खासदार की ला किती घेऊन गप्प बसलात ते सांगा लोकांना.. जेवढे घेतलात त्या पेक्षा ३/४ सीट घेतल्या असतात तर निवडून आल्या असत्या.. मांडवली बादशाह.. महाराष्ट्र मधील लोक कंटाळळी तुम्हाला... हया वेळी १/२ नगरसेवक तरी निवडून आना.. नाही तर तुमचा बाजार संपला.... समजून जा... जय महाराष्ट्र 🚩🚩
तुमचं 10-15 आमदार निवडून आले मनसेचे फक्त भाजप ना मध्ये घोटाळा केला आहे तुम्हीच पहा कसं मी स्वतः मनसेला मध्ये काम केलं आहे माझ्या गावात 800 वोटिंग झालं त्यामध्ये मनसेला 500 वोटिंग होतं फक्त पडलं किती 3 फक्त माझ्या घरातले 30 मतदान होतं ते तीस तरी पडायला पाहिजे होतं मनसेला
राज ठाकरे साहेब..तुम्ही आता एक्शन मोड मध्ये या.. आणी तूम्ही खरोखर वी. एम..च्या विरोधात..अंदोलन करण्याची गरज..आहे... अदोलनाचे नेतृत्व आपण करावे. मग...बघा. देशातील चिञ बदली होणार.
खासदार की ला किती घेऊन गप्प बसलात ते सांगा लोकांना.. जेवढे घेतलात त्या पेक्षा ३/४ सीट घेतल्या असतात तर निवडून आल्या असत्या..
मांडवली बादशाह.. महाराष्ट्र मधील लोक कंटाळळी तुम्हाला...
हया वेळी १/२ नगरसेवक तरी निवडून आना.. नाही तर तुमचा बाजार संपला.... समजून जा...
जय महाराष्ट्र 🚩🚩
तुमचं 10-15 आमदार निवडून आले मनसेचे फक्त भाजप ना मध्ये घोटाळा केला आहे तुम्हीच पहा कसं मी स्वतः मनसेला मध्ये काम केलं आहे माझ्या गावात 800 वोटिंग झालं त्यामध्ये मनसेला 500 वोटिंग होतं फक्त पडलं किती 3 फक्त माझ्या घरातले 30 मतदान होतं ते तीस तरी पडायला पाहिजे होतं मनसेला
लोकसभेला हे कळल नाही का हे भाजपचे कारस्थान
राजसाहेब ❤
५ पक्षांची युती असुन पण मनसे ची १ ही जागा येत नसेल तर मग ..
लोकसभेचे बिनशर्त पाठिंबा कशाला दिला मुर्खा तुम्ही काय आम्हाला दूध खुळ समजतात का
मर्खा सारख ओवोसीला पाठींबा दिला पाहिजे का रे .
खर सांगायचे तर आता नेत्यांवर विश्वास राहीला नाहीत लबाड
सुपारी बाज राज कंटाळा आला तुमचे भाषण ऐकून
काय होतास तू काय झालास तू
अरे केळ्या डुक्कर अवलाद 😂😂😂😂
एक नकलाकार अन् एक टोमणे सम्राट....
फक्त गप्पा जोडणारे बंधू...
100%🙏✔💉💊❗
बिन शर्त पाठींबा देऊन विकला नव्हता ना . मग त्यामुळे तुमचे अमदार Ev m ने पाडले का . आता महानगर पालीका स्वतंत्र लढवणार . . का मग
सर खूप छान विश्लेषण
तुम्ही महाराष्ट्र च्या तरुणांच्या हातात घंटी लीला
सारवासारव कशाला पाहिजे नक्की तुमची भूमिका काय आहे ते सांगा कार्यकर्त्यांनी असं केलं तर चालेल का
राज ठाकरे साहेब..तुम्ही आता एक्शन मोड मध्ये या..
आणी तूम्ही खरोखर वी. एम..च्या विरोधात..अंदोलन करण्याची गरज..आहे...
अदोलनाचे नेतृत्व आपण करावे. मग...बघा. देशातील चिञ बदली होणार.
बाळासहेबांनी स्पष्ट सांगितलं होतं.. मैत्री करा पण शरद पवार च्या नादी लागू नकोस..तरीही हा लागला आणि भिकेला लागला 🤦♂️🤦♀️ बस बोंबलत आता 😂
❤
Only Deva Bhaau🎉
राजसाहेब ठाकरे जिंदाबाद🎉🎉🎉
काय नाय bjp ने दम ठोकला होता. पक्ष प्रवेश करा. नाहीतर आपला पराभव स्वीकारा. पक्ष प्रवेश नाही केला पण पराभव स्वीकारला बरेच आमदारांनी
तुम्ही मायकल जाकसन आणुन पैसा कुठे गेला
राज साहेब ठाकरेजी त्या अपात्र बहिणी लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेत आहेत त्या बद्दल आपण मत द्यावे
Only bjp ❤
आत्ता तुला कळाले का?
VERY GOOD COME TOGETHER WITH UDDHAVE THACKRAY AMIT AADITYA NEED MAHARASTRA
कार्यकर्त्याने पण सर्व पक्षांना चहा पाजला पाहिजे 😂
18 years of MNS, still no one trust this party 😅😅
Only BJP
सॉफ्ट टार्गेट शोधतो
The raj thakre show 😂🤣🤣
यालाच करेक्ट कार्यक्रमाचं राज कारण म्हणतात,
Maharashtra la Raj thackeray kale paryant ushir jhala asel
Bin shrat pathinmba😂😂😂 kuth gela😂😂
Boss maja nahi aa raha hai.
बियर प्यायला या
Maral kay साहेब ना
MNS wale harle karan yana jinkun dilyawar he kahich karat nahi, lokana yancha changla anubhav ahe
Bin shirt pathimba kuni dila hota
😂😂😂😂😂😂😂😅आता बिन चड्डीचा पाठींबा
Bar zal ! Lavkar dole ughadle.
मनसेचे इंजिन मतदार बटण दाबायचा आतच गायब होते बहुतेक त्यामुळे एक पण आमदार खासदार निवडून येत नाही😅😂
Election ale ka javal bjp
Election Kuthe gelta
Rajnitit ji vikte nay ti rajnitit chalte nay rajnitit tikayla vikava lagtey
Ha fakt fekato dusr ky nhi karat
Vison sang tuji party cha.nusti bad bad
😂
Obc साठी मैदानात या सातायेईल bjp तेच करत आहे
MNS formed in 2006 and does not have 1 MLA, even his son lost election in 2024. People don't take this person seriously 😅
Has 11 mla once
Faltu lok.
पुनः पलटी 😂
Bjp akk washing machine ahe
Te toll nakyacha Kay bole nahi.haftyach