🌹🌹अप्रतिम. पिता पुत्रीचे हे भजन अतिशय सुश्राव्या आहे सध्या सर्व लहान मुलेमोबाईल बघण्यात दंग असतात असतात आणि ही चिमुकली मात्र सुंदर भजन गाते. मनापासून धन्यवाद.
श्रुती किती सुंदर गातेस खूप खूप कौतुकास्पद आहे भविष्यात तू नक्की प्रसिद्ध गायिका होशील तुझ्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🙏🙏 सर आपले पण खूप खूप अभिनंदन.
श्रृती बाळा तुझे कौतुक करावे तितके कमीच आहे.अप्रतिम गायली आहेस तू.खूप मोठी हो खूप प्रगती कर.देवाचा आशिर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहो. श्रृती God bless you beta.❤❤😊😊
🌹🌹अप्रतिम. पिता पुत्रीचे हे भजन अतिशय सुश्राव्या आहे सध्या सर्व लहान मुलेमोबाईल बघण्यात दंग असतात असतात आणि ही चिमुकली मात्र सुंदर भजन गाते. मनापासून धन्यवाद.
Dhanyawad Mauli
Ko ko ko@@SARGAMSANGEETVIDYALAYA
Chan
@@SARGAMSANGEETVIDYALAYA,,av,Z
🎉🙏👌
अप्रतिम सुंदर हेच खरे बालसंस्कार खूप शुभेच्छा राम कृष्ण हरी 🙏
Dhanyawad Mauli
वा खुपच छान सृर्ती या बालवयात तुझ खूप खूप अभिनंदन धन्यवाद 🎉❤
Dhanyawad
वाहह्हवा गुरुजी.. दोघांनी ही अप्रतिम गायन केलेत. अभंगाना खूप सुंदर चाल दिली आहे.......!💐💐💐💐💐💐💐
Dhanyawad
11:00 चिमुकलीचा आवाज गायन खुपचं मोहक सुंदर आहे तीला गोड गोड शुभेच्छा
Dhanyawad 🙏
खूपच सुंदर, किती सुंदर आवाज आहे चिमुकल्या बाळाचा ह्या वयात ईतकी गोड गाते. छान संस्कार पित्याने दिले
राम कृष्ण हरी
Dhanyawad
अतिशय सुंदर बाळा 🙏
Dhanyawad 🙏
Please share this video to your friends.
वा खूपच छान अगदी मनापासून बोलत आहे भजन
राम कृष्ण हरी माऊली
Dhanyawad
खूपच सुंदर,चांगले संस्कार होतायेत मस्तच❤
Dhanyawad
छान बेटा ❤️❤️
Dhanyawad
छान ❤
Dhanyawad
खुप च छान आवाज आहे छोट्या दिदी चा तुम्हाला दोघांना शुभेच्छा राम कृष्ण हरी
Dhanyawad 🙏🌹
Very nice panchpadi singing tai🌹🙏🌹
Dhanyawad
असेच बाळाच्या आवाजात आभंग सुद्धा आईकवत जा ❤❤❤❤❤❤ खुप छान बाळा
Dhanyawad
खुप खुप सुंदर
Dhanyawad
खूपच गोड आवाज आहे चिमुकली चा 🌹🌹
Dhanyawad 🙏
खुप छान गातेस बाला अशिच छान गात रहा ❤❤❤
Dhanyawad
श्रुती खुप छान अप्रतिम तूझे भजन.कान तृप्त झाले.खुप खुप सुभेच्छा.❤❤❤
Dhanyawad Mauli
Nice 👌👌
Thanks 😊
खरोखरच अप्रतिम गायन खरोखरच शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी
Dhanyawad
छान अभंग म्हणला चिमुकली ना एकदम कौतुक करण्यासारखे अभंग गायला काय आवाज आहे एकदम सुंदर
Dhanyawad 🙏
आपल्या दोघांवर श्री ईश्वराचा वरदहस्त आहे.
आपले सदैव कल्याण होवो अशी श्री भगवंताचे चरणी प्रार्थना.
Dhanyawad 🙏
खुप छान श्रुती तुझा आवाज छान आहे तुला पुढच्या वाटचालीस खुप खुपसुभेच्छा😅😅
खूप खूप धन्यवाद माऊली
अप्रतिमचकी धन्यवाद जयहरी रामकृष्ण
Dhanyawad
अप्रतिम सुर्ती बेटा 👌👌🏆
Dhanyawad
ग्रेट कन्या, अन् पिता,,,जय हो 👍👍
Dhanyawad
,,,, खुप छान दिदीआपलेखुप अभीनंदन
Dhanyawad 🙏
Please share this video to your friends.
खुप खुप छान बाळा खुप छान गायन अप्रतिम🎉❤
Dhanyawad
@@SARGAMSANGEETVIDYALAYA😢 खूपच छान पंचपदी म्हटले
Pahav te Navlach bai! Yevdhya Kami wayat sangitacha khupch abhyas .aani avaj tar khupch god.chimuklila bhavishyasathi koti koti shubesha.🙏👍⭐👍🙏
Dhanyawad 🙏💐🙂
किती छान गायन आहे श्रुती खुप खुप छान
Dhanyawad
खुप खुप सुंदर श्रुती संपूर्ण पंचपदी खूप छान गायली पुढे मोठी गायिका होणार माझी नात सेम तुझ्या सारखी दिसायला आहे ❤,💃👌👌🥰💐💐🙏
Thank you so much 🙏
Please share this video to your friends.
Khup chan bala
Dhanyawad 🙏
Please share this video to your friends.
।।जय जय रामकृष्ण हरि।।
सुमधुरं स्वरं गोडं वाणी
चिमुकंली ताई
धन्यवाद माऊली।।
Dhanyawad
श्रुती खुपच छान सुंदर गातेय व आवाज सुध्दा छान खुप खुप शुभेच्छा
Dhanyawad
खुप छान बाळा किती गोड आवाज आहे 👏✊👍
Dhanyawad
Kupacha sundar Aavaj Ateshya chana :" gaelisa SHurte bala.Tula Aneka Shubhecya !❤👌👌👌👌👌👍👍👍👍👍🏆🏆🏆🏆🙏
Dhanyawad
श्रुती किती सुंदर गातेस खूप खूप कौतुकास्पद आहे भविष्यात तू नक्की प्रसिद्ध गायिका होशील तुझ्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🙏🙏 सर आपले पण खूप खूप अभिनंदन.
खूप खूप धन्यवाद
खूप छान बाळा
Dhanyawad
वा वा वा खूपच सुंदर गायनखूप मोठी हो बेटा❤❤
Dhanyawad
।।जय जय रामकृष्ण हरि।।
मधुरं व गोडं स्वंर श्रुर्ती ताई
उच्चं भरारी अकाशी घावी
धन्यवाद माऊली महाराज।।
धन्यवाद माऊली नमस्कार
वा अप्रतिम आहे परमेश्वर ला आसीच सदबुधी देवो ईश्वर चरणी प्रार्थना .
खूप सुंदर मी नवीनच हार्मोनियम वाजायला शिकत आहे खूप छान वाटला ऐकून आणि हे पाहून मी पण शिकत आहे हे ऐकून अजून शिकण्याची मानसिकता वाढली आहे 🙏🙏
Dhanyawad
अप्रतिम भंजन अतिशय सुंदर आहे काय आवाज ऐकू मन प्रसन्न झाले 😂🎉
Dhanyawad 🙏
खूप खूप छान श्रूती
तूला आनेक आनेक सूभेछ्या धन्यवाद
Dhanyawad
किती गोड आवाज ह्या चिमुकलीचा ❤
Dhanyawad
खूप छान 😊
Dhanyawad
Very very nice mauli pranam muktai
Dhanyawad
अग किती छान पंच पदी म्हटलं आहे कौतुक वाटते अशी छान भजनेऐकव आम्हाला
Dhanyawad 🙏
Please share this video to your friends.
खूपच गोड गायली s beta..,😊❤
Dhanyawad
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 👏💐🌹
Same to you
खूपच गोड गायन।चिऊचा आवाज गोड व रसाळ । गोड गायनास गोड शुभेच्छा 💐🎊👍
रामकृष्ण हरी माऊली 🚩🚩🚩
आज गुढीपाडवा यानिमित्त आपणास मनःपूर्वक हार्दिक 🙏🙏🙏
शुभेच्छा
श्रुती विजय व आपले गायन सुमधुर👌👌👌🌹🌹🌹😊😊😊
खूप खूप धन्यवाद माऊली!!!
आपले आशिर्वाद पाठीशी असू द्यात.
चिमुकल्या आवाज फारच गोड आहे तीला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
Dhanyawad 🙏
खुपच. छान. श्रुती. खुप. आभिनंदन
Dhanyawad
Ram Krishna Hari Jai mataki Jai shree Ram Jai mahaveer Raksha raksha parmeshwari sitaram Jai Hanuman
Dhanyawad 🙏💐🙂
खुपच सुंदर गायन अप्रतिम गायन धन्यवाद ❤
Dhanyawad 🙏
Please share this video to your friends.
अप्रतिम जय जय राम कृष्ण हरी
मन:पूर्वक अभिनंदन 🌹
Dhanyawad 🙏
किती तल्लीन होऊन गात आहेत दोघेही . नक्कीच दोघेही खुप महान होणार आहे त .🙏🙏🙏🌹🌹🌹👌👌👌
Dhanyawad
किती. गोड. आवाज. छोटी. राम. क्रिष्णा हरी
Dhanyawad
खूप छान आहे आवाज.खूपगोड
Dhanyawad
गायन खूप सुंदर आहे❤❤❤❤
खुप च. छान
पंचपदीचे. नो टेशन दिला तर फार बरे होईल
Dhanyawad
Notation दिले आहे चॅनल वर पहा
मि जालना फार r सुंदर
खूप छान, बाळीचा आवाज खूप गोड
Dhanyawad 🙏💐🙂
Ati sunder manmohak maooli
Dhanyawad
@SARGAMSANGEl😊😊😊p कायETVIDYALAYA
Happy gudhi padwa
Same to you!!!
वा खूपच छान चिमुकली चा आवाज खूप गोड ऐकतच रहावे 😊😊👌👍
Dhanyawad 🙏
Please share this video to your friends.
खूप खूप छान श्रृती बाळा अप्रतिम गायन👌
Dhanyawad
जय जय जय जय रामकृष्णहरी
खूप छान भजन बापलेकीचे झाले
अभिनंदन विजयकुमारजी.
Dhanyawad 🙏
Please share this video to your friends.
खुप सुंदर छान बेटा खुप खुप धन्यवाद दीदी
विजय भव
Dhanyawad
Waw sirr khup bhari❤
Thank you
Sundar
Happy Gudi padwa ❤
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🙏💐
खुप छान आवाज आणि चाली पण सुंदर. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
Dhanyawad
खुपच छान आवाज व चाली पण सुंदर हार्दिक शुभेच्या
Excellent!!! Excellent!!! And Excellent!!!
Dhanyawad
Khupach chan,asach riyaz ghya,khup mothi hoil 👍👌
Dhanyawad
गायन एकदम सुंदर आहे
Dhanyawad 🙏💐🙂
रामकृष्ण हरी.कु.श्रुतीने सादर केलेली पंचपदी खुपचं छान झाली ,तिला खुप आशिर्वाद.
खूप छान गायलं आहे बाळा
आणि आवाज पण खूप छान आहे बेटा तुला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🎉❤
Dhanyawad
अतिसुंदर अप्रतिम गाईम बाळचे सुंदर
Dhanyawad
खूप छान एवढ्या लहान वयात अतिशय सुंदर गायन
Dhanyawad
Sir Plz Aapla No send kara
अतिशय उत्तम सुंदर उत्कृष्ट मुलगी रसाळ शब्द जैसे साच आणि मवाळ मीतुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे खरच छकुली
Dhanyawad 🙏
Please share this video to your friends.
श्रृती बाळा तुझे कौतुक करावे तितके कमीच आहे.अप्रतिम गायली आहेस तू.खूप मोठी हो खूप प्रगती कर.देवाचा आशिर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहो. श्रृती God bless you beta.❤❤😊😊
धन्यवाद माऊली
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ❤
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🙏💐
या चिमुकलीला नमन दंडवत
Dhanyawad 🙏💐
सर नमस्कार बाळाला तुमच्या परिवाराला गुढीपाडवा च्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आवाज खुप छान आहे❤.
Dhanyawad Mauli
अतिशय छान 👌🏻लवकरच छान गायिका पदार्पण करत आहे. आम्ही वाट पहात आहोत. अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा श्रुती 👍🏻🌹
Khupach Sundar gaili ahe balala ashirwad doghanche hi khup Chan zale appratim
Dhanyawad 🙏
Please share this video to your friends.
वा अप्रतीम आहे.परमेशवर अशीच सदध् बुद्धी देवो.
Dhanyawad 🙏💐
Please share this video to your friends.
Khupach chhan sadarikaran .
Dhanyawad
खूप छान@@SARGAMSANGEETVIDYALAYA
धन्य धन्य बाळा तुझी आई वडील धन्य या वयामध्ये खूप खूप अभ्यास झालेला आहे तुझ्या आई-वडिलांना नतमस्तक राम कृष्ण हरी 🎉🎉🎉
Dhanyawad Mauli
राम कृष्ण हरी माऊली
खूप खूप छान राम कृष्ण हरी
Very good bala I am so very very happy and very very proud like as always and I love you like as always ❤️
Thank you so much!
Please share this video to your friends.
सुंदर अप्रतिम मस्त लय भारी राम कृष्ण हरी
Thank you so much!
Please share this video to your friends.
खुप छान चिमुकलीचे भजन :🚩🕉️🪔🥀👌👍🙌
Dhanyawad
वा खुपच सुंदर
श्रुती खुप खुप छान
Dhanyawad
खूप सुंदर गायन चिमुकली बाळा
गोड आवाज आहे तुझा
Dhanyawad
खुप छान गायन श्रुती,👌👌
Dhanyawad
pl l0q 0Q😅😅😅😅@@SARGAMSANGEETVIDYALAYA
बाळा खूप खूप छान, तुला दिर्घ आयुष्य लाभो अशी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी प्रार्थना ❤
वा खुप छान अगदी दैवी आवाज आहे.खुप खुप आशिर्वाद 🎉🎉
Dhanyawad
वा खुप सुंदर . बहुत बढिया ❤❤
एवढ्या लहान वयामध्ये जर सुंदर गाते आणि तुमचा सर मार्गदर्शन असल्यामुळे तुमची मुलगी खूप नाव करेल अशीच तिची प्रगती होत जावो तिला खूप शुभेच्छा
Dhanyawad Mauli
A beautiful voice. I'm delighted.Shruti
Dhanyawad
खूप छान आवाज दोघांचाही आणि पेटीची साथही छान
Dhanyawad 🙏
Please share this video to your friends.