प्रवचन २ l दैनंदिन उपासना l स.भ.श्री योगेश बुवा रामदासी
HTML-код
- Опубликовано: 18 сен 2024
- श्रीसमर्थ सेवा मंडळ, सज्जनगड संचालित मासिक उपासना केंद्र, विठ्ठल मंदिर, कर्वेनगर, पुणे
सज्जनगडावरील श्रीसमर्थ सांप्रदायिक दैनंदिन सायं उपासना
प्रवचन मालिका पुष्प २, दि. २२ जून २०२४
श्रीकरुणाष्टकें
१. अनुदिन अनुतापे तापलो रामराया (श्लोक १ ते ५)
#sajjangad #samarthramdasswami #upasana #yogeshbuvaramdasi #karunashtake #ramdasswami #shreesamarthasevamandal #pravachan
🙏🏻🙏🏻puran pata dila tar abhari rahu 🙏🏻
खूप छान विवेचन! 🙏🙏जय जय रघुवीर समर्थ!
🙏🏻🙏🏻
जय जय रघुवीर समर्थ
💐🙏💐जय जय रघुवीर समर्थ 💐🙏💐
अत्यंत गोड अनमोल मार्गदर्शन पर प्रवचन..👏👏👌🏾🙏 श्रीराम जय राम जय जय राम!🚩🪔🌷🌿🙏जय जय रघुवीर समर्थ!🚩🪔🌿☘️🌹🌷🙏😌🙏
खूपच सुंदर विवेचन केले आहे.
धन्यवाद😊
जय जय रघुवीर समर्थ
Jai jai raghuveer samarth ❤❤❤
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
🙏🙏🙏🌹🌹🌹
Shri Ram, Jay Jay Raghyveer Samarth 🙏🌸🪷
Hya pravachana cha pahila bhag pan share Kara please.
खूपच छान... पुष्प पहिले पण पोस्ट करावे ही नम्र विनंती 🙏🙏🙏
हे उपसना क्रेद्र कुठे आहे
उपासना कर्वे नगर मध्ये कुठे आहे
तिथला पत्ता पाठवाल का
किती वाजता असते.
प्लीज कलवल का?
विठ्ठल मंदिर, मातोश्री वृद्धाश्रमाच्या मागील बाजूस, कर्वेनगर येथे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी संध्याकाळी ५ वाजता
कर्वे नगर मध्ये कुठे आहे हे केंद्र?
विठ्ठल मंदिर, मातोश्री वृद्धाश्रमाच्या मागील बाजूस, राजाराम पुलाजवळ
जय जय रघुवीर समर्थ
🙏🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ