#गावठी_मॅटर संपूर्ण भाग # 140 😅सारखंच ♥️ प्रेम हुतय😅 ruclips.net/video/If_y4cpXWRw/видео.html 👆लिंकवर क्लिक करून संपूर्ण भाग नक्की बघा👀 आणि share करा..!🙏अस्सल गावठी मराठी वेब सिरीज नक्की बघा गाववाडी प्रोडक्शन You Tube चॅनेलवर... #Gavthimatter #Gavwadiproduction
Nice khup Chan zala ha episode sir hi ek gost atachya lekranna khup chan padhatine sangitl ki prem ekdach kara ani ekavarch karun te tikva khup chan sandesh ya madhyamatun dila sir very nice ❤❤❤
आत्ता पोरं ऐकावर प्रेम करतात आणि पोरी चार चार जणांना खेलवतात म्हणून आत्ताच्या जमान्यात खरे प्रेम करायचे दिवस राहिले नाहीत आणि कुणावर विश्वास ठेवायचं दिवस राहिले नाहीत
खुप छान भाग होता. शेतात गोफन घेऊन राखणी जायचं.आणि गोफन गरगर फिरवून पाखरांना हाकलायचं . खुप छान दिवस होते ते दिवस त्या दिवसाची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद.
केल भावा एकावरच तीने लावला मला चुना ❤😂प्रेम नाही आता आणि काही नाही सोन्या भावा तु सगळयान पर्यत चागला संदेश पाटवतोस 👍 i love you भावा कारण तुझे भाग बघुन मी दिवस काढलेत माझ मनोरंजन झालय आणि मी त्या गोष्टीतुन बाहेर पडलोय
सोन्या भाऊ तू बोलास ते बरोबर आहे प्रेम हे १ च मुली सोबत करावं पण ज्या मुली वर प्रेम असतं तिने आपला प्रेम टिक्तून ठेवला पाहिजे किती पण अडचणी आल्या तर आपल्या शब्द वर ठाम राहिले पाहिजे मी पण प्रेम केल पण ते पूर्ण नाही झालं मुली ने धोका दिला ( काही मुली पैसा बघून किंवा शेत जमीन किती आहे त्याच्या विचार करतात पण जो मुलगा मनापासून प्रेम करतो त्याच्या कडे लक्ष देत नाही हा मान्य आहे सगळ्या गोष्टी पाहिजे पण जो मुलगा गरीब आहे त्याच्या बाबतीत या सगळ्या गोष्टी होतील की नाही ते नाही माहीत ) पण जी मुलगी पैसा किंवा जमीन नाही ते बघुन प्रेम करून लग्ना करेल तीच मुलगी मुलगा आयुश्या भर सुखाt राहील जे पण मि बोलो ती माझी खरी घटना आहे
#गावठी_मॅटर संपूर्ण भाग # 140
😅सारखंच ♥️ प्रेम हुतय😅
ruclips.net/video/If_y4cpXWRw/видео.html
👆लिंकवर क्लिक करून संपूर्ण भाग नक्की बघा👀 आणि share करा..!🙏अस्सल गावठी मराठी वेब सिरीज नक्की बघा गाववाडी प्रोडक्शन You Tube चॅनेलवर...
#Gavthimatter #Gavwadiproduction
खरं आहे सोनु भाऊ
❤️❤️
Series ka band keli
सोन्या सोन्या आहे❤कडक विषयच खोल
अगदीच बरोबर आहेत सोन्या भावा
धन्यवाद 😊
@GavwadiProduction series ka band keli
खर आहे भाव 1की वरच प्रेम केलं पाहिजे आणि तेच टिकून ठेवला पाहिजे
मनापासून आभार 😊
Kadk jabar dast
Thank you so much 😊
Superrr😊
Thank you so much 😊
Ek number Sonya dada❤️🩹
Thank you so much 😊🙏
140 ❤ zakass hota 😊
खंर आहे सोन्या भावा तुझं बोलनं❤❤प्रेम तर एकाच मुली वर होते ते फक्त निभावत्ता आले पाहिजे 👌👌🥰🥰🌹🌹🙏🙏
धन्यवाद दादा
हे तर तुम्हचे मोठेपणा आहे दादा🙏🙏🌹🌹
@@sunilkhobragade9058 दादा आपल्या माणसांचे आभार मानायला मोठेपणा नाहीतर आपुलकी म्हणतात ♥️😊
खर आहे सोन्या भावा तुझ बोलण प्रेम तर एकाच मुली वर होते ते फक्त निभवता आले पाहिजे❤️❤️👌👌💐💐
❤👍👌🌹all TM
खूप छान भाग होता खरच खर प्रेम एकदाच होत ते टिकवायच आपल्या हातात असत, आणि ज्याला आयुष्य भरासाठी त्याच खर प्रेम भेटत तो खूप नशीबवान असतो.
खरय मनापासून धन्यवाद 😊
गावठी मॅटर संपूर्ण भाग पूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घालणारी वेब सिरीज❤❤
मनःपूर्वक आभार दादा😊
एक नंबर भाग घेतला
खूपच छान❤❤
धन्यवाद 😊
Sonay bava nastach ❤❤❤❤
Thank you so much 😊
1ch number ❤❤
पाणी भरायला आलेलेली पोरगी काय अप्रतिम लाजतेयं ❤❤
1 namber yepisod ❤
Thank you 😊
खुप छान भाग घेतला आहे
मुझे ग्रामीण जीवन अच्छा लगता है
खूप छान शालू ❣️
Maste 🎉🎉
Thank you so much 😊
❤❤❤
Khup Chan shonya bhau
कडक
खूप सुंदर 😊❤
धन्यवाद 😊
सोन्या दादा एकच नंबर❤❤
मनापासून आभार😊
खूप छान सोनू भावा
धन्यवाद 😊
कडक ❤
धन्यवाद बंधू❤😊
1 नंबर 👌💙🌹💐🎉
Nice khup Chan zala ha episode sir hi ek gost atachya lekranna khup chan padhatine sangitl ki prem ekdach kara ani ekavarch karun te tikva khup chan sandesh ya madhyamatun dila sir very nice ❤❤❤
Thank you so much madam 😊🙏
Bhari aahe bhava
Khup Chan ahe episode ek number 💜♥️❤️💕🔥👌🙏
Thank you so much 😊
🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला सर्वांनी ❤
एकदम झकास ❤❤❤
मला आज संपूर्ण भाग बघायला मिळला भाग लयच नादखुळा झाला. जरा ..कामात होतो... म्हणजे आमच्या जवळच्या मित्राचा अपघात झाला..
Nice ❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Thank you so much 😊🙏
🔥🔥🔥🔥🔥🔥💯💯💯
खरंच सोन्या प्रेम हे एकदाच होतं ते टिकवणे आपल्या आपल्या हातात आहे❤❤
❤😊❤😊
छान आहे
धन्यवाद 😊
खुप सुंदर ऍपिसोड 👍🙏
धन्यवाद 😊
एक नंबर एपिसोड सोन्या भावा.. 🤘❤️
सोन्याभावा.आजचा.भाग.लयभारी
खूपच छान मस्त वाटला आजचा भाग बघून लहान पणाची आठवण आली शेतात पाखर हांतनाची गोफानिने ❤️❤️
1 no
सोन्या भाऊ माझं पन जुळवून दया😂
Shalu ek number 😍 khup bhari acting keliyes❤ superb 😘
मस्त 👍👍
सोन्या सोन्या आहे विषयच खोल❤
खरं आहे सोन्या भाऊ ......लव्ह यु ❤ from Yogesh Fouzi J & K
Jamlyas bhet ghevu suttivar alyavr location sanga shooting ch
जय हिंद फौजी मनापासून आभार नक्कीच भेटू 😊❤
@@GavwadiProduction पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
खूप छान भावा सोन्या स्वप्नी आपण खूप दिवसानंतर एपिसोड आपल्या एपिसोड ची वाट पाहत आसतो
सोन्या दादा आणि सपनी दोघांचं लग्न झालेलं दाखवा
छान होता episode सोनू भाऊ
बरोबर आहे सोन्या भावा तुझं ❤❤❤
Super episode Sonya bhawa ❤❤
Thank you so much 😊
🎉🎉
Sundar
भाग खूप मस्त होता
आम्ही लग्नाळु❤🎉🎉
nice ❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
Than you so much 😊
नाद फक्त एकच दूध उत्पादक शेतकरी 👑
रम्या दादाला वेड लागले😂😂
😅😊
Khup chan episode🎉shalu🔥🔥🔥keep it up and all the best to all actors👍
Khup chan vatala episod bagun
खुपच छान
धन्यवाद 😊
लय भारी ऍपिसोड सोन्या भाऊ #सपनी 💖💯💖
मनापासून आभार 😊
👌👌👍👍
मस्त रे भावा तु बोललं बरोब्बर आहे प्रेम एकावर असत
तुमचं बघून मुले नक्कीच प्रेम करतील
30/35 जनावर काही दिसली नाही रमेश ची😂😂
खूप वेळा दाखवली आहेत पण ते एपिसोड नसतील बघितले
🙏🙏
🎉🎉🎉❤❤nice
❤❤😂😂1 number episode sonyabhau
Thank you so much 🙏😊
👍👍
😊❤
सुंदर एपिसोड आहे 👌👌 प्रेम एका वर करा👍👍
लय भारी ❤❤❤❤
धन्यवाद 😊🙏
पाटणकर लय भारी 😅😅😅😅
धन्यवाद मनापासून आभार
Nice ❤
Thank you so much 😊
Good morning Sonya Dada ❤
रेमेस्टेरिओ कुटपण वाजतय
कडक जबरदस्त भाग घेतला
आत्ता पोरं ऐकावर प्रेम करतात आणि पोरी चार चार जणांना खेलवतात म्हणून आत्ताच्या जमान्यात खरे प्रेम करायचे दिवस राहिले नाहीत आणि कुणावर विश्वास ठेवायचं दिवस राहिले नाहीत
Good morning all team
Very good morning 🌞🌄
आण्या भावा मस्त काम केले आहे ♥️👍
खुप छान एपिसोड
Good morning 🌅
Aamqchya gavat shooting
महाबळवाडी ❤😊
खुप छान भाग होता. शेतात गोफन घेऊन राखणी जायचं.आणि गोफन गरगर फिरवून पाखरांना हाकलायचं . खुप छान दिवस होते ते दिवस त्या दिवसाची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद.
सोन्या भावा प्रेम झालंय.....
Very nice
Thank you so much 😊🙏
केल भावा एकावरच तीने लावला मला चुना ❤😂प्रेम नाही आता आणि काही नाही सोन्या भावा तु सगळयान पर्यत चागला संदेश पाटवतोस 👍 i love you भावा कारण तुझे भाग बघुन मी दिवस काढलेत माझ मनोरंजन झालय आणि मी त्या गोष्टीतुन बाहेर पडलोय
Thank you so much 🙏
बरोबर भावा❤
भाऊ आवडलं आपल्याला ॲपइसओड एकदम भारी आपल्या सातारकर 🎉🎉🎉🎉❤❤❤
मनापासून आभार 😊
पव्या 10 एकर उस डायलॉग
पव्या ला पण दाखवा
4 वर्ष एकाच पोरीवर प्रेम केल होत पन शेवटी नाही म्हटली
खूप छान होता आजचा एपिसोड
धन्यवाद 😊
सोन्या भाऊ तू बोलास ते बरोबर आहे प्रेम हे १ च मुली सोबत करावं पण ज्या मुली वर प्रेम असतं तिने आपला प्रेम टिक्तून ठेवला पाहिजे किती पण अडचणी आल्या तर आपल्या शब्द वर ठाम राहिले पाहिजे मी पण प्रेम केल पण ते पूर्ण नाही झालं मुली ने धोका दिला ( काही मुली पैसा बघून किंवा शेत जमीन किती आहे त्याच्या विचार करतात पण जो मुलगा मनापासून प्रेम करतो त्याच्या कडे लक्ष देत नाही हा मान्य आहे सगळ्या गोष्टी पाहिजे पण जो मुलगा गरीब आहे त्याच्या बाबतीत या सगळ्या गोष्टी होतील की नाही ते नाही माहीत ) पण जी मुलगी पैसा किंवा जमीन नाही ते बघुन प्रेम करून लग्ना करेल तीच मुलगी मुलगा आयुश्या भर सुखाt राहील जे पण मि बोलो ती माझी खरी घटना आहे
खरय धन्यवाद 😊 मनापासून आभार
Good morning sonya daa❤❤
सपने दिवाळीला मुंबई ला आली होतीस काय
Very nice 💯