नर्मदा परिक्रमा साध्वी मुलाखत भाग ६

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 ноя 2024

Комментарии • 147

  • @pandurangpatil1795
    @pandurangpatil1795 4 месяца назад +1

    Narmada har har 🙏🙏

  • @sonisanjay7228
    @sonisanjay7228 Год назад +1

    🕉️🕉️🕉️🌹🌹🌹🙏🙏🙏 नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर 🕉️🕉️🕉️🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @pratibhakulkarni51
    @pratibhakulkarni51 Год назад +3

    नर्मदे हर.........💐💐🙏🙏🙏🙏

  • @sopanbhople3854
    @sopanbhople3854 2 года назад +1

    नर्मदे हर ! हर हर नर्मदे !

  • @bharatikulthe2837
    @bharatikulthe2837 10 месяцев назад +1

    जय नर्मदे हर हर🙏🙏

  • @avinashjadhav9326
    @avinashjadhav9326 2 года назад +1

    🙏. Narmade Har🙏

  • @kundajoshi1430
    @kundajoshi1430 3 года назад +1

    Tae kaka dandvt khub chan mahete melale dhanvad

  • @sunitahazare3926
    @sunitahazare3926 2 года назад +1

    Narmade har🙏 khup chan mahiti, Tai, Kaka 🙏🙏

  • @sopanbhople3854
    @sopanbhople3854 2 года назад +2

    छान माहिती सांगितली. तुमच्या सांगण्यात गोडी आहे. जो साखर खातो त्यालाच गोडी समजते. तद्वतच जो कोणी तुमच्या मुखातुन नर्मदे मैयाच्या गोष्टी ऐकेल त्यालाच त्याची गोडी समजेल. असो वंदनीय आठल्ये गुरुजी आणि आपणांस सांष्टाग दंडवत. नर्मदे हर ! हरहर महादेव .

  • @pradnyajangle6374
    @pradnyajangle6374 2 года назад +1

    Narmade Har tai

  • @bhartisolanki8871
    @bhartisolanki8871 2 года назад +1

    narmade har

  • @wonderwithme9615
    @wonderwithme9615 3 года назад +3

    खूपच छान सुंदर माहिती ताई तुमचे खुप खुप आभार आपण दिलेली माहिती खूप अनमोल आहे आणि कोणी ईतक्या सहजतेने नाही सांगत..नर्मदे हर..🙏

  • @chandrakantjoshi8071
    @chandrakantjoshi8071 8 месяцев назад +1

    सीमा ताई आई व काका आपला आशिर्वाद असू द्या . नर्मदे हर .......

  • @vandanamaske930
    @vandanamaske930 3 года назад +1

    Narmada her 🙏🙏

  • @damayantiambekar5681
    @damayantiambekar5681 3 года назад +1

    Seema tai tumhala baghun khup chhan vatle Narmade Har 🙏🙏🙏🙏

  • @priyabapat9510
    @priyabapat9510 3 года назад +1

    🙏🙏 नर्मदे हर 🙏🙏

  • @vasuparlay9389
    @vasuparlay9389 Год назад +1

    परिक्रमा हे तत्वाच प्रात्यक्षिक. आहे,समष्टी काम कसं करते ते कळते,जर नीट लक्ष दिले तर,,,,,,त्यासाठी जाणीव पूर्वक अहंकार बाजूला ठेवावा लागतो

  • @shravanikamerkar1741
    @shravanikamerkar1741 2 года назад +1

    नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.....🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @yashwantchitale4165
    @yashwantchitale4165 3 года назад +1

    DHANYAVAD GURUDEV

  • @जीएनएसराजपूतराजपूत

    राम नमामि देवी नर्मदे हर

  • @indrayanideshpande6271
    @indrayanideshpande6271 2 года назад +1

    सीमाताई, तुमचे अनुभवकथन तर प्रभावी आहेच पण अतिशय प्रांजळही आहे. तुमच्या अनुभवांची पुस्तकरूपाने प्रसिद्ध होण्याची वाट पहात आहोत. 👍🙏🌹

  • @dayanandshirodkar6544
    @dayanandshirodkar6544 3 года назад +1

    Narmade harr
    Vandaniya seema taii

  • @anandghansanjay2575
    @anandghansanjay2575 3 года назад +1

    Narmade Har.🌹🌹🙏. Narmade Har 🌷🌷🙏 Aadarniya Arvindji ani seema ji yana koti koti shashtang dandvat namskar.. khup sunder mahiti tumhi detat. God is almighty. Ani tumhi Arvind ji yanchya devtulya santachya chayekhali tumacha adhtyamic pravas khup chaan chalala aahe.. ani tumhi mahiti ji detat ti khup mahatavapurna aahe.🌼🌼🙏🙏

  • @rohinimatange7858
    @rohinimatange7858 3 года назад +3

    मागणे पूर्ण न होणे यातही काही चांगले असणार हा अत्युच्च वंदनीय आहे

  • @vinayakbhopale4065
    @vinayakbhopale4065 3 года назад +7

    मृदुभाषी सीमाताईंची शब्द फेकण्याची पध्दत आवडली.हा तपत्सेचाच परीणाम आहे.हजारो साधकांसाठी आपण मार्गदर्शक ठरल्या आहात.अनुभव सांगत असतांना मन:पटलावर आपण दृश्य निर्माण करीत असता.कुलं पवित्र जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवतीच येन | या जगद्गुरू शंकराचार्यांच्या उक्ती प्रमाणे आपण दोन्हीही कुळें पावन केलीत.सादर चरणस्पर्श !

  • @hemlatajagtap5286
    @hemlatajagtap5286 3 года назад +14

    नर्मदे हर 🙏 सीमाताई तुम्ही नर्मदा परिक्रमा ची माहिती खूप श्रद्धा भावनेने सांगता एकातच रहावेसे वाटते 🙏 नर्मदे हर 🙏🙏🙏

    • @rohinimatange7858
      @rohinimatange7858 3 года назад +1

      नमस्कार केवळ 6भाग आलेत त्यात शूलपनी
      खपपरं

    • @rohinimatange7858
      @rohinimatange7858 3 года назад +1

      तुम्ही परिक्रमेत आलेल्या जंगल मार्गाचे वर्णन करा

    • @sumankshirsagar2945
      @sumankshirsagar2945 3 года назад +1

      Khup Chan

  • @ajaypawar6337
    @ajaypawar6337 3 года назад +1

    नर्मदे हर गुरुदेव आणि माई...... अप्रतिम भाग 🙏

  • @sunetrapitkar2308
    @sunetrapitkar2308 3 года назад +1

    ताई तुमचे अनुभव खूप छान आणि आत्मियतेने सांगता.आपणास नमस्कार.

  • @anjalilale9619
    @anjalilale9619 2 года назад +1

    जानेवारी २०२२ हे योग्य आहे . मघाशी चुकून चुकीचं साल टाईप झालं आहे . क्षमस्व .

  • @narayangore1074
    @narayangore1074 3 года назад +1

    हे सर्व ज्ञान साक्षात नर्मदामैय्याच. देते
    असे वाटते धन्यवाद नर्मदे हर मैय्या

  • @rameshsumant7085
    @rameshsumant7085 3 года назад +1

    नर्मदे हर ।।

  • @aabhaumrotkar8320
    @aabhaumrotkar8320 3 года назад +1

    अनेक गोष्टींचे शंका निरसन झाले .
    नर्मदे हर 🙏

    • @arvindathalye
      @arvindathalye  3 года назад +1

      उरलेल्या पुढील भागात

    • @aabhaumrotkar8320
      @aabhaumrotkar8320 3 года назад +1

      @@arvindathalye धन्यवाद गुरुजी 🙏

  • @Shrishivaynamahstubham2542
    @Shrishivaynamahstubham2542 3 года назад +1

    नर्मदे हर् नर्मदे हर्

  • @waghganesh1125
    @waghganesh1125 3 года назад +1

    Narmade har har har

  • @dvp322
    @dvp322 3 года назад +1

    🙏नर्मदे हर 🙏

  • @subhashhardikar209
    @subhashhardikar209 3 года назад +1

    सधन व्यकतीने परिक्रमेत दान कसे करावे या बाबत अनिश व्यास यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केले आहे.त्यांनी तीन परिक्रमा केल्या आहेत.लहान वयात.तुम्ही मिळालेली दक्षिणा योग्य पद्धतीने दान केलीत.नर्मदे हर.मात्र पैसे जवळ असतील तर गरजूंना मदत करता येईल.

  • @amitahatkar8358
    @amitahatkar8358 3 года назад +1

    NARMADE HAR NARMADE HAR.

  • @omprakashdudhe7870
    @omprakashdudhe7870 3 года назад +2

    नर्मदे हर ओम नमः शिवाय

  • @pramodborse3378
    @pramodborse3378 3 года назад +1

    नमामी देवी नर्मदे , नर्मदे हर नर्मदे हर

  • @nikitabhat5164
    @nikitabhat5164 3 года назад +1

    नर्मदे हर 🙏 नर्मदे हर 🙏 नर्मदे हर 🙏

  • @maithilishitut6525
    @maithilishitut6525 3 года назад +6

    काका आणि सीमाताई ,दोघांनाही नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद, फार आनंद आणि समाधान वाटते ऐकताना

  • @neetathanedar3211
    @neetathanedar3211 3 года назад +1

    नर्मदे हर. खूप छान सांगता तुम्ही माहिती🙏

  • @sumangalbpl
    @sumangalbpl 3 года назад +1

    !! नर्मदे हर !!
    🙏🏼🌸🙏🏼

  • @malini7639
    @malini7639 3 года назад +1

    नर्मदे हर खुपच छान शंकासमाधान . ताई मैय्या चा अनुभव,चमत्कार ,काही वेगळे वाटले जसे . आपल्याला भेटली ती मैय्याच होती ,हनुमान होते .हे सांगितले गेलेच पाहिजे .असे मला वाटते त्यामुळे ईतरांची भक्ती वाढते, जिवनात संकट असले तर परमेश्वरावरची श्रद्धा वाढते .

  • @sandhyadixit4440
    @sandhyadixit4440 3 года назад +4

    ताई व गुरुजी तुम्हाला दोघांना नमस्कार
    मी गेल्या वर्षापासून नर्मदा परीक्रमेची ईच्छा करते पण करोनाच्या भीतीने ते जमत नाही . माझ्या परीक्रमेची सुरुवात व्हावी असा आशीर्वाद हवा आहे.

  • @sanjayjoshi6855
    @sanjayjoshi6855 3 года назад +1

    R/ Bhau Va seematai savinay Pranam. Heart touching conversation. So nice tnxx.

  • @swatijirgale5420
    @swatijirgale5420 3 года назад +3

    तुम्ही खूप छान माहिती सांगता. 🙏🙏

  • @pravinpatki9769
    @pravinpatki9769 3 года назад +1

    नर्मदे हर ताई,
    सौ. प्रतिभाताई चितळे यांनी RUclips वर त्यांचे अनुभव कथन केले आहेत तसेच आपणसुद्धा करावे. सगळेच ऐकण्यास उत्सुक आहेत.

    • @sunilkulkarni9304
      @sunilkulkarni9304 3 года назад

      भक्ती यात्रा ह्या द्वारे हे अनुभव utube वर ऐका 🙏

    • @pravinpatki9769
      @pravinpatki9769 3 года назад

      @@sunilkulkarni9304 नर्मदे हर, भक्तीयात्रा द्वारे सीमाताईंच्या सोबत आपण सर्वांनी नर्मदा परिक्रमा केल्याचा आनंद घेतलेला आहे. परंतु, प्रतिभाताईंनी ज्याप्रमाणे त्यांच्या परिक्रमेचे अनुभव कथन केले आहेत त्याप्रमाणे सीमाताईंनी आपले परिक्रमेचे अनुभव कथन करावेत, अशी माझी विनंती आहे.

  • @shantanumote838
    @shantanumote838 3 года назад +1

    नर्मदे हर 🌹🙏

  • @smitavyavahare935
    @smitavyavahare935 3 года назад +1

    नर्मदे हर हर!श्री भाऊंचे चरणी सादर प्रणाम.

  • @satishpandit9867
    @satishpandit9867 3 года назад +1

    काका आणि ताई आपण खूपच छान विश्लेषण केले आहे....
    .... नर्मदा परिक्रमा करण्याची यामुळे ओढ लागली आहे....
    .... नर्मदे हर .... नर्मदे हर .... नर्मदे हर....!!!!

  • @ramjoshi9781
    @ramjoshi9781 3 года назад +2

    🙏🌺 नमो नर्मदा माई रेवा, पार्वती वल्लभ सदा शिवाय🌺🙏

  • @shubhadadeshmukh8287
    @shubhadadeshmukh8287 3 года назад +1

    खूप आनंद मिळतो, नमस्कार,,,

  • @ranjanasudame1000
    @ranjanasudame1000 3 года назад +3

    सीमाताई, आपण दाखवलेले सर्व घाट,आश्रम ,किनारे फार छान,स्वच्छ होते.
    चित्र स्पष्ट,आवाज स्पष्ट हे आपल्या व्हि.चे वैशिष्ट्य.धन्यवाद.नर्मदे हर!!!

    • @rohinimatange7858
      @rohinimatange7858 3 года назад

      ह्याची vdo कोठेंबघायचे भाऊ?

    • @kavitakasbe3722
      @kavitakasbe3722 3 года назад +1

      Kuthe ahe video

    • @ranjanasudame1000
      @ranjanasudame1000 3 года назад +1

      @@kavitakasbe3722 भक्तीयात्रा सर्च करा.

    • @arvindathalye
      @arvindathalye  3 года назад

      ruclips.net/user/BhaktiYatra

  • @vaishali335
    @vaishali335 3 года назад +4

    🙏नर्मदे हर हर🙏
    काका व सीमा ताई सा. नमस्कार🙏🙏
    सीमा ताई तुम्हाला 1 सांगावस वाटत कि तुमची परिक्रमा इतकी लोकांना भावली कि मी शब्दात नाही सांगू शकत ,तुम्हाला कदाचित कल्पना असेल, पण मला आज सांगावस वाटत कि तुमचे परिक्रमेचे व्हिडीओ थोर संत महात्मे सुद्धा खूप आवडीने व प्रेमाने बघायचे.

  • @chandrashekharpathak3767
    @chandrashekharpathak3767 3 года назад +1

    फक्त भरुच ला समुद्र पंचक्रोशी आहे. व तिलकवाडा ते रामपुरा येथे दहा किलोमीटर मैया उत्तर वाहिनी आहे व हि दहा किलोमीटर ची यात्रा फक्त चैत्र महिन्यात करतात याने पुर्ण परिक्रमा केल्याचे पुण्य मिळते.

  • @rajaykanitkar2538
    @rajaykanitkar2538 3 года назад +5

    नर्मदे हर.....
    गुरुजी आणि ताई दोघांना नमस्कार
    शंका समाधान भाग झाल्यावर फक्त अनुभव कथन करावे, ही विनंती 🙏

    • @sunilkulkarni9304
      @sunilkulkarni9304 3 года назад

      भक्ती यात्रा यूट्यूब चॅनेल आहे त्यांचा

  • @surekhajadhav6104
    @surekhajadhav6104 3 года назад +1

    🙏🙏🙏 नर्मदे हर माऊली साष्टांग प्रणाम 🙏🙏🙏

  • @meeradabke5090
    @meeradabke5090 3 года назад +2

    खूप छान माहिती, नर्मदे हर 🙏🙏🙏

  • @pradipbarbade7703
    @pradipbarbade7703 3 года назад +1

    काका व ताई यांना सा.दंडवत .
    नर्मदे हर !

  • @radhikadighe7613
    @radhikadighe7613 3 месяца назад +1

    नमस्कार..
    Narmade Harr
    मला सीमा ताईंचा फोन नंबर मिळू शकेल का

    • @arvindathalye
      @arvindathalye  3 месяца назад

      @@radhikadighe7613 सार्वजनिक ठिकाणी नंबर देता येत नाही. माफ करा.

  • @latakulkarni1946
    @latakulkarni1946 3 года назад +1

    खरच खूप छान सागंता नर्मदे हर

  • @baburavkapse675
    @baburavkapse675 3 года назад +1

    नर्मदे हर नर्मदे हर

  • @sudhajagtap4808
    @sudhajagtap4808 3 года назад +1

    नर्मदे हर मैया खूप छान माहिती डिलीत
    मी गाडीने परिक्रमा करणार आहे ही तुमची माहिती माझ्यासाठी मोलाची आहे.
    मला पाईच परिक्रमा करायची होती पण घरच्यांचा विरोध झाल्यामुळे मी आणि माझे मिस्टर गाडीने परिभ्रमण करणार आहे वसईच्या वासुदेवानंद सरस्वती मठाद्वारी करणार आहे .

  • @जीएनएसराजपूतराजपूत

    नमामि देवी नर्मदे हर नर्मदा परिक्रमा अभी कर सकते हैं बताए

    • @arvindathalye
      @arvindathalye  3 года назад

      चातुर्मास आया है. उसमे परिक्रमा नही करते है.

  • @anjalikulkarni3794
    @anjalikulkarni3794 3 года назад +1

    ताई छानच. गुरुमाऊली.

  • @rampansare9515
    @rampansare9515 3 года назад +1

    नर्मदे हर मैया

  • @vinayakbhopale4065
    @vinayakbhopale4065 3 года назад +1

    अरविंदजींच्या चरणी सादर प्रणाम !

  • @seemapatharkar6341
    @seemapatharkar6341 3 года назад +2

    नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर 🙏🌹🙏🙏

  • @jyotikulkarni1367
    @jyotikulkarni1367 3 года назад +2

    Seematai tumche anubhav khupcha changale aahet......

  • @kiranborse7744
    @kiranborse7744 3 года назад +1

    नर्मदे हर 🙏🙏
    तुम्हा दोघांना मनापासून साष्टांग दंडवत 🙏🙏
    खूप ऐकत रहावे वाटते.तुमच्या मुळे ओढ लागली आहे मैयाला भेटण्याची. पुढील व्हिडिओ ऐकण्यासाठी उत्सुक आहोत 🙏🙏

  • @shrinivasacharya8697
    @shrinivasacharya8697 3 года назад +1

    नर्मदे हर नर्मदे हर 💐💐🙏🙏

  • @rameshkhare1112
    @rameshkhare1112 3 года назад +2

    आपणा दोघांना नमस्कार नर्मदे हर
    हर हर नर्मदे.

  • @ramachandraization
    @ramachandraization 3 года назад +1

    आजचा भाग छानच होता. नर्मदे हर.,,

  • @balkrishnanprabhudesai7181
    @balkrishnanprabhudesai7181 3 года назад +1

    नर्मदे हर 🙏🙏🙏

  • @sundardaslokhande1159
    @sundardaslokhande1159 3 года назад +1

    Narmade Har khup sunder Didi

  • @reshmakadam5519
    @reshmakadam5519 3 года назад +1

    नर्मदे हर 🙏🏻

  • @ajaykhandekar1444
    @ajaykhandekar1444 3 года назад +1

    नर्मदे हर

  • @pramodbaradkar3408
    @pramodbaradkar3408 3 года назад +2

    नर्मदा परिक्रमा हे प्रसिद्ध धार्मिक व्रत आहे.[५] तरी उत्तरावाहिनी नर्मदा परिक्रमेबद्दल फारच अल्प माहिती सापडते. तिलकवाडा (गुजरात) येथे नर्मदा नदी उत्तरावाहिनी होते आणि पुढे रामपुरापर्यंत ती उत्तरावाहिनी राहते आणि नंतर तिचा प्रवाह पूर्ववत होतो. तिलकवाडा-रामपुरा-तिलकवाडा या २१ किलोमीटरच्या टप्प्यावर नर्मदेच्या तीरावरून केल्या जाणाऱ्या परिक्रमेला उत्तरावाहिनी नर्मदापरिक्रमा म्हणतात. ज्यांना संपूर्ण परिक्रमा करणे शक्य नाही असे भाविक उत्तरावाहिनी प्रदक्षिणा करतात. तिलकवाडा ते रामपुरा या परिसरात फक्त चैत्र महिन्यात ही उत्तरवाहिनी परिक्रमा केली जाते. जो कुणी चैत्र महिन्यात उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा करेल, त्याला संपूर्ण नर्मदा परिक्रमा केल्याचे पुण्य मिळेल, असे नर्मदा पुराणामध्ये व स्कंद पुराणामध्ये म्हटले आहे.
    (कॉपी पेस्ट)

  • @sanjayjoshi6855
    @sanjayjoshi6855 3 года назад +1

    Narmade Har Har 👋

  • @anantdeshpande3339
    @anantdeshpande3339 3 года назад +2

    भगवंतावर सगळं सोडून द्यावे,हे मनावर छान बिंबवले.

  • @pramodbhoi9393
    @pramodbhoi9393 3 года назад +1

    Narmade har har har 🙏🙏🙏

  • @laxmanghulep02
    @laxmanghulep02 3 года назад +1

    आजचा भाग खुप माहिती पुर्ण होता. धन्यवाद माऊली. 🙏🏻🙏🏻

    • @ketakibijutkar4213
      @ketakibijutkar4213 3 года назад +1

      मीनाताई तुम्ही खूप छान माहिती देतात.खूप छान बोलतात ,उदाहरणे देतात. तुमचे विचार पण खूप सुंदर आहेत अगदी ऐकत रहावेसे वाटते.माझी पण खूप इच्छा आहे. मला जर काही शंका असतील तर त्या कशा विचारू शकते.WhatsApp no.आहे का
      नम॔दे हर 🙏🙏

  • @aaravshinde2879
    @aaravshinde2879 3 года назад +1

    नर्मदे हर 🙏🙏 ताई प्रत्येक गोष्टीत माझ्या साठी जे चांगले आहे तेच मैयामला देणार आहे शंका न घेता सकारात्मक तेने प्रसाद म्हणून त्याचा स्वीकार करावा.तुमचे बोलणं संपू नये असे च वाटते.तुम्हां दोघांनाही दंडवत🙏🙏

    • @radhikadighe7613
      @radhikadighe7613 3 месяца назад

      अगदी अगदी बरोबर 😊

  • @archanaandhorikar4803
    @archanaandhorikar4803 3 года назад +1

    नर्मदे हर🙏🙏🙏 खूप छान अनुभव ताई पुढचे व्हिडिओ टाका

  • @shrikantsonwani7184
    @shrikantsonwani7184 3 года назад +1

    Narmde har 🙏🙏

  • @asmitasen1638
    @asmitasen1638 3 года назад +2

    जय गजानन
    नर्मदे हर
    आचार्य अनिलदास महाराज पण परिक्रमे च प्रमाणपत्र देतात.

    • @asmitasen1638
      @asmitasen1638 3 года назад +1

      खुप छान माहिती मिळत आहे. सीमा ताई खुप मोठ्या साधक आहेत. मी स्वतःला भाग्यवान समजते कारण परिक्रमा करताना माझी दोन वेळा भेट झाली. हा मला मैय्या ने दिलेला अनुभव आहे. फक्त आता परत त्यांना भेटायची ईच्छा आहे मैय्या केव्हा पूर्ण करेल ह्याची वाट बघत बसलेय.

  • @shobhapund8037
    @shobhapund8037 3 года назад +2

    Narmde har

  • @alkaindore4024
    @alkaindore4024 3 года назад +1

    Ñarmade har

  • @dhanajiardalkar6832
    @dhanajiardalkar6832 3 года назад +1

    काकाश्री व ताईना सां दंडवत नर्मदे हर

  • @pramodbaradkar3408
    @pramodbaradkar3408 3 года назад +1

    नर्मदे ऽ हऽऽर 🙇🏼‍♀️🌹☘️❤️
    अर्चना दत्तात्रेय बारडकर

  • @smitajoshi7256
    @smitajoshi7256 3 года назад +1

    नर्मदे हर, सीमाताई खूप छान माहिती सांगितली,कन्या भोजन आणि कन्या पूजन तुम्ही परिक्रमा पूर्ण झाल्या नंतर केले का....ते करावे लागते ना,....

  • @nikhiljoshimusicteachermum7164
    @nikhiljoshimusicteachermum7164 3 года назад +1

    Apratim

  • @seemamulay9227
    @seemamulay9227 2 года назад

    सीमा ताईचा फोन नंबर मिळु शकतो का❓

    • @arvindathalye
      @arvindathalye  2 года назад

      त्यांच्या परवानगीशिवाय मी देऊ शकत नाही

  • @n.s.deshpande7935
    @n.s.deshpande7935 3 года назад +2

    कृपया सीमा ताईंच्या नर्मदा परिक्रमेचे व्हिडिओची लिंक द्या.

  • @kanchankale9362
    @kanchankale9362 3 года назад +1

    Khup chan

  • @sheetalkarandikar595
    @sheetalkarandikar595 3 года назад +2

    Namskar Kaka va Sima tai khup chan margadarshan melale apala dhoghanche phone no melala tar bare hoil

  • @vaishalikudalkar3037
    @vaishalikudalkar3037 3 года назад +1

    🙏🙏🙏

  • @narayangore1074
    @narayangore1074 3 года назад +1

    2021 नोव्हेंबरला परिक्रमेला जाणार आहे आशिर्वाद असु द्या नर्मदे हर

    • @arvindathalye
      @arvindathalye  3 года назад

      अनेक शुभेच्छा आणि शुभाशिर्वाद

    • @rohinimatange7858
      @rohinimatange7858 3 года назад

      कोठे राहता आत्ता घरून कोणी ललेडीज येणार का cont no देणार का ? मी पण नोव्हेंबरमध्ये निघणार आहइ

  • @narayangore1074
    @narayangore1074 3 года назад +1

    चातुर्मास कोठे करावा