आंबा बागेचं चित्र छान वाटलं. माहिती त्रोटक, अर्धवट वाटली. रोपांची जात, खत व्यवस्थापन, मोहोर व्यवस्थापना साठी , कोणती औषधे वापरली, हे नाही सांगितले. दोन झाडातील अंतर चार फूट, म्हणजे, दाटी होणार. म्हणजे उंची वाढणार. म्हणून शेंडा मारावा लागणार का ? बाग छान वाटली.
शंभर टक्के सगळी माहिती जर द्यायला गेलो तर व्हिडिओ दोन दिवस चालेल youtube ला आणि तेवढा वेळ तुम्हाला पण नाही आणि इतर विवर्सला पण नाही त्यामुळे प्रत्येक व्हिडिओमध्ये थोडे थोडे माहिती तुम्हाला भेटून जाईल ज्यांना आंब्यामध्ये काहीच समज नाही त्यांच्यासाठी ही माहिती भरपूर फायद्याची आहे ज्यांना समज आहे त्यांच्यासाठी पुढील व्हिडिओ नक्की येईल
पुडल्या विडिओसाटी भाऊ तुम्हच अभिनंदन 🌱🌱🙏
Hoyyyyyyuyuuyyyyyyyyyyy
Bagh khup Chan ahe tumcha
अभिनंदन सरजी अभिनंदन❤
कोणत्या जातीचे आंबे आहे
1 acre madhe 5 to 6 tons aamba nighto
आंबा बागेचं चित्र छान वाटलं. माहिती त्रोटक, अर्धवट वाटली. रोपांची जात, खत व्यवस्थापन, मोहोर व्यवस्थापना साठी , कोणती औषधे वापरली, हे नाही सांगितले. दोन झाडातील अंतर चार फूट, म्हणजे, दाटी होणार. म्हणजे उंची वाढणार. म्हणून शेंडा मारावा लागणार का ? बाग छान वाटली.
शंभर टक्के सगळी माहिती जर द्यायला गेलो तर व्हिडिओ दोन दिवस चालेल youtube ला आणि तेवढा वेळ तुम्हाला पण नाही आणि इतर विवर्सला पण नाही
त्यामुळे प्रत्येक व्हिडिओमध्ये थोडे थोडे माहिती तुम्हाला भेटून जाईल
ज्यांना आंब्यामध्ये काहीच समज नाही त्यांच्यासाठी ही माहिती भरपूर फायद्याची आहे
ज्यांना समज आहे त्यांच्यासाठी पुढील व्हिडिओ नक्की येईल
गावकुटलय
मोहर येण्यासाठी कोणती फवारणी केली पाहिजे
कुठली व्हरायटी आहे
व्हेरायटी केशर आहे की दशेरी आहे❓
मोहर येण्यासाठी कोणत फवारणी केली
माने साहेब तुमची नर्सरी कुठे आहे
सांगोला
Hindi audio kijiye
Dr ahe ka shetkari
Saheb he sakya ahe ka
होय
होय
एका एकर मध्ये किती झाड बसतात 🙏
400..500
प्रति रोप किती रु ला मिळेल.
50/70/80/100/120/150
2000 झाडाला 15 टन माल म्हणजे एका झाडाला फक्त 7 किलो माल म्हणजे काहीच नाही याला चांगलं नियोजन कसं म्हणु शकता
दुसऱ्या पिकाला भरपूर असे उत्पादन याची शाश्वती आहे त्याच्यामुळे कष्ट करणारे शेतकऱ्याचे कायम कौतुक व्हायला पाहिजे ना की त्याला पाय वडुन पाडायला पाहिजे
साहेब मोहर येण्यासाठी कोणता फवारणी केली पाहिजे
मोहर काळा पडत आहे काय उपाय करावा
सद्यस्थितीत आंबा मोहर काळा पडत असेल तर एकतर परागीकरण चा झाला असेल किंवा बुरशी अऐटक केलं असेल
त्यासाठी माझा नंबर वरती संपर्क साधून फोटो टाका मी तुम्हाला औषध सांगेन
सर घन पद्धत चांगली का दुर दुर लावलेले चांगले
मी एक एकर केशर लावला आहे.
पण अंतर 15 फुटांचे ठेवले आहे.
मोहर आला आहे
40 te 50 RS bhet to
मो. नंबर टाका ता. जि. सागा
9527631523
❤