व्वा क्या बात है! खिल्लारी नारायणजी महाराज(गुरूजी) अतिशय सुरेख सुंदर गायण आहे , कितीही गुणगान केले तरीही वाणी अपूरी पडेल, काय वाणु आता न पुरे ही वाणी/मस्तक चरणी ठेवीतसे// वै.गु.श्री नारायणगिरीजी महाराज यांचे अंतरंग शिष्य आहात आपण सराला-बेटाचे धन्यवाद.
अप्रतिम गायनाचार्य , ह भ प भगुरे गुरुजी व खिल्लारे महाराज, आपल्या सर्व किर्तना। मधिल सुंदर चाली ऐकून आम्ही बाकीचे सर्व विसरून जातो. आपणास संपूर्ण वारकरी मंडळी चा जय हरी!
व्वा क्या बात है! खिल्लारी नारायणजी महाराज(गुरूजी) अतिशय सुरेख सुंदर गायण आहे , कितीही गुणगान केले तरीही वाणी अपूरी पडेल, काय वाणु आता न पुरे ही वाणी/मस्तक चरणी ठेवीतसे// वै.गु.श्री नारायणगिरीजी महाराज यांचे अंतरंग शिष्य आहात आपण सराला-बेटाचे धन्यवाद.
अप्रतिम गायनाचार्य , ह भ प भगुरे गुरुजी व खिल्लारे महाराज, आपल्या सर्व किर्तना। मधिल सुंदर चाली ऐकून आम्ही बाकीचे सर्व विसरून जातो. आपणास संपूर्ण वारकरी मंडळी चा जय हरी!
🙏🙏🌹🌹🚩🚩sundar ati sundar guruji
जगातील नंबर एक गायनाचार्य दोन्ही गूरुजी
जयहरी भगुरे गुरूजी व खिल्लारी महाराज आपल्या जोडीच्या किर्तन चाली भजन राग रागिनी ऐकुन आम्ही सर्वच विसरून जातो .फक्त ऐकतच रहावे असे वाटते. जय श्री राम!
ऐकचं नंबर भगुरे गुरुजी खिल्लारी महाराज छान💐💐🙏🙏🙏🙏🙏💐💐👌👌
जय हरी माऊली अप्रतिम गायन वादन
स्वरभास्करांच्या स्वरांना उपमा नाही... खुपच सुंदर माऊली...
जय जय राम कृष्ण हरि धन्यवाद महाराज खूप छान अप्रतिम गायन
दोन रत्न वारकरी संप्रदायाचे 👌👌💐💐
खुपच अप्रतिम .......दोन्ही ही गुरूजी स्वरगंर्धवच.......
वा अप्रतिम छान
भाराऊन गेलो भजन आयकुन खुप आनंद झाला आहे जय हरी माऊली
काय द्यावे त्यासी व्हावे उतराइ... वा रामकृष्ण हरी
डोळ्यात पाणी आलं रावं
क्या बात है नं 1 चालगुरूजी
अप्रतिम आवाज ......गुरूजी......
अप्रतिम भगुरे गुरूजी,,,रामजय राम कृष्णहरि
Man prasann zale
अप्रतिम गायन भगुरे गुरूजी व नारायण महाराज किल्लारी सुंदर चाल
भगुरे गुरुजी अती सुंदर गायन
चाल ऐकून खरोखर पांग फिटला
खुप गोड आवाज महाराज
Chan voice maharaj....mauli margale...
No 1 bhagure guruji and also khillari maharaj🎵🎵🎵
जयरामकृषणहरि
गोड। गायन
अप्रतिम गायन
Khup chan dono ka Awaj man mohun gele God bless you 🙏🙏🙏👍
वा खुप गोड आवाज आहे .. नारायन म खील्लारी गुरूजी
माझे गुरुजी भागुरे गुरुजी
Aamche guruji bhagure guruji 1ch no
Mast
खुप छान आहे
स्वर गंधर्व ह.भ.प. भगूरे गुरूजी म्हणजे आवाजाचा देव च जणू.
सुंदर पखावज संदीप महाराज
Sunder.gayan
एक उच्च दर्जाचे गायन🙏🙏👌
Best
अप्रतिम
जाधववाडी येथे दोघे माहाराज एकञ गायाचे जय हारी महाराज
Bestv
Very nice donhi guruji
स्वरगंधर्व 👌👌👌🙏🙏🙏
khup chhan
🙏🏻🙏🏻🙏🏻
छान गायक
गुरूजी म्हटल्यावर काय बोलावं नुसतंच ऐकत रहावं 🙏🙏
भगुरे गुरुजी 👌👌👌🥰
अप्रतिम👌👌
वा मस्त
Very nice
Jabrdst
सुंदर
सुरवातीच्या आलापा पर्यंत ठीक होतं पुन्हा तुम्हाला काय झालं राम जाने
चाल / आलाप शेवटी शेवटी कसातरी , कुठेतरी भरकटल्यासारखे वाटत नाही का?
चांगली चाल स्वत:हूनच खराब करून टाकली.
गायन थोडक्यात पण सुमधूर असावे.
Ashi parvani kadhi tarich yete.Apratim .
अभंग कोणता आहे
Yashvant yadav
, nice 👌
Super
Man mohun ghenara awaj ahe
🌹🌹🙏🙏🙏🙏🌹🌹
🌹🍀🙏🏻🥰
पुर्ण किर्तन असेल तर लिंक पाठवा
मी
त्रिवेणी संगम अफलातून
Avdale
...
Uggach काहीतरी वेगळं करण्याच्या नादात नारायणरावांनी बेसूर गायली चाल व विस्तार पण बरोबर नाही केला नाही आवडली मला चाल
जय हरी माऊली अप्रतिम गायन वादन
बेसूर झाले महाराज ,जय हरि
खूपच बेसूर चाल करुन टाकली.
खरोखर वाईटच वाटले.
पुन्हा असे वेगळे काही
करण्याचा प्रयत्न दोन्हीही महाराजांनी कृपया करु नये.
क्या बात है नं 1 चालगुरूजी
Super