दादांनो तुम्ही कोणता content आणताय त्याच्याशी आम्हांला फरक पडत नाही पण तुम्हा तिघांना एकत्र पाहून च मन भरतं, please असेच videos upload करत जा, आम्ही नेहमी तुम्हांला support करू
2-3 mistakes ...पाहुण्याची बाईक असुन त्याला आणायला पाठवतो..बाईक रस्त्यावर सोडुन आपल्या फोर व्हिलर मध्ये बसतो....असो चुकांमध्ये सुधारणा करा...माणुसकीभाग- 2 लवकरच प्रदर्शित करा..सर्वांना शुभेच्छा. ..
दादांनो तुम्ही कोणता content आणताय त्याच्याशी आम्हांला फरक पडत नाही पण तुम्हा तिघांना एकत्र पाहून च मन भरतं, please असेच videos upload करत जा, आम्ही नेहमी तुम्हांला support करू
असेच नवनवीन व्हिडिओ बनवा आणि आम्हा लोकांचं मनोरंजन करा खूप छान व्हिडिओ दादा❤❤❤
माणुसकी भाग 1 ला जबरदस्त हाय, विशाल भाऊ,नारू,आणि हॉल मेकर ला खूप खूप शुभेच्छा
*मी सगळ्यात पहिले माणुसकी रील पहिलं होत, त्यानंतर बाकीचे सगळे रील्स पाहून झाले आणि आता यूट्यूब वर धिंगाणा घालणार भावांनो* सुरू राहू असेच
भावांनो लय भारी पुढच्या वाटचालीस तुम्हाला खूप खूप शुभेच्छा🎉💐💐👍
भावांनो तुम्ही 1 दिवस खूप मोठे कलाकार होणार,,,असेच प्रयत्न करत रहा,,, नारू भावा acting 1 no🙏🔥👏
खूप छान एपिसोड अभिनंदन, पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐🙏🙏🙏
लय भारी एपिसोड दाखवला भावांनो खूप छान भाग फक्त जास्त टाईम दाखवा आपल्या सर्व टीमच्या कलाकारांना पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा
एक नंबर 👌
Ek number bhava
Vishal ❤
सुबक्राइज पण केलं आणि एपिसोड जाम आवडला मर्दानो पुढल्या एपिसोड ची वाट बगतोय 👌👌😘😘👍😅😅😅
Love you all 💗 from Karnataka Bijapur
एकदम कडक मित्रांनो... 😂😂😂😂
बालाजी डायरेक्ट एन्ट्री पहिली बार मध्ये 😂😂😂😂
Best.
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 मी हसून हसून झोपलो
Aye narya
खूप छान करामती भाऊ या संपूर्ण टीम कडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा❤❤
शेवटच्या शनी खूप मजा आली😂😂 होल मेकर
एक नंबर
❤❤ आ आई च्य. पाया पडतो ❤❤ नारू gaia शिव्या. Ta la. 🎉🎉🎉🎉🎉
लय भारी.. नाद खुळा.. दुसरा भाग लवकर आणा 😂🎉
Lai atich zhal
अक्षय भाऊ मस्त आहे वेब सीरीज पुढचा पार्ट पण लवकर टाका ❤
🤩👌
Ek number ❤
छान 😂😂😂😂😂😂
Good 😊😊😊
जाळच केला 😂😂superb 😅. great wirting, superb team, superb comedy 😂 waiting for 2 part.keep it up guy's
😂😂😂ek number re Vishal da
Top Cha vishay bhava😢😂
नाद खुळाच नारू भाई 😂😂😂
Kdk hol meker😂
1 no bhau 😅 HollmekRs 😂
लेंगरे मध्ये शूट केले दादा 1 नंबर ❤
Valkhad
Very nice video Aisi comedy Kabhi Nahin Dekhi Ham Tumhare Sath Hain Naru bhai
लई भारी भावानो 💐💐
खूप छान विडिओ 😂
Holemaker 1 no.bhavano
एकच नंबर एपिसोड दुसरा एपिसोड कधी येणारं आहे नारू
Keep it up guys!!! 🙂✌️
अक्षय भाऊ मी तुमचा खूप मोठा फ्यान आहे ❤❤❤
Suruvat mast aahe Success... Upcoming
Story bhari ahe nice 👍🙂😂
जबरदस्त ॲक्टिंग.. असच पुढे जात रहा..
Kup Bhari 😂😂😂😂
भाऊ लवकर करा 😂😂😂😂
कडक
2-3 mistakes ...पाहुण्याची बाईक असुन त्याला आणायला पाठवतो..बाईक रस्त्यावर सोडुन आपल्या फोर व्हिलर मध्ये बसतो....असो चुकांमध्ये सुधारणा करा...माणुसकीभाग- 2 लवकरच प्रदर्शित करा..सर्वांना शुभेच्छा. ..
भावा समजून घे अक्षयला माहीत नसेल पाहूणा गाडीवरून आलाय का एसटीने...
आता पहिला भाग आहे हा लगेच असे माप काढणे योग्य नाही..
पाहुणा लोड झालाय म्हणून कार ने आणाय पाठवलं 😅
खूप छान आहे एपिसोड... सेकंड एपिसोड लवकर अपलोड kra
गप्प बेवडी तशीच असत्यात मी पण असच करतो राव 😂😂😂
पाहुणा बाईक चालवण्याच्या स्थितीत नसेल म्हणून न्यायला पाठवले असेल...
मस्त भावांनो 🎉🎉🎉❤❤❤❤best of luck
मस्त 😂😂😂😂
छान मित्रा नो 🎉
नाद खुळा❤❤❤
Ek number bhavano
सुपर 😂😂😂😂
नाद खुळा 🎉😂
😂😂😂😂 एक नंबर भावांनो
Mastch😂
1.NB😂😂😂😂❤❤
Best of luck मित्रानो ❤
Superrr😂😂कडक
Mast naru bhava
Naru dada ek number
खूप छान सर्वात झाली आहे भावा
नारू नारू 😀
Very good bhau asech video takt raha😂😂😂 first video sathi congratulations
खूप छान ♥️
तुमचे शॉर्ट व्हिडीओ जरा अंबट पांचट हायत खरं खतरनाक कोण व्हिडीओ बघतील ते 100%हसणार
1st episode successfull congratulations 🎉🎉
Shuruvat Chan ahe bhavano
Kadak..waiting for part 2😊
Nice❤❤❤
Mast ahe bhawano pudhchya vat chalis subhechha yeudya pat pat videom🌷🌷
होलमेकर😂🎉
Mast comady 🎉🎉🎉
Chan Kam karat Raha
खूप छान आहे वेब सिरीज अभिनंदन
खूप छान... व्हिडिओमध्ये कमीत कमी शिव्याचा वापर केला त्यामूळे फॅमिली सोबत बघू शकतो...🎉🎉
Nice video 🎉 brother 👍
Naru bhau big fan 😂❤
मस्त एपिसोड झाला... भावी वाटचालीस शुभेच्छा.... From Jaysingpur
नादच खुळा रे भावा
mast
Wholemaker 😅😅😅😅
Kadakkk
नशीब नारू ला होल पडला नाहीस भावा 😂😂
नाद खुळा
खूप छान
Hit naru la 😂😂😂
सगळ्यात भारी शेवट आहे होल मेकअर
लवकरात लवकर याचे पेक्षा चांगले नवीन एपिसोड बावावे आणि दाखवावे
नादच खुळा साहेब
Double supla shot basla vishal da la ....😂😂😂😂😂😂
Naru da 😂 ek no batate dole
इषय हार्ड ❤️🔥
मस्तच ती बाईक माझी होती भाव😂
जमलंय 😂
एक नंबर भावांनो 🎉
Whole Maker 😅😅