नमस्कार.. आपण माझा व्हिडिओ शेवट पर्यंत बघितला आणि मग आपण ही सुंदर कॉमेंट केली आहे त्यासाठी आपले मनापासून आभार जेव्हा आपण मी दिलेले संपुर्ण माहिती बघता तेव्हा मला मनापासुन खूप आनंद होतो,आपले काम सार्थकी लागले ह्या विचाराने मन प्रसन्न होते.. आपले पुनश्च एकदा मनापासुन आभार Stay Connected 👍🏻
When there is a will there is a way That’s true Just found your video suddenly and my plan to Somnath can be fulfilled Thanks for your timely upload Iam from pune too
Namaste.. I am so happy to read this.. Thanks for sharing your thoughts I am happy that you have found my video useful Please feel free to ask me anytime if you want any info about my journey..i shall be more happy to share Wishing you a very happy journey in advance Stay Connected 👍🏻
नमस्कार.. आपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून आभार.. खूप बरे वाटते आपल्या कामाचे jevahbitke छान कौतुक होते तेव्हा.. पुन्हा एकदा धन्यवाद Stay Connected 👍🏻
बोटितून केलेल्या प्रवासाची माहिती खुप उपयुक्त आहे.बोटितून जाण्याने प्रवासाचा वेळहि वाचतो व गाडीची श्रम कमी होतात हि माहिती मिळाली.सगळे वर्णन फारच छान केले आहे. व्हिडीओ पाहून व तुमचे प्रवास वर्णन वाचून भावनगर ते सोमनाथ हा प्रवास बिनधास्त करु शकतील.खुप मार्गदर्शनपर माहिती आहे.शुभेच्छा.
नमस्कार🙏 मी खूप जणांचे vdo बघत असतो परंतु मराठी माणसाला पहील्यांदा पहात आहे तुम्ही इतक्या व्यवस्थित स्वरूपात सांगितलं अशा प्रकारे गाडी घेऊन जाता येते हे आजच समजल छान माहिती दिली असेच नवनवीन मार्ग दाखवत जा धन्यवाद🎉
नमस्कार साहेब.. आपले मत आपण खूप छान आणि स्पष्ट शब्दात मांडले आहे हे खूप महत्वाचे आहे.. मला मनापासून खूप आनंद झाला आपले कॉमेंट वाचून मी एक छोटा,पण प्रामाणिक प्रयत्न करत आहे,मराठी भाषेतून माझे प्रवास अनुभव सगळ्यांना सांगण्याचा.. आपल्याला मी दिलेली माहिती आणि माझी पद्धत आवडली हे समजले आणि खूप बरे वाटले पुनश्च एकदा आपले मनापासुन आभार Stay Connected 👍🏻..
आपला विडियो फार आवडला, जर परतीचा प्रवास याच मार्गाने होणार असेल, तर अलंग येथील शिप ब्रेकिंग यार्ड ला अवश्य भेट द्या अलंग हे घोघा पोर्ट च्या अलीकडे ५५ किलोमीटर वर आहे अलंग येथे क्रुज शिप वरील अनेक वस्तु अतिशय स्वस्तात विकत मिळतात !
Very nice information. But I think, the executive class has no windows. Travellers sit like in theater. I think view of water, sea is needed. Otherwise this travel takes less time. But what about the charges ?
यूट्यूब वर आम्ही व्हिडिओ सर्च करत असताना तुमचा हा व्हिडिओ आमच्या नजरेत आला व फार आवडला त्यामुळे तुमचे बाकीचे पण व्हिडिओ आम्ही पाहिले जगन्नाथ पुरी चा दौरा असो किंवा वाराणसी अयोध्या चा दौरा असो सर्व व्हिडिओ पाहून घेतले व फार छान वाटले व प्रवास कारणे कसा करायचा याचेही ज्ञान मिळाले पुढील व्हिडिओ लवकर टाका सर आपलं नाव काय आहे आम्ही इचलकरंजीचे आहोत आमच्या फॅमिलीला ही फार प्रवास करायला आवडतो पण आमची कार घेऊन आम्ही इतक्या मोठ्या सहली केल्या नाहीत पण करण्याच्या फारच इच्छाआहेत यापूर्वी रेल्वेने व विमान प्रवास आम्ही केलेला आहे संपूर्ण भारत भ्रमण झालेला आहे पण आता स्वतःची कार ने प्रवास करायची इच्छा निर्माण झाली आहे
नमस्कार.. सर्वप्रथम आपले सर्वांचे मनापासुन आभार,आपण सर्वांनी मिळून माझे व्हिडिओ बघितले हे माझ्यासाठी खूप आनंदाचे आहे.. माझे नाव सचिन यशवंत कार्लेकर, मी पुण्यात राहत असून यूट्यूब वर मागील एक वर्षांपासून माझे प्रवासाचे व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करत आहे,जेणेकरून माझ्यासारखी भटकंती ची आवड असणाऱ्या सर्वांना,मी प्रवास केलेल्या ठिकाणांची, तेथील रस्त्यांची आणि परिस्थितीची ची व्यवस्थित माहिती मिळावी.. यूट्यूब वर दर शनिवारी रात्री साडेआठ वाजता नवीन ब्लॉग पोस्ट करत असतो आणि सध्या माझी पुणे ते द्वारका ही प्रवास मालिका सुरू आहे,ज्या मधे मी पुणे ते सुरत मार्गे सोमनाथ,द्वारका,गिरनार, सलांगपुर , गरुडेश्वर, सापुतारा मार्गे पुणे असा २५०० किलोमीटर चा प्रवास करत आहे.. आपल्याला जर माझ्या कोणत्याही प्रवास संदर्भात कधी ही आणि कोणती ही माहिती हवी असल्यास नक्की विचारावे.. Till Then Stay Connected 👍🏻
नमस्कार. हो..सुरत पासून पुढच्या प्रवासाला सर्वात केली आहे .. पुढील सर्व ठिकाणे आणि माहिती दर शनिवारी रात्री साडेआठ वाजता आपल्या चॅनल वर पहायला विसरू नका 👍🏻
Ohh My God.😅 I never thought of my tshirt even once while wearing it 😄.. because it not was never on my mind at the time of wearing it .. honestly saying this .. It's so nice of you ..you just made my day Thank you so much 👍🏻
Nice vlog and narration. Khup chan tumhi sagli mahiti deta in detail. Liked your sunglasses. Can you provide info/link for that too if possible. Thanks. Amhi somnath veraval la train ne gelelo pune pasun ani tikdchya bhakt niwas madhe rahilelo. Khup chan hota te pan in reasonable price. Thanks for all the info and experience.
Namaste. It's so kind of you ..for your kind appreciation and kind words for my small effort..🙏🏻 To speak about my sunglasses..they were gifted to me ten years ago by my wife..so I am not in an position to share any details about them as I also don't have any details of it.. Next episode madhe somnath bhakt niwas sandarbaht pan mahiti denyacha eak chota prayatna kela aahe.. Please do watch and share your comments on it also. Once again thanks a lot for your lovely comments Stay Connected 👍🏻
Thank You So Much For Your Kind Words and I appreciate your efforts to improve my work.. Thank you for letting me know about the visual stability and I assure you to rectify the same in the upcoming videos.. Thanks again and Stay Connected 👍🏻
नमस्कार.. आपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून आभार.. मी मोबाइल फोन वर माझे सगळे शुटींग करतो,त्यासाठी गाडीत काही मोबाईल माउंट वापरतो आणि काही वेळा ट्रायपॉड वापरतो..
I reached Ghogha Port afternoon by 2 O'clock as my boat had started later on that day . The boat timings are morning 9 am and 4:00 pm in the evening and it runs every day But still I am sharing the link of the website of the ferry boat company,where you can find all necessary details 👇🏻 www.dgferry.com/
1993-94 पासून 1998 पर्यंत मी सुरतला होतो. IOCL च्या हजीरा terminal वर काम केले. ९८ ला अमरेली जिल्ह्यातील राजुला सिटी येथे राहत होतो. तेव्हा बोट व्यवस्था नसल्यामुळे रस्त्यावरच प्रवास करावा लागे.
नमस्कार.. आपण दोन दशकातील आपले अनुभव आमच्या सर्वांसोबत शेअर केले त्यासाठी आपले मनापासून आभार.. व तसेच पुढील प्रवासात पण आपण आपल्या सुंदर आठवणी शेअर कराव्या 👍🏻
@@yogeshmistry1300 नमस्कार.. आपण जर व्हिडिओ शेवट पर्यंत बघितला असता तर व्हिडिओ च्या सगळ्यात शेवटी मी माझ्या दिवसभराचा प्रवास खर्च मांडत आलो आहे.. तिथे आपल्याला ही सर्व माहिती मिळाली असती..
विना वाहन साधारण ५५० रुपये तिकिट आहे.. बोट कंपनी ही तिकिटाचे दर हे सीझन प्रमाणे कमी जास्त करत असते.. फेरी बोट कंपनी च्या संकेतस्थळावर ही सर्व माहिती आपल्याला मिळू शकते
तुमचं सादरीकरण मला खुप आवडते, पण मला एक प्रश्न पडतोय तुम्ही ertiga मध्ये एकटेच एवढया दूरच्या टूर्स करता, तुमच earning सौर्स काय म्हणजे तुम्ही नेमकं काय करता ?
Namaste sir The earlier the better. Secondly I had booked my tickets one month prior Sir as I have mentioned that we have both the options for booking our tickets Online as well as Offline As we l have to reach at the port one hour prior to our departure time so at that time also we can avail our tickets Stay Connected and fell free to ask me anytime Regards
Namaste.. Before answering your questions i would just like to share a few things about the pricing of the tickets As there are various categories of travelling in this boat,so the rates of tickets differ from each category,then the rate for your vehicle also gets included into your travel fare..which again depends on which vehicle it is.. Also the ticket fare keeps changing from season to season as the ferry boat company keeps coming with special offers every season You can now understand as there are so many variations in the boat fare tarrif..I just shared the link of the ferry boat and kept away from mentioning the ticket fare.. So you may please check the rates on the website 🙏🏻
नमस्कार दादा.. सांगीतले आहे की.. म्हणजे तुम्ही शेवट पर्यंत व्हिडिओ बघितला नाहीये तर.. सगळ्यात शेवटी संपूर्ण प्रवासात किती खर्च आला ती माहीत दिली आहे दादा..🙏🏻
नमस्कार.. मला हे माहीत न्हव्ते, आपण दिलेली माहिती खूप महत्त्वाची आहे..पुढील काळात जमले तर ह्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करेन.. Till Then Stay Connected 👍🏻
नमस्कार. बोटीवर प्रवास करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे तिकीट आहेत आपल्याला कोणता प्रकार निवडता त्यावर तिकिटाचे दर ठरले आहेत.. अधिक माहिती साठी आपण व्हिडिओ मधे दिलेल्या संकेतस्थळाला भेट देऊन माहिती घेऊ शकता.. धन्यवाद
नमस्कार साहेब.. मला हजीरा ते घोघा ( भावनगर ) बोटीने प्रवास केल्यास हे अंतर साधारण ९० किलोमीटर आहे असे सांगण्यात आले होते आणि मला बोटीतून प्रवास करण्यासाठी ४ तास लागले म्हणजे बोटीचा वेग हा साधारण १९/२० किलोमीटर प्रती तास इतका असावा असा माझा अंदाज आहे..
नमस्कार ... हो ..ज्यांच्याकडे गाडी नाहीये त्यांना पण ह्या बोटीतून प्रवास करता येतो आणि त्यांना पण बोटीवरच्या ओपन डेक वर जाता येते.. मी जेव्हा प्रवास केला होता तेव्हा तिकीट होते ७५०/- ..पण ह्या बोटीचे तिकीट दर हे season प्रमाणे बदलत राहतात ..त्यामुळे त्यांचे दर तपासून घ्यावे 🙏🏻
नमस्कार.. आपला प्रश्न आवडला..आणि आपली सूचना पण मान्य आहे .. फक्त एक नम्र विनंती होती की आपण जर माझा व्हिडियो शेवट पर्यंत बघितला असता तर कदाचित आपल्याला आपल्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर सापडले असते ..कारण ह्या संपूर्ण प्रवासात मला किती खर्च आला,आणि कोणत्या कारणासाठी आला ह्याची सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे आपण जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर आपल्याला असे प्रश्न उद्भवणार नाहीत.. तसेच आपण माझ्या आवाजाच्या बाबतीत जी सूचना आहे त्यासंदर्भात मी नक्कीच लक्ष देऊन त्यात आलेल्या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करेन.. आपले मनापासून आभार
नमस्कार.. खरे तर सगळ्यात शेवटीं ही माहिती दिली आहे.. पण आपल्याला कदाचित हे दिसले नसेल तर मी आपल्या माहितीसाठी त्या बोट कंपनी ची वेबसाईट ची लिंक देत आहे जेणेकरून आपण त्यावर सगळी माहिती घेऊ शकता 👇🏻 www.dgferry.com/
Sir, khup chaan mahiti dilit ya boat trip chi. ani sagli mahiti with total cost and time wagre dili tya baddal khup dhanyawad 🙏
प्लिज बोट फेरीची कॉस्ट तुम्हीच सांगा.
@@rameshvaity6057Rs. 650 per person and Rs. 1300 for vehicle...total cost Rs. 1950 which is mentioned at the end of the video.
नमस्कार..
आपण माझा व्हिडिओ शेवट पर्यंत बघितला आणि मग आपण ही सुंदर कॉमेंट केली आहे त्यासाठी आपले मनापासून आभार
जेव्हा आपण मी दिलेले संपुर्ण माहिती बघता तेव्हा मला मनापासुन खूप आनंद होतो,आपले काम सार्थकी लागले ह्या विचाराने मन प्रसन्न होते..
आपले पुनश्च एकदा मनापासुन आभार
Stay Connected 👍🏻
When there is a will there is a way
That’s true
Just found your video suddenly and my plan to Somnath can be fulfilled
Thanks for your timely upload
Iam from pune too
Namaste..
I am so happy to read this..
Thanks for sharing your thoughts
I am happy that you have found my video useful
Please feel free to ask me anytime if you want any info about my journey..i shall be more happy to share
Wishing you a very happy journey in advance
Stay Connected 👍🏻
खूप छान माहिती आहे
नमस्कार..
आपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून आभार
सुंदर व माहिती पूर्ण video
नमस्कार..
आपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून आभार..
खूप बरे वाटते आपल्या कामाचे jevahbitke छान कौतुक होते तेव्हा..
पुन्हा एकदा धन्यवाद
Stay Connected 👍🏻
बोटितून केलेल्या प्रवासाची माहिती खुप उपयुक्त आहे.बोटितून जाण्याने प्रवासाचा वेळहि वाचतो व गाडीची श्रम कमी होतात हि माहिती मिळाली.सगळे वर्णन फारच छान केले आहे. व्हिडीओ पाहून व तुमचे प्रवास वर्णन वाचून भावनगर ते सोमनाथ हा प्रवास बिनधास्त करु शकतील.खुप मार्गदर्शनपर माहिती आहे.शुभेच्छा.
नमस्कार..
आपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून धन्यवाद..
खुप छान माहिती दिली .
नमस्कार..
आपले मनापासून आभार..
नमस्कार🙏
मी खूप जणांचे vdo बघत असतो परंतु मराठी माणसाला पहील्यांदा पहात आहे तुम्ही इतक्या व्यवस्थित स्वरूपात सांगितलं अशा प्रकारे गाडी घेऊन जाता येते हे आजच समजल
छान माहिती दिली असेच नवनवीन मार्ग दाखवत जा
धन्यवाद🎉
नमस्कार साहेब..
आपले मत आपण खूप छान आणि स्पष्ट शब्दात मांडले आहे हे खूप महत्वाचे आहे..
मला मनापासून खूप आनंद झाला आपले कॉमेंट वाचून
मी एक छोटा,पण प्रामाणिक प्रयत्न करत आहे,मराठी भाषेतून माझे प्रवास अनुभव सगळ्यांना सांगण्याचा..
आपल्याला मी दिलेली माहिती आणि माझी पद्धत आवडली हे समजले आणि खूप बरे वाटले
पुनश्च एकदा आपले मनापासुन आभार
Stay Connected 👍🏻..
🙏🌹 श्री गुरुदेव दत्त ललित
फार छान माहिती सचिनजी.
धन्यावाद.
नमस्कार सर..
आपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून आभार..
खूप उपयुक्त माहिती मिळाली
नमस्कार साहेब..
आपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून आभार...
Dear sir thanks for informative and knowledgeable video. Your presentation skills is good. Short and sweet. Ok thanks 🎉
Namaste..
Thank You For Your Kind Appreciation..it means a lot to me..
Thanks again
Stay Connected 👍🏻
खूप छान
नमस्कार.
आपले मनापासून आभार 🙏🏻
छान माहिती दिली, धन्यवाद
नमस्कार.
आपले मनापासून आभार..
Superb information
Thank you for your kind words 🙏🏻
Stay Connected 👍🏻
खूप छान व्हिडिओ व माहिती
आपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून आभार..
Bhai very very nicely made video and it is helpful, you come across as a great gentleman
Namaste..
Thank You So Much For Your Kind Words 🙏🏻
Stay Connected 👍🏻
Khup bhari video ahe
आपले मनापासून आभार..
Cool 😊, useful information
Hi ..
Thanks for your kind words
It's nice to know that you found my video useful and informative..
Thanks again
Stay Connected 👍🏻
तुमचे व्हिडिओ बघायला छान वाटते. असेच मराठीतून बोलत रहा. खूप छान प्रवास.
नमस्कार..
आपले असेच प्रोत्साहन मिळत रहावे..खूप छान वाटले असे मनमोकळे पणाने जेव्हा आपण माझ्या कामाचे स्वागत करता.
आपले मनापासून आभार
Stay Connected 👍🏻
खूप छान माहिती दिली आहे. अशी च अपडेट देत जावा.त्यामुळे आम्हाला मार्गदर्शक उपयोगी पडते
नमस्कार साहेब..
आपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून आभार
आपण पण असेच मार्गदर्शन करत राहावे ..😊
छान व्हिडिओ.. subscribe केलं!
नमस्कार..
मी आपले मनापासून धन्यवाद करतो..आणि असेच मागदर्शन पुढील व्हिडियो ना पण मिळत रहावे ही विनंती 🙏🏻
आपला विडियो फार आवडला, जर परतीचा प्रवास याच मार्गाने होणार असेल, तर अलंग येथील शिप ब्रेकिंग यार्ड ला अवश्य भेट द्या
अलंग हे घोघा पोर्ट च्या अलीकडे ५५ किलोमीटर वर आहे अलंग येथे क्रुज शिप वरील अनेक वस्तु अतिशय स्वस्तात विकत मिळतात !
नमस्कार..
आपण खूप महत्त्वाची माहिती दिली आहे..वेळ. मिळाल्यास नक्की जाण्याचा प्रयत्न करेन..👍🏻
@@explorewithcarlekar ✅✅
Very nice information. But I think, the executive class has no windows. Travellers sit like in theater. I think view of water, sea is needed. Otherwise this travel takes less time. But what about the charges ?
Namaste.
I have mentioned these points in the video and I have mentioned all the details regarding the costing at the end of the video
यूट्यूब वर आम्ही व्हिडिओ सर्च करत असताना तुमचा हा व्हिडिओ आमच्या नजरेत आला व फार आवडला त्यामुळे तुमचे बाकीचे पण व्हिडिओ आम्ही पाहिले जगन्नाथ पुरी चा दौरा असो किंवा वाराणसी अयोध्या चा दौरा असो सर्व व्हिडिओ पाहून घेतले व फार छान वाटले व प्रवास कारणे कसा करायचा याचेही ज्ञान मिळाले पुढील व्हिडिओ लवकर टाका सर आपलं नाव काय आहे आम्ही इचलकरंजीचे आहोत आमच्या फॅमिलीला ही फार प्रवास करायला आवडतो पण आमची कार घेऊन आम्ही इतक्या मोठ्या सहली केल्या नाहीत पण करण्याच्या फारच इच्छाआहेत यापूर्वी रेल्वेने व विमान प्रवास आम्ही केलेला आहे संपूर्ण भारत भ्रमण झालेला आहे पण आता स्वतःची कार ने प्रवास करायची इच्छा निर्माण झाली आहे
नमस्कार..
सर्वप्रथम आपले सर्वांचे मनापासुन आभार,आपण सर्वांनी मिळून माझे व्हिडिओ बघितले हे माझ्यासाठी खूप आनंदाचे आहे..
माझे नाव सचिन यशवंत कार्लेकर, मी पुण्यात राहत असून यूट्यूब वर मागील एक वर्षांपासून माझे प्रवासाचे व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करत आहे,जेणेकरून माझ्यासारखी भटकंती ची आवड असणाऱ्या सर्वांना,मी प्रवास केलेल्या ठिकाणांची, तेथील रस्त्यांची आणि परिस्थितीची ची व्यवस्थित माहिती मिळावी..
यूट्यूब वर दर शनिवारी रात्री साडेआठ वाजता नवीन ब्लॉग पोस्ट करत असतो आणि सध्या माझी पुणे ते द्वारका ही प्रवास मालिका सुरू आहे,ज्या मधे मी पुणे ते सुरत मार्गे सोमनाथ,द्वारका,गिरनार, सलांगपुर , गरुडेश्वर, सापुतारा मार्गे पुणे असा २५०० किलोमीटर चा प्रवास करत आहे..
आपल्याला जर माझ्या कोणत्याही प्रवास संदर्भात कधी ही आणि कोणती ही माहिती हवी असल्यास नक्की विचारावे..
Till Then Stay Connected 👍🏻
मी आताच माझ्या कार ने गुजरात दौरा केला मजा येते कार ने प्रवास करायला.
आभारी आहे.खुप छान माहीती दीली.आजच पहील्यांदाच तुमचा व्हिडीओ पाहीला,.खुप उपयोगी आहे
@rajendragondkar5450
नमस्कार..
आपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून आभार
Stay Connected 👍🏻
Pravas Surat hun chalu kela na ❤😊 khup sundar mahiti milali
नमस्कार.
हो..सुरत पासून पुढच्या प्रवासाला सर्वात केली आहे .. पुढील सर्व ठिकाणे आणि माहिती दर शनिवारी रात्री साडेआठ वाजता आपल्या चॅनल वर पहायला विसरू नका 👍🏻
छान माहीती.
धन्यवाद जी 🙏🏻
सुंदर
नमस्कार..
आपले मनापासून आभार 🙏🏻
@explorewithcarlekar असेच upload करत रहा
नक्की..👍🏻🙏🏻
@explorewithcarlekar 👍
Kya baat hai Sachinji ! Ekdum masta video. Btw your T shirt says it all - you go the extra mile for us viewers !
Ohh My God.😅
I never thought of my tshirt even once while wearing it 😄.. because it not was never on my mind at the time of wearing it .. honestly saying this ..
It's so nice of you ..you just made my day
Thank you so much 👍🏻
खुप छान भाऊ बोटी मध्ये खर्च किती आला
नमस्कार..
आपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून आभार..मला ह्या प्रवासात ऐकून जो खर्च झाला त्याची संपूर्ण माहिती मी व्हिडिओच्या शेवटी दिली आहे ..
Nice vlog and narration. Khup chan tumhi sagli mahiti deta in detail. Liked your sunglasses. Can you provide info/link for that too if possible. Thanks. Amhi somnath veraval la train ne gelelo pune pasun ani tikdchya bhakt niwas madhe rahilelo. Khup chan hota te pan in reasonable price. Thanks for all the info and experience.
Namaste.
It's so kind of you ..for your kind appreciation and kind words for my small effort..🙏🏻
To speak about my sunglasses..they were gifted to me ten years ago by my wife..so I am not in an position to share any details about them as I also don't have any details of it..
Next episode madhe somnath bhakt niwas sandarbaht pan mahiti denyacha eak chota prayatna kela aahe..
Please do watch and share your comments on it also.
Once again thanks a lot for your lovely comments
Stay Connected 👍🏻
नमस्ते
नमस्कार..🙏🏻
Superb Information only I found Problem is that , your camera need stability. Thank You
Thank You So Much For Your Kind Words and I appreciate your efforts to improve my work..
Thank you for letting me know about the visual stability and I assure you to rectify the same in the upcoming videos..
Thanks again and Stay Connected 👍🏻
Nice 1
Thank You.
मोदी है तब ही मुमकिन है,मोदी management, मोदी कृपा,,,
नमस्कार..
आपण व्हिडिओ बद्दल पण थोडे सांगितले असते तर मला पण आवडले असते😄🙏🏻
एखाद्या राजमहल पेकशा कमी नाही🙏🙏
हो..असेच काहीसे म्हणू शकतो आपण..👍🏻
खूप छान माहिती दिलीत त्या बद्दल धन्यवाद. तुम्ही कोणता कॅमेरा वापरता? किंवा tripod वापरता का?
नमस्कार..
आपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून आभार..
मी मोबाइल फोन वर माझे सगळे शुटींग करतो,त्यासाठी गाडीत काही मोबाईल माउंट वापरतो आणि काही वेळा ट्रायपॉड वापरतो..
What time you reach ghogha? Is there afternoon ferry available? Is ferry running everyday?
I reached Ghogha Port afternoon by 2 O'clock as my boat had started later on that day .
The boat timings are morning 9 am and 4:00 pm in the evening and it runs every day
But still I am sharing the link of the website of the ferry boat company,where you can find all necessary details 👇🏻
www.dgferry.com/
@explorewithcarlekar thanks
1993-94 पासून 1998 पर्यंत मी सुरतला होतो. IOCL च्या हजीरा terminal वर काम केले. ९८ ला अमरेली जिल्ह्यातील राजुला सिटी येथे राहत होतो. तेव्हा बोट व्यवस्था नसल्यामुळे रस्त्यावरच प्रवास करावा लागे.
नमस्कार..
आपण दोन दशकातील आपले अनुभव आमच्या सर्वांसोबत शेअर केले त्यासाठी आपले मनापासून आभार.. व तसेच पुढील प्रवासात पण आपण आपल्या सुंदर आठवणी शेअर कराव्या 👍🏻
आपण कुठंही तिकीट आणि कार साठी किती पैसे द्यावे लागतात हे सांगितलं असत तर आणखीन जास्त माहिती मिळाली असती....
@@yogeshmistry1300
नमस्कार..
आपण जर व्हिडिओ शेवट पर्यंत बघितला असता तर व्हिडिओ च्या सगळ्यात शेवटी मी माझ्या दिवसभराचा प्रवास खर्च मांडत आलो आहे.. तिथे आपल्याला ही सर्व माहिती मिळाली असती..
@explorewithcarlekar कार न घेता नुसता एकटा जर गेलात तर किती तिकीट आहे...???
विना वाहन साधारण ५५० रुपये तिकिट आहे..
बोट कंपनी ही तिकिटाचे दर हे सीझन प्रमाणे कमी जास्त करत असते..
फेरी बोट कंपनी च्या संकेतस्थळावर ही सर्व माहिती आपल्याला मिळू शकते
@@explorewithcarlekar धन्यवाद भाई..!! एक वेगळा अनुभव....प्रशस्त स्टिमर आहे.... ट्रक सुध्धा नेतात अजब आहे. Thanks....🎉🎉
आपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून आभार
Khup chan mahiti milali.
Aawaj changla aahe kalji karu naka
नमस्कार..
आपले मनापासून आभार..
विशेषतः आपण ह्या व्हिडिओ मधील अवाजा बद्दल जी माहिती दिली त्यासाठी..🙏🏻
Stay Connected...👍🏻
Khup chhan mahiti
Ektech drive v shoot karata ka
नमस्कार..
हो कधी कधी एकटाच तर कधी कधी मित्रांच्या सोबत आणि बर्याच वेळा घरच्यांसोबत.. प्रवास करत असतो..
🙂🙂👍👍
🙏🏻🙏🏻
Farch chan
आपले मनापासून आभार..
👍👍
🙏🏻🙏🏻
भाडे किती
नमस्कार..
आपण जर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर आपल्याला सर्व माहिती मिळेल..,
छान माहिती दिली सर फेरीची ऑफलाइन पण तिकीट मिळते का?
नमस्कार..
आपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून आभार
हो ऑफलाईन पण तिकिट मिळते..
खूप खूप धन्यवाद
तुमचं सादरीकरण मला खुप आवडते, पण मला एक प्रश्न पडतोय तुम्ही ertiga मध्ये एकटेच एवढया दूरच्या टूर्स करता, तुमच earning सौर्स काय म्हणजे तुम्ही नेमकं काय करता ?
नमस्कार..
आपल्याला माझे सादरीकरण आवडले हे ऐकून खूप आनंद झाला..आपले स्नेह असेच मिळत राहील ही अपेक्षा ..
धन्यवाद 🙏🏻
How early we need to book tickets? I mean boat ticket for car.
Namaste sir
The earlier the better.
Secondly I had booked my tickets one month prior
Sir as I have mentioned that we have both the options for booking our tickets Online as well as Offline
As we l have to reach at the port one hour prior to our departure time so at that time also we can avail our tickets
Stay Connected and fell free to ask me anytime
Regards
How much ticket for Hajira to Bhavnagar by boat
Namaste..
Before answering your questions i would just like to share a few things about the pricing of the tickets
As there are various categories of travelling in this boat,so the rates of tickets differ from each category,then the rate for your vehicle also gets included into your travel fare..which again depends on which vehicle it is..
Also the ticket fare keeps changing from season to season as the ferry boat company keeps coming with special offers every season
You can now understand as there are so many variations in the boat fare tarrif..I just shared the link of the ferry boat and kept away from mentioning the ticket fare..
So you may please check the rates on the website 🙏🏻
तुम्ही हाॕट ड्रीक घेता काय
हो..रोज सकाळी उठल्या उठल्या 😄👍🏻
त्याशिवाय आपले काम पुढें सरकत नाही🤣🙏🏻
माणिक राव, ते सकाळी चहा घेतात, हे कळले का ?
@@Pune122 correct
@@rishikeshans ✅✅
तुमची आवाज क्वालिटी चांगली करा
नमस्कार..
आपली सूचना माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे..आपण केलेल्या सुचानेसाठी आपले मनापासून धन्यवाद..
बोटिचे भाडे नाही सागिंतले तुम्ही
नमस्कार दादा..
सांगीतले आहे की..
म्हणजे तुम्ही शेवट पर्यंत व्हिडिओ बघितला नाहीये तर..
सगळ्यात शेवटी संपूर्ण प्रवासात किती खर्च आला ती माहीत दिली आहे दादा..🙏🏻
Surat diu pan ahe
नमस्कार..
मला हे माहीत न्हव्ते, आपण दिलेली माहिती खूप महत्त्वाची आहे..पुढील काळात जमले तर ह्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करेन..
Till Then Stay Connected 👍🏻
Tickets kiti ahe
नमस्कार.
बोटीवर प्रवास करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे तिकीट आहेत आपल्याला कोणता प्रकार निवडता त्यावर तिकिटाचे दर ठरले आहेत..
अधिक माहिती साठी आपण व्हिडिओ मधे दिलेल्या संकेतस्थळाला भेट देऊन माहिती घेऊ शकता..
धन्यवाद
सर बोट ताशी किती की मी चालते
नमस्कार साहेब..
मला हजीरा ते घोघा ( भावनगर ) बोटीने प्रवास केल्यास हे अंतर साधारण ९० किलोमीटर आहे असे सांगण्यात आले होते आणि
मला बोटीतून प्रवास करण्यासाठी ४ तास लागले म्हणजे बोटीचा वेग हा साधारण १९/२० किलोमीटर प्रती तास इतका असावा असा माझा अंदाज आहे..
4 तास जरी बोललेत तरी सहा ते सात तास लागतात त्या पेक्षा बाय रोड लवकर जाता येत
नमस्कार..
मला तरी असा अनुभव आहे की वेळ आणि इंधन बचत होते..
@explorewithcarlekar फिरायला जाताना नो शॉर्टकट , फिरण म्हणजे मौज मजा उधळपट्टी पैसे वाचवून कोण फिरत कारने
बोटीचे फेयर कीती आहे
नमस्कार..
व्हिडियो मधे सगळ्यात शेवटी मी ही माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे..🙏🏻
आवाज बुलंद पाहिजे,पांचटपणा लागतो 😂
नमस्कार
अजून काही🤔
सर्व सामान्य माणूस ज्याच्याकडे गाडी नाहिये त्याला वरचं ओपनडेक टिकिट मिळतं का,साधारण किती पडेल
नमस्कार ...
हो ..ज्यांच्याकडे गाडी नाहीये त्यांना पण ह्या बोटीतून प्रवास करता येतो आणि त्यांना पण बोटीवरच्या ओपन डेक वर जाता येते..
मी जेव्हा प्रवास केला होता तेव्हा तिकीट होते ७५०/- ..पण ह्या बोटीचे तिकीट दर हे season प्रमाणे बदलत राहतात ..त्यामुळे त्यांचे दर तपासून घ्यावे 🙏🏻
बोटीचा खर्च सांगा सर
नमस्कार..
व्हिडिओ मधे सगळ्यात शेवटी ही सर्व माहिती दिली आहे ..आणि तिकीट कसे बुक करावे ही माहिती पण व्हिडिओ मधे दिली आहे
सर,
बोटीचा प्रवास फ्री आहे का ?
कृपया माहिती पूर्ण द्या, आवाज वाढवा.
नमस्कार..
आपला प्रश्न आवडला..आणि आपली सूचना पण मान्य आहे ..
फक्त एक नम्र विनंती होती की आपण जर माझा व्हिडियो शेवट पर्यंत बघितला असता तर कदाचित आपल्याला आपल्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर सापडले असते ..कारण ह्या संपूर्ण प्रवासात मला किती खर्च आला,आणि कोणत्या कारणासाठी आला ह्याची सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे आपण जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर आपल्याला असे प्रश्न उद्भवणार नाहीत..
तसेच आपण माझ्या आवाजाच्या बाबतीत जी सूचना आहे त्यासंदर्भात मी नक्कीच लक्ष देऊन त्यात आलेल्या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करेन..
आपले मनापासून आभार
@@explorewithcarlekar शेवट पर्यंत आपण बोट भाड्याची माहिती दिलेली नाही
नमस्कार..
खरे तर सगळ्यात शेवटीं ही माहिती दिली आहे..
पण आपल्याला कदाचित हे दिसले नसेल तर मी आपल्या माहितीसाठी त्या बोट कंपनी ची वेबसाईट ची लिंक देत आहे जेणेकरून आपण त्यावर सगळी माहिती घेऊ शकता 👇🏻
www.dgferry.com/
दादा मला नंबर द्या, मला माहिती हवी आहे
नमस्कार साहेब..
९०२२८४७७२८
तुम्ही प्रवास केलेली फेरी जहाज( रो रो) सेवा तिकीट किती पैसे झाले.
नमस्कार..
व्हिडियो मधे सगळ्यात शेवटी मी ही सर्व माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे 🙏🏻