूप छान आहे रेसिपी बन डोशाची
बन डोसा रेसिपी आवडली. मी कधी करून बघते असे झाले. आगळावेगळा बन डोसा मस्तच!
बनडोसा छान गुबगुबीत झाला मी पण नक्की करुन बघते .
Mastt chhan mahiti milali
Nice receipe nakki karun baghen
बनडोसा रेसिपी छान
तुमचा पँन खूपच छान आहे.
कुठे मिळाला
भांड्यांच्या दुकानात. निर्लेप कंपनीचा आहे.
आजच केला!!!छान झाला,सर्वाना आवडला!!धन्यवाद!
अरे व्वा ! धन्यवाद
खुप सुंदर रेसिपी, टेस्टी सुध्दा, मी आज बनवली. सोपी देखील आहे
अरे व्वा ! खूप छान ! धन्यवाद.
Chan vatle baghun..Mast
🙏🙏 खूप छान आणि मस्त रेसिपीज 👍👍
Mastch thank you tai
सुंदर
डोसा म्हटल कि कसाही प्रकार असेल आवडतो आणि हा तर खुपच छान नावच खुप सुंदर आहे बनडोसा
नेहमी तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो तेव्हा हा थोडा वेगळा प्रकार सगळ्यांना आवडतो.
नेहमी प्रमाणे सुंदर रेसिपी.माझी मुलगी दावणगीरी दोसा करते तोपण असाच मस्त फुगतो.
अरे व्वा ! मस्तच.
Khupch chan recipe
Khup Chan. Mla jast awadli ti chatani 👌
खूपच छान पद्धतीने सांगितला करायला सोपा वाटतोय
👌🏻👌🏻खूप छान बनडोसा!!मऊ आणि लुसलुशीत, चटणीही एकदम टेस्टी 😋!!
खुप छान!👌👌👌👌
Khup chan.👌👌👌❤
खूपच मस्त. 👌👌👍🙏🙏
Me pn zarya cha upyog karte dose kartana
chan ...looks so yummy..chatni recipe mast
व्हेरी नाईस बन डोसा रेसिपी 👌👌🌷🌷
खूपच छान!
👌👌
नमस्कार🙏 खूप छान झाला आहे बनडोसा 👌👍
Surekh khup chan
बन डोसा भारी मी सुद्धा केरळ ला खाल्ला होता परंतु कृती ठाऊक नव्हती आज समजली आता नक्कीच करणार वैशालीताई आप्पम आणि इडिअप्पम ची पण कृती प्लिज दाखवा .यु ट्युब वर आहेत पण मल्याळम मध्ये आहेत आणि तुम्ही इतके व्यवस्थित छान समजावता तुमच्या जितक्या पाककृती मी केल्या त्या कधीच बिघडल्या नाहीत .
धन्यवाद. मी नक्की प्रयत्न करते.
नमस्कार वैशाली 🙏🏼
Recipe mastch 👌👌👌👌
नमस्कार आणि धन्यवाद
Mstttt
खुपछान
Wegla prakar👌🏼
Lovely 👌🏻 very soft and delicious. Greetings from Scotland 😊 Have a wonderful day everyone 😍
Sundar!!! Sundar!!!👌👌👌👌👌 God Bless You!!! T.c.!!!🙏💫
धन्यवाद
Yammi,😋
Very nice
तुमच्या पाककृती आवडतात आणि बोलणंही.
Very Nice Recipe Vaishali, Soft, Healthy Aani Suekh.👌👌👌👍
Vaishali, Tu Sarvana Swayampak Che Tips, Method Aani Vidhi Farach Chhaan Shikavate, Tu Maajhya Muli Saarakhich Watate, Dev Tula Khoop Yash, Saukhhy, Aani Aayushhy De.🤚🤚🤚👍
Very tasty and easy to make also thank you 😊
Urlele bun dosa che pith kiti divas thevta yeiil.maz shillak rahile aah.
खरं सांगायचं तर मी शक्यतो पदार्थ लगेच संपवते. पण पीठ उरले असेल तर फ्रिझर मध्ये ठेवा. कारण खोबरं वापरलं आहे त्यामुळे ते लवकर खराब होते. गरज पडेल तेव्हा काढून वापरा. चटणी मध्ये कैरी आणि साखर मिसळा चव चांगली लागेल.
Me he recipe banavli Chan Zali
अरे व्वा ! धन्यवाद !
Hi vaishali Tai recipe as usual superb
But one suggestion if u don't mind
Use pure ghee or butter instead of oil it will make dosa more tasty
धन्यवाद. मी साजूक तूप वापरून बघते.
Nice recipe
वैशाली ताई रेसीपी खूप छान आहे 👌👍 मला तुझी रेसिपी आवडते छान आहे मी लता
धन्यवाद लता ताई
Nice
तुमच्या घरची चैत्रगौर देखील दाखवा सर्वांना
Mast 👌
Ola coconut nsel trr chalel ka Tai
चालेल. पण ओल्या नारळाची चव या पदार्थाचा स्वाद वाढवते.
Hallo tai .
Aaj me bnvle .chan zale pn chatani jra bighdli.jast pramana mde bnvaychi hoti mla .so taste nh changli zali .pn bun dosa matra chan zale.
He tumchi dusri recepy me try keli ah .pahile matar potato patis try kele hote. Chan zale hote.
Tumi hya recepy mde jast pramamde krayche asel tr kiti map ghayche he nh sangitale.
या व्हिडिओच्या Description मध्ये मी सांगितलं आहे की आपण जे साहित्य घेतले आहे त्यातून छोट्या आकाराचे ८ डोसे होतात. तुम्हाला १६ डोसे करायचे असतील तर साहित्य दुप्पट घ्या. या प्रमाणे तुम्ही हवे त्या प्रमाणात साहित्य घ्या.
हाय ताई खूप छान रेसिपी झाली आहे. मला याच रेसिपीला थोडा पीझाचे फील द्यायचे असेल तर तुम्ही जेव्हां मोहरिची फोडणी दिलीत तेव्हाच त्यामध्ये सीमला मीरचीचे आणि लाल मीरचीचे बारिक काप घातले तर चालतील का..मला तुमचे मत घ्यायला आवडेल..🌹☺️
मनिषा ताई,
तुम्ही हे पीठ पिझ्झा बेस म्हणून वापरणार असाल तर पिठात आधी भाज्या घालू नका. व्हिडिओ मध्ये सांगितलं आहे त्याप्रमाणे डोसा घाला. एक बाजू नीट भाजली गेली की दुसरी बाजू तव्यावर घ्या. नंतर भाजलेली बाजू वर आली असेल तिथे सॉस लावून आवडतील त्या भाज्या वापरा. वर चिझ घाला. बाजूने बटर सोडून घ्या. मग झाकण ठेवा. गॅसचा बर्नर छोटा आणि गॅस एकदम मंद आचेवर ठेवा.
@@VaishaliDeshpande Thanx tai. Will follow ur suggestions & let u know @ its test. 🌹😊
Nkki karun bagty
Mast
Lal mirchi nasyl tr tikhat ghalu ka
अगदी चालेल.
सुकं खोबरं चालेल का ताई
ओल्या नारळाने चवीमध्ये नक्कीच खूप फरक पडतो.
Mam tume khup chan boltat mahnjy samjun sangat sarv recipe
धन्यवाद
Mixermadhun vatun ghyayche ase mhanave. Mixerla phiravun ghyayche? 🤦♀️
धन्यवाद. आता नक्की लक्षात ठेवते.
Chatni thodi chinch ghaltat.
आता करेन तेव्हा नक्की वापरते. धन्यवाद.
Palti karayla pan zara vapru naka
तुम चे साउथ वीडीयो कुठयत
vlog प्लेलिस्ट मध्ये आहेत.
डोसाच पीठ चिकट झालं आहे. कारण काय असेल?
3 वाटी तांदूळ व 1 वाटी उडदाची डाळ घेतली
पीठ फुगून जास्त वेळ ठेवलं तर कधी कधी पीठ चिकट होते. पण जाणकार जास्त नीट सांगू शकतील.