'कुलूप तोडा, मला कोण काय करतय बघूयाच' माजी आमदार आवाडे कुलूप तोडून थेट मिलमध्ये घुसले
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- #Kolhapurnews #prakashawade #Exmla #kolhapur #TarunBharat #marathiNews
|Tarun Bharat Digital Media | तरुण भारत
Website : www.tarunbharat...
Facebook : / tarunbharatnewsofficial
Instagram : / tarunbharat_official
Twitter : / tbdnews
E paper : epaper.tarunbha...
Telegram : Tarun Bharat News
Ads :
शेतकरी हक्काचे ऊसाचे पैसे मागत होते. तेव्हा जी मस्त वाल पणा होता तो आता थोडा कमी झालेला दिसतोय.
काय विषय आहे
जनता आयुष्भर टॅक्स भरून परतवा मागत नाही....आणि हे राजकीय महाशय केलेली investment मागायला गेलेत.....नफा आणि तोटा ह्या दोन्हींमध्ये बिझनेस मध्ये भागीदारी असते....
अर्धवट बातमी देणार news तरुण भारत
डेकन कुणी बंद पाडली?
आण्णा कायदा नावाची काही गोष्ट आहे की नाही?
अण्णा आता भाजप मध्ये आहे
Deccan बंद पडली कोणी...
Anna super.d
तरुण भारत यांची ऑफिस मुस्लिम बोर्डिंग मध्ये असल्याकारणाने त्यांना या बातमी आवर्जून द्यावे असे वाटतात
नुरा कुस्ती नको....... खडाखडी झाली पाहिजे.....
Karad Wamik
काय आहे हे अर्धवट बातमी
दादागिरी चालू झाली
😮😮😮
कट्टर 😂😂
Avade chi dadagiri chalu
आवाडे भागिदार् आहे तर कमगार् नि त्याच्या कडून पगार वैगरे घ्यावा कि नाही