गावठी मॅटर || भाग
HTML-код
- Опубликовано: 18 окт 2024
- Get your exclusive welcome Bonus up to 20000 rupees with the promocode: BESTOFFER
#Gavthimatter #Gavwadi_production
गावठी मॅटर
संपूर्ण भाग #107
ढोल ताशाच्या गजरात वाजणार घरांचा पत्रा..,
देवाचा जयजयकार आणि चांगभलं म्हणत भरली जत्रा..
जत्रेतली खरेदी आठवणींच्या तळ्यात साचणार..,
पल्लीची चिठ्ठी सोन्या वाचणार..!
🎡💃😍🥁🤣🎺🏘️🥰🕺🪅
🎺🥁 गावची जत्रा🛕भाग - २🥳
संपूर्ण भाग बघा👀 आणि share करा.
बघत रहा 👀 तुमचं - आमचं आणि आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचं🚩
"गावठी मॅटर रिटर्न्स"
आणि करा...
Like 👍🏻
Share↗
Subscribe🙏🏻
Comments 📝
आणि Bell 🔔Icon ही Press करा...
gavwadiproduction11@gmail.com
👆Any Business queries contact on this mail.
gavwadiproduct...
👆Visit our Web Site
Follow on instagram page - / gavwadi_production
Follow On Facebook Page - / गावठी-मॅटर-14097388924...
गावठी मॅटर || भाग #१०७ || Gavthi Matter || EP #107 || Marathi Web Series 2022
#Gav #Gavwadiproduction
#Comedy #Entertainment #Episode #lovestory #Webseries #Funny #Thriller #motivational #New #gavthi #new_webseries #marathiwebseries #गाव #youtubevideos
#गावठी_मॅटर #गाववाडी_प्रोडक्शन #गावठी #मॅटर #Trending #newvideo #Fullepisode #newepisode
ruclips.net/video/ALfxC1B1w_I/видео.html
👆#गावठी_मॅटर संपूर्ण भाग # 107👆
ruclips.net/video/ALfxC1B1w_I/видео.html
ढोल ताशाच्या गजरात वाजणार घरांचा पत्रा..,
देवाचा जयजयकार आणि चांगभलं म्हणत भरली जत्रा..
जत्रेतली खरेदी आठवणींच्या तळ्यात साचणार..,
पल्लीची चिठ्ठी सोन्या वाचणार..!
🎡💃😍🥁🤣🎺🏘️🥰🕺🪅
ruclips.net/video/ALfxC1B1w_I/видео.html
संपूर्ण भाग नक्की बघा👀 आणि share करा..!🙏
अस्सल गावठी मराठी वेब सिरीज नक्की बघा गाववाडी प्रोडक्शन You Tube चॅनेलवर...
#Gavthimatter #Gavwadiproduction
एक नंबर भाग झाला राव नादच नाय करायचा
मनःपूर्वक धन्यवाद 😍🙏
#gavthimatter #gavwadiproduction
वाडीत तुणतुण आणि जत्रेत भोंगा वाजवायला आला होय,मस्त बोलला.
मनःपूर्वक धन्यवाद 😍🙏
#gavthimatter #gavwadiproduction
Ek no bhava
Chhan vatl
एकच नंबर एपिसोड बनवला सोन्या भावा।।।।। एकच नंबर जबरदस्त कामगिरी तुम्हासर्वांची।।।।
मनःपूर्वक धन्यवाद 😍🙏
#gavthimatter #gavwadiproduction
सोन्या आता मस्त वाटतय बग हा एपिसोड बगून
Mst
Khhup bhari sonyrav
खुप छान आहे पल्ली चि चीटी
Chithi farach chan ahe
सोन्या भाऊ यात्रेचा भाग झाला पण बैलगाडा शर्यतीवर एक भाग काढा बैलगाडा शर्यत हा गावाकडील लोकांचा जिव्हाळ्याचा खेळ आहे ह्यावर एक भाग झाला पाहिजे
बरोबर आहे तुमच बैलगाडा शयॅत
100%भाऊ
होय
Ho
बैलगाडा शर्यतीवर एक एपिसोड झालाच पाहिजे
लय भारी सोन्या भावा
ही जत्रा खरंच खूप आवडली मित्रांनो... असंच प्रगती होवो या शुभेच्छा
Chhan
Super ,
कडक
हीच तर आहे गावची खरी मजा
Hare krishna. Tumacha gavaty matar chhan vatala. Welcome. Hari bol.
रम्या ने आईस्क्रीम चारले सगळयांना दिलदार माणुस
रम्या भाव हाय आपला
हो धन्यवाद 🙏😍
Khupch bhari
Ekch number soniya bhav
खुप भारी वाटला भाग। जुन्या आठवणी जाग्या झाल्या। खुप खुप धन्यवाद। सोन्या भावा व टीम
Sonya bhau gm
Kadhi asto ha chafal cha rath
Ek no rao
रामनवमी नंतर असतो
सुंदर १ number bhava
सूपर हिट
Khup Mast zala episode
प्रिय बाळू
तुझ आणि माझ प्रेम
वाडू दे आता हाळू हाळु
हातात हात घालून
आपण दोघं जोडीनं जत्रत चालू
तुझा होकार आला की
थाटामाटात आपण लग्न करू
लग्नात तू घाल साहेबा वाणी कोट
आण मी घाईन भरजरी नवारी शालू
माझ्या प्रिय बाळु
Waah👌👌👌😍
कडक एकदम भारी
सोन्या एक नंबर
Mast
1 नंबर वाटला एपिसोड
Khup mza Ali sgle super 😂😂❤️❤️❤️👌👌👌
मनःपूर्वक धन्यवाद 😍🙏
#gavthimatter #gavwadiproduction
1no sonya bhava mast hota episode
Kdk
Khupc chan episode dakhvla aaj
खूपच छान जत्रा स्पेशल भाग107.. खूप आवडला.. पुढील भागासाठी शुभेच्छा...
मनःपूर्वक धन्यवाद 😍🙏
#gavthimatter #gavwadiproduction
एक नंबर सोन्या भाऊ
Mast vatla episode junya atvnina ujala Mila 👌
मनःपूर्वक धन्यवाद 😍🙏
#gavthimatter #gavwadiproduction
नाद एकच एकच बैलगाडा शर्यत हा एक एपिसोड काडा
हो
Mast 1 no.
Sonya bhu sapnila bhauli gheun de ki 😀😀
Wow Super 🤗❤ Sonya bhavu tumha saglyana ektra pahun khup bhari vatha .. Khup mast episode 👌👌 Aani pallu 😂😃
मनःपूर्वक धन्यवाद 😍🙏
#gavthimatter #gavwadiproduction
जबरदस्त
Kaddadd
एकच नंबर
Mast kadak
Kaddddkkk
भाग खूप महणजे खूप मस्त होता
1 नं सोन्या भावा👌👌
Nice
खुप चांगला भाग घेतला
खरच भावांनो 1 नंबर भाग आहे
खरच सोनारीच्या यात्रेची आठवण करू दिली भावा आम्ही आसच जायचो लहान पणी यात्रेला सोन्या भाऊ
एकदम खडक झालेला आहे 🙏🙏
मस्त
एक नंबर एपिसोड होता
खूप आवडला
पल्ली ची चिठ्ठी तर छान होती
Mast majja aali
आजचा जत्रेचा भाग लय भारी झाला
खुप छान भाग घेतला आहे
मनःपूर्वक धन्यवाद 🙏😍
#gavthimatter #gavwadiproduction
एकच नंबर, तुमच्या टीमला खूप खूप शुभेच्छा
Nad kartay gavthi matter
मनःपूर्वक धन्यवाद 🙏😍
#gavthimatter #gavwadiproduction
खतरनाक पली
गावची जत्रा एकच नंबर आसते...
खरच खूप छान भाग होता सोन्या भावा
खुप मस्त वाटला episode आज पुन्हा तुमच्या मुळे जुन्या आठवणी ना उजाळा मिळाला. Good morning all team.
मनःपूर्वक धन्यवाद 🙏😍
#gavthimatter #gavwadiproduction
एकच नंबर सोन्या भावा ❤️😘🙏
Jinkalas Sonya bhava navapramane sona ahes,
मनःपूर्वक धन्यवाद 😍🙏
#gavthimatter #gavwadiproduction
Sonu bhi tumhimaje favorite aahet rav aani sapni aani tumach matar lay bhari
मनःपूर्वक धन्यवाद 🙏😍
#gavthimatter #gavwadiproduction
खूप छान एपिसोड आश्या कल्पना कश्या काय सुचतात तुम्हाला. छान एपिसोड राणी कूट गेली.
पुढील एपिसोड मध्ये दिसेल
👌👌👌👌🙏खुप छान
प्रिय बाळू डायटिंग वर लई भारी
Mast aahi chitti
Lay Bhari rov amachya gavchya jatrechi athavan karun dilina rov Dahanu gonv
झकास आहे भाऊ
मस्त एपिसोड .
mast hota episod sonya bhava gavakdchi atvan ali amhi hi asch jaycho jtremade ani dhmal karaico
छान
Kup chan👌👌
खूप छान
जबरदस्त सोन्या भाऊ
👌👌👌👌
सोन्या भाऊ १नंबर❤❤❤❤
खुप छान episode,,
मी मनालो होतो जत्रत मज्जा येणार आहे 🥰👍हे एक आईसक्रीम दिलंय सर्वांनी थोड थोड खाऊन घ्या 🍨
मनःपूर्वक धन्यवाद 🙏😍
#gavthimatter #gavwadiproduction
मस्तच
भारी
Hi sonya bhau, hi sarpanch tai.
एकच नंबर सोन्या भावा💘💘👌👌
🎉गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवनी ।लहानपनीचे दिवस आठवन करून दिलास सोन्या भाऊ 🎉tnx for All team
मनःपूर्वक धन्यवाद 😍🙏
#gavthimatter #gavwadiproduction
Lay bhari sonya sapni &team
Khup mast aahe episode Sonya bhau 1 no 👍👌💯😘💑💘
छान यात्रा झाली सोन्या भावा अशीच साथ राहू द्या
मनःपूर्वक धन्यवाद 🙏😍
#gavthimatter #gavwadiproduction
Khup mast yrr beautiful.......
खरंच सोन्या भावा करावं तेवढं कौतुक तुझं कमी आहे खूपचं छान व्हिडिओ बनवतोस
सगळ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या बघ
खूप खूप अभिनंदन भावा
जय महाराष्ट्र
मनःपूर्वक धन्यवाद 😍🙏
#gavthimatter #gavwadiproduction❤
Kadak bhava 💖💪✌🥰
खूप छान वाटलं आजचा एपिसोड पाहून...जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
मनःपूर्वक धन्यवाद 🙏😍
Jara Mota bhag banav Sonya Bhava.....baki must bhag hota yatrecha....
❤❤❤❤❤❤❤
Very good
1 number Sonia ❤️❤️❤️❤️❤️❤️😘😘😘😘