त्यांचं प्रेम पवित्र असलेने कुठेही ही सिरिज vulgar वाटत नाही. तिघांचेही अभिनय व timing खुपचं वाखाणण्याजोगे.हास्यजत्रेने स्वतःची consistency खुप छान maintain केली.Directors पासुन ते परीक्षक व background all technicians, Band, they are gems. प्राजुच् योग्य व उत्स्फूर्त cheers,emotions great.She is really have good presence of mind.मी comments पाहतो त्यात खुप public तिला नावे ठेवतात. But I tell you all audience without her the show will really collapse. ती उत्स्फूर्त आहे या वाक्यातच सर्व येत. सई comment कमी करते पण त्यात ती सर्व व्यक्त करते so she has to be there. And lastly Prasad, Greatest Judge I have seen my life. अतिशय brilliant spontaneous person. नमा expressions,and झोकुन देउन काम करणारी कलाकार. Rest all are best, no question. Thanx MHJ Team.
व्वा पुथ्विक अरुण कदम येऊन गेल्या नंतर तु जे काही शितलीला बोललाय ते मला लई म्हणजे लई आवडलेलं आहे एकच नंबर ❤❤❤❤❤❤ शिवालीची अदा व अॅक्टीग पण एकच नंबर आहे जगात भारी.❤❤❤❤❤
त्यांचं प्रेम पवित्र असलेने कुठेही ही सिरिज vulgar वाटत नाही. तिघांचेही अभिनय व timing खुपचं वाखाणण्याजोगे.हास्यजत्रेने स्वतःची consistency खुप छान maintain केली.Directors पासुन ते परीक्षक व background all technicians, Band, they are gems. प्राजुच् योग्य व उत्स्फूर्त cheers,emotions great.She is really have good presence of mind.मी comments पाहतो त्यात खुप public तिला नावे ठेवतात. But I tell you all audience without her the show will really collapse. ती उत्स्फूर्त आहे या वाक्यातच सर्व येत. सई comment कमी करते पण त्यात ती सर्व व्यक्त करते so she has to be there. And lastly Prasad, Greatest Judge I have seen my life. अतिशय brilliant spontaneous person. नमा expressions,and झोकुन देउन काम करणारी कलाकार. Rest all are best, no question. Thanx MHJ Team.
हृदयाला स्पर्श करून जाणारी आणि खूप गोड आठवण देणारी ही सीरिज पुन्हा पुन्हा पाहवीशी वाटते.... love you Triple SSS...
What a actor.....pruthvik superb you are true versatile...
खूप सुंदर अभिनय पृथ्वीक नमा आणि शिवा ...❤❤
खूप सुंदर yar , romantic and comedy full to dhamal ani acting tr लाजवाब
👍🏻
खुप छान सातारी भाषा वापरून सर्वानीच कहर केला लय मज्जा आली
शिवली चा नाद नाही... तिज्यामुळे अजून मज्जा येते ... भन्नाट शिवली जाल 🔥🔥🔥
शिवली नाही शिवाली
खूप छान लवस्टोरी आहे ही
शितल शंकर खूप छान जोडी आहे
What a performance yaar mstch..shivali tr Jaan ahe yaar ❤️
इतका छान एपिसोड आहे की हेच कलाकार घेऊन जर चित्रपट तयार केला तर सुपर डुपर हिट होईल
अप्रतिम...
ह्या सिरीयल वर ह्याच कलाकारांना घेऊन Blockbuster सिनेमा होऊ शकतो.
व्वा व्वा शिवाली एकच नंबर कीती साथ देतीय मैत्रीनीला एकच नंबर❤❤❤❤❤❤
Love you shivali 💞💞 Outstanding performance 👍😘😘💕
किती ही वेळा बघितले तरी परत बघावेसे वाटते,आपली लवस्टोरी आणि तेव्हाचे रुसणे आणि रुसवा काढणे ,काहीही करायला तयार होणे आठवते, खूप सुंदर अभिनय सर्वांचाच
शंकर्या, शितली, शिवली त्रिकूट लय भारी ❤😊
खूपच सुंदर कथानक, खेड्यात असेच असतं , life rileted vat te
Shivali is perfect in this role and she does so well in this role always
You are right.
@@sawantvilas5277o😅🎉😢🎉😢🎉🎉😮😮🎉🎉@😮😮😮😮😮😮😮😮😮😢😮😮
मग
@@sawantvilas5277
Keval appraatim!!! Tighanchahe abhinayacha sarvat varcha Class.. Bravo!!!
Shivali rocks❤❤❤😂😂
शीवाली नमा मस्त 👌👌👍
Nice❤❤❤❤❤1000%Loville piarpmiss
We r really waiting for this new episode.. love story of Shankrya
17 वेडा बघितले, खुप आनंद येतो।
Ya trikutancha abhinay khup chhan vatato.....real acting..
एक नंबर दोन पृथ्वी प्रताप 👌🌹🌹
Prithvik, Namrata and Shivali 😊❤
Jasa siddharth mhanala,"romantic cinema ch blockbuster episode pahila."
Very true. Khupach chan skit hota.
Just outstanding I can't believe it.
Great and Outstanding acting and Script
He trikut chhan vatate...shitli.shivli shankrya..mast..
शिवलीला 😅😅 धन्यवाद...... खुपच ग्रेट अभिनय
अप्रतिम अभिनय. .... जबरदस्त
माझी पण सगळ्यात आवडती सीरिज आहे ❤u all kalakar
I request team to make more series of this love story please
काय भारी ॲक्टिंग करता जुन्या आठवणींना उजाळा देता सुपर ❤❤❤❤❤ मी तर बार बार बघावं वाटत🎉🎉🎉
Gramin bhaghatil love story.. butt really...i love village
Sairat sudha fika aahe hyachya samor ❤️❤️ pratek feeling ❤️ madhun aaliy yarr superb gays
Shivalii 😍😍😍❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
17:03 epic dialog😍😍🤣🤣
खूपच छान एक्टिंग शिवाली कल्याणकर आहे ना धन्यवाद 🙏🔥🌹🌹
कमाल आहेत सगळे, आजपर्यंत असे कलाकार पाहिले नाहीत
प्रेम कथा तर खरंच शीवली मुळेच... काय एक्टिंग केलिए ... दोघांच्या प्रेमाला बहार खर तर तीच आणते 👌👌👌👌👌👌
Wonderful team work, but Shivali par excellence in my opinion.
Hech baghayla aavdte. Shivlicha best abhinay.
Fakt hach show pahava vatato..kitihi vela pahila tari... shitli. Shankrya aqni shivli.......
हास्य जत्रा ची शिवाली श्रीदेवी आहे तिचा रोल ठीक आहे जय हो हास्य जत्रा
👍🌹
आला ओम शांती भगवान दादा अतिशय सुंदर आहे ना धन्यवाद 🙏🔥🌹🌹
Ekach number.... Mastach😍
Hi series laiich bhari hay vaaa...😜🤣😜🤣😜🤣😜🤣😜🤣
व्वा पुथ्विक अरुण कदम येऊन गेल्या नंतर तु जे काही शितलीला बोललाय ते मला लई म्हणजे लई आवडलेलं आहे एकच नंबर ❤❤❤❤❤❤ शिवालीची अदा व अॅक्टीग पण एकच नंबर आहे जगात भारी.❤❤❤❤❤
Shivali acting. Ek no. Sarvani chhan acting Keli ahe .ek no episode
shivali is gem❤
50 वेळा बघितला असेल.. प्रत्येक वेळी डोळ्यात पाणी येत 😡👌😍
Very true.. everytime I cried
Shivali is best for ever❤❤❤
Shivali, pruthvik and nama great job. Watching many times.
Contunu wali ek number ❤❤😂😂😅😅😅
खूपच छान सातारकर भाषा आहे ना धन्यवाद मित्रांनो 🙏🔥🌹🌹
I love this series very much
Outstanding performance 🙌🙌
शिवाली उत्तम👌नम्रता व पृथ्वीक यांची प्रेमकहाणी मस्तं।अरुण कदम ठीक।
Shivali the great
Shivali ya series madhil Hero ahe.khup chan shivali.khup mast bhumika nibhavtes.
Awwwwww
yaya ya
shivali che hasat mood badalnyaachi style far bhari.
Best series of Hasyajatra 👍👍👍
शिवाली एक नंबर आहे 🤣🤣🤣
Shivali 1 number acting
Shitli loves shankrya❤️😚bhari 😂
खूप खूप छान. असेच लिहित जा व आनंद द्या. सर्वाना शुभेच्छा ❤❤
ज्याची खूप वाट बघत होतो ♥️♥️
Shiva❤❤❤❤❤
My favourite series 💖💖💖
I love this series 💯🔥
अतिशय सुंदर आहे हास्य कट्टा महाराष्ट्राच्या कुशीत
Prajkta mali i love you janu
Just beautiful 👌👌👌😍😍😍
Shivlicha abhinay sarkha pahava vattato..shivli bale khup chhan...
Shiwali ❤️
Shivali ❤❤❤
लय भारी स्किट. खुपच नैसर्गिक वाटतय सगळं वातावरण. बरेच कलाकार MHJ सोडून गेले आहेत त्यातल्या त्याच ही सिरीज खुप मस्त. शिवाली, P.P., नम्रता खुप छान. 👌👌👌
Shivali 🔥🔥
शिवा लाजवाब
OMG awesome performance thank you so much 🙌❤❤😇😍❤❤
Khup chan. Khar swatacha filings wattet. Ek no
Love you guys
Really
Thank to you..... 🙏🙏🙏🙏🙏🙏
He chan bhag hota😊
What a entertaining episode 😂😂 full enjoy
Shivali is best 👍 ya role Sathi perfect 👍
Amardada
🚩🙏🚩
Me Roj divsatun 10 wela hi serial bgtoy I love u hasy yatra
उस्वलेल शिवली नी शिवलिय😂😂 nice duologue
भन्नाट 👌🥰💝🔥🔥🔥🔥🔥
1no..🤩
Superb love story with comedy ❤️
जब्राट एकदम जब्रात एकदम खरोखर फील होत होत.
शिवानी खूप छान काम करते
Very nice नमा 👌👌
एकदम भारी आहे
Its a very nice episode, love story. .
🎉💐Excellent, Marvellous, Tremendous🥳🔆☀️🌟🙌✌️👌👍👏👏
Hart touching story