माथेरान ते प्रबळगड आणि प्रबळगड ते इर्शाळगड आडवाटेने केलेला थरारक प्रवास - भाग १ | VinayakParabvlogs

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 окт 2024
  • Matheran, Prabalgad, Irhshalgad, Trek, Range Trek, Matheran Trek, Prabalgad Trek, Irshal Gad Trek, VinayakParabvlogs, Vinayak Parab, Fort.

Комментарии • 171

  • @Abhsjdj
    @Abhsjdj 2 года назад +1

    मस्तच.

  • @raviwaghmare.official952
    @raviwaghmare.official952 2 года назад +1

    Khup.mast.videos..all...the.best.

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад

      खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼

  • @shyamsvideo
    @shyamsvideo 2 года назад +1

    सुंदर

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад

      खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼

  • @LifeIsGreatGirishArunDikshit
    @LifeIsGreatGirishArunDikshit 2 года назад

    वा, वा.... अप्रतिम चित्रीकरण आणि सुरेख सादरीकरण... धन्यवाद 👍👍👍

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад

      खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼

  • @vinodbelavalkar3023
    @vinodbelavalkar3023 2 года назад +1

    सुंदर पुढच्या भागाची वाट पाहतोय

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад +1

      खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼

  • @sagargole4255
    @sagargole4255 2 года назад +1

    थरारक पन मस्तच

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад +1

      खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼

    • @sagargole4255
      @sagargole4255 2 года назад

      @@VinayakParabvlogs nakkich dada.. marathi trekking related youtuber bhawanna nehmi sath asnr... ❤️

  • @anilchavan7372
    @anilchavan7372 2 года назад +2

    नमस्कार भाऊ तुमच्यामुळे आम्हाला गडकिल्ले , घाटवाटा
    पर्यटन स्थळे, लेण्यांची माहीती मिळते तसेच आम्हाला भटकंती करण्याची आवड निर्माण झाली आहे आणि इतिहासाचे , गडकिल्ल्यांचे महत्व कळले तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🙏🙏👍 आमची साथ तुमच्या सोबत होती आहे आणि कायम राहणार मला खात्री आहे की तुम्ही best trekker in the world होणार आणि तुमचे नाव एक दिवशी Guinness book मध्ये यायला पाहिजे आणि येणारच 👍👍

    • @anilchavan5208
      @anilchavan5208 2 года назад +1

      🙏🙏👍👍

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад +1

      तुमच्या ह्याच कमेंट मुले अजून चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणाच मिळते ,
      अशीच साथ असू द्या 😊🙏

  • @rekhapatil9742
    @rekhapatil9742 2 года назад

    भन्नाट , आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर खुप छान आहे.मन प्रसन्न झाले.👌👌🙏

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад

      धन्यवाद ताईसाहेब तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼

  • @chandrakantnikamvideos
    @chandrakantnikamvideos 2 года назад

    Kharach majja yete video baghayla. Informative video

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे आणि अशीच साथ पुढेही असू द्या 😊🙏

  • @sarikagawand5892
    @sarikagawand5892 2 года назад +1

    पुढच्या भागाची आतुरतेने वाट बघतोय. All d best, God blessed u

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад

      धन्यवाद तुमच्या प्रतिक्रिया साठी अशीच साथ असू द्या 😊🙏🏼

  • @makarandcreation4728
    @makarandcreation4728 2 года назад +1

    थरारक 🔥😍💯❤️

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад

      धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी अशीच तुमची साथ पुढेही असू द्या 😊🙏🏼

  • @amollokhande7224
    @amollokhande7224 2 года назад

    जय शिवराय दादा भन्नाट ट्रेक खूप छान माहिती आणि प्रवास वर्णन 👌👌👌

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад

      खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼

  • @makarandsadavarte9523
    @makarandsadavarte9523 2 года назад

    नेहमी प्रमाणे खुप सुंदर विनायक

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад

      मकरंद भाऊ खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼

  • @santoshdeshmukh4904
    @santoshdeshmukh4904 Год назад

    खुप छान माहिती मिळाली

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Год назад

      धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी , शक्य असल्यास हा व्हिडियो तुमच्या मित्र मंडळीना शेअर करा .🙏

  • @mayawaghmare5715
    @mayawaghmare5715 2 года назад +1

    Khup avaghad ahey baba ha Pravas, kalji ghya

  • @milind1581975
    @milind1581975 2 года назад

    क्या बात है यार... ग्रेट...

  • @devsingh3335
    @devsingh3335 2 года назад

    Awesome video ....just try to be safe ..u and ur team...god bless to the villagers...jai hind jai maharashtra

  • @maheshpatil4356
    @maheshpatil4356 2 года назад

    Awesome

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे आणि अशीच साथ पुढेही असू द्या 😊🙏

  • @livehappy3415
    @livehappy3415 2 года назад +3

    नवीन वाटा शोधण्याचा स्तुत्य प्रयत्न. पुढच्या भागाची आतुरतेने वाट बघतो आहे. 👍जय शिवराय.🙏

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад

      धन्यवाद सर तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼

  • @yuvraj-tupe
    @yuvraj-tupe 2 года назад

    Ek no 👍💯

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад +1

      धन्यवाद सर तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼

    • @yuvraj-tupe
      @yuvraj-tupe 2 года назад

      @@VinayakParabvlogs खुप छान

  • @vaibhavbendrevlogs
    @vaibhavbendrevlogs 2 года назад

    अप्रतिम भटकंती दादा😍😍😍

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад +1

      खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼

  • @niteshsawant3399
    @niteshsawant3399 2 года назад

    थरारक 🔥🔥🔥🙌🚩🙏

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад +1

      खुप खुप आभारी आहे आणि अशीच साथ पुढेही असू द्या 😊🙏

  • @sanketgawde7990
    @sanketgawde7990 2 года назад

    Mastch Dada🔥🔥🔥

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад

      खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼

  • @Krishnaharishchandre
    @Krishnaharishchandre 2 года назад +1

    जबरदस्त भावा

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад

      खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼

  • @ajay9922484224
    @ajay9922484224 2 года назад

    Great

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे आणि अशीच साथ पुढेही असू द्या 😊🙏

  • @sudampatil3068
    @sudampatil3068 2 года назад

    सुरेख

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад

      सुदाम पाटील साहेब खुप खुप आभार 😊🙏

  • @ganeshgawari2921
    @ganeshgawari2921 2 года назад

    Khup chan vdo दादा

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад

      खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼

  • @samarthkadam9806
    @samarthkadam9806 2 года назад

    👌👌भन्नाट ट्रेक भावा

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад

      खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼

  • @ravindramahanta8798
    @ravindramahanta8798 2 года назад +1

    So far this one is best after Hadsar.

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад

      रवींद्र सर खुप खुप आभारी आहे आणि अशीच साथ पुढेही असू द्या 😊🙏

  • @shreeraj1354
    @shreeraj1354 2 года назад

    kadak...........
    kahitari vegla trek ani vegli vat...
    khup mast dada .. Me nakki ya route ne trek karnyacha paryatn karel...

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад

      खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼

  • @Aidjl12
    @Aidjl12 2 года назад

    Dada mast Ani thararak trekk👌 👍🏻

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад +1

      अभिषेक भावा खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼

    • @Aidjl12
      @Aidjl12 2 года назад

      @@VinayakParabvlogs nakkich dada kayam sobat rahu.

  • @Lalit_Chavan
    @Lalit_Chavan 2 года назад

    खूप छान व्हीडिओ दादा आणि माहिती🙌🙌😍😍🚩

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे आणि अशीच साथ पुढेही असू द्या 😊🙏

  • @dipakpatel5524
    @dipakpatel5524 2 года назад

    Very nice video

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад

      खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼

  • @sudeshsjvlog540
    @sudeshsjvlog540 2 года назад

    खुप छान व्हिडीओ दादा,🥰

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад

      खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼

  • @offbeattrekkers6517
    @offbeattrekkers6517 2 года назад

    मस्तच ....

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад

      खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼

  • @Trekker_KD
    @Trekker_KD 2 года назад +3

    Raanvata and vinayakparab two gems of Marathi youtube community......

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад +1

      केदार भाऊ खूप खूप आभारी आहे अश्या प्रोत्साहन देणाऱ्या प्रतिक्रिया साठी 😊😊🙏

  • @ramchandrarode1869
    @ramchandrarode1869 2 года назад

    अद्वितीय 😀

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад

      खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼

  • @uttrapatil624
    @uttrapatil624 2 года назад

    Khupch dhadshi mohim ahe khup bhiti vatat hoti khupch bhari 👌👌👌👌

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад

      खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼

  • @kulkarnihimanshu11
    @kulkarnihimanshu11 2 года назад +1

    एकदम भारी...हा जंगल मधला ट्रेक चुकायची शक्यता नवीन लोकांना जास्त आहे..पण उंबरवाडी मधील नंबर दिल्याबद्दल धन्यवाद !!!

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад

      धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी अशीच तुमची साथ पुढेही असू द्या 😊🙏🏼

  • @manishhande892
    @manishhande892 2 года назад

    विनायक तुझा हा वीडियो खुप आवडला, दूसरा पार्ट ची वाट बघातोय

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад

      सर दुसरा भाग उद्या शुक्रवारी संध्याकाळी येईल ,
      हा भाग थरारक दाखवण्याचा प्रयत्न केला नसून गाव आणि सिनेमॅटिक वर भर दिलाय ।
      आशा करतो हा सुद्दा व्हिडीओ आवडेल 😊🙏

  • @AryanGawde07_10
    @AryanGawde07_10 2 года назад

    Jai shivrai

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад +1

      खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼

    • @AryanGawde07_10
      @AryanGawde07_10 2 года назад

      Dada asech trek karat ra ha
      Maharaja tuzya pathishi ahet dada
      Tula baghun mala pan treking karavash vat te

  • @Gadsafar
    @Gadsafar 2 года назад

    Something new Dada. 🤟😍

  • @Shailesh_Rewale
    @Shailesh_Rewale 2 года назад

    Khup chan

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад

      खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼

  • @vinayakgurav2708
    @vinayakgurav2708 2 года назад

    प्रथम भावा तुला hats of you। काय बोलू दरवेळेस शब्द कमी पडतात।।...किती बोलावं तेवढं कमीच। आणि खरच गावाची माणसे म्हणजे वाटाड्या साठी जणू देवासमान। शहरातील माणसाना त्यांची सर सुध्दा येणार नाही दादा पुढील vlog ची आतुरतेने वाट बघतो दादा तुझा no देशील का

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад

      विनायक भाऊ नेहमीसारखा मी तुमचा आभारी आहे , अश्या पोसिटिव्ह प्रतिक्रिया मुले आत्मविश्वास खूप वाढतो ।
      तुमचा नंबर द्या किंवा मला इमेल करा vinayakparabvlogs@gmail.com वर , मी नक्कीच फ़ोन करेन ।
      आज पर्यंत जशी साथ दिलीत तशीच पुढेही असू द्या 😊🙏

  • @aniketpatilvlogs9787
    @aniketpatilvlogs9787 2 года назад +2

    1 नंबर भावा पुढच्या भागाची आतुरतेने वाट बघतो आहे सर्व व्याधीं वर चे ओषध भटकंतीच आहे

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад +1

      खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼

  • @Sanjaypatil-so5qv
    @Sanjaypatil-so5qv 2 года назад

    खूप छान ❤️

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад

      खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼

  • @dadartrekkers
    @dadartrekkers 2 года назад

    जय शिवराय 🚩❤️
    जबरदस्त पुरेपूर information आणि दुसरा भाग बघण्याची आतुरता. ❤️🚩

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад +1

      खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼

  • @vishwajitpatil9004
    @vishwajitpatil9004 2 года назад +2

    Nice भावा

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад +1

      खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼

  • @MrSarthak936
    @MrSarthak936 2 года назад

    Kharac ahe amey dada ani ghorakgad Chi video kaadak

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад

      खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼

    • @MrSarthak936
      @MrSarthak936 2 года назад

      @@VinayakParabvlogs are dada nakic

  • @jitendrabomble2218
    @jitendrabomble2218 2 года назад +1

    Great !!!
    👌👌👍👍💐💐

  • @roshantribhuvan2873
    @roshantribhuvan2873 2 года назад

    Nice video bhavno ❤️🙌

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад

      खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼

  • @shubhalaxmisalunke385
    @shubhalaxmisalunke385 2 года назад

    kup Chan dada 🤟& take care 🤗

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад

      तुमच्या ह्याच कमेंट मुले अजून चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणाच मिळते ,
      अशीच साथ असू द्या 😊🙏

  • @arjun007in
    @arjun007in 2 года назад

    वाह ,भाई आज तो आप ने क्या साहस दिखाया,,एक एडवेंचर रुट, पे आप ने सफर किया ,ओर साथ मे आप के ग्रुप की हिम्मत भी देखी,ग्रेट,सलाम हैं आप को

  • @amrutag.9232
    @amrutag.9232 2 года назад

    Nehmi pramane ha video dekhil khup chan ahe.ratri gad kille war rahne ha anubhaw kasa ahe.

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад +1

      अमु नेहमीसारखा मी तुमचा आभारी आहे , अश्या पोसिटिव्ह प्रतिक्रिया मुले आत्मविश्वास खूप वाढतो ।
      आज पर्यंत जशी साथ दिलीत तशीच पुढेही असू द्या 😊🙏

    • @amrutag.9232
      @amrutag.9232 2 года назад

      @@VinayakParabvlogsनक्कीच ☺मला तुमचे गड किल्ले विडिओ खूप मनापासून आवडतात , कारण तुमच्यात मी स्वतःला पाहते. भटकंती करायला निसर्ग पहायला प्रचंड आवडते. कामामुळे शक्य होत नाही. विडिओ पाहत असताना मी स्वतः तिथे आहे असे समजते .म्हणूनच मी नेहमी तुमच्या विडिओची वाट पाहते.

  • @kalpeshgavnang
    @kalpeshgavnang 2 года назад

    दादा 😍

  • @ameyjoshi903
    @ameyjoshi903 2 года назад +6

    विनायक दादा नुसत्याच drone ती इतकी थरारक वाटते प्रत्येक्षात अनुभवायला किती भारी वाटेल असल्या घाट वाटा करणे हे नवख्याचे काम नाही यासाठी अनुभव असणे गरजेचे आहे मस्त विडिओ पुढच्या प्रवासा साठी शुभेच्छा 👌

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад +1

      खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼

  • @anilphope4771
    @anilphope4771 2 года назад

    Dada tumache sarvach videos khup sundar asatat kharcha khup changlya paddhatine samzavun sangata itihaas madhe gelya sarkha vatatay ani mhanun mala tumcha khup abhiman vatatoy asech video banvat raha khup-khup prem❤️🥰💕😘❤️ subhecha dada kalji ghya jay shivray jay bhavani jay Shambhuraje Jay Maharashtra 🚩🚩🚩🚩🚩

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे आणि अशीच साथ पुढेही असू द्या 😊🙏

  • @Gadsafar
    @Gadsafar 2 года назад

    Mi pan prayant karel amchya team barobar. Jabardast guidence 🚩

  • @sid8863
    @sid8863 2 года назад

    Ekdum adventurous trek hota , sobat ek tent hi thevla Asta tr tyat rahata ale aste ,vlog chya Pudhchya part chi vat pahatoi👍👍👌👌✌✌

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे आणि अशीच साथ पुढेही असू द्या 😊🙏

  • @umeshmadhavi3600
    @umeshmadhavi3600 2 года назад

    Vinayak, Bhava, sarvotkrusth , sadarikaran keles,Trekking la Todach nahi , shiv Bhakti, sahas , Dhaadas, Durgremi yancha , milap, mhanje- Vinayak parab & team...

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад

      धन्यवाद सर तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼

  • @ChampakLal_Gada
    @ChampakLal_Gada 2 года назад

    Why dont you start membership for channel, we want to appreciate your hard work.

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад

      Thanks sir for your valuable suggestion .. same in process in one or two days the Joint button option will reflect in my channel for membership... However your Blessing and support will be enough .
      Keep watching n thanks sir.

  • @rajchaudhari3380
    @rajchaudhari3380 2 года назад

    आमच्या जव्हारला एकदा नक्की भेट द्या...... इतिहासीक ठिकाण आहे........ आशा करतो की आपण नक्की व्हिडिओ बनवाल...... पुढच्या व्हिडिओ साठी शुभेच्छा........

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад

      राज बंधू नक्कीच , लवकरच किंवा पावसाळ्यात भेट देईन ,
      पावसाळ्यात जव्हार अजून भारी दिसेल ।

    • @rajchaudhari3380
      @rajchaudhari3380 2 года назад

      @@VinayakParabvlogs हो पावसाळ्यात भारी असतं...

  • @lalitpingale9461
    @lalitpingale9461 2 года назад

    Jay Jijau Jay Shivray Jay Shambhu Raje
    Bhava chitta thararak pravas aahe, drone shots ne baghtlyavar kalte ki kiti avghad vaata aani ghandat jungle aahe, tuza part2 chi vaat pahat aahot.

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад +1

      तुमच्या ह्याच कमेंट मुले अजून चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणाच मिळते ,
      अशीच साथ असू द्या 😊🙏

  • @Mr-eb4dn
    @Mr-eb4dn 2 года назад

    अतुरता पुढच्या भागाची भन्नाट थ्रिलींग ट्रेक 🥰 जय शिवराय🚩

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад

      खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼

  • @yashwantgadgil8989
    @yashwantgadgil8989 2 года назад

    रानवाटा सारखे चुकलेल्या वाटा असे साइट ओपन करा बोर्ड लावता येतील का बघा,

  • @chitrasingh5844
    @chitrasingh5844 2 года назад

    Super video sir. Your special thanks to Mama and the locals is gratitude.

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад

      Thank you so much for your valuable comment 😊😊🙏🏼

  • @sarikagawand5892
    @sarikagawand5892 2 года назад

    Please request karte ki vinayak chya video la like, subscribed and Bell Kara. Tyache video khup Chan astat. Ti nehmich ek danger surprised det asto. Thank you vinayak we r like video

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад +1

      तुमच्या अश्या प्रतिक्रिया मुळे अजून आत्मविश्वास वाढतो पुढच्या व्हिडीओ साठी , अशीच साथ , आशीर्वाद आणि मार्गदर्शन असू द्या 😊🙏🏼

    • @sarikagawand5892
      @sarikagawand5892 2 года назад

      Nakkich, swami always blessed u

  • @tinuminu1061
    @tinuminu1061 2 года назад +1

    Bahut badhiya tarikese aapne par kiya mushkilatonko on your way to the said sutar ki wadi from mathera.
    Keep it up.please maintain safety always.
    Avoid daekness.avoid timepass.
    Breaks are a must.
    But use time properly to avoid being misled.
    Stay together to avoid losing the way

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад

      Thank you so much for your valuable comment 😊😊🙏🏼

  • @umeshchavan2208
    @umeshchavan2208 Год назад +1

    VINAYAK..MITRA..VIDEO..KHUP..HOTA..UMESH...MAARUTI
    .CHAVAN..BADLAAPUR..

  • @rahuldewada2009
    @rahuldewada2009 2 года назад +1

    Good to see your quality of vlog is improving trek by trek. Keep growing bro...

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад +1

      Thanks Rahul Sir for your valuable comment .... आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼

  • @sachinkoli5467
    @sachinkoli5467 2 года назад +1

    jay shivray🚩🚩🚩

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад

      खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼

  • @minaltamhane9730
    @minaltamhane9730 2 года назад

    Sawkaash ,saambhalun,saawadh raahun trecking kara.Surya maavalyavar haalat .Good vlog

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад

      खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼

  • @sgr9342
    @sgr9342 2 года назад

    Ratri dinar kay kela bhau

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад +1

      खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼

    • @sgr9342
      @sgr9342 2 года назад

      @@VinayakParabvlogs varti kay banvun khal l bhau te sanga

  • @Shailesh_Rewale
    @Shailesh_Rewale 2 года назад

    Dada tujya sobat 1tari trek karayla avdel

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад

      खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼

  • @blockbuster-bharat4529
    @blockbuster-bharat4529 2 года назад

    Very good project Bhau, Next part sathi excited

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад

      खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼

  • @anushkasalunkhe4264
    @anushkasalunkhe4264 2 года назад

    Mi kela aahe ha trek shivachi shidi. Marge....

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад

      Khatarnak ...... Thank for sharing memory. Tumhi sadharna 8/10 varshapurvi kela asel tevha Kadachit Ladder nasel na ?

  • @amitnarvankar7498
    @amitnarvankar7498 Год назад

    Yogesh pardhe cha number lagat nahi aahe dusara number aahe ka

  • @girishmehetre2386
    @girishmehetre2386 2 года назад

    Vinayak dada.. Pudhhil bhag dakhva lavkar ani Whats app la linke send kra

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад

      धन्यवाद दादाराव तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏🏼

  • @Swati93939
    @Swati93939 2 года назад +1

    Nice...I think Kalavantin trekk is really something.its a must do for adventure enthusiasts.

  • @udaymarathe8299
    @udaymarathe8299 2 года назад

    Chaha pani garibas cha ghari ch milel, shrimant flat BANGLOW madhe rahanare tondavar darwaja band karun ghetat.

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад +1

      खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼

  • @nirwangaikwad286
    @nirwangaikwad286 2 года назад

    माथेरानची दरी उतरताना कॅमेरा मध्ये एवढी खोल वाटत नव्हती पण ती खूप खोल आहे बरोबर ना

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад +1

      खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼

  • @umeshmadhavi3600
    @umeshmadhavi3600 2 года назад

    Vinayak, Bhava, sarvotkrusth , sadarikaran keles,Trekking la Todach nahi , shiv Bhakti, sahas , Dhaadas, Durgremi yancha , milap, mhanje- Vinayak parab & team...

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад

      धन्यवाद सर तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼