कलाजंग बहाद्दर पैलवान बापूसो चव्हाण आबा ॥ माले ता पन्हाळा॥ पूर्ण मुलाखत

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • कलाजंग बहाद्दर पैलवान बापूसो चव्हाण आबा ॥ माले ता पन्हाळा॥ पूर्ण मुलाखत

Комментарии • 44

  • @sudhirpatil3743
    @sudhirpatil3743 11 месяцев назад +17

    आपण आपला परिचय देतेवेळी *फौजी -हवालदार* त्यानंतर आपल्या नावाचा उल्लेख करावा असं मला वाटतं. आपल्या प्रत्येक भारतीय सेना जवानांचा आम्हां प्रत्येक भारतीयांना अभिमान व गर्व आहे. ❤

    • @NrsKranti
      @NrsKranti  11 месяцев назад +3

      हो सर नक्कीच 🙏🏻🙏🏻
      जय हिंद सर

  • @sobmtuiii2877
    @sobmtuiii2877 2 месяца назад

    साहेब आपण 1 नंबर interview घेतला.एक एक शब्द हृदयात साठवून ठेवलाय साहेब.बघू यात ही प्रेरणा पुढे आयुष्यात कुठे घेऊन जाते...❤

  • @rameshpatil4531
    @rameshpatil4531 11 месяцев назад +5

    खरोखरच कृष्णात राबाडे यांचा पट्टा

    • @NrsKranti
      @NrsKranti  11 месяцев назад

      होय 🙏🏻❤️

  • @dattatraygorule8907
    @dattatraygorule8907 4 месяца назад

    आबा तुम्ही छान माहिती दिली आहे तुमचे आभार मानतो .

  • @dhanajimohite2006
    @dhanajimohite2006 11 месяцев назад +2

    आपल्याकडे ताकत असताना आपन एकांदया गरीबाला हाथ लावला नाही म्हणुनच ताकत राहील 100%❤

  • @ramchandrachougule8728
    @ramchandrachougule8728 11 месяцев назад +4

    खूपच छान विविध विषयावरील ग्रामीण बोलीभाषेतील असे कार्यक्रम खूपच छान वाटतात आपल्या गावातील विविध क्षेत्रात गावाचे नाव उज्वल करणाऱ्या व्यक्ती बद्दल आपण माहिती देतात याबद्दल आपलं खूप खूप अभिनंदन 🎉🎉

    • @NrsKranti
      @NrsKranti  11 месяцев назад

      धन्यवाद

  • @pradippatil8381
    @pradippatil8381 4 месяца назад

    खुप छान ऐपीसोड आहे😊

  • @shelkebhagvat2025
    @shelkebhagvat2025 11 месяцев назад +2

    छान माहिती मिळाली ग्रामीण भागातील कुस्ती मल्लविद्या जगासमोर आणली धन्यवाद.

  • @vijaypatil6870
    @vijaypatil6870 11 месяцев назад +4

    पैलवान प्रेमी ❤

  • @rameshpatil4531
    @rameshpatil4531 11 месяцев назад +6

    सर आपण यांचे फोटो जुने फोटो कुस्तीचे मुलाखतीच्या अगोदर दाखवावेत फोटो बघितल्यानंतर आम्हाला आणखीन प्रोत्साहित वाटेल

    • @NrsKranti
      @NrsKranti  11 месяцев назад

      नक्की 🙏🏻

  • @ankushchavanoffical2537
    @ankushchavanoffical2537 11 месяцев назад +2

    खूप छान

  • @krishnatjadhav9799
    @krishnatjadhav9799 11 месяцев назад +4

    खरंच त्यांचा हात लागला की चांदण्या दिवसा नाचायला लागायच्या,,,

    • @NrsKranti
      @NrsKranti  11 месяцев назад

      होय साहेब 🙏🏻🙏🏻😁🙏🏻🙏🏻

  • @karpemaheshbabasaheb1001
    @karpemaheshbabasaheb1001 11 месяцев назад +2

    सर खूप छान काम चालू आहे,रंगराव लोहार मामा यांची बातमी ऐकून खूप वाईट वाटले, काही वेळा अश्या लोकांना मदत करण्याची इच्छा असूनही ती राहून जाते, सर ज्या जुना पहिलवान यांची परिस्थिती सध्या वाईट आहे अश्या लोकांची शक्य असल्यास बँक खाते नंबर सांगत जा समाजात अनेक दानशूर लोक आहेत ते लोक मदत करू शकतात, माझ्या या सूचनेचा विचार करावा गरजुना मदत होऊ शकते

  • @tatyasahebjagtappatil3905
    @tatyasahebjagtappatil3905 11 месяцев назад +4

    छान माहिती डाव शिकवणाऱ्या बिन वस्ताद यांची नावे घेतली त्याबद्दल अभिनंदन इथून पुढे पण असाच व्हिडिओ बनवा मेजर आणि अशी जुनीलोक समाजाच्या समोर आदर्श निर्माण करू शकतात जुनं ते सोनं

  • @SandipDavane-r6n
    @SandipDavane-r6n 10 месяцев назад +1

    मेजर साहेब असले किस्से मुख्यमंत्री साहेबां पर्यंत पोहोचावा आणि पोहचुन बंडा मामा सारख्या चेंमपियन मलाला मदत वावी...आणि हे काम तुमच्या सारखे जवानच कुस्ती प्रेमी करु शकतात ... धन्यवाद मेजर साहेब ❤❤❤

  • @vinayakkadam7873
    @vinayakkadam7873 11 месяцев назад

    अभिमान वाटतोय बाबा तुमचा आम्हाला

  • @bashirshaikh5350
    @bashirshaikh5350 11 месяцев назад +1

    आबा छान माहिती दिली आहे धन्यवाद

  • @sachinrajmane2197
    @sachinrajmane2197 11 месяцев назад

    पैलवान हरिश्चंद्र बिराजदार मामा ❤

  • @harshadsapkal2274
    @harshadsapkal2274 11 месяцев назад +3

    🙏

    • @NrsKranti
      @NrsKranti  11 месяцев назад +1

      🙏🏻🙏🏻❤️🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sudarshanchikhalkar857
    @sudarshanchikhalkar857 10 месяцев назад +3

    कशी हाय रांगडी भाषा.... कोल्हापूरकरांची

    • @NrsKranti
      @NrsKranti  10 месяцев назад

      Rangadi 🙏

    • @sklove4446
      @sklove4446 9 месяцев назад +1

      Aamche kolhapur

  • @ashokpalkhe7110
    @ashokpalkhe7110 10 месяцев назад +1

    Sir aapan Maharashtra kesari gorakh sarak yanchi hi mulakhat ghyavi hi vinti

    • @NrsKranti
      @NrsKranti  10 месяцев назад +1

      गाव कोणते त्यांचे नंबर patawaa

  • @devanadbende1958
    @devanadbende1958 11 месяцев назад +1

    1no kam karta dada tumhi mulakati gheun

    • @NrsKranti
      @NrsKranti  11 месяцев назад

      धन्यवाद 🙏🏻❤️

  • @ajaynikam3891
    @ajaynikam3891 11 месяцев назад +1

    Vishay kusti cha nighala ki ya vayat pn pailwan javan hoto

    • @NrsKranti
      @NrsKranti  11 месяцев назад +1

      होय साहेब🙏🏻🙏🏻❤️🙏🏻🙏🏻

  • @anandapandhare8781
    @anandapandhare8781 11 месяцев назад +1

    नारायण सर राम भाऊ चव्हाण माले यांचा व्हिडिओ बनवा

    • @NrsKranti
      @NrsKranti  11 месяцев назад

      बनवलेला आहे

  • @yogeshjamdagni4441
    @yogeshjamdagni4441 11 месяцев назад

    Sanglir chandrkant khetre changle peilwan hote patrakar colny r rahtat

  • @yogeshjamdagni4441
    @yogeshjamdagni4441 11 месяцев назад +1

    Tyncha group motha hota Hari Nana pawar hynche patthe hote

  • @amitkoli9883
    @amitkoli9883 10 месяцев назад

    Jay hind sir, me suda ek army person ahe meka tymche vudeo jast inspiration kertat

  • @yogeshjamdagni4441
    @yogeshjamdagni4441 11 месяцев назад +1

    Tynchipan mahiti ghya