ताई ! तुम्ही दाखविलेल्या रेसिपी खरंच खूप छान असतात ; मी तुमच्या बऱ्याच रेसिपी करून बघितलेल्या आहेत .मला एकच गोष्ट सुचावाविशी वाटते ; तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही घेतलेल्या प्रमाणात तयार होणारा पदार्थ साधारण किती होईल म्हणजे समजा आताच्या व्हिडिओ मधील प्रमाणात किती डोसे तयार होतील किंवा तयार होणारा पदार्थ अंदाजे किती व्यक्तींना पुरेल हे जर समजले तर ते खूप महत्त्वाचे ठरेल असे मला वाटते.धन्यवाद .
दोसे बघून एवढं टेम्पटिंग झालं की लगेच भिजत घातलं सारं 😀पण दोन चुका झाल्या तांदूळ पीठ नव्हतं तर तांदूळ चं भिजवले आणि जाड पोह्या ऐवजी पातळ पोहे घेतले 😀त्यामुळे पीठ पाणी जास्त न घालता सरसरल म मी एक चमचा रवा घालून परत फिरवलं 🤭पण दोसे एक नंबर झालेत मऊ मऊ 🙏🏼धन्यवाद आई 😍😘
मिश्रण चांगले फेटून घ्या निदान ७/८ मिनिटं तरी .नंतर झाकून ठेवा रात्रभर उबदार जागी . सकाळी फक्त मीठ घालून हलक्या हाताने ढवळा . आता थंडीच्या दिवसात जरा जास्त वेळ पीठ फुगायला.
Loni kadvayala mand gas theva. Loni vitalun tyacha godtela sarakha rang hoiparyant mand gas var kadhava. Mag tyat mithavhya panyat budvaleli tulshichi kinvha vidyachi pane takun tyavar plate the UN lagech gas band kara.
लोणी चांगलं धुऊन घ्या ,ताकाचा अंश कमीतकमी रहायला हवा . लोणी वितळल की त्यात किंचित मीठ घालून ढवळा . मधून मधून ढवळत रहा. खाली लागू देऊ नका . तुपामध्ये थोडे षटकोनी आकार तयार होईपर्यंत चांगले कढू द्या.मग लगेच गॅस बंद करा . दोन मिनटं तसच पातेल गॅसवर राहू द्या ,तळाच्या बेरीचा रंग बिस्कीट कलर झाला की लगेच पातेल गॅसवरून उतरवून ठेवा .सगळ्यात महत्वाच म्हणजे तूप कढवायला ठेवल्यावर त्यावर सतत लक्ष राहू द्या . 😊
ताई ! तुम्ही दाखविलेल्या रेसिपी खरंच खूप छान असतात ; मी तुमच्या बऱ्याच रेसिपी करून बघितलेल्या आहेत .मला एकच गोष्ट सुचावाविशी वाटते ; तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही घेतलेल्या प्रमाणात तयार होणारा पदार्थ साधारण किती होईल म्हणजे समजा आताच्या व्हिडिओ मधील प्रमाणात किती डोसे तयार होतील किंवा तयार होणारा पदार्थ अंदाजे किती व्यक्तींना पुरेल हे जर समजले तर ते खूप महत्त्वाचे ठरेल असे मला वाटते.धन्यवाद .
तुम्ही दाखवलेल्या पद्धतीने केला आज. नारळाचा चव पण घातला. छानच झाला. धन्यवाद
Uttappa recipee 😛😛😛pahije
धन्यवाद, काकू खुप छान रेसिपी।
Khup chaan recepe Anuradhatai thank you.chaan samjaun sangta
दोसे बघून एवढं टेम्पटिंग झालं की लगेच भिजत घातलं सारं 😀पण दोन चुका झाल्या तांदूळ पीठ नव्हतं तर तांदूळ चं भिजवले आणि जाड पोह्या ऐवजी पातळ पोहे घेतले 😀त्यामुळे पीठ पाणी जास्त न घालता सरसरल म मी एक चमचा रवा घालून परत फिरवलं 🤭पण दोसे एक नंबर झालेत मऊ मऊ 🙏🏼धन्यवाद आई 😍😘
किती छान खरच तुम्ही सुगरण आहात
तिकडे गेल्यावर नेहमी खाते, पण मला रेसिपी माहीत नव्हती, खूप धन्यवाद काकु आता घरी करुन बघिन
Mast Ahe kaku..🙏
नमस्कार काकु तुम्ही खुप छान रेसिपी करून समजून देतात .👌👌🙏🙏
Kaku khup ch Chan pdth ahya
🙏🙏 काकू खूप छान सांगता आणि मस्त सुरेख रेसिपी
Aaji aamhala gud papadi chi vadi dakhval na... Amchi aaji karaychi
Khawa aani gul poli recipee dakhwa ekda
कोल्हापूर का सगळी कडे मिळतो हा डोसा, खूपच छान असतो चवीला
मस्तच आहे रेसिपी
🙏🙏
हिवाळ्यातील पदार्थ दाखवा. डोसा खूप भारी 😋
Kupach must😋😋
खूपच छान
मला आवडतो. करून पहाते आणि कळवेन
खूपच मस्त. किती छान समजावून सांगता😊
Very nice and easy recipe. You explain the process so well. Love your recipes. 😋
Are Navi padhat chan ahe 👌
Khup chhan
Very nice
Hello Kaku
Chaan Vlog chi vaat pahate Ani navin vlog hajar👌💯👍👍🥰😍
Toop ola naral asha goshtine jibhela olava v thandi chya diwsat sharirat vadhleli ushnta kami honyas Snigadh padarth aslech pahijey asha ch recipe chi Pratiksha🙏🙏🙏
खूप छान आहे
👌👌👍❤
Dear Anuradha Tai please tell me which oil do you use for cooking your dishes
Kuthale Pohe ghyayache patala ka jad ?
कुठलेही चालेल
धन्यवाद,,🙏
ताई कोथिंबीर जास्त दिवस टिकावी म्हणुन काय करावे?
सोडा न घालता. सांगा
Khup chhan dosa
Udid Dal v pohe ratri vatun thevayche na please reply
हो
Very nice👌
Please share recipe for Tomato omlete ( veg recipe ,kind of dosa )
In Belgaum New Grand hotel it is famous.
Kaku tumche video पाहताना मला नेहमी माझ्या आईची आठवण येते
Maaze pit changle yet nahi kai karyache jar sanga mhanje ratri thavlele pit
मिश्रण चांगले फेटून घ्या निदान ७/८ मिनिटं तरी .नंतर झाकून ठेवा रात्रभर उबदार जागी . सकाळी फक्त मीठ घालून हलक्या हाताने ढवळा . आता थंडीच्या दिवसात जरा जास्त वेळ पीठ फुगायला.
सकाळी दावणगिरी डोसा करायचा असेल तर उडीदडाळ कधी भिजवायची?
साधरण आदल्या दिवशी चार वाजता, v रात्री वाटून घ्यावी
अनुराधाताई धन्यवाद. तुमच्या रेसिपी व सांगण्याची पध्दत खुप छान आहे 🙏🙏
Kaku mala toop sadya jamat nahi
Karan kay?
5 veda mala toop banavata aale nahi
Loni kadvayala mand gas theva. Loni vitalun tyacha godtela sarakha rang hoiparyant mand gas var kadhava. Mag tyat mithavhya panyat budvaleli tulshichi kinvha vidyachi pane takun tyavar plate the UN lagech gas band kara.
लोणी चांगलं धुऊन घ्या ,ताकाचा अंश कमीतकमी रहायला हवा . लोणी वितळल की त्यात किंचित मीठ घालून ढवळा . मधून मधून ढवळत रहा. खाली लागू
देऊ नका .
तुपामध्ये थोडे षटकोनी आकार तयार होईपर्यंत चांगले कढू द्या.मग लगेच गॅस बंद करा . दोन मिनटं तसच पातेल गॅसवर राहू द्या ,तळाच्या बेरीचा रंग बिस्कीट कलर झाला की लगेच पातेल गॅसवरून उतरवून ठेवा .सगळ्यात महत्वाच म्हणजे तूप कढवायला ठेवल्यावर त्यावर सतत लक्ष राहू द्या . 😊
अनुराधाताई नमस्कार तुम्ही गृहीणी अहात की जाॅब किंवा बिझनेस वगैरे काही करता का? 🙏
गृहिणी आहे पूर्वी बिझनेस करत होते
😊🙏🙏👏👏👏😋😋😋💐💐
काकू केक कसा करायचा ते दाखवा
Goda madala
Khupch chan
Very nice