AJINKYA DHARIYA : Padman Of India | Interview by Dr. Anand Nadkarni (IPH)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024
  • मित्रांसोबत एका ट्रेक ला गेला असताना अजिंक्यला अनेक ठिकाणी सॅनिटरी पॅड्स दिसले. जिथे माणूस सहज पोहोचू शकत नाही तिथे हे पॅड्स कसे आले असतील? या प्रश्नाने त्याच्या मनात घर केलं. त्या प्रश्नाचा मागोवा घेत असताना अनेक कारणं आणि नवे प्रश्न समोर आले.
    त्यातला सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे सॅनिटरी पॅड्स ची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे. कारण त्यात असलेले अनेक घटक हे पर्यावरणाला घातक आहेत आणि त्याचे विघटन व्हायला शेकडो वर्ष लागतात. त्यातूनच padcare लॅब्स या संस्थेची सुरुवात झाली. जाणून घेऊ हा सर्व प्रवास अजिंक्य धारिया आणि डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या गप्पांमधून.
    ......................................................................................................
    Visit our Website
    www.healthymin...
    www.vedhiph.com/
    ......................................................................................................
    Subscribe to Our Channel
    / avahaniph
    ......................................................................................................
    NOTE :
    Prior permission is necessary before any non-personal communication
    ( in any media) and or commercial use, distribution, transmission, and streaming of any content uploaded on this channel.
    #podcast #pasdmanofindia #ajinkydhariya #sanitarypads #disposal #recycle #reuse #vedh #interview #avahan #iph #dranandnadkarni

Комментарии • 13

  • @rashmiharidas6568
    @rashmiharidas6568 4 месяца назад +1

    अजिंक्य तुला आभाळभर शुभेच्छा व अनेक आशीर्वाद!
    तुझ्या यशाची कमान अशीच नेहमी उंचावत रहो🎉🎉🎉

  • @yogeshsurve3335
    @yogeshsurve3335 Год назад +3

    फार छान वाटली मुलाखात . म्हसळा माझ्या खुपच जवळचा खेडेगाव आहे ..

  • @swatimore4613
    @swatimore4613 3 месяца назад

    Great venture.. all the best!

  • @nimanaik2151
    @nimanaik2151 2 месяца назад

    अतिशय सुंदर

  • @Pro_82
    @Pro_82 Год назад +2

    Great revolution Ajinkya 👍 best wishes to you and your team for upcoming years 😊

  • @sushmavanakudari5293
    @sushmavanakudari5293 4 месяца назад

    Great innovation Ajinkya!👏 proud of you!

  • @Anuradha-s7o
    @Anuradha-s7o 18 дней назад

    Ajinkya Hats of you very inspaynig this vidio

  • @rekhadesai1417
    @rekhadesai1417 2 месяца назад

    Great…. 🙏🙏🙏🙏🙏

  • @amitayelve5613
    @amitayelve5613 9 месяцев назад +1

    Best wishesh...Proud of you🎉

  • @mrinalkedar3506
    @mrinalkedar3506 Год назад +1

    खूप छान मुलाखत ...👍

  • @asmitadixit8612
    @asmitadixit8612 8 месяцев назад

    Great going अजिंक्य
    Good luck 🎉

  • @dipakshinde3437
    @dipakshinde3437 24 дня назад

    Essential in latur city