Kuldevtesathi 5 Goshti Karach, Kitumb Sukhi Hote
HTML-код
- Опубликовано: 19 окт 2024
- कुलदेवतेसाठी ५ गोष्टी करायलाच हव्यात! Kuldevtesathi 5 Goshti Karach, Kitumb Sukhi Hote
#kuldev #kuldevpuja #kuldevipoojan #kuldevpujavidhi #sukhshanti #sukhshantiupay #sukhshantitips #sukhshantipuja #sukhshantipujavidhi #lokmatbhakti
लोकमत भक्तीचे व्हाट्सअप चॅनेल जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा :
whatsapp.com/c...
Subscribe - / @lokmatbhakti
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.
*!! ॐ जगतजननीयै विद्महे भक्तवल्लभायै धीमहि तन्नो जगदंबेः प्रचोदयात !!*
आई श्री कुलस्वामिनी दैवयै नमंं 🌹🌹🌹🥀🥀🌷🌷🌺🌺🙏🙏🙏🙏🙏
श्री कुलदेवता नमः 💐🙏
तुम्ही.सांगत आहात ते.एकदम .बरोबर..आहे
तुळजापूर. कोहलापूर याठिकाणी
उभे.राहून साधे देवीचे. हात जोडून
दर्शन ही.घेऊन.देतनाहीत तिथे नैवेध कसा दाखवणार.जय भवानी. जय आंबे
हो माझ्याकडून अर्पण करायची पुजासहित्याची ताटली सुरक्षा कार्मियांच्या घाईमुळे अक्षरशः सांडणार होती. तेंव्हापासून देवीच्या वाराव्यातिरिक्ता दर्शनाला जातो.
मुंबई ते कोल्हापूर प्रवास करून देवीचे क्षणभर दर्शन ही होणार नसेल तर काय उपयोग?
खूपच छान 🙏🙏
पुजाऱ्याला पैसे दिले की सगळे आरामात होते, पैशाचा खेळ आहे सगळा
आई तुळजा भवानी माते नमह
Thank you 🙏🙏
तुळजभवानी की जय
श्री एकवीरा देव्यै नम: 🙏🙏🙏🌺🌺🌺🌼🌼
खुप सुंदर मार्गदर्शन केल्या बदल .खुप खुप शुभेच्छा मॅडम मला आसेसच व्हिडी ओ पाठवून द्या मॅडम.
ॐ श्री महालक्ष्मी नमः 🙏🏻🙏🏻
नवीन पिढीतील कुलदैवतांवर विश्वास ठेवणार्या श्रध्दाळू युवाशक्तीं साठी उपयुक्त माहिती.🙏
ॐ कुलदैवत श्रीक्षेत्र तुलजा भवानि नमः
श्री तुलजा भवानी दैव्यै नम 🌹🙏
आजच्या बेगडी दुनियेत वावरणाऱ्या तरुण पिढीला असे धार्मिक मार्गदर्शन आपण देत आहात त्याबद्दल शतशः धन्यवाद. तरुण पिढीने या मार्गदर्शनानुसार आचरण केल्यास त्यांचे जीवन यशस्वी व सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. जय सद्गुरू!!🌹🌹
खरंच ताई आपण आपल्या हाताने केलेला नैवेद्य हा खरंच मातेला खूप आवडेल तुम्ही सांगितलेली माहिती खूप छान आहे आवडली आहे. मी माझ्या कुलदेवतेला गोड नैवेद्य घेऊन करून घेऊन जाते.
आई तुळजाभवानी माता की जय..तुझा आशिर्वाद सदैव पाठीशी आहे. धन्यवाद आई तुळजाभवानी..आई तुळजाभवानीचा उदो उदो..
श्री कुलदेवता नमः
छान माहिती सांगितली
ज्योतिबा घ्या नावाने चांगभलं, यळकोट यळकोट जय मल्हार,🚩 राम कृष्ण हरी 🚩🙏🌹💐
खुपच छान माहिती सांगितली ताई
परंतु कलदेवतेचे फोटो, कुलदेवतेचे नाव , कुलदेवतेचे मंदिर कुठे आहे हे माहित नाही तर काय करायचं कृपया सांगावे
सुपारी ठेऊन पूजा करू शकतात.
निस्वार्थ भावनेने घरच्या घरी रोज पुजा केली तरी चालते बाकीचे सर्व गोष्टी आपल्या परीने ठिक आहे कारण भाव तिथं देव
एकदम बरोबर❤
आभार खुप छान माहिती दिली.. श्री कुलदेवताय नमो नमः.👃👃
श्री स्वामी समर्थ श्री कुलस्वामिनी नमः ❤
श्री कुलदेवताय नंम.
कुलस्वामिनी तुळजाभवानी अंबे माते की जय
जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब ❤😂
Khup chan ❤❤
आजुन काही माहिती कुळदैवत बदल दिलीत तर खूप छान धन्यवाद जय श्री महाकाल
🕉 श्री नरसिंम्हाय नमह:
ॐ नमो आदेश ❤
श्री कुलदेवताय नमः खूपच छान माहिती मिळाली धन्यवाद ताई
खूप छान माहिती दिली
खुप छान माहिती धन्यवाद ताई🙏
|| ॐ श्री कुलदेवताय नमः ||🌹🙏
बहुतेक कुलदेवी च्या ठिकाणी पुजारी आत तर शिरू देत नाहीत किंवा तो नैवैद्य देखील दाखवत नाही. हि फार वाईट गोष्ट होत आहे.
Jay ho kulswamini ❤Tulja bhavani mata
@@demoneditz9377
4
😢❤hjjg😢fbkuf😅fjvbi😊xhyd❤fjhgi😂gig🎉rigfj😢fyu😮😊😮😊😅😅😊😢🎉😮😂
@@demoneditz9377❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤@@demoneditz9377
Tyacha apan vichar karaycha nahi. Fakt changlya manane apan je Kai hoil te karayche.
ताई, खुप छान समजावून सांगितलं,
🙏🏻🙏🏻
जय एकविरा माते की जय
ॐ श्री laxmi नृसिंह नमः🙏🏻🙏🏻
ताई खूप छान माहिती सांगितली धन्यवाद ताई कुलस्वामिनी तुला उदंड आयुष्य देवो
खूपच छान माहिती 🙏
कुलस्वामिनी प्रसन्न
कुलस्वामी ची माहिती देण्याबद्दल धन्यवाद ओनर श्री लक्ष्मी नमः ओम नमः शिवाय नमः ओम विष्णू लक्ष्मी लक्ष्मी देवाय नमः
खूप छान माहिती दिली धन्यवाद ताई
खुप छान माहिती सांगितली आहे माहिती जे नव्हते ती माहिती मिळाली
अती सुंदर माहीती दिल्या बद्दल धन्यवाद
आई तुळजाभवानी माताय नमः 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
खूप सुंदर माहीती दिलीत धन्यवाद ताई
श्री कुलदैवते नः🙏🙏
कुप छान माहिती सांगितली 🙏🙏🙏🙏👍👌👌🙏🙏🚩ताई
खूप छान माहिती दिली ताई तुम्हीतुमचे खूप खूप धन्यवादआई तुळजाभवानी माता की जय🙏🙏🌹चार गोष्टी तर आम्ही करतोच फक्त देवीला घरचा नैवेद्य आतापर्यंत नेला नाही या पुढे जाऊ धन्यवाद🙏
!!ओम नमो भगवते भैरीभवानी आईचा विजय असो!!❤
फार उपयुक्त माहिती दिली 😊
Khupach sunder mahiti sangitli tai.dhannyawad❤❤❤
जय माता दी जय कुलदेवता
Jy shree kuldevtaynamh mi nkki yenar naived geun majya hatane banun aanar pn mla tuji sath hvi 💐💐🙏🙏🌹🥰
अतिशय. छान माहिती दिली जय कुलदेवता
अगदी बरोबर आहे तुमचं
Khup chan.. Its very important.. 👌🙏🌺🍀🌸
Thank you tai ❤🙏.... Aaj paryant chukichya goshti karun deva kadan khup apeksha karat hote aapan mahiti deun sahakarya kele manapasun dhananwad 😌
आई तुळजा भवाणी माता कि जय
यळकोटळकोट जय मल्हार
श्री कुलस्वामीनी तुळजाभवानी आईचा ऊदो ऊदो
सुरेख माहिती अणि देवाक बद्दल माहिती साठी खूप आभार
Khup Changli Mahiti Dili Dhanyawad Tai.
Om Shree Jyotiba Devaya Nam 🚩🚩🚩
अतिशय सुंदर माहिती 🙏🙏🙏🙏👌👌💯💯
Khup khup dhanyawad tumche🙏
Dhanyawad maahiti khup chhan
Mahiti chaan sangitali dhanywad
Khup chaan mahiti dili. Dhanyavaad
आपका बहुत बहुत धन्यवाद !
🙏 खुपच छान पटवून दिले.
धन्यवाद .
Khup chaan ❤❤❤❤khup must mahiti sangitali
तुम्ही जी माहीति दिली ति खुप योग्य आहे आई तुळजा भवानी चरणी प्रार्थना आहे सर्व जगाला सुखी ठेव
❤❤❤om shree kuldevatayeeeeee namah 🎉🎉. Shree Kul devata kul devi KOTI KOTI PRANAM KRIPA KRIPA KARO SHAKTI SHAKTI DO 🎉🎉.
ॐ श्री कुलदेवताभ्यो नमः ॐ श्री कुलदेवायै नमः
खरंच तुम्हाला खुप उत्तम माहिती आहे...
आई कुलस्वामिनी मातेचा उदो उदो 🌺🌺🌺🌺🌺🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏
श्री तुळजाभवानी देवै नमः
❤ओम श्री कुलदेवताय नमः ❤
🙏 आई तुळजाभवानी माते की जय
खूप सुंदर माहिती दिली आहे.. सगळं खरंय...
खुप छान माहिती दिलीत ❤❤ मी नक्की घरचा प्रसाद घेऊन जाईन धन्यवाद🙏🙏🌹🌹🍫🍫
Khup chhan tai aapan asich mahiti share karat rahave hi namra vinanti
🔱खूपच सुंदर माहिती सांगितली धन्यवाद त्यामुळे मनातलं भक्तिभाव अजून वाढला 🙏👆👌👌👌
😊
ऊम श्री महालक्ष्मी सु प्रसन्न
धन्यवाद खुपच छान,
ज्योतिबाच्या नावाने चांगभलं
तुळजाभवानी आईचा उदो उदो
आई कुलस्वामिनी भैरी भवानी की जय ❤❤❤❤❤❤❤
❤❤❤
सुंदर माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद 🙏🙏
Khup chhan mahiti dilit
❤❤🎉🎉
छान माहिती दिली
चांगली माहिती आहे कुलदेवता बद्दल
खूप छान माहीती दिलीत आपण मनापासुन आभारीआहोत
ताई खुप छान माहिती सांगितली तुम्ही 🙏🙏🙏
Nice information
Kupch sunder mahiti dili aapan
. खूप छान आहे माऊली माहीती❤
जय बाळुमामा🙏🙏
आपण खूपच छान सांगीतले आहे.
माहिती खुप खुप छान आहे मॅडम
ओम श्री हरबा देव्यै नमः🙏
आपका बहुत बहुत धन्यवाद आपने अच्छी
मालुमत दी hsm दही चावल लेकर जाते है
।।आई अंबाबाई चा उदोउदो ।। 🌹🙏🌹।। यळकोट यळकोट यज मल्हार।।🙏💐🙏