महिलांना काहीच अडचण नसते असं म्हणणं चुकीचं आहे मॅडम , त्या उघडपणे डॉक्टरकडे जाऊन समस्या सांगत नसतील कदाचित परंतु नवऱ्याचं जगणं मुश्किल करून सोडतात , त्याच्या प्रति काळजी करणे सोडतात त्याच्या मनाला लागेल असं बोलतात . उपाय मात्र खूप चांगला सांगितला आपण धन्यवाद अनघाजी .💐
अतीशय उपयुक्त आणि आरोग्यदायी माहीती दिलेबद्दल धन्यवाद
माॅडम नमस्कार आपण माहिती अतिशय महत्त्वाची आहे दिलेल्या माहिती बद्दल मनःपुर्वक धन्यवाद,
छान माहिती दिलीत. सध्या डायबिटीज पेशंट खूप वाढलेत. उदासीनता वाढत आहे. तुम्ही दिलेली माहिती जगण्याची उमेद वाढवणारी आहे. धन्यवाद Madam
काकी , तुम्हाला आमचा मानाचा मुजरा !! तुम्ही खुप छान माहिती दिलीत,आभार आहे.
Ok
Madam, it is superb. I am taking Methi water in morning and walking 5 km daily morning and evening, Pm guide me about Methi
Very nice
मी स्वतः शुगर पेशंट आहे.खुपच महत्वाची माहिती दिलीत धन्यवाद.
फारच छान माहिती.सगळेच विडिओ ऐकतो. आवडतात.ही आपण समाज सेवाच करीत आहात.
धन्यवाद डाँ.हेच ते सर्व मी चुकीच करतोय .पण प्राँमीस मी हे सांगितले ल आज पासुन अमलांत आणनारच.पुन्हच शत शत आभार.
महिलांना काहीच अडचण नसते असं म्हणणं चुकीचं आहे मॅडम , त्या उघडपणे डॉक्टरकडे जाऊन समस्या सांगत नसतील कदाचित परंतु नवऱ्याचं जगणं मुश्किल करून सोडतात , त्याच्या प्रति काळजी करणे सोडतात त्याच्या मनाला लागेल असं बोलतात .
उपाय मात्र खूप चांगला सांगितला आपण धन्यवाद अनघाजी .💐
धन्यवाद मॅडम.खूपच छान व्हिडिओ आहे. आपण सांगितलेल्या उपायांसाठी लागणारे साहित्य सहज उपलब्ध होणारे आहे. खूप खूप छान माहिती दिली आहे. धन्यवाद.
मँडम तुम्ही खूप खूप प्रत्येक आजारावर चागंली माहिती देता आणि तुम्ही व्यवस्थित व योग्य खूप छान बोलतात धन्यवाद!!👍👍
मॅडम , खूप छान माहिती दिली आहे . आपली लाईफ स्टाईल change करणे आणि जो काडा सांगितला आहे खूप च छान माहिती दिली आहे.
🙏🙏
कोणता काढा जरा परत सांगा
नमस्कार गुडमॉर्निंग आपन यह वीडियोद्वारा छान माहिती दिया है बहुत बहुत धन्यवाद
ताई त्रीवार धन्यवाद खुपच छान मार्गदर्शन केलत हे औषदाचे डोस आहेत मनाला 🙏🙏🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद,योग्य माहिती दिलीत.
खूप छान माहिती दिलीत. सल्लाही चांगला दिलात... धन्यवाद...🙏🏻
खूप छान माहिती आहे. संयम महत्वाचा आहे.
डॉ. मँडम खुप छान माहिती दिली.
खूपच छान माहिती !
कृपया ताईचे सर्व विडीओ एकदा बघाच ! धन्यवाद!!
खूपच महत्वपूर्ण आरोग्य विषयक माहिती आपण दिली आहे आपले मनापासून धन्यवाद
खूप छान माहिती दिलीत Thanks
अनघा ताई खूपच छान महिती दिली.
Madam, Thanks for proper useful & powerful Remedy for Healthy Life for Diabetic & even to Detoxification of body of commen person, very Thanks 🙏🙏🙏
खूप आभार ताईसाहेब!
Chan mahiti
Khupach chyan mahiti dili madam dhannewad
मॅडम तुम्ही छान माहिती दिलीत खूप खूप धन्यवाद.
छान माहितीपूर्ण विश्लेषण
अप्रतिम माहिती दिली.
। जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती ।
Very outstanding information given by you Madam.
कारले जूस चालेल काबंद करायचे
माहिती दिलेली छान आहे धन्यवाद
खुपच सुंदर डॉ नमस्कार
Tumche he khup mahaan samaaj kaarya aahe sarvaat cha time aani khup kharch yanchi bachat hou shakte 🙏 dhanyawad
Really helpful info thanks
खुप छान माहिती
Namaskar,
very very good & best important message,
after certain age we must & we have to divert our mind,
with regards
खूप छान माहिती मॅडम
Ho mam kup chan mahiti ahe. Thanks
छान.आपण..माहती.दिली
छान महत्वपूर्ण माहिती,
जीवनशैली बदणे हा महत्त्वाची बाब आहे. त्याशिवाय आनंद मिळू शकत नाही. अभारी आहे डॉक्टर मँम.
Superb information mam
मॅडम डायबिटीस बाबतीत मोलाचे मार्गदर्शन केले आहे धन्यवाद
ताई, खुप महतवाचा व्हीडीवो आला आहे
Khup Chan information madam
महत्त्वाचं माहिती धन्यवाद
मॅडम अपली माहिती अप्रतीम खुप अवडली👍💯
Dr nice information thanks
Khoop chhan.
Madam jivan mantra dila. R u great really for us
Very nice thank you madam
Very nice information👍👌
माहिती खूप छान दिलीत व्यायामा बाबत व diat बाबत माहिती हवी आहे
ताई तुम्ही खुप छान माहिती दिली
ताई आपण खूप छान माहिती देत आहात...
ताई साहेब मस्त लेख आहे
Khup best mahiti dili madam.
Motivational video for life ....Thanks Doctor 🙏
आयुर्वेदिक औषधे घ्यावी लागेल का
धन्यवाद
खूप छान माहिती दिल्याबद्दल
Nice information doctor
Thank you madam
खुप छान माहिती आहे
छान !!!
Khoop chhan mahiti dilit, Mala type II diabetes ahe parantu kahihi sadhyatari problem nahi.
छान,मार्गदर्शन .
छान सागता ताई
Far Sundar Vishleshan
GOOD INFORMATION
.डॉक्टर आपण चांगले मार्गदर्शन करतात त्याबद्दल धन्यवाद
Very good information madam.
खूप छान माहिती धन्यवाद मॅडम
The subject starts from 5:25
हळहळ शेओओश ेहशर्शधशशेद९शशशशशदशेशओ
Thanks
खुर छान❤❤❤😂
छान माहिती
very very nice madam
Congratulation madam ❤🎉
Nice clip
I listen your each and every episode
Very nice concelling
खुपचागलीमाहीतीदिलीधंणवाद
Very Nice Vidio. Keep doing well
मॅडम शुगर मुळे वजन कमी होतय त्यावर उपाय सांगा
Thanks
Nice msg
साध्या सोप्या भाषेत खुप छान माहिती दिली डॉक्टर मॕडम आम्ही क्रतीत उतरायला सुरुवात करनार धन्यवाद
Good khowledge
Very very👍👍 nice माम्
Thanku madam nice video
मॅडम डायबिटीस कंट्रोल करणे आपण सोप्या भाषेत मार्गदर्शन केले आहे त्यामुळे डायबिटीस कंट्रोल करणे सोपे आहे
Oil bath sathi konat oil use krav??
👌👌
छान
सहजची बोले हाचि हित उपदेश....... धन्यवाद.....
चांगली माहिती मिळाली धन्यवाद
मॅडम...आयुर्वेदीक औषध घेऊन सुध्दा side effect होतात का ? नक्की सांगा...
शरीरात जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे परिणाम व दुष्परिणाम होतच असतात.
Good
Very nice information
मॅडम माझे वय 54 आहे मला गेली दीड वर्षे मधुमेह आहे माझ्या उजव्या पायाचे तळवे गरम होतात तरी मला कृपया उपाय सांगा
ऑईल कोणते ते सांगा ना ताई
सिताफल खाल्ले तर चालेल का?
Good morning medm मला सुहगर आहे आणि मला खबमर दुकत आहे त्याला काय करावं मही ती द्या
madam paneer phool diabetes madhe kase vaprayche tya baddal mahiti dya.
Madam rakt patal karnyasathi Kay upay