मी स्पर्धा परीक्षा करताना ठरविल होत कि काही zal तरी मुबंई la फ्रॉम भरायचा नाही बाकी कोणत्या पण जिल्हा चालेल जे ठरवलं ते झालं आज चांगल्या जिल्यात जॉब वर आहे महाराष्ट्र शासन ❤
अगदी बरोबर बोलात ताई, मी मूळ ठाणे रहिवाशी आहे. तरी मला मुंबई पोलीस नाही तर ठाणे सिटी पोलिस बनायचं आहे, कारण माज ही मत अगदी तुमच्या सारखे आहे मी ठाणे ल राहतो म्हणून पूर्ण पणे समजू शकतो..., या वर्षी ठाणे सिटी ल 3 mrks ने राहिलो पुढ्च्य्या भरतीत नकि ठाणे पोलिस च होणार..💯 आणि खूप छान व्हिडिओ टाकलात💯⚡🔥
मला वाटते तुम्ही एकदम योग्य निर्णय घेतला आणि हे पूर्णपणे सत्य आहे की 24 तासातील 16 ते 17 तास हा वेळ असाच खर्च होत असतो पण ही गोष्ट सर्वसामान्यांच्या लक्षात येत नाही आणि पगारातील एवढे पैसे जर फ्लॅटच्या भाड्याला गेले तर मग त्यातील किती पैसे घरी पाठवणार मला वाटते तुमचा निर्णय हा अतिशय योग्य आहे
सुजाता तू फार लवकर मुंबई समजून घेतली.. अन योग्य निर्णय घेतला... काही दिसण मुंबई मध्ये राहणं कठीण होणार आहे... एवढा बारीक विचारून निर्णय घेते खूप पुढे जाशील तू.. शुभेच्छा 🥳 योग्य निर्णय
Khup chan mahiti dili..aadhi Mumbai madhe khup interested asayacho form bharne sathi but reality aaj aikli life madhe all district madhe form takel pn Mumbai an thane madhi kadhich nahi.. eye open kelya baddal thnx
ताई तुम्ही हिम्मत केली खुप छान.. हे आपल्या लहान भाऊ बहिणींना सांगणं खुप महत्वाचं आहे. मी bsf ची नौकरी सोडली. 35 ते 40 हजार मध्ये संपूर्ण जीवन पणाला लावतो आपण आणि अत्यंत वाईट वागणूक दिल जाते. जसं फिल्मी लाईफ असतं तस वास्तव मध्ये नसतं ..
@@dolasbalu3124 खाजगी असो किंवा सरकारी असो पण कमी पगाराची जे नोकरी करतात मुंबईमध्ये तुम्ही त्यांना एकदा विचारा मुंबईमध्ये जाऊन त्यांना कसं वाटतंय ते तुम्हाला सर्व सत्य सांगतील
@sujatafitness अवघड स्थिती मुंबईची मला माहिती आहे 2012 मधे मी मुंबईलाच होतो आणि आता तर खूप डेंजर स्थिती आहे ट्रेनचा प्रवास गर्दी धवपलीचे जीवन झाले मुंबईला
थँक्यू मी मुंबई फोर्स वन ची तयारी करत होतो पण तुमचा अनुभव बघून माझा मुंबई फोर्सचा प्लॅन QRT करायचं ठरवलं अनुभव तुमचा असून या दुसऱ्याचा सगळ्यासाठी सेम असतो . तुमचा मुंबईचा अनुभव सांगितले म्हणून बरं झालं
Tai mahila chalak vr ek proper information cha video banav na.. because aajparyant mla tari mahila chalak koni nahi bhetli jich selection zal asel.tu ahes tr sang na.
@@WasimQureshi4011 होय ते ठाऊक आहे मला, तुमच्या कमेंट चा स्क्रीनशॉट घेत आहे मी अजून अडीच ते तीन वर्षानंतर स्पेशल व्हिडिओ बनवून टाकीन मी या कमेंट वरती तुम्ही देखील स्क्रीनशॉट घेऊन ठेवा.
Majh pn selection srpf la zal ahe ani mumbai police chi exam baki ahe mala kalt navhat mumbai police cha abhyas karav ki amravati srpf join karu tumcha video pahilyamule mla majhe dout clear zalet thanks
ताई, आता मला सांग मग कि मी bmc clerk लागल्यास जॉईन करावी की नाही. कारण मुंबईला तर बर्याचवेळा गेलो पण रुमभाडे जर एवढे जास्त असेल तर मुंबईच्या नोकर्यापेक्षा इकडे गावाकडे शिपाई पद स्विकारलेले बरे. पेमेंट ची बरोबरीच होईल.
@@HarshaliNagne congratulations 🎉 घरापासून जवळ असेल त्याला प्रथम प्राधान्य देऊ शकता आणि आई-वडिलांना एकदा विचार त्यांचा सल्ला घे आणी अंतिम निर्णय हा तु स्वतः चा असुदे कारण रिटायरमेंट पर्यंत नोकरी तुला करायची आहे त्यामुळे तुला कोणता सोयीस्कर वाटेल त्याला तू प्राधान्य दे
@@News17मराठी ॲप द्वारे स्लो ट्रेन आणि फास्ट ट्रेन चे लोकेशन तुम्ही चेक करू शकता गाडी किती वेळात पोहोचते ते किंवा स्वतः कल्याण स्टेशन वरून स्लो गाडी पकडून जाऊन बघा तेव्हा तुम्हाला कळेल.
@@priyaathavale6907 चालक पदी सिलेक्शन होण्याआधी, वाहनचालक ची टेस्ट होत असते तुम्ही ती टेस्ट पास केल्यानंतरच लेखी पेपर करता पात्र होतात व त्यानंतर मैदानी व लेखी यांचे मिळून मेरिट लागते, जर तुम्ही वाहन चालक ची टेस्ट पास झाले असाल तर याचा अर्थ तुम्हाला गाडी येते मग तुम्हाला विशेष काही गाडी चालविण्याचे ट्रेनिंग देण्याची गरज पडत नाही आपल्या हद्दीतील रस्त्यांची ओळख करून देता येते 🙏🏻
Kuth kay honar n kuth jaych he mahit asta....driver la samjla ka jithe jayche tithe driver adhich tip deto n mag exta ch kamvto😂😂😂 he thodkyat sangunach dil ki tumhi...hech kharra motivation....aajkal chya mulanch😂😂😂 aikayla avghad ye pan hech kharyae😂😂😂
Tai yavd vi4r karnyapeksha mumhai la form bharych ch nvt na aaplya district madhe ya javlchya district madhe bharaych na karan tumchya ya bolnyamule khup mulavr prinam pdel
@@mauliade2648 तुम्ही जर व्हिडिओ बारकाईने बघितला असेल ऐकलं असेल तर एक गोष्ट तुमच्या लक्षात यायला पाहिजे मी मुंबईला फॉर्म का भरला याचं कारण देखील सांगितलेलं आहे, आणि मला अधिकार आहे माझे विचार मांडण्याचा मी कोणाला हट्ट करत नाहीये कुठे फॉर्म भरा म्हणून आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बरेच मुला-मुलींचे आई-वडील जेव्हा त्यांना बोलतात समजावून सांगतात तेव्हा तर त्यांच्यावर परिणाम होत नसेल तर माझ्यासारख्या चा व्हिडिओ बघुन काही होणार नाही. 🙏🏻
@@shaharajebhosale8951 क्षेत्र कोणतेही असो सरकारी असो किंवा खाजगी असो पद जेवढं मोठं कामाचा व्याप तेवढा जास्त असतो तुम्ही सरकारी असो किंवा खाजगी पण हीच सत्यता आहे.
@@shubhampatil1382 आता मी मुंबईला नसल्या कारणाने मला त्याबद्दल काही माहीत नाही. तुमचा मित्र किंवा इतर कोणी जर ओळखीतील मुंबईला असेल तर तुम्ही त्यांच्याशी संबंधित विषयावर चर्चा कराते तुम्हाला नक्कीच पर्याय सांगतील
@@Trekkingsahyadri अबे दलिंदर तोंड्या मी नोकरीला लागायच्या आधी माझे 100k होते पण मी माझा फोकस अभ्यास आणि मैदानावर देत असत आणि आता मी नोकरीला असल्यामुळे कामाची वेळ सोडता आता सोशल मीडियाचा नाद जरी लागला तरी काही ताण नाही ☝🏻🤣🤣🤣🤣🤣
मी स्पर्धा परीक्षा करताना ठरविल होत कि काही zal तरी मुबंई la फ्रॉम भरायचा नाही बाकी कोणत्या पण जिल्हा चालेल
जे ठरवलं ते झालं
आज चांगल्या जिल्यात जॉब वर आहे
महाराष्ट्र शासन ❤
@@gajanankadam4739 अभिनंदन, शेवटी तुम्ही जे ठरवलं ते साध्य केलंच त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे अभिनंदन
अगदी बरोबर बोलात ताई, मी मूळ ठाणे रहिवाशी आहे. तरी मला मुंबई पोलीस नाही तर ठाणे सिटी पोलिस बनायचं आहे, कारण माज ही मत अगदी तुमच्या सारखे आहे मी ठाणे ल राहतो म्हणून पूर्ण पणे समजू शकतो..., या वर्षी ठाणे सिटी ल 3 mrks ने राहिलो पुढ्च्य्या भरतीत नकि ठाणे पोलिस च होणार..💯
आणि खूप छान व्हिडिओ टाकलात💯⚡🔥
@@dnyaneshwarjamdade629 मैदानी & लेखी अभ्यास सुरू असू द्या नक्कीच पुढच्या वेळी ३ मार्क + घ्यायचे मेरीट पेक्षा असा टार्गेट करा
छान सुजाता योग्य वेळी अतियोग्य निर्णय घेतला जीवनाला कळटणी देणारा आहे भावी वाटचालीस शुभेच्छा 💐👍🏻👌🏻
@@suyoggunjalpatil8197 🙏🏻😊
मला वाटते तुम्ही एकदम योग्य निर्णय घेतला
आणि हे पूर्णपणे सत्य आहे की 24 तासातील 16 ते 17 तास हा वेळ असाच खर्च होत असतो पण ही गोष्ट सर्वसामान्यांच्या लक्षात येत नाही आणि पगारातील एवढे पैसे जर फ्लॅटच्या भाड्याला गेले तर मग त्यातील किती पैसे घरी पाठवणार मला वाटते तुमचा निर्णय हा अतिशय योग्य आहे
सुजाता तू फार लवकर मुंबई समजून घेतली..
अन योग्य निर्णय घेतला...
काही दिसण मुंबई मध्ये राहणं कठीण होणार आहे...
एवढा बारीक विचारून निर्णय घेते खूप पुढे जाशील तू..
शुभेच्छा 🥳
योग्य निर्णय
@@hemantkhade3429 🙏🏻😊
एकदम माझ्या मनासारख आहे सगळ
@@kingmaker870 🙏🏻😊
Right 👍
Khup chan mahiti dili..aadhi Mumbai madhe khup interested asayacho form bharne sathi but reality aaj aikli life madhe all district madhe form takel pn Mumbai an thane madhi kadhich nahi.. eye open kelya baddal thnx
छान आणि धाडसी विचारपूर्वक निर्णय घेतला 👍
@@YOGESHGADGE 🙏🏻😊
ताई तुम्ही हिम्मत केली खुप छान.. हे आपल्या लहान भाऊ बहिणींना सांगणं खुप महत्वाचं आहे. मी bsf ची नौकरी सोडली. 35 ते 40 हजार मध्ये संपूर्ण जीवन पणाला लावतो आपण आणि अत्यंत वाईट वागणूक दिल जाते. जसं फिल्मी लाईफ असतं तस वास्तव मध्ये नसतं ..
@@AjayVjadhav आयुष्य एकदाच आहे आपल्या आई-वडिलांसोबत कुटुंबासोबत ते मनसोक्त जगता यावे.
काम सोडल मगा पुढ काय केल... काम सोडण्याच करण काय होतं
एकदम बेस्ट निर्णय घेतला तू सर्व परस्थितीच जाणून घेतली मुंबई ची अवघड खूप
@@dolasbalu3124 खाजगी असो किंवा सरकारी असो पण कमी पगाराची जे नोकरी करतात मुंबईमध्ये तुम्ही त्यांना एकदा विचारा मुंबईमध्ये जाऊन त्यांना कसं वाटतंय ते तुम्हाला सर्व सत्य सांगतील
@sujatafitness अवघड स्थिती मुंबईची मला माहिती आहे 2012 मधे मी मुंबईलाच होतो आणि आता तर खूप डेंजर स्थिती आहे ट्रेनचा प्रवास गर्दी धवपलीचे जीवन झाले मुंबईला
किती छान समजून सांगितले
Khup chan niry ghetla time vel mony sagal vachal ani men manje sharirik manshik sukh jast bhetal good dicijam
थँक्यू मी मुंबई फोर्स वन ची तयारी करत होतो पण तुमचा अनुभव बघून माझा मुंबई फोर्सचा प्लॅन QRT करायचं ठरवलं अनुभव तुमचा असून या दुसऱ्याचा सगळ्यासाठी सेम असतो . तुमचा मुंबईचा अनुभव सांगितले म्हणून बरं झालं
Tai tu chalak chi practice kashi keli karan gharat gadi nasun tu kashi Kay practice keli te sang na
खरच लय विचार करून चालक ला joine केले ताई तुम्ही. ❤🩹✌🏼
Manun me taravl swata chya jilat from thakaychi tya level chi tayai kad
Karaychi
ताई तुम्हाला सलाम मन जिकल तुम्ही 😊
@@kalpeshpardeshi1457 thanks 🙏🏻
Good decision changle changle gurfatun padta 👍🙏
ताई पोलिस चालक job profile विषयी एक व्हिडिओ बनवा
आवाज खूप छान आहे ताई
Great thoughts taisaheb
madam me vahan chalk che tayari kart ahi me Vitthal bade sirch book ghital ahi te chalti ka
नेक्स्ट भरती मारून तुमच्या जिल्ह्यात सिलेक्टिव घ्या
@@VAIBHAVMURKE-le8fr त्यापेक्षा मी बदली करून जाईन ना आता आमच्या जिल्ह्याला
योग्य निर्णय.👍
Tai mahila chalak vr ek proper information cha video banav na.. because aajparyant mla tari mahila chalak koni nahi bhetli jich selection zal asel.tu ahes tr sang na.
Ekdma right bole madam..tumhi
खुपचं छान व्हिडिओ
Barobar batchmate...👍🏻👍🏻👌🏻👌🏻
खुप छान सुजाता तुझा ह्याच निर्णय मुळे आपण सगळे आज सोबत आहोत .
Ho kay yeu ka mg mi pan 😂
पुरूष उमेदवार यांना चालक साठी पात्रता काय आहे.
Ek number Kam kela Tai
Khup sundar
Mi chalak ahe mira bhaisar
आपल्या स्वतःच्या घरापासून 4 km अंतरावर पोलिस नोकरी चांगलं आहे का ते सोडून psi होन चांगलं कृपया रिप्लाय द्या
तुम्ही जिल्हा बदली करुन तुमच्या जिल्ह्यात आलात तेव्हा पण तुम्ही चालकचं असणार😅
@@WasimQureshi4011 होय ते ठाऊक आहे मला, तुमच्या कमेंट चा स्क्रीनशॉट घेत आहे मी अजून अडीच ते तीन वर्षानंतर स्पेशल व्हिडिओ बनवून टाकीन मी या कमेंट वरती तुम्ही देखील स्क्रीनशॉट घेऊन ठेवा.
Khup chan mahiti
Majh pn selection srpf la zal ahe ani mumbai police chi exam baki ahe mala kalt navhat mumbai police cha abhyas karav ki amravati srpf join karu tumcha video pahilyamule mla majhe dout clear zalet thanks
Driver chya duty var video taka lavkar tai
Tai jila badli kadhi bhete 😢please sang na
❤❤ छान माहिती दिली ताई ❤❤
Tai chalak aani constable mdhe Kay difference ahe manje payment ya kahi ajun
भाजी ची स्टोरी मस्त होती 😂😂😂😂😂😂😂😂 मुंबई त आलो तेव्हा रेल्वे पर्ट्री चा शेजारी भाजी ची शेती होती 😂😂😂
@@Dhule123 ते बोलायच तर विसरून गेले मी पण आपण जे बोलत आहात ते देखील चुकीचं नाही
खूप छान आहे सुजाता चालक मी पण चालक चं अभ्यास करत आहे आणि लागेल दिवट्टी म्हणून आशा लागलीय
@@रघुवीरमंडप ऑल द बेस्ट
Good decision mam
चालक साठी पात्रता काय असते ताई
Ha madam चालक duty बाढल सांगा मॅडम maz मन आता भरती नको म्हणताय 😢😢😢
Khup chan madam
One of the best 💯💯 👍
Laicence konte lagte
ताई, आता मला सांग मग कि मी bmc clerk लागल्यास जॉईन करावी की नाही.
कारण मुंबईला तर बर्याचवेळा गेलो पण रुमभाडे जर एवढे जास्त असेल तर मुंबईच्या नोकर्यापेक्षा इकडे गावाकडे शिपाई पद स्विकारलेले बरे. पेमेंट ची बरोबरीच होईल.
ते बरोबर आहे पण मित्रा मुंबई खूप छान वाटते.
Chalak police chi duty kiti hour aste
Sujata तुझ गाव कोणत आहे
Chalak la payment kiti ahe madam
Mala pn chalk hoyachy mam❤
Tai maz 2 thikani selection zaly
1.ssc gd (cisf)
2. Sambhajinagar karagruh police
Tuzya mate karagruh police ks aahe.....plz reply de
@@HarshaliNagne congratulations 🎉
घरापासून जवळ असेल त्याला प्रथम प्राधान्य देऊ शकता आणि आई-वडिलांना एकदा विचार त्यांचा सल्ला घे आणी अंतिम निर्णय हा तु स्वतः चा असुदे कारण रिटायरमेंट पर्यंत नोकरी तुला करायची आहे त्यामुळे तुला कोणता सोयीस्कर वाटेल त्याला तू प्राधान्य दे
Bhava karagruh join kar aani pudcha abhyas kar
@@sujatafitness thik aahe tai karagruh join karte....thank u😄
@@sigmaworld2148 ho bhava tech karte .....thank u🙏🏻
कारागृह 8 tas duaty asate r
Chalak ch pramotion hota ka madam aani posting karaychi asal tr kiti vel lagto tyala???
छान ❤
Navin bharti vr kr vedio ksa study krycha, routine ch
कोणत्या जिल्ह्यात आहे ताई तुम्ही कार्यरत
Mumbai cha pepper kdi hoil
Thane gramin police ch ks ast
नवीन पोलिस भरती कधी निघेल.
चालक व जिल्हा पोलिस पण प गारात किती तापफावत असते
Mam police job madhe khup kam aste ka aani khup risk aste ka jay prakare news aani picture madhe dakhvtat khup preshar aste ka
Please Ripley dy
कल्याण वरून cst ला जायला 2 तास नाही लागत 1 तें 1.25 तास लागतात...
@@News17मराठी ॲप द्वारे स्लो ट्रेन आणि फास्ट ट्रेन चे लोकेशन तुम्ही चेक करू शकता गाडी किती वेळात पोहोचते ते किंवा स्वतः कल्याण स्टेशन वरून स्लो गाडी पकडून जाऊन बघा तेव्हा तुम्हाला कळेल.
मॅडम ही माहिती मुलीं बद्दल आहे का.
मॅडम ठाणे पोलिस बर आहे का मंग
@@SameerShaikh-zx4su आपण ग्रामीण बद्दल विचारणा करत आहात की ? सिटी बद्दल ?
@sujatafitness mumbai peksha thane bar ahe ka mang district madhech form bharaycha
Driving LA selection zalya nantr in department driving ch training detat ka 🤔
@@priyaathavale6907 चालक पदी सिलेक्शन होण्याआधी, वाहनचालक ची टेस्ट होत असते तुम्ही ती टेस्ट पास केल्यानंतरच लेखी पेपर करता पात्र होतात व त्यानंतर मैदानी व लेखी यांचे मिळून मेरिट लागते, जर तुम्ही वाहन चालक ची टेस्ट पास झाले असाल तर याचा अर्थ तुम्हाला गाडी येते मग तुम्हाला विशेष काही गाडी चालविण्याचे ट्रेनिंग देण्याची गरज पडत नाही आपल्या हद्दीतील रस्त्यांची ओळख करून देता येते 🙏🏻
@sujatafitness OK thank you 👍🤝
मुंबई पोलिसांना qurter असतात की नसतात....
सगळ सांगले आणि कारागृह कसं आहे हे नहीं सांगले
@@anujshingade4150 मी त्याबद्दल काही माहिती नाही.
Srpf बद्दल माहित आहे कां तुम्हाला 🫣✋
@@Tabeldar मी एसआरपीएफ मध्ये नसल्या कारणाने त्याबद्दलची कुठलीही माहिती माझ्याकडे उपलब्ध नाही 🙏🏻
महिला पोलिस चालक hite kiti lagte plz sanga
Kuth kay honar n kuth jaych he mahit asta....driver la samjla ka jithe jayche tithe driver adhich tip deto n mag exta ch kamvto😂😂😂 he thodkyat sangunach dil ki tumhi...hech kharra motivation....aajkal chya mulanch😂😂😂 aikayla avghad ye pan hech kharyae😂😂😂
Tai yavd vi4r karnyapeksha mumhai la form bharych ch nvt na aaplya district madhe ya javlchya district madhe bharaych na karan tumchya ya bolnyamule khup mulavr prinam pdel
@@mauliade2648 तुम्ही जर व्हिडिओ बारकाईने बघितला असेल ऐकलं असेल तर एक गोष्ट तुमच्या लक्षात यायला पाहिजे मी मुंबईला फॉर्म का भरला याचं कारण देखील सांगितलेलं आहे, आणि मला अधिकार आहे माझे विचार मांडण्याचा मी कोणाला हट्ट करत नाहीये कुठे फॉर्म भरा म्हणून आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बरेच मुला-मुलींचे आई-वडील जेव्हा त्यांना बोलतात समजावून सांगतात तेव्हा तर त्यांच्यावर परिणाम होत नसेल तर माझ्यासारख्या चा व्हिडिओ बघुन काही होणार नाही. 🙏🏻
Psi dysp bana madam
@@shaharajebhosale8951 क्षेत्र कोणतेही असो सरकारी असो किंवा खाजगी असो पद जेवढं मोठं कामाचा व्याप तेवढा जास्त असतो तुम्ही सरकारी असो किंवा खाजगी पण हीच सत्यता आहे.
मुंबई हून दुसऱ्या जिल्ह्यात बदली होते का नहीं..मग
@@shubhampatil1382 आता मी मुंबईला नसल्या कारणाने मला त्याबद्दल काही माहीत नाही. तुमचा मित्र किंवा इतर कोणी जर ओळखीतील मुंबईला असेल तर तुम्ही त्यांच्याशी संबंधित विषयावर चर्चा कराते तुम्हाला नक्कीच पर्याय सांगतील
😂😂
Licence tr nasel tr chalel ka
@@shri4352 कागदपत्र पडताळणीच्या वेळी लायसन सादर करावे लागते.
@sujatafitness licence ahe ata majyakade pan tr nhi..chaltai ka
@@shri4352 माझ्याकडे TR होते
@@sujatafitness ok mam
काय नाय तुला सोशल मीडियाचा नाद लागला काय झालं का लगेच कॅमेरा चालू😂😂
@@Trekkingsahyadri अबे दलिंदर तोंड्या मी नोकरीला लागायच्या आधी माझे 100k होते पण मी माझा फोकस अभ्यास आणि मैदानावर देत असत आणि आता मी नोकरीला असल्यामुळे कामाची वेळ सोडता आता सोशल मीडियाचा नाद जरी लागला तरी काही ताण नाही ☝🏻🤣🤣🤣🤣🤣
😂😂@@sujatafitness
Driver chya duty var video taka lavkar tai