आपल्या संस्कृतीच वारसा पुढे चालू ठेऊन व आपली भारतीय संस्कृतिचा मान ठेऊन सुद्धा चित्रपट काढता येतो याचे हे एक चित्रपट सृष्टी समोरील खूप मोठा आदर्श निर्माण करणारा हा चित्रपट. आजच्या चित्रपट सृष्टीला तुमच्या सारख्या माणसाची खूप मोठी गरज आहे सर. तुमच्या कार्याला सलाम सर.
गाण कसं असावं याच उत्तम उदाहरण म्हणजे हे गाण.....! सुंदर मांडणी, अप्रतिम सादरीकरण, गोड अभिनय...! आमच्या परिवारातर्फे लाख लाख शुभेच्छा आणि खूप प्रेम तुमच्या सर्व टीमला ...!
हिडीस विकृत चाळे दाखवून गल्ला गोळा करणाऱ्या सगळ्यांच्या मुस्काटात मारली भाऊ ने..ग्रामीण जीवन संस्कृती जपवून इतकी सुंदर गाणी बनवता येतात हे दाखवून दिले तुम्ही.खूप छान👌👌👌💐
खरर म्हणजे तुम्हाला दादा साहेब फाळके पुरस्कार देऊन गौरविण्यात यायला पाहिजे...भाऊराव शिंदे तुम्ही आमच्या महाराष्ट्रातील कोहीनुर हिरा आहे . Maharastra शासनाने तुमची दाखल घेतलीच पाहिजे...जय महाराष्ट्र
सर तुम्हांलाचं विश्वास बसणार नाही इतकी अप्रतिम गाणी झाली आहेत रौन्दळ मधे ...वैशाली ताईचा आवाज अतिशय सुरेख ...5 star रेटिंग सोंग ....हिंदी सुध्दा खूपच chan झालं आहे ...आपले सॉंग्स ट्रेण्डींग ला आहेत ...नेहा सोनवणे व भाऊ शिंदे यांनी न्याय दिलाय गाण्यांना ...जगच भिलरी केलंत आपण
खुपचं भारी बोल !! एक ही दिल है विनायकराव कितनी बार जितोगे !!!!❤️😘 जबरदस्त चित्रीकरण, expression queen नेहा सोनावणे and the legend भाऊ शिंदे amazing!!!!! ♥️♥️♥️❤️❤️❤️🥰😍
खूप सुंदर सर मराठी चित्रपट सृष्टीमधे पहिल्यांदाच आस गान आल आहे. सर्वांना हे खुप आवडत आहे. नक्की या चित्रपटातील गाने चित्रपट खुप गाजणार खुप खुप शुभेच्छा सर्व टिमला
अप्रतिम गाण आहे गावाकडे खरोखर गेल्या सारखे वाटले अश्याचा चित्रपटामुळे महाराष्ट्रातील अस्सल संख्य्कृतीची ओळख होते खरंच खूप खूप खूप भारी वाटलं असा चित्रपटातील गाणी ऐकून😇😇😇😇😇❤️❤️❤️❤️❤️🌟🌟✨🌟🌟🌟🌟💐💐🌟✨✨🌟💐💐💐🌟✨❤️💐💐💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🥀🥀🌹🌹🥀🌹🌹🌹🌹🏵️🌹🥀🏵️🥀
भाऊ च्या चित्रपटात जमेची बाजू...म्हणजे अस्सल श्रवनीय संगीत आणी गाणी... ग्रामीण जीवन तेही एकदम ओरिजिनल....कुठलिही अश्लीलता नसते...त्यामुळे चित्रपट खूप आवडतात त्याचे लोकांना...हा hi एक हिट असेल त्यामुळेच....आनि चित्रपटगृहाला raundhalya शिवाय राहणार नाही....नक्कीच💯🔥😍🙏🏻
गाण्या विषयी बोलायचं झाल्यास गाणं अप्रतिम आहे.गाण्याचे बोल, गाण्याचे म्यूजिक.. एक साधी सरळ मुलगी तीच्या प्रियकरावर कीती वेड्यासारखे प्रेम करते.पण त्याला तर वेळच नाही तिच्यावर प्रेम करायला.. 😀
आपल्या संस्कृतीच वारसा पुढे चालू ठेऊन व आपली भारतीय संस्कृतिचा मान ठेऊन सुद्धा चित्रपट काढता येतो याचे हे एक चित्रपट सृष्टी समोरील खूप मोठा आदर्श निर्माण करणारा हा चित्रपट. आजच्या चित्रपट सृष्टीला तुमच्या सारख्या माणसाची खूप मोठी गरज आहे सर. तुमच्या कार्याला सलाम सर.
1 no
💫💤
👍👌♥️
खुपच छान
Nice comment ❤❤
Rocking Marathi Star भाऊ शिंदे
7 वर्षात फक्त 4 चित्रपट करणारा बबन फेम भाऊ शिंदे हा मराठी सिनेमातील खरा कोहिनूर हिरा , अस्सल सोन आहे....
अगदी बरोबर....
आणि सगळे चित्रपट सुपरहिट असूनही साधी राहणीमान आहे भाऊचा......that's very loveble
गाण कसं असावं याच उत्तम उदाहरण म्हणजे हे गाण.....! सुंदर मांडणी, अप्रतिम सादरीकरण, गोड अभिनय...! आमच्या परिवारातर्फे लाख लाख शुभेच्छा आणि खूप प्रेम तुमच्या सर्व टीमला ...!
हिडीस विकृत चाळे दाखवून गल्ला गोळा करणाऱ्या सगळ्यांच्या मुस्काटात मारली भाऊ ने..ग्रामीण जीवन संस्कृती जपवून इतकी सुंदर गाणी बनवता येतात हे दाखवून दिले तुम्ही.खूप छान👌👌👌💐
Manatal bolla bhau
१००%
Agadi khar bolas bhau😊
Follow you suggestion
अगदी बरोबर बोलला तुम्ही
काय गाणं आहे यार, कितीही वेळा ऐकलं तरी अजून अजून ऐकावसं वाटतंय...अप्रतिम👌👌
गाण खुप छान आहे कीतीही ऐकलं तरीअजुन ऐकवं वाटत👍👍
खूप सुंदर आहे गाणं कितीही ऐकली तरी ऐकावसं वाटतं
हे गाणं इतकं मन लावून ऐका वाटतं दुसरीकडे लक्ष लागतच नाही सारखं गाण्याकडे लागतं
अप्रतिम,मी पण या चित्रपटात bsf जवानाचा रोल केला आहे ,खूप उत्सुकता आहे..👍
Ho mi olkhate tumhala.very nice.very very exlent.lovely song👍👍 I am Kalpana Santosh Nole
@@nikitakatare6250 thnks
@@nikitakatare6250 आपली माणसे जेव्हा कौतुकाची थाप देतात मन भरून येतं.. खूप खूप धन्यवाद
काळजाला भिडणार song आहे... 3 time watch love you all team...
Bhau 3 time fakt? Mi divasatun 100 vela pahat asel and aikat asel evdh avdlay mala
ग्रामीण पार्श्वभूमी लाभलेले सहज सुंदर गीत. मंद आणि मधुर संगीताची अचूक जोड. Best
महाराष्ट्रातला उभरता सितारा भाऊ शिंदे ❤️🔥
आदरणीय, बाळासाहेब शिंदे सर
आपणास दंडवत प्रणाम 🙏 आणि हार्दिक अभिनंदन 💐🥳🎂🏝️
एक बबन चित्रपट फार येड लावून दिल होत गाण्यांनी आणि स्टोरी नी. आणि आता रौद्ळ उत्सुकता वाढवतोय....hatts of sir....❣️❣️❣️
शब्दांइतके सौंदर्य कशातच नाही.... खूप सुंदर शब्द, रचना, आवाज, गीत सर्वच सर्वोत्तम 🍂🥰
खरर म्हणजे तुम्हाला दादा साहेब फाळके पुरस्कार देऊन गौरविण्यात यायला पाहिजे...भाऊराव शिंदे तुम्ही आमच्या महाराष्ट्रातील कोहीनुर हिरा आहे . Maharastra शासनाने तुमची दाखल घेतलीच पाहिजे...जय महाराष्ट्र
सर्वाची साथ हवी सर ला,आज पर्यंत त्यांनी खूप काही केलं आहे विधर्थ्या साठी आज परत फेड करायची वेळ आली आहे❤️❤️❤️
सर तुम्हांलाचं विश्वास बसणार नाही इतकी अप्रतिम गाणी झाली आहेत रौन्दळ मधे ...वैशाली ताईचा आवाज अतिशय सुरेख ...5 star रेटिंग सोंग ....हिंदी सुध्दा खूपच chan झालं आहे ...आपले सॉंग्स ट्रेण्डींग ला आहेत ...नेहा सोनवणे व भाऊ शिंदे यांनी न्याय दिलाय गाण्यांना ...जगच भिलरी केलंत आपण
म्युझिक नवीन काळातल तर परिसर अस्सल ग्रामीण भागातल असल्या मुळे नवीन जुन्याचा अनोखा संगम गाण्यात झालेला आहे मला तर खूप आवडल गाणं👌👌
गावातील रस्ते,घरे,शेती,लोकांच्या बैठका आणि त्यात अशी प्रेमकहाणी म्हंटल्यावर विषयच वेगळा❤️
खुपचं भारी बोल !! एक ही दिल है विनायकराव कितनी बार जितोगे !!!!❤️😘
जबरदस्त चित्रीकरण, expression queen नेहा सोनावणे and the legend भाऊ शिंदे amazing!!!!! ♥️♥️♥️❤️❤️❤️🥰😍
धन्यवाद मानवजी ! असाच आशीर्वाद असूद्या !
@@vinayakpawar838
😂🥰🤗
Gajanan padol ,wish your progressive life keep it up,go ahead.
@@Virat_Kohli_TV_1_8 .............
पूर्ण गाण्यानंतर ती एक शेवटची Smile..❤✌️🙌
या गाण्याला वैशालीचा गोड आवाज एकदम जबरदस्त आहे...❤️
खुप छान song आहे ....मराठी भाषेची हीच ती सत्विक्ता ....अभिनंदन संपूर्ण टीम चे ...आणि शुभेच्छा ....
Kharch khupch Sundar zaly song,
मराठीत असली भन्नाट गाणी तयार झाल्यास बाॅलीवुड च्या छपरी गाण्याची गरजच काय ...😍
एक दम सही है भाऊ
आपली मराठीच किती भारी आहे...👌👌
Bollywood rahil nahi aata dada ya khan Kapoor ch avghad zalay
एक नंबर बोललात गजा भाऊ तस भी बॉलीवुड नावाच गटार आता भुजत आल आहे ...
भाऊ साहेब सारख कलाकार निर्माण झाले तर आपण south सोबत स्पार्धा करू भविष्यात सर
Kiti Chan music kiti Chan lyrics...gan khup mast zalay.. movie superhit honarch....
अतिशय श्रवणीय झाले आहे गाणं... अभिनंदन हर्षीत सर...चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पहात आहे...
वाह वाह वा,,अप्रतिम गान,,,एकदम कर्णमधुर आणि अतिशय गोड कंपोजिशन,,, नेहमिच एक नवीन आणि सुंदर गीत,, अभिनंदन सर
भाऊसाहेब याचं चित्रपट म्हणजे खुप छान तुमच्या चित्रपटात गाणी ही खुप हदयाला भेदून आरपार काळजात बसतात 👌👌👌👌👌👌
अप्रतिम भावसामर्थ्य,संगीत आणि ग्रामजीवनातील वास्तव व जिवंत प्रेमकथा
बघून मन बहरलं ! अर्थातच यशस्वी ठरणार.
💐💐💐💐💐
❤️❤️❤️❤️❤️🥰🥰🥰🥰🥰🥰
खूप सुंदर सर मराठी चित्रपट सृष्टीमधे पहिल्यांदाच आस गान आल आहे. सर्वांना हे खुप आवडत आहे. नक्की या चित्रपटातील गाने चित्रपट खुप गाजणार खुप खुप शुभेच्छा सर्व टिमला
अप्रतिम गाण आहे गावाकडे खरोखर गेल्या सारखे वाटले अश्याचा चित्रपटामुळे महाराष्ट्रातील अस्सल संख्य्कृतीची ओळख होते खरंच खूप खूप खूप भारी वाटलं असा चित्रपटातील गाणी ऐकून😇😇😇😇😇❤️❤️❤️❤️❤️🌟🌟✨🌟🌟🌟🌟💐💐🌟✨✨🌟💐💐💐🌟✨❤️💐💐💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🥀🥀🌹🌹🥀🌹🌹🌹🌹🏵️🌹🥀🏵️🥀
खरचं जुन्या दिवसांची आठवण आली राव...❣️
Magical voice 😍 🎉 ...No words@ All Keep It Rocking ❤️ खूपच सुंदर ! मन बहरल! एकच काळीज ❤️ आहे यार कितीवेळा जिंकनार ..... 🔥 ..
खरंतर अस गाणं मी पहिल्यांदा ऐकले आहे खूप मस्त आहे हे गाणे , रोंद्ळ च्या नावं चांगभले ,,,,,,2023 चा सुपर हिट सिनेमा असेल हा ,,
मन बहरलं...मोहरलं रान गं......🧡🌹🙏💥👌💯👍🔥 अप्रतिम...काय शब्द ,काय चाल...कीतीदा ऐकलं तरी मन भरत नाही..🎧🎧🎶🎵 शुभेच्छा टीम रौंदल.💐
सुंदर शब्द चाल music सर्व अप्रतिम ,मन बहरत या गाण्याने
खूप छान.. सुपर.. सुंदर.. शब्द अपुरे.. बऱ्याच दिवसांनी असे गाणे ऐकले
चित्रपटाला खूप साऱ्या शुभेच्छा..
सुपर हिट 👌👌🙏
काय गित आहे काय शब्द आहेत मन अगदी प्रसन्न होत गीत ऐकताना
हर्षित, खूप श्रवणीय झालंय गाणं!
तुम्हां सगळ्या टीमला हार्दिक शुभेच्छा! 👍🏻🌹🌿
Magical music and voice!! 🥰👍Heart touching 👍
काय राव काय गाणं आहे राव किती वेळा पण ऐकलं तरी एकाच वाटते 💖😍
Ami 3 march vaat pahat aho sir ji..Khupch chan song ahe.. Picture nakkich hit honar sir🙏🙏
Khup chhan song aahe 💝💖💖
खूप छान गाणे 🥰 आणि भाऊ हे एकदम साधे सरळ, कसला ही गर्व नसलेले व्यक्ती आहेत❤
Very Nice!! Song is beautiful and amazing.....wishing all the best for
Roundal movie. God bless you all the
Team Abundantly.
डॉ. विनायक पवार सर 1 No lirics मन बहरल
ग्रामीण भागात जे घडत सेम तसच सर्व दाखवलं आहे... मनाला खूप चांगल वाटत असेल जे गावाकडचे आहे जे लहानाचे मोठे गावाकडे झाले....अश्या सर्वांना
फारच छान संगीत, आवाज आणि picturisation
मनाला भावलेलं आणि नकळतचं गुण गुण करायला लावणारं असं गाणं , अप्रतिम सुंदर 👌👌👌
सुंदरच झाले आहे सर्व, त्यातील शब्द, संगीत कलाकारांची acting. उत्तमच 👌
Vaishali madam cha awaj❤❤
अप्रतिम संगीत त्याचबरोबर गीताचे बोल देखील सुंदर..मला हे गीत खूप आवडले.संगीत असे आहे की पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते..पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा...
खूपच छान गीत आहे, आणि त्यात सगळं गावातील वातावरण, घर, रस्ते, गल्ली दाखवले आहे त्यामुळे छान feel आला.
हे गाणं खूप हिट होणार नक्कीच.... रिलीज झाल्या पासून 100 च्या वर ऐकलं आहे़...
Kiti pn aikl tri man Bharat nhi continue aikat ch rahav as vatty Itka Bhari jhaly he Song realy 💯🥰🥰
हे गाणं ऐकून मन सुन्न झालं... खूप दिवसांनी आसं गाणं ऐकण्याचा योग आला... जेंव्हा पासून अपलोड तेंव्हा पासून कितीतरी वेळा ऐकल हे... Hats off टीम...
Very nice song mala khup khup aavdal agdi mnala bhilnar gan ahe congratulations shinde sir👏👏👏👏👍
This lyrics and music 🎵🎶🎵 nothing but pure magic ✨ and blessings to ear ☺️
खरंच मन बहरलं हे गाणं ऐकुन😍🎧💯
अप्रतिम शब्दरचना काय किमया आहे ह्या गाण्याची..hats off वैशाली ताई सुरेख संगीत गावाकडची आठवण झाली..best of luck this marathi movie!!
Guruji vinayak pawar sir bahot khub....hit hai raundal ok
रोज एकदा गाणं ऐकल्या शिवाय झोप येत नाही...
धन्यवाद भाऊसाहेब.....🙏🙏🏼🙏❣️❣️❣️
अतिशय छान सुंदर रचना केली आहे
उत्कृष्ट गीत...... अप्रतिम...... खूप सुंदर 👌👌👌 अभिनंदन आणि शुभेच्छा 👍👍👍
Ak no...hyaa hero che movie lay bhari astat...
किमान 10 वेळा पाहिलं आहे ,आपलं गाणं वाटतं💐👌👍 शुभेच्छा सर्व टिम
अ प्रतिम गाणं आहे , खूप साऱ्या शुभेच्छा,
Superb song, this a real maharashtrian village culture
वा.....अप्रतिम....मन सुखावल आणि शब्दच संपले
भाऊ च्या चित्रपटात जमेची बाजू...म्हणजे अस्सल श्रवनीय संगीत आणी गाणी... ग्रामीण जीवन तेही एकदम ओरिजिनल....कुठलिही अश्लीलता नसते...त्यामुळे चित्रपट खूप आवडतात त्याचे लोकांना...हा hi एक हिट असेल त्यामुळेच....आनि चित्रपटगृहाला raundhalya शिवाय राहणार नाही....नक्कीच💯🔥😍🙏🏻
वाह खुपचं सुंदर झालंय अप्रतिम 👌👌
अप्रतिम गाणे आहे। खरच हृदयापासून भावलं।
खुप सुरेख झालं आहे मित्रा.
बहर येतो जसा रानात तसा मनात! जवळजवळ जाव, त्याच्या सावलीत उमटव ! प्रेमाचं वादळ होऊन त्यालाच गुरफटून घ्याव ! इतके एकरूप व्हाव की दोघांचे जग एकच व्हाव !
Waah 👏
👌👌
Chan !!! Matital gann vatatay ekdam...
Nayak naika ani gayika sagle chan ahet...
अप्रतिम गाण्याचे बोल ..
Yala mahntat khara Maharashtra.. 🤟🤟🧡💙
Congratulations team..सुपरहिट song ahe digambar sir... superrr 💥👌
व्वा ! क्या बात है ......
मराठीत असे गाणे येत आहेत .
काय अप्रतिम शब्दरचना आहे
👌👌👌
अप्रतिम...
Ha cinema Maharashtra la ved lavanar. Shabd 10/10, Aawaj 10/10, Sangit 09/10 ni Abhinay 10/10. Fall in love with this song. 🔥🔥🔥🔥🔥.
मला तर नाद लागलंय या गाण्याचं........
खूप छान गाणं आहे मनाला भावणारे मस्त💐🙏 अभिनंदन शिंदे सर🙏💐
ज्याने गाणं लिहिलं त्याला त्रिवार मनाचा मुजरा..... काय शब्द वापरले आहेत अप्रतिम
Thanks !
हृदयस्पर्शी गीत .... ❤️😘🥰
ararara.... khatarnak,🤞🤞🤞🤞👌
waw खरच अप्रतिम song झालय... माझ्याकडून पुरस्कार प्रदान करावा ऐवढ अप्रतिम.. super hit ♥ 👌 👍 होनार... miss u village..
ऐकतच राहावं अस गाणं !👍👌
आपल्या मातीचा गंध असलेलं, आपल्या माणसांचं गीत!! खूप छान!! 👌🏻👌🏻
Super song & visual
व्वा एक नंबर... अप्रतिम भाऊ आणि गजु दा... वाजणार आणि गाजणार फक्त Raundal ♥️☺️♥️♥️🔥🔥🔥🤟🏻🤟🏻🤟🏻🤟🏻
गाण्या विषयी बोलायचं झाल्यास गाणं अप्रतिम आहे.गाण्याचे बोल, गाण्याचे म्यूजिक..
एक साधी सरळ मुलगी तीच्या प्रियकरावर कीती वेड्यासारखे प्रेम करते.पण त्याला तर वेळच नाही तिच्यावर प्रेम करायला.. 😀
1 number aahe sagla
Naad ahe gaan ❤
अप्रतिम संगीत.
Very nice song. Everything is good about this song, especially very nice music, Harshitji ! I wish you and your whole team of Raundal, all the best!
Kya baat hai nice song aaikun chan vatle
नेहमीप्रमाणे अप्रतिम बोल विनायक पवार सर 🫶😍 अगदी हृदयाला स्पर्श करणारे बोल आहेत ❤
नाद खुळा गाणं हे
First day first show बघणार आपन.. 👍🙏
बेस्ट बेस्ट बेस्ट दुसरा शब्द नाही या गाण्यासाठी खूपच छान 👌👌👌👌👌
Khup chan song aahe, lyrics khup chan aahat 💐💐💐🙏🙏🙏
Khupch sundar song... Lai aawdal ..aaplyala... Didi.. Cha.. Pahila.. Cinema ahe... Khup sapot kara..aamchya.. Gaon jawal chi jawalchi...sarv samaane ghratil Hiroin ahe...pudil vaat chalis Khup khup shubecha dhnewaad🙏🙏🙏🙏
अप्रतिम cineautography and Direction 😍love this