Menstrual Hygiene Day: पाळी काय असते, हे पुरुषांना कसं कळेल? पुरुषांसाठी विशेष सोपी गोष्ट 865

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • #BBCMarathi #menstruation #mentalhealth #men
    मासिक पाळी नैसर्गिक प्रक्रिया आहे हे मुलांना आणि पुरुषांना माहीत आहे का? स्त्रियांच्या आयुष्यातील या गोष्टीकडे पुरुष, मुलं एक रहस्य असल्यासारखं बघतात.
    आपल्या समाजात मासिक पाळीबाबत समज गैरसमज आहेत. त्यातही आणखीन अशा काही प्रथा आहेत, ज्यामुळे स्त्रियांचा जीव धोक्यात येतो.
    पण पुरुषांना, मुलांना जर मासिक पाळीविषयी या गोष्टी माहिती असतील तर त्यांचं आयुष्य खूप सोपं होऊ शकतं.
    पाहा नासिरुद्दीन यांच्या लेखनावर आधारित हा व्हीडिओ.
    निवेदन - गुलशनकुमार वनकर
    एडिटिंग - अरविंद पारेकर
    __________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/ma...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Комментарии • 184

  • @akshaykare9448
    @akshaykare9448 Год назад +250

    Thnk you @team bbc marathi, एका पुरुष पत्रकाराने या महत्वाच्या मुद्द्यावर बोलल्याबाब 🙏🤗💯

  • @shitalwaghmare630
    @shitalwaghmare630 Год назад +118

    मासिक पाळी..❤️ एका बाई च बाई पण जिथं सिद्ध होत अशी ही एक नैसर्गिक प्रक्रिया..! असाच एक सर्व साधारण ग्रह आपल्या सर्वांचाच आहे पण बाईचं बाई पण सिद्ध करण्यासाठी भावना,प्रेम इतकंच महत्वाचं आहे अस माझं प्रमाणिक मत आहे.😊 बाकी पाळी ही एक अशी नैसर्गिक प्रक्रिया आहे ज्याच्या माध्यमातून बाईला आईपण ही मिळत आणि तीच शारीरिक आरोग्य ही व्यवस्थित असत.पाळीला आज ही काही लोक दैवी आशीर्वाद समजतात. आणि याच मोठ्या ग्रहात राहून आजही कित्येक स्त्रियांना धार्मिक कार्य करण्यापासून अडवलं जातं, स्त्रियांना देवघरात किंवा धार्मिक विधी मध्ये स्पर्श करून दिला जात नाही. कारण तो दैवी आशीर्वाद जरी असला तरी देवाला त्याचा विटाळ होतो. अशीच मूर्ख भावना आजही आपल्या समाजात मूळ घट्ट करून तळागाळापर्यंत रुजलेली आहे. आजही कित्येक रूढी परंपरा यांच्या नावाखाली स्त्रियांचा मासिक धर्म हा अशुभ समजला जातो.आज Menstrual Hygienic day च्या निमित्ताने या गोष्टींची जनजागृती होणे आवश्यक आहे.पाळी हा काही शाप नाही तर येणाऱ्या कित्येक पिढ्या घडविण्याची एक सुंदर नैसर्गिक प्रक्रिया आहे. म्हणून त्या संबंधी मनात कोणतेही ग्रह न धरता मनमोकळेपणाने याचा स्वीकार करा..☘💜

    • @user-om3mf2pl9c
      @user-om3mf2pl9c Год назад +6

      Ho tai brobr aahe aamchya ikde aahe hi asi prtha padi aali manje baila vegd zopvlya jate dur tevlya jat

    • @royaldilevery............3397
      @royaldilevery............3397 Год назад +9

      गैरसमज करून घेऊ नका, हे सर्व महिलांच्या आरोग्यासाठी नियम आहेत, आयुर्वेदाचा थोडासा पाठपुरावा करायला हवा.

    • @shitalwaghmare630
      @shitalwaghmare630 Год назад +2

      @@royaldilevery............3397 नक्कीच..👍

    • @shitalwaghmare630
      @shitalwaghmare630 Год назад

      @@user-om3mf2pl9c हेच सर्वच तर थांबवलं पाहिजे.. म्हणजे तिला आराम मिळावा या साठी तिला काही काम करू न देणं हे ठीक आहे, पण तिला रोजच्या जागेपासून वेगळं झोपवन, तिची जागा बदलवून, तिला periods मध्ये खाण्या पिण्या साठी वेगळी भांडी, वेगळं अंथरूण देणं, तीला स्वयंपाक घरात प्रवेश करून न देणं. देवघरात सावली पण पडू न देणं, तिला अपवित्र समजणं हे प्रकार बंद झालेच पाहिजे. कारण पाळी हा काही शाप नाही तर निसर्गाचं वरदान आहे..😊

    • @II-gt3gc
      @II-gt3gc Год назад +2

      खूपच सुंदर माहिती सांगितली ताई....

  • @nitingandhi6189
    @nitingandhi6189 Год назад +38

    अशा संवेदनशील बिषयाबाबत आपण जनजागृती करत आहात, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.... 🙏

  • @monalipatil1593
    @monalipatil1593 Год назад +50

    Thank you bbc या महत्त्वाच्या विषयावर एका पुरुषाने सोपी गोष्ट केल्याबद्दल ❤❤

  • @ManishTamore1975
    @ManishTamore1975 Год назад +29

    बहुत आसान तरिके से महत्व पूर्ण बात समज़ाइ है। इसको भारत के हर एक होने वाले नागरिक तक सही तरीके से पहुचाना बेहद जरूरी है।

  • @sonalkadam9308
    @sonalkadam9308 Год назад +5

    हा विषय निवडल्याबद्दल आणि चांगल्या प्रकारे मांडल्याबद्दल खूप खूप धन्यवाद...
    सध्याच्या काळात..जेव्हा नवरा बायको दोघेही दिवसातला जास्तीत जास्त वेळ नोकरी व्यवसायासाठी घराबाहेर असतात..तेव्हा हा विषय ..एकमेकांना समजून घेण्याच्या दृष्टीने ...आणि एकमेका मधील नाते घट्ट करण्यासाठी खूप च महत्त्वाचा आहे... असं मला वाटतं ❤❤

  • @saisagarmahamuni5943
    @saisagarmahamuni5943 Год назад +12

    खूप छान... अशा माहितीपूर्ण आणि तथ्याधारित माहितीची भविष्यात खूप गरज भासेल...मस्त बीबीसी-मराठी..धन्यवाद

  • @kailasugale2483
    @kailasugale2483 Год назад +12

    खूप सुंदर सर, अजूनही गाव खेड्यात मासिक पाळीमध्ये श्रीयाना सर्व गोष्टीपासून लांब ठेवलं जातं, म्हणजे स्वयंपाक, देवपूजा करू नये अशी प्रथा आहे, पण ही एक जुनी परंपरा असून महिलांना आराम मिळावा त्यांसाठी ही परंपरा आहे. पण त्यामध्ये काळानुसार बदल व्हायला हवेत..

  • @mukundkhuperkar2867
    @mukundkhuperkar2867 Год назад +6

    एक पुरुष आणि दिग्दर्शक म्हणुन हा विचार मी आधी बऱ्यापैकी केला आहे❤

  • @onkarmahakal2190
    @onkarmahakal2190 Год назад +12

    Real news channel is BBC

  • @dgstatus4413
    @dgstatus4413 Год назад +2

    Thank you so much sir एका पुरुषला पत्रकाराने माहिती दिली म्हणून... कारण आम्हला कधी या गोष्टी ची इन्फॉर्मेशन नव्हती तुवडी मनानी खूप खूप धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @onkarbhosale2596
    @onkarbhosale2596 10 месяцев назад +1

    खरंच महिलांना सलाम किती हाल होते त्यांचे व प्रेग्नंट वेळी डिलीवरी होताना🙏🙏

  • @Amaaplimarathi
    @Amaaplimarathi Год назад +4

    ❤ भारी व्हिडिओ... मी सुद्धा या काळा स्वयंपाक बनवणे किंवा इतर लहान लहान कामे करतो... ज्यांना आई बहीण आणि पत्नी मुलगी आहे यांना या गोष्टी माहिती असायला पाहिजेत

  • @snehasrangoliart2970
    @snehasrangoliart2970 Год назад +11

    गुलशन आणि नसिरुद्दीन दोघांचेही खूप खूप धन्यवाद हा महत्वपूर्ण विषय सोप्या शब्दांत मांडल्याबद्दल🙏☺️

  • @pratibhatondse7096
    @pratibhatondse7096 Год назад +15

    खूप खूप धन्यवाद या मुद्द्यावर बोलल्याबद्दल.... 😊

    • @bhikajigalande
      @bhikajigalande Год назад

      Maam h janun ghenyasatti ajakal ,,konni aadani nahi and yakk ,,gost sangayachi mhanaje mhatavach ,,ajakal mulala muli milat nasalya Karan ,,koni hi mulila trasa karat nahi good afternoon

  • @sachinP1006
    @sachinP1006 Год назад +7

    धन्यवाद BBC 🎉लैंगिक शिक्षण आवश्यक आहे.जय हिंद

  • @shiv6143
    @shiv6143 Год назад +32

    Thank you very much BBC Team to chosen this subject, it's very important for all of us to know this reality

  • @sameerkoreti6564
    @sameerkoreti6564 Год назад +27

    खूप महत्त्वाची माहिती सर😊

    • @vivekdilpkhedekar
      @vivekdilpkhedekar Год назад

      खूप महत्त्वाची माहिती सर

  • @meethunghosh1892
    @meethunghosh1892 Год назад +64

    *This education should be given boldly to all males across the country when they are in 10 std be it state board or cbse or icse, and an oral exam or a written test should be conducted on this topic*

    • @bharatiyajagruknagarik2837
      @bharatiyajagruknagarik2837 Год назад +1

      Truely Agree 💯

    • @user-tp3eh8kq1b
      @user-tp3eh8kq1b 9 месяцев назад

      उककषकुकउउउककुकऊ😮कऊ😮खऊकूक😮कऊक😮😮कऊ😢कऊक😮खऊकऊकउछऊचखचखूचखचूचखचखूखखऊखछूऊछऊूछछछूखचखूखखूछऊछछछछूछऊछऊखऊऊछछछछछछूऊछूछूछूछूछछूछऊगगगगगग😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅

  • @sidheshkulkarni7099
    @sidheshkulkarni7099 Год назад +1

    खरं बोललात तुम्ही आणि तुम्ही जे जे सांगितलं ते तेमला पटलं पण जे जे अहंकारी पुरुष असतील ते या व्हिडीओ ला कानावरून जाऊ देतील किंबहुना या व्हिडीओ ला किंमत पण देणार नाही पणजे संवेदनशील पुरुष असतील ते या व्हिडीओ ला स्वतःचा गुरू मानतील याची मला खात्री आहे .

  • @rashmirangari9599
    @rashmirangari9599 Год назад +7

    Thank you BBC🙏✍️लेखन, Anchoring अप्रतिम 👌

  • @STTeaching
    @STTeaching Год назад +4

    छान माहिती दिली! धन्यवाद!
    मीही या विषयावर शाळा, कॉलेज व महिला मंडळांंमधून 'पाळीचा पहिला अनुभव' निबंध स्पर्धा घेऊन महिलांना लिहिते केले तेव्हा खूपच क्लेशदायक अनुभव वाचण्यात आलेत आणि अंगावर काटे आलेत.

  • @pankaj_nandkumar25
    @pankaj_nandkumar25 Год назад +13

    Information is given in a very nice way. My knowledge is increasing. Thank you very much for that... BBC Marathi 🙏🤗

  • @vid553
    @vid553 Год назад +4

    I accept this is only channel to sarve healthy news thank you select important social issues of people,,

  • @sujitchavan4813
    @sujitchavan4813 Год назад +11

    Good one 👍.. Need this education to be freely accessible at school level..

  • @RahulGupta-xv5px
    @RahulGupta-xv5px Год назад +6

    अतिशय छान व्हिडिओज बनवत आहात.

  • @rohitkadam1176
    @rohitkadam1176 Год назад +4

    You really deserves respect #bbc
    Khup imp topic anchor Ek purush
    Khup Chan mahiti n presentation ❤

  • @abhishekghatnase4307
    @abhishekghatnase4307 Год назад +6

    Very important information! Thank you BBC🙏

  • @dailyitmforecast
    @dailyitmforecast Год назад +1

    Tumchyasarkh DEVMANASACH garaj ahe lokana ❤❤❤❤❤❤❤

  • @hiteshbhole
    @hiteshbhole Год назад +7

    Outstanding story

  • @dilipwaghmare1276
    @dilipwaghmare1276 Год назад +8

    छान सादरीकरण धन्यवाद सर.

  • @amrutashinde9124
    @amrutashinde9124 Год назад +7

    Thank you for nice information for men's ❤

  • @anikettupe1988
    @anikettupe1988 Год назад +1

    वा सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @somnathbhosale5013
    @somnathbhosale5013 Год назад +2

    खुप छान माहिती दिल्याबद्दल.❤❤❤

  • @rohidasdagale
    @rohidasdagale Год назад +9

    That's Great 👍🏽 Thanks BBC Marathi 💚🌍🙏🏾

  • @user-dh5rw9gc9g
    @user-dh5rw9gc9g 3 месяца назад

    दादा आपण छान माहिती दिली यावरती जनजागृती झाली पाहिजे

  • @RohitChavan-iz5tb
    @RohitChavan-iz5tb 2 месяца назад +1

    Very nice sir

  • @prashikwasnik
    @prashikwasnik Год назад +2

    खुप छान माहिती दिली sir...thank you...👌👌👌

  • @milindmore2238
    @milindmore2238 Год назад +9

    Very good information and it must be known to every Men.....

  • @siddhiclassesmanmad6029
    @siddhiclassesmanmad6029 Год назад +4

    Thanks BBC taking this topic

  • @shaileshwagh7437
    @shaileshwagh7437 Год назад +2

    Thnks bbc marathi 🙂

  • @vishalbankar567
    @vishalbankar567 Год назад

    Thankx यापुढे नक्की असच वागणार मी

  • @mohitgaikwad6389
    @mohitgaikwad6389 Год назад +1

    Hats off Thanks for best information about women 👍Extremely superb 👌

  • @mangeshdabhade9284
    @mangeshdabhade9284 Год назад +4

    Thank you! Really informative.

  • @mangeshraut8622
    @mangeshraut8622 8 месяцев назад

    अप्रतिम सुंदर असणारी पोस्ट 👌👍👆🤝🙏

  • @bhauraojambhulkar7596
    @bhauraojambhulkar7596 11 месяцев назад

    Chan mahatwaci mahiti dywe dili thanks

  • @sagarsonar2138
    @sagarsonar2138 Год назад +1

    Thank you for helpful information 🙏🙏💐💐💐

  • @GLBASS.1
    @GLBASS.1 Год назад +2

    Thank You So much BBC

  • @rutuja0408
    @rutuja0408 Год назад

    Thank you🙏 BBC News kupch chhan mahatvachi mahiti delya baddal

  • @omkarsabnis9568
    @omkarsabnis9568 6 месяцев назад

    Yes its important to support her as a man

  • @adgaokarpavan4624
    @adgaokarpavan4624 Год назад +1

    खूप छान माहिती🎉

  • @RahulPandhare-ph5zv
    @RahulPandhare-ph5zv 2 месяца назад

    Khup chan

  • @VaibhavShendkar98
    @VaibhavShendkar98 Год назад +4

    😊❣️ khup chan BBC

  • @niteshkumarmeshram4727
    @niteshkumarmeshram4727 Год назад +1

    Salute to BBC

  • @parthjoshi179
    @parthjoshi179 Год назад +5

    Great job ❤🎉

  • @Akdharmekar9545
    @Akdharmekar9545 Год назад +3

    Brilliant sir 👍🏻

  • @user-px1cw9kg8p
    @user-px1cw9kg8p 10 месяцев назад

    Changli mahiti detay

  • @sunildeorayepatil6285
    @sunildeorayepatil6285 Год назад

    खूप चन माहिती दिली सर धन्यवाद❤️❤️❤️❤️

  • @b_42_mayurpathare61
    @b_42_mayurpathare61 Год назад +1

    Thank you sir

  • @suraj351
    @suraj351 Год назад

    3:34 खूप छान बोलल ❤

  • @liliplayz5315
    @liliplayz5315 Год назад

    Thank you. Good subject. Ha Vishay sarva shale tun Mulge mhanun samjaylach hava

  • @Status_Ganesh
    @Status_Ganesh Год назад

    धन्यावाद 🙏खूप छान माहिती दिली

  • @Abhishekjadhav5070
    @Abhishekjadhav5070 Год назад

    Khup chan mahiti dili , dhanyawad 🙏❤

  • @sanjupawar1626
    @sanjupawar1626 5 месяцев назад

    Nice

  • @ganeshadsure3919
    @ganeshadsure3919 Год назад

    धन्यवाद

  • @akshaychikte96
    @akshaychikte96 11 месяцев назад

    , खूप छान माहिती

  • @shrikrishnakandalkar4913
    @shrikrishnakandalkar4913 Год назад +1

    Thanks for information

  • @chaptesomnath6172
    @chaptesomnath6172 Год назад

    Thanks you great job

  • @mohdnaved7520
    @mohdnaved7520 Год назад

    dhnywad sir

  • @ganeshchaudhari4251
    @ganeshchaudhari4251 Год назад

    धन्यवाद दादा 💯

  • @Sangharshtv1
    @Sangharshtv1 Год назад +1

    सुपररर सर

  • @user-gc1ws3wf1l
    @user-gc1ws3wf1l Год назад

    Khup ch chhan sangitl dada ❤❤

  • @prititandekar8017
    @prititandekar8017 Год назад +1

    Thank you so much 🙏🙏🙏

  • @kavitafadale708
    @kavitafadale708 Год назад

    खुप छान माहिती दिली

  • @panchappakanamuse8675
    @panchappakanamuse8675 Год назад

    छान माहिती दिली धन्यवाद सर ❤❤

  • @aseriesboyAvi
    @aseriesboyAvi Год назад

    Khup महत्त्वाची बातमी कळाली 👍

  • @manojjaiswal3599
    @manojjaiswal3599 Год назад

    Far changli mahiti dili

  • @maheshjadhav5024
    @maheshjadhav5024 11 месяцев назад

    सर खूप छान

  • @shantalande1108
    @shantalande1108 Год назад

    Khup chan subject getla sir tumhi...

  • @siddheshkasar3743
    @siddheshkasar3743 Год назад

    Thanks

  • @maheshindure9281
    @maheshindure9281 Год назад

    Thanku sir

  • @sudeshgaikwad2309
    @sudeshgaikwad2309 Год назад

    Very introword subject

  • @RohanGaikwad-sc6id
    @RohanGaikwad-sc6id Год назад

    खूप छान माहीती ❤

  • @kumarghatage8135
    @kumarghatage8135 Год назад

    उत्तम संवाद

  • @aparnachavan4589
    @aparnachavan4589 Год назад

    Thanks for sharing 👍

  • @ashwinipatil5325
    @ashwinipatil5325 Год назад

    thanks Dada

  • @omkarkore4000
    @omkarkore4000 Год назад

    Thanks for the information ❤🎉

  • @sagarkhandare1706
    @sagarkhandare1706 Год назад

    छान सादरीकरण आहे

  • @competitiveexams486
    @competitiveexams486 Год назад

    Very nice ...Thank u soo much❤️👍

  • @aarogyamcharankashyathalim8903

    Thank you

  • @rohidasbhoir2674
    @rohidasbhoir2674 Год назад

    थँक्यू sar 👌

  • @kavitapatil6438
    @kavitapatil6438 Год назад

    Very nice video gulshan

  • @itsmegaytrimaharashtrasque9246

    Khup chaan Information Dili Dada tumhi ❤

  • @ranjanakshirsagar5355
    @ranjanakshirsagar5355 Год назад

    👌 ऐकून छान वाटलं.

  • @nitinbansode2270
    @nitinbansode2270 Год назад

    Best 👍

  • @b-20jadhavkaranarjun43
    @b-20jadhavkaranarjun43 Год назад

    अप्रतिम❤

  • @jivanindia7886
    @jivanindia7886 Год назад

    Good information

  • @Starcast0099
    @Starcast0099 26 дней назад

    👍

  • @nimo95
    @nimo95 Год назад +1

    🙌🏻good

  • @malikambarmaldar5695
    @malikambarmaldar5695 Год назад

    Nice information BBC