Satej Patil on Kolhapur Lok Sabha | आमचा प्रचार करणाऱ्याला आडवं याल,तर गाठ बंटी पाटलाशी | सतेज पाटील

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2024
  • #SatejPatil #KolhapurLokSabha #MaharashtraTimes
    आमदार सतेज पाटील यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा दिला आहे.
    तुमचा प्रचार करायचा असेल तर तुम्ही खुशाल करा असं सतेज पाटील म्हणाले.
    आमचा प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या आडवं याल तर गाठ माझ्याशी आहे असं सतेज पाटील म्हणाले.
    ज्यांच्यासाठी तुम्ही प्रचार करत आहात ते ७ तारखेनंतर तुमचा फोन देखील उचलणार नाहीत असं सतेज पाटील म्हणाले.
    सात तारखेनंतर बंटी पाटील असेल असा शब्द सतेज पाटलांनी कार्यकर्त्यांना दिला,
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : marathi.indiat....
    marathi.timesx...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Комментарии • 30

  • @bhatupatil-js3ix
    @bhatupatil-js3ix 4 месяца назад +47

    बंटी पाटील दमदार माणूस आहे

  • @DigambarKhambe-rd2yt
    @DigambarKhambe-rd2yt 4 месяца назад +20

    Very good Banti saheb

  • @sudhakarpatil8084
    @sudhakarpatil8084 4 месяца назад +12

    फक्त साहेब

  • @firojgavandi2007
    @firojgavandi2007 4 месяца назад +18

    Banty Patile sahib kingmaker

  • @ajaydumbare2214
    @ajaydumbare2214 4 месяца назад +6

    फक्त बंटी पाटील साहेब

  • @pradippawar862
    @pradippawar862 4 месяца назад +11

    सतेज पाटील साहेब भविष्यात महाराष्ट्राचे नेतृत्व करतील काँग्रेस मध्ये असा दमदार नेता एकच आहे ते म्हणजे आदरणीय बंटी पाटील साहेब.

  • @pravingore7319
    @pravingore7319 4 месяца назад +6

    कोणी काही करत नाही....तो फक्त गोष्टी हाताळण्याचा प्रयत्न करत आहे...आणि लोकांना काहीतरी वाईट करायला प्रेरित करत आहे.

  • @javedbargir754
    @javedbargir754 4 месяца назад +8

    साहेब वयस्कर माणसं तुमच्या पाया पडतात ते तेवढे बंद करा

    • @rohitkaware9547
      @rohitkaware9547 3 месяца назад

      सत्य आहे. पाया पडून घेतात

  • @bhatupatil-js3ix
    @bhatupatil-js3ix 4 месяца назад +17

    पाटील आहे मागून वार करत नाही केलं तर ते सर्व

  • @suyogbhosale8644
    @suyogbhosale8644 4 месяца назад +1

    Hya vele dakhvun deuya kay aple takat ahe te saheb kahi kalji nako ata kahi zhala tari Chatrapati Shahu Maharaj

  • @VishalBote-ii5od
    @VishalBote-ii5od 3 месяца назад +1

    तुम्ही पैलवान आहात तर मग बिंदू चौकात येऊन तेव्हढ 50 जोर आणि 50 बैठका तेव्हढ काढून दाखवा
    आणि हातात काठी नुसती नका घेऊ सोबत एक शिट्टी पण ठेवा आणि डोक्यावर वर एक काळी टोपी पण घाला म्हणजे कोल्हापूरकरांना बिन पैशाचा गुरख्या झाला

  • @JaiHind-lf5re
    @JaiHind-lf5re 4 месяца назад +5

    मंडलिकच येणार आहे
    #आता_जनताच_राजा

  • @rohitkaware9547
    @rohitkaware9547 3 месяца назад

    विकासाचे काय?

  • @DevanandHasbe-bd6tu
    @DevanandHasbe-bd6tu 3 месяца назад

    Dhh

  • @dadasopatil4275
    @dadasopatil4275 4 месяца назад

    Banti patil is king bhavi mukhmantri

  • @Shiv57921
    @Shiv57921 4 месяца назад

    तू काय केलंय ते सांग पहिला
    पुतण्याला आमदार बनवलंय ना मग
    कोल्हापूर दक्षिण मतदार संघ येऊन बघा जरा
    पाच वर्षात काय विकास झालाय
    दोन्ही आमदार काँग्रेस चे
    ऋतराज पाटील
    जाधव मॅडम
    कोल्हापूर महानगरपालिका काँग्रेस कडे
    मग विकास कोणी करायचा इतर मतदारसंघात ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी चे आमदार
    अख्या कोल्हापूर वर पाच वर्षे काँग्रेस ची सत्ता आहे
    मग का साहेब येवढ तुमी बोंबलताय भाजपा च्या नावाने
    सगळे आमदार तुमचे महानगरपालिका तुमची
    विकास कोणी करायचा मग

    • @rohitkaware9547
      @rohitkaware9547 3 месяца назад +1

      यांनी कोल्हापूर ची वाट लावली आहे फक्त घरे भरली आहेत.

  • @samiullamalang560
    @samiullamalang560 4 месяца назад +5

    Only bunty saheb❤

  • @ramlingmule5703
    @ramlingmule5703 4 месяца назад +6

    पराभव दिसायला लागला कि ही भाषा करायला सुरुवात होते .काँग्रेस पराभव निश्चित आहे .

    • @DigambarKhambe-rd2yt
      @DigambarKhambe-rd2yt 4 месяца назад +11

      Modincha parabhav nischit aahe

    • @bhauk678
      @bhauk678 4 месяца назад

      अंधभक्त भाजप तडीपार होणार आता

    • @SQ1RQ2ZQ
      @SQ1RQ2ZQ 4 месяца назад

      गप केळ्या

    • @ajitpatil2314
      @ajitpatil2314 4 месяца назад +4

      कळेल तुला पराभव कोणाचा होणार आहे ते

    • @-oh6ob
      @-oh6ob 4 месяца назад +7

      श्रीमंत श्रीमंत छत्रपती शाहू महाराज की जय