नॉन स्टॉप 6 अभंग विजयकुमार यांच्या आवाजात | अभंगवाणी भाग २ | Non stop Marathi Abhang
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- सरगम संगीत विद्यालय या यूट्यूब चैनल वर तुम्हाला शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, अभंग, गवळणी, देशभक्तीपर गीते, शालेय कविता, बालगीते, फिल्मी गीते आणि बरीच गाणी पाहायला, ऐकायला आणि शिकायला मिळतात.
या व्हिडिओमध्ये संगीत अलंकार विजयकुमार यांनी गायलेले सहा अभंग सादर केले आहेत.
१. राम नाम ज्याचे मुखी
२. तू माऊलीहुनी मायाळ
३. ज्याचा सखा हरी
४. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव
५. शरण शरण हनुमंता
६. जे का रंजले गांजले
हार्मोनियम वादन आणि गायन संगीत अलंकार विजयकुमार यांनी केली आहे. हा व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन क्लिक करा म्हणजे तुम्हाला येणारे व्हिडिओची नोटिफिकेशन मिळून जाईल.
राम नाम ज्याचे मुखी , आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, तू माऊलीहुनी मायाळ, ज्याचा सखा हरी, शरण शरण हनुमंता, जे का रंजले गांजले, jyacha sakha hari, Ram Naam jache Mukhi, tu Mauli huni mayal, alandi he gaon punyabhumi thav, je ka ranjale ganjale, Marathi abhang, abhang Marathi, Marathi bhajan, warkari bhajan, मराठी भजन, मराठी अभंग, अभंगवाणी, भजन मालिका,
विजय कुमार सर ,एक नंबर अर्थपूर्ण अभंग, म्हणण्याची पद्धत,चाल,ताना एकदम झकास.
Dhanyawad Mauli
गाणे खूप सुंदर झाले आहे
Dhanyawad 🙏
Please share this video to your friends.
खूपच छान, मंत्रमुग्ध करणारी भजने
Dhanyawad
राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩🚩
अतिशय सुंदर चाली आपण सादर केल्या आहेत 👌👌👌🌹🌹🌹😊😊😊👍👍👍🚩🚩🚩
Dhanyawad Mauli. !!!!!
Aple asech ashirwad asu dyat !
पंचपदीचे नोटीसेन पाठवा माऊली
Very fine Abhang gayan of Sir
अप्रतिम गायन माऊली धन्यवाद सर
Dhanyawad
राम कृष्ण हरी माऊली खूपच सुंदर चाली आहेत
खूप छान. अप्रतिम 👌👌👌👌👌
Dhanyawad
Very nice Kali 2 abhang chal patva
Dhanyawad
Khub sudar Bhajan hai
Dhanyawad
Veryverynice❤😂🎉😢
Thanks 😅
अप्रतिम गुरुजी 👌👌🙏🙏
Dhanyawad
सर ❤अतिसुंदर ❤
Dhanyawad 🙏🌹
Sir maji madhama pratham chi exam ahe 9 la
tabla chi thanks for your videos .
Dhanyawad
Khup sundr abhag gaylat tumhi sir.
Dhanyawad Mauli
😊
Nice singing ❤
Dhanyawad 🙏
Please share this video to your friends.
very fine
Dhanyawad 🙏💐🙂
आपले वर्ग प्रत्यक्ष कुठे चालतात पत्ता पाठवा.
कोल्हापूर जवळ
शिकवून शिकवून आवाजाची पोत बदलते ,तेव्हा आपण ज्येष्ठमध पूड नुसती अथवा मधा बरोबर सेवन नित्य करावी त्याने आवाज कार्यक्षम राहतो असा अनुभव आहे.
Dhanyawad
Kee bordwar shawarache noteshan takawe
त्यासाठी त्याचे वेगळे व्हिडीओ चॅनेलवर आहेत
पहा
Dhanyawad