Satyapal Malik यांच्या मुलाखतीवर Niranjan Takle यांची मुलाखत
HTML-код
- Опубликовано: 28 янв 2025
- #SatyapalMalik #NiranjanTakle #SatyapalMalikInterview #PMModi
Satyapal Malik यांच्या मुलाखतीवर ज्येष्ठ पत्रकार Niranjan Takle यांची स्फोटक मुलाखत
channel to get access to perks:
/ @maxmaharashtra
#MaxMaharashtra
Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/Subscri...
Follow Us:
→ max maharashtra contact number : +91 99306 76053
→ Facebook: / maxmaharashtra
→ Twitter: / maxmaharashtra
→ Instagram: / max_maharashtra
→ Koo : www.kooapp.com...
→ Sharechat : sharechat.com/...
For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
For More News & Political Updates Visit Here:
www.maxmaharas...
ही मुलाखत हिंदी आणि इंग्रजी मधूनही भारतीय जनतेसमोर आली पाहिजे. जिवाची बाजी लावून शोध पत्रकारिता करीत असलेल्या निरंजन टकलेंना मनापासून धन्यवाद आणि आभार.
बिपिन रावत त्यावेळेस चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ होते. त्यांच्या हेलिकॉप्टरचा ॲक्सिडंट झाला. त्यात त्यांच्या पत्नीसह अकरा जण मृत्यूमुखी पडले. त्यांना पुलवामा संबंधी माहिती असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हा अपघात नसुन घात असण्याची शक्यता आहे
Yes....
Kahihi farak padnar nahi...HINDU RAM ya 2 shabdat 70% janata chutiya banel......gu khanarenna kahihi farak padat nahi......2014 pasun hech suru aahe
Conspiracy by Modi Bjp-rss. General Bipin Rawat know everything about pulwama attack.
Suprem court fakt dukan takun basle aahet te band kara
हे फारच सुन्न करणारं आहे.देशवासीयांनी जागे व्हा रे.
देश जागाच आहे. फक्त 2024 ची वाट बघतोय
@@WANDERLUST_INDIAN evm जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत काहीही होणार नाही..
@@rakeshkumar750 बरोबर
निरंजन सरांची मांडणी नेमकेपणाने असते.त्यामुळे त्यांची मुलाखत ऐकायला मिळणं ही समाधान देणारी गोष्ट आहे.
निरंजन सर आपल्या सारख्या विचारवंताची देशाला ,समजला खूप खुप गरज आहे सर ,❤
धन्यवाद मॅक्स महाराष्ट्र आणि ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले साहेब. .....खळबळजनक विषय सोप्या शब्दात मांडलात याबद्दल. ......
खूप छान मुलाखत ❤ टकले सरांना ऐकून मनात सकारात्मक भावना येतात. धन्यवाद 🙏
❤🎉🎉 जय हिंद सर जय हिंद सर
सत्य पाल यांनी आपल्या नावा प्रमाणेच सत्याचे पालन केले. धन्यवाद. अभिनंदन.
निरंजन टकले साहब धन्यवाद...... जयभीम नमोबूद्धाय जयसंविधान जयभारत जयलोकतंत्र जयविज्ञान
*भारत देशाच्या भविष्यासाठी आज सजग होणे आवश्यक आहे*
विरोधी पक्षांनी व पत्रकारांनी हा विषय पुढे न्यायला पाहिजे.जनतेला कळले पाहिजे
शाह मोदी हटाव देश बचाव
चार स्तंभ विकले गेले
गोदी मीडिया हे रिपोर्ट सुद्धा करणार नाही, ते फक्त यूपी मधला गँग वॉर दाखवत बसतील
Apposite party doing their job very well but Media, partaker, and BJP supporters is with BJP PM NModi Bharat ki janta Andhi, Mukki, and Bahari
देशवासियांना सावध होण्याची गरज आहे.
आधीच वायरने देशवासियांना सावज केले आहे
निरंजन टाकले सरांचे व्यक्तिमत्त्व म्हणाजे रोकठोक, निरंजन सर,विश्वंभर चौधरी,सरोदे सर ,वागळे सर,उत्तम कांबळे, यांसारखे असंख्य बुध्छिजिवी, आहे म्हणून समाजापर्यंत काही गोष्टी उजेडात येतेय खूप खूप धन्यवाद सर्वांचे
तूम्हा दोघांचे खूप अभिनंदन खूपधाडसी मूलाखात टकलेजी मॅक्स माहाराष्र्टाचे कौतूक
निरंजन सर हाट्सअॉफ तसेच ४२ केंद्रीय राखीव पोलीस दल यातील पुलवामा विरांना न्याय मिळावा.
After thought allegations because he is removed from Governer post, nothing but frustration.
कुत्र विचारत नाही टकलेला.
जोपर्यंत EVM जात नाही तोपर्यंत देश धोक्यातच आहे.
EVM हटवा भाजपा हटवा
Agdi brobar
100% Right
कर्नाटकात अत्ता काँगेसची सत्ता आली ती पण EVM मुळेच आली ती पण यायला नको होती
जरा स्वतःच डोकं पण कधीतरी वापरा का उगाच कायपण बोलायचं
Congress jinko kiva BJP kiva koni ankhi, tari suddha EVM voting bandch jhala pahije...
आपल्या धाडस व अभ्यासू वृत्तीला सलाम🙏
भयानक पाताळयंत्री हे सरकार तुम्हच्या बोलण्या वरून दिसून येते सत्य पाल मलिक सारखे सत्य बोलणारे लोक आहेत देशात
देशातील तरुणांसाठी एक मोठी जबाबदारी आली आहे, एका भयंकर धोकादायक स्थितीतून मार्ग क्रमण करीत आहे.सत्ताधारी लोकांना ह्याबाबत प्रत्येकाने जाब विचारला पाहिजे.ऋ
Great great great knowledge share by Niranjan Sir
पुराणात राक्षस होते परंतु आताच्या काळात सुद्धा राक्षस आहेत हे मान्य करावे लागेल.
पुराण हेच मुळी थोतांड.पुराणातील थोतांडी राक्षस यांची निर्मिती अशा बनावटांनीच केली आहा.
हा भारत खुप शहाणा होउन सुद्धा खुप नुकसान झाल्या नंतर खरा शहाणा होणार आहे.
सत्तेसाठी काहीही करू शकतात हे सर्व सामान्य जनता व बहुजन समाजातील सर्व घटकांना आता ऊठाव करने आहे धन्यवाद
ही मुलाखत इंग्रजी व हिंदीतून घेतली पाहिजे. आणि इंग्रजी मुलाखत international मिडिया वर प्रसारीत केली पाहिजे.....अन्यथा अब नही तो कब ???
👍👍👍
सत्य कधी लपत नाही.
इतर देशातील लोकांनी अशा देशद्रोह्यांना फाशी दिलं असतं
ह्या खुलाश्यावर काँग्रेस ने aggressively विषय पुढे नेऊन न्यायालयीन लढाई चालू करावी ... अन्यथा तुम्हीही हयात शामिल आहात हे सिद्ध होईल
आभारी आहे निरजंन टकले साहेब सर्व सविस्तर मुलाखतीत माहीती बाबत.
मॅक्स महाराष्ट्र मधून किरण जी सोनवणे यांनी निरंजन टकले यांची घेतलेली मुलाखत...
देशाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोचून सत्य पोचवणे गरजेचे आहे...
सच्चे देश प्रेमी चिंतेत आहे, ( मी एक स्वातंत्र्यसेनानी ची लेक असल्याने अतिशय चिंता वाटत )
कुठे चाललाय देश माझा....
अमित शाह याच्या मुंबईमधील कार्यक्रमासाठी २०० किलोमीटरवरील पिंपळगाव (बसवंत) येथील रस्ते बंद केले गेले. पण जम्मू आणि काश्मीर मधील सैनिकांच्या सुरक्षेसाठी रस्ते आरडीएक्स भरलेल्या जीपसाठी मोकळे ठेवले गेले?
See the deep meaning 😢😢😢
Very nice interview... 👍👍👌👌
Hats Off to both of you and request other Journalist to come forward without fear and help the democracy !😊
जोपर्यंत EVM आहे तोपर्यंत लोकशाही मुल्य, देश आणी मानवता धोक्यातच आहे .
ग्रेट निरंजन सर छान विश्लेषण 🚩🔥🙏
छान मुलाखत ❤️
सुंदर परखड वास्तववादी मुलाखत...👍🙏🤘
खरे तर राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार दर पाच वर्षांनी आम्ही नविन सरकार स्थापन केले तेव्हा म न पा राज्य केंद्र सरकार ने जाहीर केले पाहिजे आज एवढे कर्ज होते व आजपर्यंत एवढे कमी वा जास्त आहे
विदारक सत्य
भयानक , टकले ह्यांना खूप खूप पाठींबा व शुंभेच्छा , अशा स्पष्ट , धाडशी माणसांची
आज देशाला गरज आहे🙏
देशातील तरुणांसाठी एक मोठी जबाबदारी आली आहे, एका भयंकर धोकादायक स्थितीतून मार्ग क्रमण करीत आहे.सत्ताधारी लोकांना ह्याबाबत प्रत्येकाने जाब विचारला पाहिजे.
खूप छान, टकले साहेब धन्यवाद! गावच्या लोकांचा माणस जाणून घेवून विचार करून माझं न पडणारं टक्कल पडलं!
लोकाना काही देणं घेणं नाही! फक्त पैसा पाहिजे! कागदावर एक कोटी खर्च दिसतात पण प्रत्यक्ष एक लाख पण खर्च होत नाहीत! हि गावची शोकांतिका आहे! वर्षाला सहा हजार देवून साठ हजार गंडा घालणारा माणूस लोकाना पाहिजे! दहा हजार बचत करणारा माणूस नको आहे!
डोक सुन्न होतं! सैनीकाचं मनोगत ऐकून!
माझा एक सैनिक दोस्त त्याच्या मुलाच्या मनात सैनिक होण्यास भरती पात्र असूनही त्याने सैन्य दलात पाठवले नाही!
आमच्यासारख्याना भयाण भयावह स्थिती वाटते!
अन म्हणायच आणि फक्त शिवाजी महाराजांचे वंशज.
@@sanjaypande9348 सर्व नेत्यांना ठणकावलेलं आहे, आमच्या दैवतांची नाव नव्हे तर प्रतिमा बघण्याची लायकी नाही! मंदीरातले पुजारी आणि नेते एका माळेचे मणी आहेत!भावनांचे मार्केटिंग करतात आणि जनतेला लुटतात!
याला च व्यापारी सरकार म्हणतात गुजराती लोक सैन्य शेती यात कमी शेअर बाजार उघोग व अन्य क्षेत्रात आहे
जनतेने आता रस्त्यावर उतरून आंदोलन निषेध केला पाहिजे सर्व भारतीय यांनी एकत्र येऊन भारत भर आंदोलन निषेध व्यक्त केला आहे तरच न्याय मिळेल जागृत व्हायला पाहिजे सर्व भारतीय जनतेने या भाजप ला कायमचे गाडुन टाकायचे आहे हे सर्व भारतीय जनतेने लक्षात ठेवावे जय भारत जय संविधान जय हिंद
Excellent Information Analysis.
पत्रकारांनी सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारले पाहिजे
असा धक्कादायक प्रकार एका सत्यपाल राज्यपालांनी
उघडकीस आणला आहे. मात्र राजकिय पक्ष, नेते ,विरोधीपक्ष कार्यकर्ते पेटून उठले पाहिजेत.
जागोजागी निषेध सभा, निदर्शने केली तर नक्कीच
जनजागृती होईल. सत्तांतर झाले पाहिजे. बघुया 2024 साली काय होतेय ते, मुलुखमैदान समोरच आहे.
Perfect analysis, sir
निरंजन टकले सर देश आपल्या पाठीसि आहे जयभिम जय महाराष्ट्र जय शिवराय साहेब आपण संते पत्रकार आहेत सर आपल्याला मानाचा त्रिवार धन्यवाद ❤❤❤❤❤
निर्भय बनो !!!
तडीपार आणि गोध्रा कांड करणारे देश चालवितात फार मोठं दुर्दैव
Finally truth comes in front of people. Great Interview Niranjan sir !
Very nice interview. Lot of things come out. Great
Thank You So much Sir 🙏
बोल पहिजे, अग्दी बरोबर पन बोल की त्याचा खुप चेष्टा होते,सुधारना नही त्यालच पप्पू करुण घेते ही सत्य परिस्थिति आहे,सत्यपाल मालिक याच खुपु मोठ पद, प्रतिष्ठा अहे मैक्स महाराष्ट्र चा चर्चा ,सत्य कड़े रहते खुप आभार
कोरोना आणि नोटबंदी हे पण एक खूप मोठं गौडबंगाल आहे
Very well explained
This should be made published for general public
खूप चांगला प्रयास!
मेन स्ट्रीम मीडिया ने सत्यपाल मलिक यांची मुलाकात पूर्ण पने दाबून टाकली आहे।ha विषय जनतेच्या दरबरात नेण्या ची जवाबदारी tubube चैनल वर व विरोधी पक्षा वर अवलंबून आहे। ती व्यवस्थित रबवाली पाहिजे।
Who support opposite party.
आपल्या नातेवाईकाना हा video share केला तरी खुप होईल.
@@sachinbhangare4517 नाही तुम्ही ही share करा
धन्यवाद श्री.टकले सर...
य् मुद्द्याबद्दल गोदी मिडीया मध्ये काहिच बोलले गेले नाही, याचा अर्थ असाच आहे की जे मलिक बोलले ते सत्या आहे
Shanka ka vatavi? Godi media he kay praman aahe ?
अब वक्त आ गया है l हर सच्चे देशभक्त को झूठ के खिलाफ आवाज उठानी होगी l
बीहार निवडणुकीवेळी बिहार रेजीमेंटच्या वीस जवानांचा लद्दाख मधे बळी गेला होता .
हे सर्व ऐकून ऐक भारतीय नागरिक म्हणून मन विषण्ण झाले आहे. राज्यकर्ते किती खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करतात.
परमेश्वर जनतेला लवकर बुध्दी देवो.
आधी मिडिया वाल्यांना.
I salute u sir ....i request u sir stop EVM .....WE ARE WITH U SIR .....
khup chhan aani parkhad mulakhat
आताच्या तारखेला देशातील बुध्दीजीवी आणि लेखक वकील डॉक्टर निवृत न्यायमूर्ती सरकारी सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी मंडळी यांनी एकत्रितपणे आवाज उठविण्याची गरजेचे आहे उठा जागे व्हा नाहीतर पुढील पिढी नामर्द करण्याचे पाप करू नये. 🙏 🙏 🙏
Thanks मॅक्स
Excellent analysis sir
या कटाचे धागेदोरे नागपूर पर्यंत जातात काय याचीही चौकशी व्हायला हवी
10 जनपथ पर्यंत जातात .
Threads going towards Gujarat
Thanks, Max Maharashtra Team. Thanks Niranjan Takle for your frank and candid views.
मुख्य मीडियावार जनतेने बहिष्कार टाकावा. देश रसातळाला जात असताना ते काहीही प्रश्न विचारत नाहीत. टकले साहेब, तुमच्याबरोबर अजून शेकडो पत्रकार घ्या व मोदींची काळी कृत्ये देशभर पोचवा व देश वाचवा.
मनुवादी लोकांकडे न्यायिक चरित्रं नाही.सत्तेसाठी काहीपण.
नरेंद्र मोदी आणि अर्णव गोस्वामी ची नार्को टेस्ट केली तर बरच काही बाहेर पडेल,!...पुलवामा अँटेक!..
who killed judge loya ह्या पुस्तकासाठी टकलेसरांनी जो धोका पत्करला आहे त्यापुढे हे धाडस सौम्य आहे
खरच सत्तेसाथी मानस इतक्या खळच्या राक्ष्सी विचाराने वागतात का
सत्ता मिळवण्यासाठी ह्यांनीच हा पुलवामा हल्ल्याचा कट रचला नसेल ना?
कारण ३००किलो आरडीएक्स घेऊन एक गाडी १०/१२ दिवस त्या भागात फिरत होती आणि ती कुणाला ही दिसलीच नाही हे फार मोठे आश्चर्य नाही का?
खुप छान विश्लेषण
Excellent. Very nice. Good reporting. Thanks for sharing such a beautiful information. Thousands and thousands salutes to Takale Sir .
. God bless you. Our best wishes and prayers are always with you.
M.H.Pirjade.
NIRANJAN TAKLE GREAT JOURNALIST 👍 👌 👏
असाच प्रकार हेमंत करकरे, अशोक कामटे इत्यादींच्या बाबतही झाला असावा व यापाठिमागे ज्या संघटना, शक्ती होत्या तशाच येथेही असाव्यात, अशी शंका घेण्यास वाव आहे.
त्या तिन्ही अधिकारी होते त्यांना संघोट्यांनी मारलं आहे.
@Bhagwan Gade अंधभक्ती ची परिसीमा आहात.. कुठली तुलना कुठे करताय ...काहीतरी साधर्म्य आहे का ? कसाब ला काय घेऊन आले का निमंत्रण देऊन ... आता तरी डोळे उघडा... एखाद्या पक्षाचे इतकेही समर्थन करू नये कि चूक बरोबर दिसू नये ... आम्ही सुद्धा हिंदूच आहोत आणि यायचा नक्कीच गर्व आहे पण BJP म्हणजे हिन्दू ची मक्तेदारी नक्कीच नाही
Excellent Intweview
आता.लोकांनी.विचार.करण्याची.गरज
आहे.
आताच्या तारखेला देशातील सर्व जनतेने देशातील रक्षकांच्या बाबतीत जे 14 फेब्रुवारी 2014 रोजी झाला त्यावेळी 19 फेब्रुवारी 2014 रोजी सतपाल मल्लिक यांची मुलाखत इंडियन एक्स्प्रेस मध्ये आलेली होती आणि आता तर सपशेल उघड झाले असताना आमच्या राज्यातील वयोवृद्ध व्यक्तीमत्व शरद पवार यांनी आणि इतर सर्व पक्षांच्या नेत्यांनी आता हा गटातटाचे राजकारण बाजूला आणि गप्पा टप्पा बाजूला ठेवून स्वार्थी स्थायी भाव बाजूला ठेवून देशाच्या एक्कयासाठी पेटून उठले पाहिजे आणि जनतेला जागरूक करायला पाहिजे. तरच सामाजिक बांधिलकी जपली जाईल असे आम्हाला वाटते. जय शिवराय जय महाराष्ट्र जय भीम. 🙏 🙏 🙏 🙏 🙏
१२ मार्च १९९३ मध्ये मुंबईत १२ बॉंबस्फोट झाले होते, ३० वर्ष पूर्ण झाली, अजून प्रमुख आरोपींना पकडण्यात आले का?
No more love for modi after listening to the conversation.. Say "No" to Modi company..🙏 Stand for India 🙏
Right sir
एवढा नालायक माणुस अशावपदावर बसवणे ही केवढी घोडचूक होती हे जनतेला समजेल तो सुदिन.
अगदी बरोबर विश्लेषण
आदमी मरने के बाद कूछ सोचता...
आदमी मरने के बाद कूछ नही बोलता ..
कूछ न सोचने पर, कुछ न बोलने पर आदमी मार ही जाता हैं!
बहोत सही!
salute both of you , great interview 💐👍🙏
निरंजन टकले धन्यवाद
आता भारतीय मतदाराला निर्णय घेण्याची वेळ आली आहे.
Bahut zabardast speeches interview and presentation.
सगळ्यात जास्त भ्रष्टाचार या फेकूने केला
चान्गल्याला चान्गले आणि वाईटाला वाईट म्हणण्याचे धाडस जो पर्यंत सामान्य नागरीक दाखवणार नाहीत तो पर्यंत हे असच चालणार.......
आपण भारताचे नागरीक म्हणून काय करणार की नाही हा खरं तर महत्त्वाचा प्रश्न आहे....
100% right
संदिग्ध व्यक्तिमत्त्व असलेले पंतप्रधान.......
मस्त
निरंजन टकलेंच्या मुलाखतीला "लाईक"केली किंवा अभिनंदन केले की फेसबुकवर अकौंट वर परीणाम होतो,
मंदी ओर मोदींनी मुक्त भारत🇮🇳
CAA आणि NRC विरोधी आंदोलन देशव्यापी झालेलं होतं ही पार्श्वभूमी देखील लक्षात घ्यायला हवी
मन विषण्ण होते सत्यपाल यांची मुलाखत बघताना..जनतेने आणि विरोधी पक्षाने या वर जाब विचारलाच पाहिजे. सर तुम्ही अगदी खरं बोललात... आता तर मला लाज वाटायला लागली की मी अशा देशात राहतो पण सत्य परेशान हो सकता हैं पराजित नही ...
Super speeches and presentation.
Niranjan sir thanks you Salam Salute to you