खासरे टीव्ही मनापासून तुमचे अभिनंदन करावे खूप छान आणि उत्कृष्ट सादरीकरण भावनिकता या व्हिडिओमध्ये भरलेली आहे वास्तविकता मांडली या व्हिडिओमध्ये आपण कलाकारांचा सादरीकरण मनाला भिडणार आहे
I don't no why but I just cry little bit because if my father was alive at this time we both enjoy like this but life is difficult my father was expired when I was 12 years old .this type of things hit different in heart
माझ्या वडिलांनी कधी दारु पिली नाही आणि मी सुद्धा कधी पिणार नाही, स्टोरी ठीक ठाक होती दारुला नॉर्मल करू नका. जो दारु पीतो तो सक्सेस फुल होईल याची शक्यता 50% घटते. कारण जीन्दगी च्या अवघड ठिकाणी तीची सवय लागु शकते.
भावनो खर च हा व्हिडिओ खूप लागला मनाला, विनोदाचा विषय लय नाय पण , बाप असणं म्हणजे एक थोर सपोर्ट असतो, बाप असणं खरच खूप महत्त्वाचे असते, ते आहेत तो पर्यंत जपा नाय तर परत पश्चाताप च होतो
एक गोष्ट मला कळत नाही., ती म्हणजे अशी की तुम्ही लोकं इतके चांगले चांगले व्हिडिओज अपलोड करत असता तरीपण व्हिडिओला इतके कमी लाईक आणि कमी व्ह्यूज का असतात..??? काही लोकांच्या फालतू व्हिडिओजला लाखोत व्ह्यूज असतात.. 💯
Bhau hai fakt pune mumbai kde hou shkta gavkda nai.Baki tar ami police boy amla tr dandkanech fatke bapache daru pilyas sobt Pina tr swapnatapn nai 😂😂😂
अतिशय चुकीच आहे हे. याच्या पायी एक चांगला मित्र गमवले मी कायमचा, त्याचे आई बाप म्हातारपणाच्या उंबरठायवर असतानाच पोरके होताना पाहिलेत. दाखवायच म्हणून काही दहखौ नका. मी अनेकदा तुमची स्तुति केलीये पण आज वायक्तिक पातळीवर निषेध करतो. माला माफ करा.
खासरे टीव्ही मनापासून तुमचे अभिनंदन करावे खूप छान आणि उत्कृष्ट सादरीकरण भावनिकता या व्हिडिओमध्ये भरलेली आहे वास्तविकता मांडली या व्हिडिओमध्ये आपण कलाकारांचा सादरीकरण मनाला भिडणार आहे.
मग तुमच्या कोंच्या सवयी बापाला माहिती आहेत ?
Mava
अजून तर कोणतीच नाही 😁
कोणतीच नाही
मित्रा तू जशी मिठी मारली ना बापाला तशी प्रत्येक मुलाला वाटते..मला पण !! भारी वाटलं
Pn awkward hota re 🤧🫠
11:25 " माहीती रे मला तु करणार... " आणि माझा अश्रूंचा बांध फुटला. व्यक्त व्हायला शब्द नाहीत. धन्यवाद 🙏🏻
आज पप्पा असते , तर नक्की पप्पांना तुमचा व्हिडिओ दाखवला असता
👍👏👏
😥
माझ्यासाठी संपूर्ण घटना ही काल्पनिक आहे 😂....आणि ती काल्पनिक राहावी हीच इच्छा आहे 😌🤌
btw very noice video 🔥
Every middle class family boy’s dream ❤
खासरे टीव्ही मनापासून तुमचे अभिनंदन करावे खूप छान आणि उत्कृष्ट सादरीकरण भावनिकता या व्हिडिओमध्ये भरलेली आहे वास्तविकता मांडली या व्हिडिओमध्ये आपण कलाकारांचा सादरीकरण मनाला भिडणार आहे
सकाळी काय झालं ते पण दाखवा😁😁😁
Shrikant yadav ...best acting ❤️❤️
भावानो ही तुमची काहानी नाही तर ही प्रत्येक तरुन मुलांची आहे....लय भारी विडीओ आहे...❤️❤️❤️
वा वा शब्द नाहीत एक no एक no एक no विडिओ
Soooooo relatable! Last one माहीत आहे रे तु करणार 🔥
Laych hard vishayla haat ghatlay raao... Pn sundar pane present kelay... Only khas re ch keru shkt... Ek no 👌👌👌🔥🔥🔥
Exactly mazi pn situation same ahe fakt farak evdhach ki mi daru ghet nahi ani papa ne sodun dili. Bhari video khadhalay🔥🥹👌🏻
लै भारी भावा 80 % कहाणी सारखी आहे माजी फक्त मवा बाप दारू नाही पिट मया सोबत.😂
Kharach rao Raj. s. Mouli peksha bhari director ahe tumi ( ekdam real feeeling)
🤣he barobr nahi
Mayla सगळ्याला petad banvun सोडताल 🤣
Best Video in my Life. Mi pn basto pappa sobt. Pn fakt 31st la
Same hot he sagl aamchyat
खूप मस्त विषय होता प्रत्येक मुलाचं स्वप्न असत असा एक दिवस जगायचा...
मिठी मारली ना...
तो होता कडक सिन sorry शिन...
Casting perfect!!!
एकदम कड्क, भावांनो 👍 सलाम
भाडीपाच्या कोथरूड vs चा parody बघायला आवडेल तुमच्याकडून... नक्कीच निक्की जिगरच्या डोक्यात बऱ्याच कल्पना असतील त्यावर. 👍🏻👍🏻😀
I don't no why but I just cry little bit because if my father was alive at this time we both enjoy like this but life is difficult my father was expired when I was 12 years old .this type of things hit different in heart
Nice
Navin theme aahe,
👌👌👌💥💥
Broo u nailed it and also, kaka I got all the emotions, the end was awesome 😢❤❤
वाह लै भारी श्रीकांत 💐 खुप छान
Ek number 🥳🥳
Liked before watching,, because khas re content quality asnarch hyachi guarantee aahe
11:09
Blanket kasa kaay varti aala?🤔😂
खूप भारी contant बनवला भाऊ तुम्ही
Kaka chi acting ek number ✌️
दोघांची पण अॅक्टींग कडक
मित्रा,तुझ्या सारखी बापाला मिठी मारायची राहूनच गेलं ..😥
खरच खास होत 👍
Bhari banval Rao❤️
बापा समोर दारू पीने म्हणजे दारू माझ्या आता मि घराच्या बाहेर 😶😶
Khhaaaaaas रे एकदम खास रे..!❣️
I miss uhh dad❤️ ek sopna hota tumcha sbat kdhi basacha to adura rayla😌
Lagn 🤣🤣🤣
मस्त व्हिडिओ . असेच व्हिडिओ बनवत जा
Connecting 1000000000000000000000000000000000000000000000000000000% 🙂 Happy New Year Khass Re Jigryano 😎💫
खुप भन्नाट व्हिडिओ 👌🏻👌🏻😀
मी माझा बापाला नाही दारू पिता मिठी मारतो
मी माझा बापासोबत मीत्रा सारखे राहतो
I love papa❤️❤️
Mast bhava❤💯
बसालो होतो राव ते पण Goa ला सेम सीन झाला ना career आणि लग्न 😂😂😂
माझ्या वडिलांनी कधी दारु पिली नाही आणि मी सुद्धा कधी पिणार नाही, स्टोरी ठीक ठाक होती दारुला नॉर्मल करू नका. जो दारु पीतो तो सक्सेस फुल होईल याची शक्यता 50% घटते. कारण जीन्दगी च्या अवघड ठिकाणी तीची सवय लागु शकते.
Gharakade laksha nahi n Darakade laksha nahi 😂😂😂😂
खरंच लय भारी आहे पण एक प्रॉब्लेम आहे व्हिडिओ मध्ये मराठी सबटायटल्स हवेय खुप मज्जा येते बघा 💖
Papa kehte hain baada naam karega ani Stability😉
❣️❣️❣️
Best video❤💥💥
3.28....kdi kdi
Bro op next Part kdhi yanar hai
👌🏻👌🏻
छान कॉन्सेप्ट होती
पण कधी हिम्मत नाही झाली
की अस कधी होईल 🎇
Pappanna share kela vdo 🤣🤣🤣
कंटेंट पाहताना तोडी भीती ते वाटली पण नंतर बर वाटलं
👌👌💐💐 good consept
Kadakkk. Mitra
reality
11.30 खूप भारी वाटलं ...तू करणारं ....
Bestttt💥
भावनो खर च हा व्हिडिओ खूप लागला मनाला, विनोदाचा विषय लय नाय पण , बाप असणं म्हणजे एक थोर सपोर्ट असतो, बाप असणं खरच खूप महत्त्वाचे असते, ते आहेत तो पर्यंत जपा नाय तर परत पश्चाताप च होतो
2015 pasun subscriber aahe. OG Marathi content
पायताणानी केस उडवल माझा बाप...😂
Khup poranchi iccha aahe hi ky mahiti kadhi complete hoychi 🫡🫡🫡🤞🤞🤞🙌
Miss you PAPA😥😥😥
Mast ra dada 🙏😂 same condition 😂
विषय खूप छान आहे फक्त दारू नको होती
विषय मनाला भिडला😭
Dolyat Pani anla ya video ne
Vadil fact mulga/mulgi sukat rahave yachi icha kartat
प्रत्येक middle class family मधील मुलाच एक स्वप्नं असत.. स्वतःच्या बापाला कडकडून मिठी मारावी.. पन नाही शक्य होत.. 😔
Real madhepn asa vhayla hava hot🥺
❤MomDad❤
😂😂😂😂😂
❤
Peg Bharlya Nantr Chi Khushi Paha...
Same same ek ek goshta jashichya Tashi dakhvli ahe mazyabarobr zaleli parat gelyasrkh vatal
एक गोष्ट मला कळत नाही., ती म्हणजे अशी की तुम्ही लोकं इतके चांगले चांगले व्हिडिओज अपलोड करत असता तरीपण व्हिडिओला इतके कमी लाईक आणि कमी व्ह्यूज का असतात..???
काही लोकांच्या फालतू व्हिडिओजला लाखोत व्ह्यूज असतात..
💯
Bhau hai fakt pune mumbai kde hou shkta gavkda nai.Baki tar ami police boy amla tr dandkanech fatke bapache daru pilyas sobt Pina tr swapnatapn nai 😂😂😂
👌👌❤️❤️
❤️❤️❤️
Kara crypto kara..adani che share ghya aani dubawa bapala..🤣
मी माझा पोरा सोबत बसणार
Dolyat pani ala.. Pappa nahiyt aaj yevadhya hakkane bolayla... 🙏
underrated opinion ......................
KHAASRE>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>any other marathi channel
😅
Bhau gaan kadh ki
Baapasobat basaychi daring nahi
ritesh deshmukh na tumhi ka bolvl nahit
सेटल होता होता मेटल नाही झाला म्हणजे बरं
Ham first
अतिशय चुकीच आहे हे. याच्या पायी एक चांगला मित्र गमवले मी कायमचा, त्याचे आई बाप म्हातारपणाच्या उंबरठायवर असतानाच पोरके होताना पाहिलेत. दाखवायच म्हणून काही दहखौ नका. मी अनेकदा तुमची स्तुति केलीये पण आज वायक्तिक पातळीवर निषेध करतो. माला माफ करा.
3rd class episode!
Daru!
Shiv shiv shiv!
Frist comments
Agar ap apani ma se pyar karate ho to kuch mat Karo bas video dekho
🙂🫂
😅
Tumchyakade maharashtra lai pudhe gelela ahe vatat
खासरे टीव्ही मनापासून तुमचे अभिनंदन करावे खूप छान आणि उत्कृष्ट सादरीकरण भावनिकता या व्हिडिओमध्ये भरलेली आहे वास्तविकता मांडली या व्हिडिओमध्ये आपण कलाकारांचा सादरीकरण मनाला भिडणार आहे.
👌🏻
❤❤❤❤❤
Dolyat Pani anla ya video ne
Vadil fact mulga/mulgi sukat rahave yachi icha kartat