ज्यांनी मुलाखत घेतली.. त्यांनी प्रेमाने, सहजतेने व संयमीत बोलते केले. त्यांचा आवाज ऐकून खूप छान वाटले. ..नाहीतर.. आजकाल मुलाखतकार, खूप कर्कश बोलतात..! दोघींच्या आवाजांना ऐकून मनात खूप शांत वाटते आहे. - श्रीरंग क्षत्रिय, संगीतकार पुणे 🎼🎶🎵🎤🎹🎸
अभिनंदन सर्व टिम चे.. ट्रेलर वरुनच कळतयं की चित्रपच हा शेती विषयावर निवडला.. काही दिवसा पुर्वी 'सरला एक कोटी' हा चित्रपट ही बघीतला खुप छान स्टोरी होती मला आवडला. अशाच स्टोरी घेऊण चित्रपट सादर केले तर नक्कीच प्रसिध्दी मिळेल.
कोणतीही पार्श्वभूमी नसताना मध्यम वर्गीय कुटुंबातील मुल मुली अश्या क्षेत्रात खूपच कमी वेळात, कमी वयात प्रवेश करतात, स्तिरस्थावर होतात तेव्हा त्यांचा आनंद अवर्णनीय असतो.. त्याची किंमत काय असते ते तेव्हाच समजत. नट नट्यांच्या मुलांचे टुकार सिनेमे पाहण्यापेक्षा अश्या लोकांचे चित्रपट आपण थिएटर पर्यंत जाऊन पहिलेच पाहिजेत..
पिचर दोनदा पहिला ,, खरचं सगळ्यांचं काम डब्बल भारी झालं हिरोईन पण गाव ची वाटली राडा पिचर लास्ट सीन खाता येईल पण धुता नाही येणार भाऊच एन्ट्री पहिल्या पिचर सारखीच जब्बरदस्त राडा,, व्हीलंच पण काम मस्त,, बिट्टू शेठ ,, कानाखाली लयच भारी वाटली
खूप छान नेहा ,खूपच अप्रतिम अभिनय केला तुम्ही ,भरतीचा सिन चालू असताना तुम्ही आला होता त्या दिवशी माझं पण शूट होतं.. मी फोटो काढला तुमच्याबरोबर,।।सुपरहिट चित्रपट
महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याच्या मनातील भावना चित्रपटातून व्यक्त झाल्याचे पाहून खूप आनंद झाला. येणाऱ्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
असे नवीन लेकरं समोर आले पाहिजे!त्यांना माझ्या शुभेच्छा💐
संधी मिळणे गरजचे आहे. महाराष्ट्रात टॅलेंट ची कमी नाही. काय म्हणता?
ज्यांनी मुलाखत घेतली.. त्यांनी प्रेमाने, सहजतेने व संयमीत बोलते केले. त्यांचा आवाज ऐकून खूप छान वाटले.
..नाहीतर.. आजकाल मुलाखतकार, खूप कर्कश बोलतात..! दोघींच्या आवाजांना ऐकून मनात खूप शांत वाटते आहे. - श्रीरंग क्षत्रिय, संगीतकार पुणे 🎼🎶🎵🎤🎹🎸
खेड्यातील एक सर्वसाधारण मुलगी 👍🏻 क्या बात है !👌
नेहा ला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
नेहा असंच गावाचं नाव रोशन कर 🙏👍
कुठलं गाव
बाळासाहेब शिंदे सरांनी बनवलेला चित्रपट आहे जसा त्यांचा मराठी व्याकरणाचा पुस्तक राज्यात अव्वल आहे त्याच प्रमाणे चित्रपट ही हिट होणार
अभिनंदन सर्व टिम चे..
ट्रेलर वरुनच कळतयं की चित्रपच हा शेती विषयावर निवडला.. काही दिवसा पुर्वी 'सरला एक कोटी' हा चित्रपट ही बघीतला खुप छान स्टोरी होती मला आवडला.
अशाच स्टोरी घेऊण चित्रपट सादर केले तर नक्कीच प्रसिध्दी मिळेल.
छान दिसतेस ग तु खूप. थोडी तेजश्री प्रधान वाटते.
कालचं सिनेमा पाहिला.. नंदी एवढी सुंदर साकारलीय फॅन झालोय नेहा तुझा..☺️☺️
नेहा आमच्या गावची मुलगी सार्थ अभिमान 👍👍
Kont gav
@@Galaxy_Edits_ जूनीबेज ता.कळवण जिल्हा नाशिक
गाव कोणते
Hila betayla milel ka
@@bapuborade333 जुनी बेज कळवण
कोणतीही पार्श्वभूमी नसताना मध्यम वर्गीय कुटुंबातील मुल मुली अश्या क्षेत्रात खूपच कमी वेळात, कमी वयात प्रवेश करतात, स्तिरस्थावर होतात तेव्हा त्यांचा आनंद अवर्णनीय असतो.. त्याची किंमत काय असते ते तेव्हाच समजत. नट नट्यांच्या मुलांचे टुकार सिनेमे पाहण्यापेक्षा अश्या लोकांचे चित्रपट आपण थिएटर पर्यंत जाऊन पहिलेच पाहिजेत..
Engineer नेहमी इंजिीअरिंग सोडून बाकीच्या गोष्टीत top असतो 😜😜
Right
खर आहे भाऊ
😂😂😂
Aare hi mazi student a😊
he matra kharr bolalat
Kay gani bhari aahet rao+doghanchi acting outstanding ❤️
Shubheksha 👍🎉
पिचर दोनदा पहिला ,,
खरचं सगळ्यांचं काम डब्बल भारी झालं
हिरोईन पण गाव ची वाटली
राडा पिचर लास्ट सीन
खाता येईल पण धुता नाही येणार
भाऊच एन्ट्री पहिल्या पिचर सारखीच जब्बरदस्त राडा,, व्हीलंच पण काम मस्त,, बिट्टू शेठ ,, कानाखाली लयच भारी वाटली
Bhausaheb great actor 👏 👍
खुपच छान ट्रेलर आहे.... 👍
खुप छान नेहा 👍👍आमच्या गावा ची मुलगी अभिमानस्पद💐
कोणत गाव
@@samadhanghotekar2929 bej
खूप छान स्वभाव,,👌
ग्रेट सर्व टीम ला खूप खूप शुभेच्छा
लई भारी गाणं आहे कायम ऐकावं वाटत
Kadak film. Superbb song.
खूप छान वाटले कारण मराठी मध्ये साधी आणि चांगली अभिनेत्री मिळाली पण प्रशिधी मिळाली की जमिनीवर रहा
Barobar
✅✅✅✅
खुप छान सुंदर चित्रपट
अभिनय आणि तुमचा आवाज खुप छान आहे .
खूप छान नेहा ,खूपच अप्रतिम अभिनय केला तुम्ही ,भरतीचा सिन चालू असताना तुम्ही आला होता त्या दिवशी माझं पण शूट होतं.. मी फोटो काढला तुमच्याबरोबर,।।सुपरहिट चित्रपट
Sukhadevo salunke
Sukhdev Salunkhe Khub Chand Khoob Chand Yogesh Dimple Babu Saheb
अर्ध्या मूवी चि शूट आमच्या येथे झाली आहे ... गुंजळवाडी आणि पिंपळगांव .... जुन्नर तालुका
Tyawar tumhi blog banun RUclips war taku shakta
Thanks Raundal Movie Teem
To me she is the most believable character of movie!. Apratim abhinay!
बर
Khup chan kam kelay ....❤❤
Mam tumhi nashik chya aslya baddal best of luck
Chan vatli neha. Awadli 😍🙂
😜
🤣
खुपच छान अभिनंदन संपूर्ण टिमंला 👍🙏🙏🙏
नवीन कलाकार सुरूवातीला थोडे घाबरतातच. पुढच्या मुव्ही मधे अनुभव जादा येईल
चित्रपटात खूप वेगळी दिसते ,भारी
अभिनंदन 💐💐
Khup chan trailer ahe ani gane tr khupach chan ahet
Very excited 🤩🥳🥳🥳
नेहा ला शुभेच्छा 🌹
Ek number acting story.....ahe
खूप छान अभिनय ❤
खुप खुप शुभेच्छा..
Tuja khup proud vato diii tu aamcha gavakade chi ahe
Neha Good work
Best of luck neha❤
खुप छान चित्रपट
Khup bhari movies
Ek no movie 🔥💯
खुपच छान बोललीश👌👌
कळवणच नाव मोठ केल 👍👍👍
Congrats neha, for your success
Hy
1 no काम केली स्नेहाने
Pudhe jaun Maharastrachi top chi abhinetri honar..👍
Nice neha di ❤ 👍
khup mast film aahe
खुप छान नेहा
मराठी माणसं खुप सुंदर असता...❤
या चित्रपटातली सगळी आपल्या घरातली वाटतात
👌👌
❤
१००% बघणारच...
Nice Acting Neha.
भारी 👸❤❤
👌🙏
नेहा आमच्या कसमादे ची आहे .
Bej ni she
@@rohitbhamare4018
बेज भी आपलाच कसमादे मा शे ना
😄😄🌹🌹
Mi avahati na
Good feature u neha
Kadakk acting.... Engineer मॅडम 🔥🔥🔥
Mast
😊😊😊😊😊😊😊😊😊
Neha acting very nice
Good question
आता पूर्ण कपडे आहेत... प्रसिद्धी मिळाल्यानंतर आपोआप कपडे कमी होतात
positive bolta yet nahi Tar negetive Bolu nka ak samanya gharatil mulgi aaj marathi chitrapatat Kam krtey ani tumhi koutuk krne sodun kahihi bolta
दुनिया चंद्रावर चालली आणि तु आणखी कपड्यातच अडकुन आहेस.... कोणी कोणते कपडे घालायचे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे.
सुपर हिट
👍👍👍👍
Neha sonaune Raundal Chitra pat super Hit Honar
आयुष्यात किती मोठी हो फक्त. गरिबी विसरू नको. आरची पण अशीच होती आत्ता तर...
👌👌👌👌👌👌👌👌
छान
Mala as vatat aahe marathi movies mdhil sarvat sunder actress hi mulgi asel...
👍
बिना मेकपचीच छान देसतेस नेहा
Movie madhe kiti chhan vatte hi disayla , maji tar najarach hatena , Neha mule gani baghun baghun path zhali maji tar
सिनेमातील ग्रामीण मुलीचा लूक खूप छान दिसतो
Acting करायचं decided नव्हतं तरी audition दिली...बाकीच्या मेहनत घेऊन रोल मिळत नाही..
ओळख असेल ने भावा
Watat nahi movie madhe hich heroin ahe
ही नेहा सोनावणे तर मूवी मधली हिरोईन कौन आहे.
जमीन आसामान चा फरक आहे.
Bhausaheb shinde sirancha number ahe ka kunakade
Kriti sanon सारखी दिसते
ईच्या पेक्षा शेतकरी अडाणी मुलगी घेतली आसती तर बर झाल आसत
किती अडाणी पोरी राहिल्यात रे आता. तुझ्या घरात असतील तर दे पाठवून. काय zatt येईल अडाणी असेल तर. डायलॉग पाठ तर होतील का. Chutya
बोरीग ऐक्टीग
शेतकरीच आहे... शेती चे सर्व काम येते
Atisha lad ka?
Sadya acting natural ch pahije ji ke prekshakala aapalyatil ch caracter vatava...js aahe tasach
Majja ale na romance kartana khr sang.
Yaa shetrat padal ka mg samjun ja
Marathi mansani Hindi films pahanyapeksha marathi film pahavya
🤣🤣 Engineering
Tula pohachvtil aata
Avadi kalakar Ho nahin kiti han sadepana
कसली हि नटी 😭😂
बगवास ऐक्टीग है हीची
इंजिनिअर पेक्षा सिनेमा क्षेत्र चांगलं आहे. अनेक सिनेमात काम करायची संधी मिळाली पाहिजे. -परळी वै. जि.बीड.
रौंदळ सिनेमा बघायला गेलो तेव्हा 4च माणसे होती
👍👍👍👍👍