सुरजाच लग्न खुपच छान व्हावे, सुरजा शेंवती हे गावठी मँटरचे comedy king आहेत,सोन्या सपना ही जोडी प्रत्येक भागात धान संदेश देत आहे, आजचा भाग खुपच छान आहे.
कार्यक्रमाच्या माध्यमातुन तुम्ही जे सल्ले देता की मुलींनी बिधांस्त राहीले पाहीजे, व जर कोनी दबाव टाकत असेल तर मोठ्या माणसांना सांगीतले पाहीजे. हे खुप आवडते आपल्याला सोन्या भाऊ.
सपने तु जे सुरज्या ला शेवटी जे सुखात आणि दुखात शब्द वापरले ना आपल्या संस्कृतीत ले अनमोल शब्द आहे. कारण या शब्दापासून लांब गेलेला माणूस परत एकदा येईल मला विश्वास आहे. आणि एपिसोड खूप छान आहे. असेच एपिसोड बनवत जा .आणि नवराञी च्या arjun Gonde मिञ परिवार कडून तुमच्या सर्व टीम ला हार्दिक शुभेच्छा.
सोन्या भावा तूमच्या कार किर्दिला सलाम कुठे गेला होतात तुमा सर्व टिम ला खूप आठवन करत होतो आणि मला वाटल की आपले चायनेल बंद झाल म्हणून मी खुप टेस्नशेन मदे होतो आणि हो। आजचा episode खूप आणि खूप छान होता God bless you all time
सोनू भाऊ तुम्ही सर्व जन खुप खुप छान विडिओ करतात तुमच्या कुन खुप काही शिकायला मिळते शेतकर्यांच्या मुलांना मुलगी द्यावी हा छान भाग दाखवला त्याबदल तुमच्या सर्व टीमचे अभिनंदन 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
Ha episode taknyasathi khup ushir kela pan episode pahilya nantar khup chan vatale aaj chya episode madhye khup chan vichar hote aikun khup aanand zala episode taknyasathi khup ushir kela pan vichar aikun zalela ushirache sarthak zale . Ok sir it's very nice jai hind jai maharashtra all the best for gav wadi production keep it up
शेतकरी हा जगाचा पोशिदा आहे मस्त एॅपीसोड दाखवला
बरेच दिवस झाली मी पण एपिसोड नव्हता बघितला,पण आज बघितला आजचा एपिसोड खुप छान वाटलं बर का खुपच छान...👌👌👌👌
सुरजाच लग्न खुपच छान व्हावे, सुरजा शेंवती हे गावठी मँटरचे comedy king आहेत,सोन्या सपना ही जोडी प्रत्येक भागात धान संदेश देत आहे, आजचा भाग खुपच छान आहे.
सोन्या भावा एकदम कडक एपिसोड 😂😂😂😂
कार्यक्रमाच्या माध्यमातुन तुम्ही जे सल्ले देता की मुलींनी बिधांस्त राहीले पाहीजे, व जर कोनी दबाव टाकत असेल तर मोठ्या माणसांना सांगीतले पाहीजे. हे खुप आवडते आपल्याला सोन्या भाऊ.
Jitya 1 no kharach gavthi bhasha eklyavar tr as vat tay gavalach ahe aaj cha episode tr khup chan Khup khush ahe mi Aaj
सोन्या भावा आजचा एपिसोड लय म्हणजे लय झाक झाला आहे आणि त्यातल्या त्यात म्हणजे शेतकऱ्या मुलाला मुलगी देत नाही ते तर मात्र लय आवडला आपल्याला 🙏🙏
एकदम झकास सपने
सपनीच वाक्य सुखात तुझ्या मागे आणि दुःखात तुझ्या बरोबर हे फार काळजाला भिडले. लय भारी सोन्याराव आणि तुमची संपूर्ण टीम
सोन्या भावा एक नंबर आहे
सपने तु जे सुरज्या ला शेवटी जे सुखात आणि दुखात शब्द वापरले ना आपल्या संस्कृतीत ले अनमोल शब्द आहे. कारण या शब्दापासून लांब गेलेला माणूस परत एकदा येईल मला विश्वास आहे. आणि एपिसोड खूप छान आहे. असेच एपिसोड बनवत जा .आणि नवराञी च्या arjun Gonde मिञ परिवार कडून तुमच्या सर्व टीम ला हार्दिक शुभेच्छा.
गोंडे पाटील आपल गाव कोणत
@@avinashgonde3417
Bhenda.
T.newasa
D.a.nagar
आपलं गाव
apisod kup divsni kadla pan kupch chan hota 👌👌😘😘😘😘love u all
सपना ताई तुमचे आणि सोन्याचे शब्द अनमोल आहेत
झिगाट रे भावा सोनिया खुपच सुदर
सोन्या भाव हा भाग कराच एक नंबर आहे
मस्त रे भावा
Mastch bhava khup mast vatala bhag sapana vahini tujya sobat ahe khup bhari vatat
खूप wait करायला लावतात यार
Plse फास्ट work
Good एपिसोड
सोन्या भावा एकदम कडक एपिसोड
असच समाज परिवर्तन करणारे भाग असावे
Ekach no. Sonya bhava...& Sapne..last msg. Lai bhari hota bhava..😊😘
सुरज्या फुल्ल कॉमेडी 🤣🤣
Sada kaka ek no re
शेतकर्यांच्या पोरांना मुली द्या भारी सल्ला दिला सोन्या भाऊ पुढचा भाग लवकर टाका
Pi
एकदम भारी भावानो
वेल कॉम बॅक ब्लॅक ब्लास्टर एपिसोड होता सोन्या भाव .............. ❤️❤️❤️❤️
एक नंबर सोन्या भावा
कांचन ताई ची अॅक्टिंग खुप आवडते..
Kadak khatarnaak aani mastach
आज खुपच हसलो 1 नंबर मामा
सोन्या आणि सप्निचे शब्द काळजाला शिवून गेले राव लय भारी
सोन्या भावा तूमच्या कार किर्दिला सलाम
सोन्या भावा तूमच्या कार किर्दिला सलाम
कुठे गेला होतात
तुमा सर्व टिम ला खूप आठवन करत होतो
आणि मला वाटल की
आपले चायनेल बंद झाल म्हणून मी खुप टेस्नशेन मदे होतो
आणि हो। आजचा episode खूप आणि खूप छान होता
God bless you all time
लय मस्त भावा .....
सोन्या मित्रा 1 नंबर एपिसोड झाला
मला खुप खुप आवडला
लई भारी वाटतय
सोन्या सपनी ने बोललेलं भावलं अगदी डोळ्यात पाणी आलं भावा
Even
लय भारी लेट आलं पण थेट काळजात बसलं💓💓💓💓❤️❤️
Khup chann bolla Sonya Bhava tu.. 👌👌🌹🌹
सोन्या भावा 1 नंबर
हा एपिसोड पाहिल्याने खूप काही चांगल्या गोष्टी शिकायला मिळाले
Khup bhavnik jivnala adhar denara episod
लय भारी भुईमूग आणि शेतकरी
VAvar aahe tr power aahe
खुप छान सोन्याराव
खुप मस्त सोन्या भाऊ.
Mast video ..
Ek ch no
आत्ताच्या काळातील विषय आहे शेतकर्याचा छान 👌👌
🙏🙏🙏🙏सोन्या भाऊ आजचा episode खुप छान आहे
भाऊ आमचा तुम्हा सर्व गावठी मॅटर च्या कलाकार ना
Full to sport आहे 🙏🙏🙏🙏
सोनू भाऊ तुम्ही सर्व जन खुप खुप छान विडिओ करतात तुमच्या कुन खुप काही शिकायला मिळते शेतकर्यांच्या मुलांना मुलगी द्यावी हा छान भाग दाखवला त्याबदल तुमच्या सर्व टीमचे अभिनंदन
🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
सोन्या भावा कडक एपिसोड झाला आहे फक्त एपिसोड लवकर टाकत जा लय वाट बघायला लाऊ नको येवडीच ईच्छा आहे
Khup chan apisode sonys
Sonya dada mummy barobar ha episode baghitla tila khup aavdla☺☺
धन्यवाद
सोन्या भाऊ एवढे दिवस कुट गेला होता किती वाट बघायची तुमाची
सोन्या भाऊ लै उशीर केला राव पण लंय भारी
लय भारी सोन्या भावा एकदम झकास वाटला आजचा भाग मी आतुरतेने गावठी मॅटरची वाट पहात होतो
Mast bavano 👍👍👍👍
मला खूप खूप आवडतात हे सारे एपिसोड मी आवरजून बघतो
सोन्याराव भाऊ खूप उशीर केला एपिसोड अपलोड करायला
@@tanajisawant3281 आम्ही वेडे गावठी मॅटर चे
भावा लय भारी 💞💞💞💞💞💞💞
Khup masta hota aaj cha pan epesod
सोन्या भाऊ लय उशीर लावला आज महागला एपिसोड साठी सुरज लग्न लावून द्या
It's ok sonya bhau ha bhag ekdum kadak hota aani pudhil bhag hi kadak asala pahije Love you gaavathi matter ❤😘❤😘
एकच नंबर भाग आहे आणि पुडचा भाग लवकर पाठवा
supar bhava Gavati matter asacha chalu rahudhya hi vinti
लय भारी सोन्याराव
Bhari Sonya bhau ani Sapna Taaii 👍👍👌👌👌🙏
खर आहे सोन्या भावा तुझ
सोनु भावा पोरी नीं मनात काहीही गोशटी मनात ठेवायला नाही पाही जे दुसरया ला सांगुन मन हलक करून घेयाला पाही जे
खूपच छान आजचा भाग एकच नंबर
सपना दीदी तु चांगल काम करते मला खूप आनंद होतो
छान संदेश दिला अभिनंदन 🌷👌👌👌
That's real love story...😥😥😥
विठ्ठल मुळचा कुठला
सोन्या भावा एक नंबर एपिसोड
आजच्या एपिसोड करच एक नंबर होता राव
सोन्या भावा आजच्या भागात खूप छान छान गोष्टी सांगितल्या आणि खरच या गोष्टी जर सर्वांनी आत्मसात केल्यात तर खूपच छान बद्दल होतील.
चालतय लेट पन थेट मस्त
भारीच ना भावा
वेळ झाला पण लय भारी
Aajcha episode khup aavdl pahun khup mjaa aali
लय भारी एपिसोड 👌👌
Late kela pn khup chan kela...... Nice episode ......
Ha episode taknyasathi khup ushir kela pan episode pahilya nantar khup chan vatale aaj chya episode madhye khup chan vichar hote aikun khup aanand zala episode taknyasathi khup ushir kela pan vichar aikun zalela ushirache sarthak zale . Ok sir it's very nice jai hind jai maharashtra all the best for gav wadi production keep it up
Thank u
Khup chan agdi manapasun episode awdla
एकदम छान म्यासेज दिलात भाऊ
आनंद वाटला आजचा एपिसोड पाहून
एकदम कडक होता.
कडक सोन्या
Today's episode khupach Chan hota..mala khup avadla..!👌
सोन्याराव खूप उशीर केला भावा एपिसोडला
सोन्या भावा मंन जिकलेस् राव सवॅजंन मिळून खूप छान काम करताय राव काळजा ला भिडला राव भाग
Ekch no.. Sonya bhai
सोनु भावा हा ऐपिसोड लय ऊशीरा आला आमचा आवडत गावठी मँटर
Bhagwat Seth प्रोब्लेम होता
Bhagwat Seth कुठेतरीछानसे वाचलेलेआहे
ऐकदम भारी आणी रापचीक.😇😇😇😁😁😆😆
Khup chan🤗🤗
खूप छान सोन्या भावा 👌👌👌👌
सोन्या भावा एवढा उशीर नको करतं जाऊ एपिसोड पाठवायला
1नंबर सोन्या भावा
👫आपला एपीसोड एकदम कडक भाऊ 👭
Sonya dada ..khupach chan
Sonya bava tu kr khup mast ahiii
EK NUMBER BHAVANO NICE 😍😘😎👑⛳🚩👌🖒👍
एवढ्या दिवस कुठं गेला होतात रे मित्रा नो
लय भारि